Satara Angapur महाराष्ट्राची ऐतिहासिक व धार्मिक परंपरा जपणारा अंगापूर गावचा आत्म गजाननाचा भद्रोउत्सव
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- गुरुजींचा गाव... मल्लांचा गाव... सैनिकांचा गाव... बागायतदारांचा गाव...अधिकाऱ्यांचा गाव... कृष्णाकाठच गाव... राजकारणी आणि समाजकारण यांचा गाव....
सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक वारसा असलेली माझी जन्मभूमी. या जन्मभूमीचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या जन्मभूमीमध्ये ' एक गाव एक गणपती ' ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे.🙏🌺 "मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरया."🌺🙏
मोरया 🚩
माझं माहेर, माझी मायभूमी
Apratim,,,, Khoop,,,,, Sundar,,,,,,,,,,,
माझे माहेर आहे दोरया म्हण मोरया
MORYA .WE LIKE .
गणपती बाप्पा मोरया
🙏 गणपती बप्पा मोरया 🙏
मोरया म्हणा दोरया
दोरया म्हणा मोरया
माझे माहेर माझा अभिमान
Nutan kanase. Nikam
आमचे गाव दोरया म्हना मोरया