Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Special Report | औरंगाबादमधील पाटोदा गावची यशोगाथा, सोयीसुविधांनी सज्ज असलेलं गाव |ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2020
  • Special Report | औरंगाबादमधील पाटोदा गावची यशोगाथा, सोयीसुविधांनी सज्ज असलेलं गाव
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#Lockdown #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 201

  • @gajananjadhav2584
    @gajananjadhav2584 4 года назад +30

    गाव पाहण्याची इच्छा खूप होती ,,धन्यवाद A b p माझा👌👌👍👍

  • @kedarbanjaravillagelife1107
    @kedarbanjaravillagelife1107 3 года назад +47

    *सरपंच साहेब मोदीनंतर* तुम्हाला *पीएम*
    करायला पाहिजे *जय हिंद जय महाराष्ट्र*

  • @sushamapartole3696
    @sushamapartole3696 3 года назад +7

    तुम्ही निवडून आलेल्या लोकांसाठी काही काम शिल्लक ठेवलेच नाहीत सलाम तुम्हाला 🙏🇮🇳

  • @rupeshborkar1532
    @rupeshborkar1532 4 года назад +22

    असे सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर ...गावे ...जणू स्वर्गच होतील

  • @rajendrakalmegh8807
    @rajendrakalmegh8807 4 года назад +12

    गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा. उजवा ग्रामोन्नतीचा दिवा!
    गाव करी ते , राव न करी.
    गाव करावया आदर्श सुंदर !सुधारावे लागेल गावातील एक एक जण! - ग्रामगीता
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेले स्वयंपूर्ण आदर्श गाव 'पाटोदाचे ' सरपंच, सदस्य व गावकर्‍यांचे अभिनंदन!
    आज गरज आहे अश्या गावाकडून प्रेरणाघेवून गावात काम करण्याची ़

  • @srikantpanchal4064
    @srikantpanchal4064 3 года назад +2

    खरच खुप कष्टाने गावात सुंदर केले आहे गावकर्यांनी आणि सरपंचांनी...

  • @ukirdejk5739
    @ukirdejk5739 4 года назад +14

    सगळीच गावं अशी होतील परंतु आपण स्वतःहून शासकीय सर्व नियम कायद्यांचे पालन करायला हवं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला हवी

  • @dhanajijagtap16
    @dhanajijagtap16 3 года назад +3

    महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशात करण्याचे काम पाटोदा गावाने केले आहे. त्याचा सर्व गावांनी आदर्श घ्यावा .

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 4 года назад +52

    गावाचे सरपंच आदर्श व्यक्तीमत्व भास्करराव पेरे पाटील 🙏🙏

  • @user-cd5ne9mj6s
    @user-cd5ne9mj6s 4 года назад +49

    भास्करराव पेरे पाटील यांना राष्ट्रपती नियुक्त आमदार, किंवा खासदार करायला पाहिजे,
    ⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳

    • @javedpatel7836
      @javedpatel7836 4 года назад +1

      खरच विकास होय ला वेळ लागणार नाही 1995 अगोदर आम ची ग्राम पंचायत एकञ होती

    • @umeshkeshave6510
      @umeshkeshave6510 4 года назад +1

      राष्ट्रपती नियुक्त खासदार असतो आणि आमदार राज्यपाल नियुक्त

    • @suryakantkshirsagar9903
      @suryakantkshirsagar9903 4 года назад +1

      Kay bolalas bhava

  • @shivajidarekar266
    @shivajidarekar266 Год назад +1

    पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुंदर काम झाले .त्यांना मानाचा मुजरा.

  • @yogeshshingade8076
    @yogeshshingade8076 3 года назад +16

    हे गाव महाराष्ट्र एक नंबर आणि आमचे गाव संडास देत नाही मी शेळगाव कर इंदापूर पुणे

    • @manep552
      @manep552 Год назад

      नाही हो तुम्ही तर पवार साहेबांच्या विकासाच्या भागातले आहात आस कड

  • @kiranjadhav6853
    @kiranjadhav6853 4 года назад +19

    This is Not Only Village. This is Dream City which is deserve each and every village as well as City.

  • @devakki4078
    @devakki4078 3 года назад +3

    कष्टाची भाजी भाकरी...............

  • @datta.indalkar96
    @datta.indalkar96 3 года назад +2

    अजून सुद्धा आमच्या गावात फिल्टर पाणी आणण्यासाठी या गावातून त्या गावात 4, 5km भटकंती करावी लागतेय आणि घरकुल भेटलं या आशेवर तर बसलेल्या आजोबाची पिढी गेली बापाची गेली आता आमची पण अशीच जातेय वाटत आणि म्हणे digital india
    बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गाव
    आता तर 2021बिनविरोध झालीय ग्रामपंचायत निवडणूक
    बघू
    अजून 5 वर्ष फिल्टर पाणी येतंय का गावात
    पेरे पाटलांसारखा सरपंच पुन्हा होणे नाही
    असा सरपंच आमच्या गावाला लाभो 🙏

  • @ekbalshaikh3330
    @ekbalshaikh3330 4 года назад +13

    एक,नबर,सरपच,आणी,गावकरी👌👌🙏🙏🙏

  • @yuvrajjadhav5107
    @yuvrajjadhav5107 3 года назад +1

    पाटोदा हे खुप सुंदर गाव आहे
    धन्यवाद सरपंच

  • @pintuyamgar6863
    @pintuyamgar6863 3 года назад +43

    आमच्या गावात 5 वर्षात 6 सरपंच झाले.

  • @gavhadcreation50
    @gavhadcreation50 4 года назад +8

    खुप छान गावाचा विकास झालेला आहे

  • @umeshkeshave6510
    @umeshkeshave6510 4 года назад +11

    10 मिनिटात पूर्ण गाव दाखवलं अजून ही दाखवता आलं असतं

  • @commenterop
    @commenterop 3 года назад +6

    या गावपुढं आमचं गाव म्हणजे अतिसामान्यच..😂
    केडगाव तालुका करमाळा ...
    5 दारूचे दुकान आहेत आमच्या गावात

  • @anandumbare767
    @anandumbare767 4 года назад +8

    गुड वर्क. भास्कर पेरे सरपंच...

  • @annasahebveer1498
    @annasahebveer1498 4 года назад +10

    गाव पाहण्याची खुप इच्छा होती धन्यवाद ABP माझा

  • @govindmane202
    @govindmane202 4 года назад +33

    कष्टाची भाकरी...Grampanchayat 👌👌

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Год назад

    Va vaa Bhaskarrao Pere.DADA. khup changal peral tumhi. Abhinandan tumche va gavache.

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 года назад +4

    अभिनंदन सरपंच

  • @ajitdongare6714
    @ajitdongare6714 4 года назад +64

    संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीने ह्या गावचा आदर्श घेतला पाहिजे

    • @pravinhambarde6389
      @pravinhambarde6389 4 года назад

      नक्कीच
      जय महाराष्ट्र

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 6 месяцев назад

    तुमचा अभिनंदन करतो मी तुम्ही अब्दुल कलाम यांचं नाव तुम्ही सामान्यनी घेतल्या बद्दल🙏 पेरे पाटील

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 3 года назад +1

    अजूनही एकदा गाव दाखवा व गावाची शेती दाखवा

  • @vitthalkargal3280
    @vitthalkargal3280 4 года назад +10

    होय मी व आमची ग्रामपंचायत येथे गेलो....

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 3 года назад +1

    पोटोदा गावचा आदर्श घ्यायला नक्की येईन
    सरपंच साहेब आशा प्रकारे रायगडाच्या विकास कामाला सुरवात करा फक्त तुम्हीच करू शकाल
    जय शिवराय

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 4 года назад +3

    हे सगळ करायच असेल तर त्याची सुरुवात ग्रा पं निवडणूक बिनविरोध पासून केली पाहीजे निवडणूका मुळे कमालीचे वैरत्व गावपातळीवर निर्माण होते पाटोदा, हिवरे बजार , राळेगन सिद्धी, कवठेपिरान अशी अनेक गावाच उदाहरण देता येईल

  • @sachinganage4537
    @sachinganage4537 4 года назад +10

    Great news

  • @user-jx5wm3co9w
    @user-jx5wm3co9w 4 года назад +9

    खूप छान गाव आहे

  • @limbrajpawar5802
    @limbrajpawar5802 4 года назад +139

    च्या आईला आणि एक आम्हच्या गावचे सरपंच स्वता च घर भरत आहेत..असा सरपंच पुन्हा होणे शक्य नाही....

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 5 месяцев назад

    मराठवाडा विदर्भ यांचं विकास करणे आवश्यक आहे पेरे पाटील मॉडेल वर आधारित हि महारष्ट्र आणि देशाची गरज आहे

  • @anilkaradkhele3888
    @anilkaradkhele3888 4 года назад +5

    एबीपी माझा वर आरोग्य विभाग भरती परीक्षा घेवून करावी - 05-06 वर्ष झाली आम्ही तयारी करत आहोत.

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 4 года назад +3

    ग्रेट मी जेव्हा या गावाला भेट दिली तेव्हा माझ्या करता अविस्मरणीय दिवस होतो

  • @Vivek-yd6yk
    @Vivek-yd6yk 4 года назад +27

    कळत पण वळत नाही, भावकीची करामती सगळ्या लोकांना कळत, विकास करणे अवघड आहे .

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 Год назад +2

    Every clean villege is the mirror of nation,with all eminities and facilities available in the villege,make it self reliant,

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 10 месяцев назад

    Great man bhaskar pere patil saheb.

  • @prawinmore
    @prawinmore 3 года назад +2

    अप्रतिम. ❤️❤️

  • @user-jx5wm3co9w
    @user-jx5wm3co9w 4 года назад +20

    गावाचा खूप छान विकास केला आहे...

  • @sharadkamble6511
    @sharadkamble6511 3 года назад +1

    लई भारी सरपंच

  • @ramakantmagar5145
    @ramakantmagar5145 4 года назад +4

    This is a smart village

  • @arvindjadhao2784
    @arvindjadhao2784 4 года назад +1

    बहोत खूब सरपंच

  • @rekhakamthe4287
    @rekhakamthe4287 3 года назад +1

    नमस्कार सरप॔च साहेब तुम्ही का नाही परत सरप॔च झाले तुम्ही सरप॔च असता तर तुमच्या गावाचा विकास अजून खूप झाला असता बाकीची गावे कधी सुधारणार मला तर खूप वाटत आमचे गाव पण तुमच्या पाटोदा सारखे असावे पण सरप॔च पण तुमच्या सारखा असावा धन्यवाद

  • @dnyaneshavrmaharajjawarkar1528

    उत्तम कार्य आहे आपलं धन्यवाद

  • @sumeshpawar9185
    @sumeshpawar9185 2 года назад

    धन्यवाद APB माझा 👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻👍🏻

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 4 года назад +8

    Great work.milestone to all villagers.Sarpanch shri pere sahebanche manapasun khup khup abhindan.

  • @raosahebshelke7853
    @raosahebshelke7853 3 года назад +3

    Smart village

  • @vaishaliraut5057
    @vaishaliraut5057 3 года назад +1

    सर्व नगरसेवकाला अस जमाव ,विचार तेवढे पाहीजेत प्रगतीचे तुमच्या सारखे आदर्श घेणारे याचे प्रमाण फारच कमी आहे..असाच काम करनारे कर्मचारी झालेत ,तर !!!!!!!

  • @avinashkhedkar7020
    @avinashkhedkar7020 4 года назад +1

    1 number सरपंच

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda6159 4 года назад +4

    Khupch chan ahe gav 🙏

  • @rahulwagh1656
    @rahulwagh1656 4 года назад +2

    Super Ek Nabar

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 4 года назад +1

    अप्रतिम

  • @AmolPawar-dt8tq
    @AmolPawar-dt8tq 4 года назад +5

    ट्रॅक्टर दाखवलं नाही ट्रॅक्टर दाखवा

  • @gavhadcreation50
    @gavhadcreation50 4 года назад +5

    Nice work

  • @rahulshirode2221
    @rahulshirode2221 4 года назад +13

    छान गांव आहे मी पण या गावाला भेट दिली आहे छान आहे गांव सर्वानी आवश्यक भेट दया

  • @user-og3ww5ee7h
    @user-og3ww5ee7h 4 года назад +1

    सलाम पाटील तुम्हाला

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 3 года назад +1

    Pere sir tumhi babasahebanchya najretil gaon karun dakhawale aahe tumchya sarkha pantpradhan deshala hawa aahe, aani to asel Babasahebanchya najaretla Bharat. Jaibhim namo Buddhay.

  • @kailasunde4890
    @kailasunde4890 4 года назад +2

    खूप सुंदर गाव आहे

  • @arjunsapte8376
    @arjunsapte8376 2 года назад +1

    Very good no words

  • @dhanajibhandalkar7361
    @dhanajibhandalkar7361 4 года назад +4

    The Great Bhaskar pere patil

  • @manorampawar8434
    @manorampawar8434 3 года назад +2

    आम्हि योजना राबवतो व सरपंच योजना खाउन टाकतो

  • @amolsalunkhe6770
    @amolsalunkhe6770 4 года назад +3

    Hite amachya gavat सांडपाण्याचा नाला बांधा म्हणून 1 वर्ष झालं माग लागलोय तरी कोण लक्ष देत नाहीयेत

  • @user-jx5wm3co9w
    @user-jx5wm3co9w 4 года назад +7

    खूप छान काम केले आहे

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 4 года назад +5

    सर्व गावांनी राजकारण न करता या गावाचा आदर्श घेतला तर संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

  • @rp6293
    @rp6293 4 года назад +1

    खूप सुंदर गावं आहे

  • @dagadubhosale1958
    @dagadubhosale1958 3 года назад

    Khup sundar....👌👌

  • @parmeshwarnarwade5327
    @parmeshwarnarwade5327 4 года назад

    Khup sunder

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 3 года назад +1

    Srpanchan mule sagl shakya jhal....salam pere saheb...adrsha gav 🙏🙏🙏❤💐💐

  • @rajuhosmani674
    @rajuhosmani674 3 года назад +1

    गावाची सरपंच असा असावा 1

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 4 года назад +1

    Lay bhari

  • @user-og3ww5ee7h
    @user-og3ww5ee7h 4 года назад +3

    आमचे नेते निवडणूक आल्यावर मुरूम टक्त्यात

    • @onkarg8411
      @onkarg8411 3 года назад

      😂😂Khar ahe laka

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 4 года назад

    Very nice

  • @user-wx4th1vo5h
    @user-wx4th1vo5h 4 года назад

    फार चांगले

  • @asmir8224
    @asmir8224 3 года назад +1

    Very good work sir

  • @sarswatipotdar1683
    @sarswatipotdar1683 3 года назад

    Best sarpanch

  • @craftypie3890
    @craftypie3890 3 года назад

    जगातील एकमेव परीपूर्ण गांव . म्हणजे पेरे पाटलांचे पाटोदा

  • @ujij7146
    @ujij7146 4 года назад +1

    Nice

  • @nileshrajurkar7297
    @nileshrajurkar7297 4 года назад +12

    माल्या गावात तर बाप्पा पाच वर्शात खायासाठी पाच पाच सरपंच होतात,कीकाय?

  • @M.K_Channel_Official
    @M.K_Channel_Official 4 года назад +3

    Nice video

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 3 года назад

    🙏🏻

  • @KAPatil
    @KAPatil 4 года назад +2

    साहेब नमस्कार

  • @santoshbirajdar9456
    @santoshbirajdar9456 3 года назад

    Good sarpnch

  • @pravinkundle2851
    @pravinkundle2851 4 года назад +2

    आमच्या गावात संडासला सरपंचाचा 10/2फँर्मुला आहे....

  • @54tejaswinipagare78
    @54tejaswinipagare78 3 года назад +1

    आमच्या गावात 5 वर्षांत 6 सरपंच झाले

  • @umeshbhaktikar9605
    @umeshbhaktikar9605 3 года назад

    👍👍

  • @pravindeshmukh1280
    @pravindeshmukh1280 4 года назад

    Kharach khup chan baatami ascha paristitit

  • @lokeshbhandekar9218
    @lokeshbhandekar9218 3 года назад

    माझ्या गावचे सरपंच तर आपला विकास कस होईल हे पाहतात .त्याना जनतेच्या विकासाशी काहि देन घेण नाही .आणि साधा भाषण सुधा देता येत नाही .पन खायला एक नंबर आहेत .

    • @bm8292
      @bm8292 3 года назад

      Be sensible, don't vote for him next time.
      You can always try a new person for this executive post.

  • @shubhammanu8066
    @shubhammanu8066 4 года назад +3

    Mast saheb Aamcha sarpanch la akkal dhya thodi

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 5 месяцев назад

    ही सकारात्मक विचार कार्य कृती स्वच्छ पार दर्शक कारभार समाज आणि देश हीत साठी औरंगाबाद मराठ वाडा विदर्भ महाराष्ट्र अणि नंतर देश विकास असे टप्प्यात तपय्यात पेरे पाटील यांचा कडून लोकांनी समाजाने शिकले पाहिजे

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 3 года назад

    Sarwa deshane yethun prerana ghyavi aani desh sudharun takawa. Jaibhim namo Buddhay.

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 4 года назад +4

    गावचा अडरेस सांगा मला पाहायला जायचे आहे

    • @jpatil210
      @jpatil210 4 года назад

      Aurangabad Patoda

  • @pralhadhole9205
    @pralhadhole9205 4 года назад +4

    Pere patil is a god of patoda !

  • @mimeskitchen9516
    @mimeskitchen9516 3 года назад

    👌✌️

  • @PK-xs6ye
    @PK-xs6ye 3 года назад +1

    इतकी छान बातमी दाखवून सुद्धा dislike..
    Shame shame....

  • @sagarwagh6597
    @sagarwagh6597 4 года назад

    Good

    • @nilamnilkanth3963
      @nilamnilkanth3963 4 года назад

      Khupch sunder ase gav ahe ani pratek sarpanchane ha asa vikas gavat ghadavla pahije

  • @rammali8033
    @rammali8033 4 года назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌👌