शगुन वाले फक्त विडिओ बनवताना ase साडी दाखवतात...तिथे गेले कि जे पण व्हिडिओत आहे ते एकपण साडी भेटणार नाही... आणि त्या price मध्ये... स्क्रीनशॉट घेऊन गेली मी... लगेच दुसऱ्या दिवशी... उल्लू बनवतात
तुम्ही गेल्यानंतर एक भाव सांगतात आम्ही गेल्यानंतर दुसरा भाऊ सांग तुम्ही व्हिडिओ काढून फेमस करतात त्यांना तेव्हा तुम्हाला स्वस्त देतात आम्ही गेल्यानंतर दुसराच भाव सांगतात
दादा तू उल्हास नगर चे ताल पकवाण खाऊन बघ कारण शीरा मालपोहा पाणी पूरी बटरचाट हे खूप छान आहे तूला नक्की आवडेल आणि साडया तर खूप छान असतात आणि होलसेल दुकानमा भरपूर आहे माझे माहेर उल्हास नगर आहे म्हणून मला माहीत आहे

मस्त साड्या आहत भाई आणि
प्राईज पण कमी आहे
Hi Pranit…
Fakt kami range chya sadya swast aahe… baki sarv mahag aahe…
I'm the First ❤# Chiplun 😊
प्रणित ,,दुकानाचे प्रमोशन करायला जातोस,, उगीच काय पण कारण देता,,
Nice information praneet thank you
Dada Tu uran varun sadi ghayla tu ikde aalas te pan 1 ka sadi sathi
तुम्ही गेल्यानंतर एक भाव सांगतात आम्ही गेल्यानंतर दुसरा भाऊ सांग तुम्ही व्हिडिओ काढून फेमस करतात त्यांना तेव्हा तुम्हाला स्वस्त देतात आम्ही गेल्यानंतर दुसराच भाव सांगतात
Khup price sangtat aani sadya pn nahi changlya
ऑनलाइन मिळेल का
Online milhel ka
Hii Pranit Bhai
Asa nka karu re sagle vloger add chya mage laglyat kahi 35 madhe sadya nay bhetat paishansathi channel chi emage nka kharab karu
किती भेटतात एक प्रमोशन चे
Quality wise rates astat. Low price ...low quality.
भाऊ आपल्यच गावत आलत
Tyana sanga Sairat sadi aahe ka ?😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁