खूप छान दादा आणि धन्यवाद हा सोहळा रेकॉर्ड केल्याबद्दल.. आम्हाला उपस्थित राहता नाही आला आणि काही मित्रमंडळी गेले होते परंतु अफाट गर्दीमूळे गडावर जाण्यास बंदी केली मग तेही पायथ्यावरून परतीच्या प्रवासाला लागले.. पण रेकॉर्ड करून हा सोहळा दाखवल्याबदल खूप आभार.. बर वाटलं मन थोडा शांत झाला आता.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏
Khoop chan ❤
खूप छान सर जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय साहेब
जबरदस्त