अरे बीजेपी जर शहाणी असेल तर सरळ मोदींनी ठाकरेनशी बोलणी करावी पुन्हा बीजेपी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन 152 आमदारांनी सरकार स्थापन करावेत मिंदे आणि दादा सरळ घरी बसवावे
पानाला चुना लावणाऱ्याला राजकीय महत्त्व काय कळणार निस्ता ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आता ईव्हीएम मूळे आमदार झालेल्यांना निवडणुकीच महत्त्व काय आहे हे गद्धारांना कळायला फार उशीर लागेल आता मोदी अमित शहा मुळे मागे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे आमदार झाले मंत्री झाले एक दिवस सत्याचा विजय होणार सत्य परेशान आहे पण पराजित नाही हे लक्षात ठेवा या देशाला आणि महाराष्ट्राला वाचवयची लायकी फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबचं वाचवू शकतील यांत शंका घ्यायचे कारण नाही हे देशातील व राज्यातील जनतेने लक्षात ठेवा
मोतीलाल शर्मा. भाजपा ला माहीत होते मनुन अजीत पवार ला सोबत घेतले होते जुलाब राव. जुलाब लोकाना बुद्दी नसते. 😅😅😅😅😅😅
अरे शतक कसे हुकले काय क्रिकेट खेळताय तुमचे नांव मिटकरी जुलाबराव ठेवतायत यातच सगळं आले
शिवसेनेचे जेवढे आले त्यात समाधान मानणे हेच ठीक... पक्ष अजून राज्यात रुजायचा आहे उगीचच काहीही बोलून हसू करून घेण्याचा हा उद्योग
हि सुरुवात आहे
शिंदे साहेब शरण जाउ नका नाहीतर तुमच शेवट आहे. गुलाबच्या नादी लागू नका.
जुलाब ईव्हीएम मुळे वाचला.
🤣 शिंदे चा गेम अजित पवार गेम करणार 🤣
🤣 शिंदे चा गेम होणार 🤣
अरे बीजेपी जर शहाणी असेल तर सरळ मोदींनी ठाकरेनशी बोलणी करावी पुन्हा बीजेपी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन 152 आमदारांनी सरकार स्थापन करावेत मिंदे आणि दादा सरळ घरी बसवावे
बरोबर
मला दादा म्हणतात सकाळी उठून बार वाजवोन माझं नदी लागु नका अजित पवार मी
काहीही झालं तरी हा प्रश्न लोकांना गडबड करायसाठी आहे शेवटी शिंदे आणि पवार साहेब एकच आहे
शिंदे साहेब आणि अजितदादा भाजप चे षड्यंत्र हाणून पाडा पक्ष वाचवा💯
मिटकरी साहेब गुलाब पाटील ला योग्यच बोलले आहेत
अजितदादा पवार साहेब 😂😂😂😂😂
गुलाब भाऊ बरोबर बोलले .
पानाला चुना लावणाऱ्याला राजकीय महत्त्व काय कळणार निस्ता ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आता ईव्हीएम मूळे आमदार झालेल्यांना निवडणुकीच महत्त्व काय आहे हे गद्धारांना कळायला फार उशीर लागेल आता मोदी अमित शहा मुळे मागे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे आमदार झाले मंत्री झाले एक दिवस सत्याचा विजय होणार सत्य परेशान आहे पण पराजित नाही हे लक्षात ठेवा या देशाला आणि महाराष्ट्राला वाचवयची लायकी फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबचं वाचवू शकतील यांत शंका घ्यायचे कारण नाही हे देशातील व राज्यातील जनतेने लक्षात ठेवा
Julab
फडणवीस पाहिजे नाहीतर 5 वर्ष कठीण आहे
अजित पवारांनी जे केल ते खुप छान केल😂😂😂😂😂
तुमचा game अजित दादा करणार 😂😂😂😂
टाकल्या अजित दादा पवार बाप आहे चुना लावला ❤❤
दादा आले ..मग सत्ता स्थापन झाली ...म्हणूनच तुम्हाला पुन्हा मंत्रीपद मिळाले ...हे आपण विसरता कामा नये
भाजपला लॉटरी लागेल की नाहीं याची धाकधूक होती.. म्हणून प्रथम तयारी मध्ये दादांना बरोबर घेतलं होतं... तिघे मिळून तरी 145 पर्यंत जाऊ 🙏🏻🙏🏻
Evm मुळे आला😂
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले तर अजितदादा चालतील का
Tumchi layaki bjp la mahiti hoti Mahnoon Dada la ghetle bjp ne
भाजपा व उबाटा एकत्र या
जरा भाजपला बाजुला करा. तुमची लेव्हल समजेल.
भाजपा व शिंदे गट 50 पुढे गेले नसते
यालाच म्हनतात भाजप पुढचा विचार करतात.यांना डोक आहेका
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Aajt dada aamit shaha cha manues aahe tumala kadel baher nahi ter tumhala zulab lagtil😂😂😂
evm hack karun
भाजप ने उगच बोकांडी केतले दादा ला 😂
शिंदे च्या बोकांडी बसवले आहे
शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री झाले पाहिजे नाहीतर बिघडणार सल्ला
Dada aale mhanun vachle .. Ek pan Nivdun aala nasta... EVM cha khel aahe BJP cha
शरद पवार सत्ता बसू देणार नाही लिहून ठेवा 😂😂😂
Aare lay udya maru nka aajt dada mule tumcha shita aalya nahi ter tumcha ubata hoil😂😂
अजित पवार आहे बाबा ते गप्प बस कि जुलाब लावलं तुला
Shinde ata na gautali janar (bjp sarkar) na karnatakat( congrese sarkar ) kadhachit ata ta nicobar madhe janar
Bogus sarkaar
Gulab rao shinde gatala 288 jaga bhetlya astya ajit dada nste tr😂😂😂
😅😂
Evm mule shiv sena shinde war aali nahi tar 20 te 30 jaga yet hotya
Are bjp even ghotala ahe nahitar sare gaddar ghari ani ajit pawar cm zale aste julaba
Balasaheb thakre astaana shiv seneche 100 aale nahi aamdar tar aata yetat te bhi evm mule yewadhe seat yetata nahi tar te bhi aale naste
गुलाबराव पाटील यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे.तसेच अजित पवारांचे आमदार हे शिंदेंच्या मेहरबानी मुळेच निवडून आलेले आहेत.
हो ना BJP चे पण आमदार शिंदेच्या मेहरबानीमुळेच निवडून आलेले आहेत 😂😂😂
शिंदे evm chya मेहरबानी मुळे आलाय😂😂
सर्व महाशक्ति ची कृपा😂
#evm
महाराष्ट्राला तिघांची गरज aahe-ekichya बळ -samanyancha सर्वांगीण विकास
Barobar bolale gulabrao, pan tumche kam sample aata mhanun tumcha sarwancha patta cut honar
हे दानवे ला उत्तर दिले आहे दानवे म्हणाला उधव ठाकरे बरोबर असते तर यापेक्षा जास्त जागा आल्या असत्या ,