खूप दिवसातून रमेश काचरे दादांचा आवाज ऐकायला मिळाला खूप बरं वाटलं ऐकून तसेच नेहमीप्रमाणे नितेश बुंधे आणि साक्षी पागी अप्रतिम डान्स तसेच जयेश कदम दादा यांच्या हातून केलेलं चित्रीकरण म्हणजे भन्नाटच असत सर्वांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐........🙏साई भोईर 🙏
😘व्हा Ramesh Dada mast Song lihlel aahe. Khupac Sundar पावस्याच्या सीजनवर Song aahe. Nitesh Ci Acting, Dancing लाजवाब अप्रतिम. आणि tumci Signing ci tar बातूच नाय, brand 👍🏻 Kupac sundar zalel aahe song पुढच्या वाटचालीस खूप खूप सशुभेच्छा Ramesh dada👍🏻👍🏻👍🏻
खूप भारी शेतकरी गाणं.😍 किती ही मोठे व्हा, पण आपले ते पूर्वीचे दिवस कधीच विसरु नका.👍😥🙏❤
खूप दादा भारी सॉंग झाला आहे आणि मला तर खूपच आवडला असाच दादा सॉंग बनवत राहा तुला आमचा सपोर्ट आहे 👌🏻🎉
Ek number lyrics 🎸🎹 singing osm
Keep it up Ramesh dada..best of luck 🎉🤞✍️✍️✍️
भविष्यातील नवतरून पिढीला प्रेरणा देणारे सुपर हिट आदिवासी सोंग ❤❤👌👌👍🙏🙏 धन्यवाद रमेश दादा ...तुमची गांणी समाजाला काहितरी शिकवण देवून जानारी गांनी असतात ...
खुप खुप शुभेच्छा रमेश दादा 💐💐🙏🙏
Thanks you
Nitesh भाऊ साठी 1लाईक माझा कडून 👍👍
खूप दिवसातून रमेश काचरे दादांचा आवाज ऐकायला मिळाला खूप बरं वाटलं ऐकून तसेच नेहमीप्रमाणे नितेश बुंधे आणि साक्षी पागी अप्रतिम डान्स तसेच जयेश कदम दादा यांच्या हातून केलेलं चित्रीकरण म्हणजे भन्नाटच असत सर्वांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐........🙏साई भोईर 🙏
😘व्हा Ramesh Dada mast Song lihlel aahe.
Khupac Sundar पावस्याच्या सीजनवर Song aahe.
Nitesh Ci Acting, Dancing लाजवाब अप्रतिम.
आणि tumci Signing ci tar बातूच नाय, brand 👍🏻
Kupac sundar zalel aahe song
पुढच्या वाटचालीस खूप खूप सशुभेच्छा Ramesh dada👍🏻👍🏻👍🏻
Nitish aani sakshi chi jodi lay bari disate❤❤❤❤❤
No 1 Jodi
अप्रतिम ॲक्टिंग अँड सोंग रमेश दादा super ❤❤🎉
खूप सुंदर गाण्याची रचना आहे
अशी गाणी ऐकायला आणि बघायला आवडते
खूप सुंदर गाणं आहे
रमेश दा जेवढे बोलावे तेवढे शब्द कमी पडतील ❤❤❤❤❤❤
अतिशय छान song ❤ सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा
खुपच छान गाणं गायलय दादा तुम्ही आणि कलाकाराची भूमिका सुद्धा लयभारी.🎉🎉🎊🎊👏👌👍
छान गाणं आहे.. संस्कृतीला धरून अशीच गाणी आली पाहिजेत❤
खूप छान नितेश रमेश साक्षी ❤❤❤❤ जय जोहर जय आदिवासी🎉🎉❤❤❤😅😅😅🎉🎉😂😂❤❤
खूप छान रमेश दादा❤❤❤ अभिनंदन पुढील वाटचालीसाठी😊
शेतीच्या कामावर आधारित गाणं छान आहे दादा..!
रमेश दादा खूप खूप सूंदर गान १ एक गान एक एक त पंन जीलच गान लागत पालघ जील्यात तूझच गान चांगल तूझे गाने शीवा गान नाय 🎉🙏🙏👌👍👍💐💐💐🌹🌹🌹🌹
जबरदस्त गाणं झालं आहे...❤❤
नितेश भाऊ एक नंबर गाणं आहे जय जोहार
खूपच छान गाणं आहे रमेश काचरे दादांचा आवाज खूप दिवसातून ऐकला खूपच छान👌👌👌
खूप भारी साँग रमेश दादा बघायला मजा आली लियरिक्स पण भारी . सर्वांचेच आभार पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.
खूप छान एक अर्थपूर्ण गाणं ❤
Ramesh kachre dada khup divsatu tumcha song 1 number aahe
खुप सुंदर गाणं आणि अभिनय पण खुप सुंदर आहे 👌👌🌿🌾🌾
मस्त सँग , व्हिडीओ, ॲक्टिंग ,सिंगींग, संगीत. ऑल द बेस्ट ऑल टीम 👍👌👌👌
Khuuuup sundar song supar acting aniii sageeet❤ wow khup avdala
Superb ❤😍••√रमेश दा..
पालघर चा स्टार only 1 नितेश बुंधे ❤️ 😎😎 youtub फर्स्ट कलाकार brad
खुप छान ❤❤❤❤❤
Nice song Bhava jhalay ❤❤❤❤
खुप छान सॉंग बनवतात आपली संस्कृती जपतात 🙏🏻
वाहवा. सुदंर 👌👌👌
परिस्थिति नुसार गीत ❤❤❤❤एकदम भारी
Tod nahi bhariii❤❤❤❤
Very very nice song 🥰👌👍 Ramesh Dada nitesh sakshi ❤❤
Nice...Ramesh da....super songs.❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊
Nice song Ramesh dada 💯👌👍
Bhari aahe song ❤Ramesh Dada All time Abhinandan thanks❤🌹
❤ jay johar...
मस्त रमेश दादा ❤🎉
Dada ek number song 🎉🎉🎉🎉🎉🎉
मस्त साँग आहे ,,,आपली परमपरा ,,,,,❤❤❤
❤
रमेश दादा ची रि एन्ट्री झाली मज्जा आली मस्त सोंग आपल्या जिवनाशी लगत ❤❤
खूप छान आहे नितेश रमेश साक्षी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌 जय जोहार जय आदिवासी 🎉👌👌👌👌👌
Aohy ra undi maazi pali😂😂😂❤❤❤
👌👌👌👌
Nice song रमेश 👌👌👌👌
नितेश भाई असला की डोळे मिटून लाईक करतो❤❤❤
❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khup Chan nitesh palghar madhala ek number ecting karto my favourite hero nitesh bundhe
नितेश भाई साठी एक लाईक ❤️❤️🤟🤟
👌👍 jadardast
Super...❤ Nice song..😊
काय गाना आहे मस्त आग लावली आग
एक। नंबर। नितेश। भाऊ
जसा सिजन तसा गाना, वा रमेश दादा किती छान सोंग घेऊन आलात , खुप दिवसातून नितेश भाऊंचा सोंग पाहायला भेटला मस्त ऍक्टींग नितेश, साक्षी मजा आली सोंग पाहायला खुप खूप अभिनंदन 💃💃🕺🕺👌👌👌👌
मस्त ❤👌👌
❤ एक नंबर भाई गाना आहे काही पान सागा तुझे सारखा गायेक पालघर जिलेत कोनीच नाही ❤
Super गाणं आहे दादा , आपलीं पारंपरिक पद्धत दाखवली👍👍👌👌🙋🙋
Nice 👌👌
खुप छान अभिनंदन गाणे आवडले.
खूपच भारी गाणं आहे? ❤️❤️👍👍👍💯
Super Ramesh Bhai gana ahe tuz I like from: yashvant kakwa
Nice song kaka
कडक साँग ❤❤🔥🔥🔥🔥
लय भारी सोंग भाई
खूप खूप छान आहे गाणं🎉🎉🎉🎉
फार दिवसानंतर गाना ला खूप छान आहे❤
दादा कडक सॉंग आहे ❤१ नंबर आहे.. 👌👌👌😘😘♥️
Fhar bhari ahe gani nitesh bhau,👌
Nice Song Ramesh Dada👌
Supar song Ramesh Bhai❤❤❤...
❤❤नवीन मस्त दादा ❤️❤️❤️❤️❤️
1 nambar song
काय भारी गाणा आहे रमेश दा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice brother jaan ❤❤❤❤🎉🎉
खुप खूप छान क्या बात है 👌👌👍👍🌹🌹जय आदिवासी
Very Very nice song dada
Mast na dada🎉
जय जोहार जय आदिवासी एक नंबर नितेश भाऊ
Gayak Ramesh kachare asle tar gaan khup Shan Rahat ❤❤❤❤ u Ramesh dada
फार बेस
Mast
खूपच छान आवाज रमेश दादा ❤❤
भारी शोंग आहे 👍👍
💪💪🎶💐
Nice song🎉🎉🎉
Nice song dada 💯👌
Viry nice 👍❤ Dada
जय जवान जय किसान 🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻
Superb song 👌👌👌👌
Lay bhari bhau❤❤❤❤❤❤❤😅😅😅
Khup chhan song aahe😂😂
नितेश दादा तुमचे सगळे सॉंग चांगले आहेत
❤❤ super song Ramesh❤❤
खूप छान गाणा आहे
लय भारी 😊
Mast song ahe super remesh dada
अप्रतिम गाणे ❤
Verry nice song❤❤❤❤
❤❤❤❤❤❤