धन्य आहात सर.मी पुस्तक वाचले.दर्जेदार ऊत्क्रुष्ट करियर मार्गदर्शन पुस्तक आहे. कल्पकता आणि वास्तवता यांची अचूक सांगड घातली.वयाच्या मानाने परिपक्व अनुभूती आहेत.तपस्विता,तत्परता,तेजस्विता या सद्गुणांचे दर्शन घडल.खूपखूप यशस्वी व्हा. नाशिकहून हार्दिक शुभेच्छा.
Great , तुम्ही फार मोठे अहात. मोठे किंवा Great हे नुसते शब्द झालेत.तुमच्या बद्दल भावना व्यक्त करायला शब्द पुरेसे नाही.मुलाखत ऐकताना डोळ्याला धारा अभिमान आणि आनंद .मी तुम्हाला एक विनंती करते.तरुण पिढी निर्व्यसनी राहील असे काही काम करा.खुप खुप धन्यवाद .मन खुप भरुन आले आहे.तुमच्या सारखा मुलगा प्रत्येक आई जवळ असावा. एक आजी.
खरचं सर तुमच्या कडून आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात..खरचं सर देशाला आज तुमच्या सारख्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे...
तुमच हे लेखन आणि तुमच हे स्वतावरचा विस्वास हे सगळ नावा प्रमाने .मला तुमच्याबद्दल खुप खुप आदर्श घ्यावा आस सुंदर आत्ताच्या मुला मुलींनी सुध्दा आदर्श घ्यावा शब्दच सुचत नाहियेत पु ढे काय बोलाव ❤
मा.विश्वास पाटील सर, मी 66 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे.तुमची मुलाखत मी आज 24.11.22 ला यू ट्यूब वर पूर्ण एकली अतिशय लहान मोठ्यांसठी खरच प्रेरणादायी आहे खर तर मुलाखत ऐकण्यास फार उशीर झाला अगोदर एकली असती तर फार मोठं achivement गाठता आले असते असे मला वाटते असो पण सर मी या पुढे जे काही करणे शक्य आहे ते मी जरूर करेन माझा कट्टाला व तुम्हाला 3 बार सलाम . जय शिवराय जय शंभूराजे जय भीम💐🙏🙏🙏✌️
The best interview. 👍Sir La mancha poem जशी तुमच्या मनाला भावली तशीच ती मुलाखतकरांना (surendranathana ) भावली असेल त्यातून तुमची दुर्देम्य इच्छा शक्ती समजली असावी की जी तुमच्या निवडीस कारणीभूत ठरली.very nice👍
आजच्या पिडीला सरांचे प्रेरणादायी विचार दिल्याबद्दल स्टार माझाचे शतःश आभार. सरांच्या विषयी काय बोलायच ...खुप नशिबवान आजची पिढी, ज्यांना अशी प्रेरणा देणारी माणसे आहेत. खुपच छान सर.
जय हिन्द नागरे पाटील तुला युवा पिढीच्या आदर्श तर आहेच पण वडीलधार्या लोकाच्या पण तु काळजात आहेस आणी तु नविन भारत बनवाण्यचा प्रयत्न करत आहे या देशाला लाभलेल तु रत्न आहेस तु ज्या वेळी तूझ नाव ऐकत असते खुपच गर्व वाटतो भाऊ तुझा👍👍🇵🇾🇵🇾🇵🇾🇵🇾🇵🇾
ज्यांना स्वप्न पहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो .................अप्रतिम मुलाखत.................अप्रतिम personality
चांगल्या संसर्गाचा लढा, प्रवाह मन मे हैं विश्वास ह्या पुस्तकातून मांडला आहे, खूपच सुंदर लेखन, शब्दाशब्दाला अलंकारिक भाषा सुंदर अनुभव प्रसंगांचा जिवंतपणा लेखनातून जाणवतो, अत्यंत प्रभावी लेखन, प्रतिभा वंत लेखक, congratulations sir.
सलाम तुम्हाला आठवणीने मी तुमचे सेमीनार कती वेळ झाली तर मी पाहायला मागे पुढे पाहात नाहीऐकावहस वाटते ऐकत राहावे कंठाला येतच नाही खुपच छान फार च आवडला मनापासून धन्यवाद साहेब
ध्ये यासाठी वेडं लागणे ते पण रचनात्मक आणि होकारार्थी हे students मध्ये असायला हवं.nice thought. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील प्रश्न, त्यावरील उपाय, याची सांगड कशी घालावी याचं सुंदर मार्गदर्शन काही अनुभव याचं समिश्रण म्हणजे मन हैं विश्वास हे पुस्तकं सुंदर सरल भाषा लहान मोठ्या सर्व गोष्टी आठवणीने नमूद केल्या आहेत. सुंदर कवितांचा समावेश, संस्कृत सुभाषित, लेखन एवढं सुंदर आणि जिवंत की सर्व काही प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे. ही लेखकाची लेखन कौशल्य आणि यशस्वी लेखकाचे गमक, आणि लेखणाचं कसोटी, आणि म्हणून कमी कालावधीत पुस्तकं प्रसिद्धी, आवृत्ती चा खप, very nice sir and सुंदर लेखक म्हणून congratulations, very nice interview. 👍
ज्यांच्या मनात विश्वास असतो त्यांची प्रत्येक कृती विश्वास पूव॔क केली जाते व अशी माणसे सदैव विजयी होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिध्द करून दाखविले. कम॔योगी विश्वास नागरे पाटिल साहेब आपणाला खुप खुप हार्दीक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
मा. विश्वास नांगरे पाटील साहेब नमस्कार = सलाम तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा थोर विचार आहे आणि तुमच्या मनातील आई वडील यांच्या बद्दल असणारी आठवण सर्वांना नक्की विचार करायला लावणारी आहे
आपल्या महाराष्ट्रा च्या मातीत विश्वास पाटिल जन्माला ऐने खुप च दुर्लभ,,, एक ग्रामीण भागतला मुलगा आईपीएस खूपच खड़त्तर प्रवास आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपला,,जय हिंद जय महाराष्ट्रा,,,,खुप प्रेम करतो सर आपल्या वर,,जय जिजाऊ जय शिवराय
हे सार जग जिंकयच आहे तू हार कधी मानु नकोस ।।यश अगदी तुझ्या जवडच आहे .।फक्त जिंकल्याशिवाय थाम्बू नाको ।जिंकल्याशिवय थांम्बू नाको ।।। from:-Kailash Kore ...धन्यवाद सर।।।।
मुंबई महाराष्ट्रासाठी भारतासाठी अभिमानास्पद कौतुकास्पद असं तुमचं कार्य आहे, अनुभव आहे, पराक्रम आहे. नवचैतन्य जागृत करणारं तुमचं नेतृत्व आहे वक्त्रृत्व आहे👍 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आदरणीय श्री विश्र्वास नांगरे पाटील साहेब आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात अंतकरणापासुन सर आपल्या कडून आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात खरचं सर देशाला आज आपल्या सारख्या कर्तृत्ववान अधिकार्यांची देशाला महाराष्ट्राला गरज आहे असे मला वाटते
खूप छान आहे पुस्तक हल्ली च्यां पिढीला मार्गदर्शन हवं आहे. हिंमत वाढवणारी माणस हवी आहेत. खरोखर विश्वास यांचा अभ्यास सखोल आहे. आवाज व शब्दावर कमांड आहे. सलुट आहे अश्या व्यक्तीला..
आदरणीय ABP माझा, IAS तुकाराम मुंढे साहेबांना एकदा माझा कट्टा वर बोलवा. जे विद्यार्थी UPSC करत आहेत व ज्यांना त्यांच्यासारखे धडाकेबाज काम करायचे आहे त्यांना याचा खूप उपयोग होईल.
श्री विश्र्वास नांगरे पाटील सर आपले अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्वच्या सर्व मनोकामना पूर्ण हो जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
विश्वास नांगरे पाटील सर नमस्कार आपण abp माझ्या वर जी मुलाखत देत होता. अतिशय चागंली हाये प्रकशीत केलेल पुस्तक मनमे है विश्वास. लिहिले पुस्तक मार्गदर्शन देणारे आहे असेच प्रगतीशील रहावे. हार्दिक शुभेच्छा. आपला विश्वास 👍
ज्यांच्या मनात विश्र्वास असतो त्याची प्रत्येक कृती विश्र्वास पुर्वक केली जाते व अशी माणसे सदैव विजयी होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंध्द करून दाखविले.कर्मयोगी विश्र्वास नांगरे पाटील साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद
आप्लया सारखी प्रेमळ जवाबदारी न कर्तव्य पाळणारी वक्तीमतव पहली तर डोळे भरून येतात. ह्या भयानक आणि बाणीने होर पाळणाऱ्या समाजात तरुण पोरान ची संमस्या पाहून मन खचते .श्री विश्वास ना. पाटील सारखी व्यक्तिमत्त्व पहिली तर मने भरून येतात.आपले अस्नेन गर्व वाटतो .तुमचे अनेक धन्यवाद .आपल्या कुटुंबास आपणास देव उदंड आयुष्य देवो. नमस्कार
Bravo!! May God bless such inspiring personalities!! Just wen the freezing snow of gloom n negativity was about to engulf the flowers, petals, leaves & grass...there comes a ray of positive Sunlight that dissolves the snow, helps the flowers to blossom in full glow n beauty!!
किसी भी बात की चिन्ता मत करो: परन्तु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और बिनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर(येशु) के सम्मुख अपस्थित किए जाएं। फिलिप्पियों 4:6
IPS SAAB VISHWAS I SALUTE YOU SIR I SEEN AND I HEARED YOU ON TV CHANNEL, ABP MAJHA REALY YOY ARE FANTASTIC SIR AND REALY YOU ARE WITH UNIQUE THOUGHTS. I DON'T HAVE WORDS TO SAY SIR, I PRAY FOR YOU THAT YOY SUCCESS IN YOUR LIFE. AMEEN WELL WISHER SALAUDDIN RAJPURKAR
मनात आलेली अनाकलनीय मरगळ, नकारात्मकता घालवून जीवनातील प्रत्येक संधीचे सोने करण्याची दिशा गवसली. विश्वास सर आपले विचार , अनुभव सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी शुभेच्छा.
Thanks
धन्य आहात सर.मी पुस्तक वाचले.दर्जेदार ऊत्क्रुष्ट करियर मार्गदर्शन पुस्तक आहे. कल्पकता आणि वास्तवता यांची अचूक सांगड घातली.वयाच्या मानाने परिपक्व अनुभूती आहेत.तपस्विता,तत्परता,तेजस्विता या सद्गुणांचे दर्शन घडल.खूपखूप यशस्वी व्हा.
नाशिकहून हार्दिक शुभेच्छा.
Book name ky ahe n kuth bhetla book
Great , तुम्ही फार मोठे अहात. मोठे किंवा Great हे नुसते शब्द झालेत.तुमच्या बद्दल भावना व्यक्त करायला शब्द पुरेसे नाही.मुलाखत ऐकताना डोळ्याला धारा अभिमान आणि आनंद .मी तुम्हाला एक विनंती करते.तरुण पिढी निर्व्यसनी राहील असे काही काम करा.खुप खुप धन्यवाद .मन खुप भरुन आले आहे.तुमच्या सारखा मुलगा प्रत्येक आई जवळ असावा.
एक आजी.
खूपच प्रेरणादायी मुलाखत.विश्वास पाटील सर यांना युवा वर्गाने ऐकावेच.Thanks ABP mazha katta
खरचं सर तुमच्या कडून आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात..खरचं सर देशाला आज तुमच्या सारख्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे...
Very nice speech
माझा आवडता हिरो .
जगण्याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व.
मला ज्यावेळी अस्वस्थ वाटतं त्यावेळी मी विश्वास नागरे पाटील यांचे व्हिडीओ पाहते.
👍अत्यंत प्रेरणादायी मुलाखत आहे विद्यार्थ्यांसाठी👍
तुमच हे लेखन आणि तुमच हे स्वतावरचा विस्वास हे सगळ नावा प्रमाने .मला तुमच्याबद्दल खुप खुप आदर्श घ्यावा आस सुंदर आत्ताच्या मुला मुलींनी सुध्दा आदर्श घ्यावा शब्दच सुचत नाहियेत पु ढे काय बोलाव ❤
मा.विश्वास पाटील सर, मी 66 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे.तुमची मुलाखत मी आज 24.11.22 ला यू ट्यूब वर पूर्ण एकली अतिशय लहान मोठ्यांसठी खरच प्रेरणादायी आहे
खर तर मुलाखत ऐकण्यास फार उशीर झाला अगोदर एकली असती तर फार मोठं achivement गाठता आले असते असे मला वाटते असो पण सर मी या पुढे जे काही करणे शक्य आहे ते मी जरूर करेन माझा कट्टाला व तुम्हाला 3 बार सलाम .
जय शिवराय जय शंभूराजे जय भीम💐🙏🙏🙏✌️
Great personality
The best interview. 👍Sir La mancha poem जशी तुमच्या मनाला भावली तशीच ती मुलाखतकरांना (surendranathana ) भावली असेल त्यातून तुमची दुर्देम्य इच्छा शक्ती समजली असावी की जी तुमच्या निवडीस कारणीभूत ठरली.very nice👍
आजच्या पिडीला सरांचे प्रेरणादायी विचार दिल्याबद्दल स्टार माझाचे शतःश आभार. सरांच्या विषयी काय बोलायच ...खुप नशिबवान आजची पिढी, ज्यांना अशी प्रेरणा देणारी माणसे आहेत. खुपच छान सर.
जय हिन्द नागरे पाटील तुला युवा पिढीच्या आदर्श तर आहेच पण वडीलधार्या लोकाच्या पण तु काळजात आहेस आणी तु नविन भारत बनवाण्यचा प्रयत्न करत आहे या देशाला लाभलेल तु रत्न आहेस तु ज्या वेळी तूझ नाव ऐकत असते खुपच गर्व वाटतो भाऊ तुझा👍👍🇵🇾🇵🇾🇵🇾🇵🇾🇵🇾
ज्यांना स्वप्न पहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो .................अप्रतिम मुलाखत.................अप्रतिम personality
ASHOK RAGHUNATH JAGDHANE v
ASHOK RAGHUNATH JAGDHANE nyc
Right sir
Right sir he is my role model
Very nice sir
सगळ्यात बंडल शोबाज अधिकारी !!!
Asa ka mhanata show baj ahet vishvas patil sir
युवानां उत्तम अनुभवसिद्ध मार्गदर्शन लाभले आहे.
समाजातील नैराश्य आलेल्या मुलानां प्रेरणा मिळाली आहे. अप्रतिम सुंदर 👌👌
अप्रितम मुलाखत धन्यवाद abp माझा 👍👍👍👍
1 hour video but not a single minute was boring , Full of Josh , positivity and enthusiasm
.....
पोहोता येते तो हात पाय मारू शकतो कस्ट करायची तयारी ठेले ले, तर ,ध्येय गाठता येईल
@@pramodranade7485 cCCCCCCCC
@@pramodranade7485 cCCCCCCCC
@@pramodranade7485 cCCCCCCCCCCCCCC
अप्रतिम मुलाखत... सर्वांनीच वेळ काढून पहावा आणि ऐकावा असा... अतिशय प्रामाणिक आणि धडाडीचे व्यक्तीमत्व.. Hats off 🙏🙏
अप्रतिम विचार मांडले सर
बीज अंकुरे बीज अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळ रांनी खडकात
सर तुमच्या व्याख्यानातून मला खूप प्रेरणा मिळते
विश्वास नांगरे पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व. मला ही मुलाखात खूपच आवडली. ऐकून प्रेरणा मिळाली. माझा कट्ट्यावर ची भाषण खूप छान असतात.
Hats off Sir. Big Salute.You have dictionary of knowledge about life.
सर तुम्हाला सलाम तुम्ही मुलांसाठी प्रेरणा आहात कठीन परस्थितीतून कसं पुढे जाव वगैरे ....👍👍👍👍
नुसतं ऐकलं होतं , पण आज खरचं मनापासुन पाटील साहेब तुमचा फॅन झालो. कोणत्या कुळात जन्माला आलो हे महत्वाचं नसतं तुमचं कर्म कसं आहे हे महत्वाचं.
अप्रतिम
चांगल्या संसर्गाचा लढा, प्रवाह मन मे हैं विश्वास ह्या पुस्तकातून मांडला आहे, खूपच सुंदर लेखन, शब्दाशब्दाला अलंकारिक भाषा सुंदर अनुभव प्रसंगांचा जिवंतपणा लेखनातून जाणवतो, अत्यंत प्रभावी लेखन, प्रतिभा वंत लेखक, congratulations sir.
सलाम तुम्हाला आठवणीने मी तुमचे सेमीनार कती वेळ झाली तर मी पाहायला मागे पुढे पाहात नाहीऐकावहस वाटते ऐकत राहावे कंठाला येतच नाही खुपच छान फार च आवडला मनापासून धन्यवाद साहेब
माझा कट्यावरील सर्वात सुंदर आणि प्रोत्साहन देणारी मुलाखत 👌👌
मंत्रमुग्ध करणारे भाषण .... inspirational
😊😭🥰
Sir...U r inspiration of thousands students... salute.... U sir
ध्ये यासाठी वेडं लागणे ते पण रचनात्मक आणि होकारार्थी हे students मध्ये असायला हवं.nice thought. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील प्रश्न, त्यावरील उपाय, याची सांगड कशी घालावी याचं सुंदर मार्गदर्शन काही अनुभव याचं समिश्रण म्हणजे मन हैं विश्वास हे पुस्तकं सुंदर सरल भाषा लहान मोठ्या सर्व गोष्टी आठवणीने नमूद केल्या आहेत. सुंदर कवितांचा समावेश, संस्कृत सुभाषित, लेखन एवढं सुंदर आणि जिवंत की सर्व काही प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे. ही लेखकाची लेखन कौशल्य आणि यशस्वी लेखकाचे गमक, आणि लेखणाचं कसोटी, आणि म्हणून कमी कालावधीत पुस्तकं प्रसिद्धी, आवृत्ती चा खप, very nice sir and सुंदर लेखक म्हणून congratulations, very nice interview. 👍
Congratulations Sir as a best author👍
खुपच प्रेरणादायी मुलाखत श्री विश्र्वास नांगरे पाटील सर यांची मुलाखत युवा वर्गाने पहावे व ऐकायला पाहिजे thanks a b p mazha katta
ज्यांच्या मनात विश्वास असतो त्यांची प्रत्येक कृती विश्वास पूव॔क केली जाते व अशी माणसे सदैव विजयी होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिध्द करून दाखविले. कम॔योगी विश्वास नागरे पाटिल साहेब आपणाला खुप खुप हार्दीक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
Sir... Very great speech.... Ur my role model 🙏🙏💥💥
पुन्हा पुन्हा पहावी आणि ऐकाविशी वाटणारी उस्फूर्त मुलाकात 👌👌✌🏻👋👍
मा. विश्वास नांगरे पाटील साहेब नमस्कार = सलाम तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा थोर विचार आहे आणि तुमच्या मनातील आई वडील यांच्या बद्दल असणारी आठवण सर्वांना नक्की विचार करायला लावणारी आहे
Busy but 6
आजच्या पिढीसाठी आदर्श असणारे विश्वास नागरे साहेब, खरेच तुम्ही माझ्या साठी आदरणीय आहात. तुमचे हे पुस्तक मी नक्की वाचेन. 🙏
नांगरे पाटील प्रेरणादायी व्यक्ती सलाम तुम्हाला🙏
Good 🙏🙏
You are not only officer but also sparking diamond in all young generation 👌👌 no word to explain your thoughts 👍🙏
Khupach sundar sir
@@nandkumar5101 I'm girl not boy Sir... 🙏
@@nandkumar510111111111111111111111111111111
Pramotional & Inspirational Interview Thanks ABP & Vishwasji...
Nice
👍👌👌
आपल्या महाराष्ट्रा च्या मातीत विश्वास पाटिल जन्माला ऐने खुप च दुर्लभ,,, एक ग्रामीण भागतला मुलगा आईपीएस खूपच खड़त्तर प्रवास आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपला,,जय हिंद जय महाराष्ट्रा,,,,खुप प्रेम करतो सर आपल्या वर,,जय जिजाऊ जय शिवराय
खरच सर तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही माझे आवडते या पी एस अधिकारी आहात.❤
हे सार जग जिंकयच आहे तू हार कधी मानु नकोस ।।यश अगदी तुझ्या जवडच आहे .।फक्त जिंकल्याशिवाय थाम्बू नाको ।जिंकल्याशिवय थांम्बू नाको ।।। from:-Kailash Kore ...धन्यवाद सर।।।।
KAILASH KORE
खूपच प्रभावी आणि सकारात्मक विचार...खरंच वाखाणण्याजोगे व्यक्तीमत्व
मुंबई महाराष्ट्रासाठी भारतासाठी अभिमानास्पद कौतुकास्पद असं तुमचं कार्य आहे, अनुभव आहे, पराक्रम आहे. नवचैतन्य जागृत करणारं तुमचं नेतृत्व आहे वक्त्रृत्व आहे👍 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आपण माहिती फार चांगली दिली आहे
तुम्हाला आम्ही आम्ही धन्यवाद देत आहे
ग्रामिण भागातील आपण असल्यामुळे आपल यश हे निश्चित प्रशंसनीय, प्रगल्भ, प्रोत्साहित करणार आहे. अभिनंदन !
🎉🙏
फार सुंदर वाचन! खरोखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं आणि प्रेरक!!
लहानानपासून मोठ्या पर्यत सर्वाना प्रोत्साहीत करणारी ही मुलाखत आहे आणि प्रत्येक आईला पत्नीला आणि मुलांना हेवा वाटेल असे युगपुरुष आहेत विश्वास सर
I had the honour to meet this great personality....he was amazing....what foresight...what knowledge....!!!
विश्वास सरांचे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे त्यांच्या जिद्दीला आणि विश्वासाला खरच सलाम !
Such a great nd intelligent duty ...ur my role nd real .....तडफदार व्यक्तिमत्व....I love ur confidence...I salute u nd ur duty...sir🙏
आदरणीय श्री विश्र्वास नांगरे पाटील साहेब आपण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात अंतकरणापासुन सर आपल्या कडून आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात खरचं सर देशाला आज आपल्या सारख्या कर्तृत्ववान अधिकार्यांची देशाला महाराष्ट्राला गरज आहे असे मला वाटते
खूप छान आहे पुस्तक हल्ली च्यां पिढीला मार्गदर्शन हवं आहे. हिंमत वाढवणारी माणस हवी आहेत. खरोखर विश्वास यांचा अभ्यास सखोल आहे. आवाज व शब्दावर कमांड आहे. सलुट आहे अश्या व्यक्तीला..
Really
You r great Sir
Youths rolemodel
We are proud of u
अप्रतिम सर
wel come to Nasik sir
Sir you are real hero...nd our society needs such hero more nd more....so Thanks a lot sir for giving us great motivition!!!👍
Khup chan
khup chhan intarview
सुंदर.....सुंदर......सर्वच बाबतीत सुंदर
@@MrTimead OKkljkkkkkkkkllbbbbkl. Nksoolllllpp
ÀPL
जय हिंद सर,
तम्ही आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तीमहत्व आहात, तुंमचे विचार,तूंमची क्रती,नक्की आचारणात आणण्याचा प्रयत्न करू
सर तूमी छान आहे आणि तूमच्या कडून शिकने लायक खूप काही आहे 👍👍👍👍👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
आदरणीय ABP माझा,
IAS तुकाराम मुंढे साहेबांना एकदा माझा कट्टा वर बोलवा.
जे विद्यार्थी UPSC करत आहेत व ज्यांना त्यांच्यासारखे धडाकेबाज काम करायचे आहे त्यांना याचा खूप उपयोग होईल.
Abhishek Kulkarni
मी आपल्या मताशी सहमत आहे
Yes bro
I agree with you....
तुकाराम मुंढे सरांना बोलावा की
Seriously such a nice interview with good inspiration........ God bless Vishas Sir....... India needs people like you to protect from devils minds...
अख्या महाराष्ट्राचे आशिर्वाद तुम्हाला लाभो 🙏
Nice interview sir ,motivative खरच सर जगण्याची दिशा दिली तुम्ही.👌👌👌
Kharch sir jay hind
श्री विश्र्वास नांगरे पाटील सर आपले अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्वच्या सर्व मनोकामना पूर्ण हो जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
सर खूप प्रेरणादायी व्याख्यान,आपणास पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
KHUP CHAAN INTERVIEW HOTI, KHARACH MOTIVATIONAL HOTI INTERVIEW. KHUP KHUP THANK YOU ABP MAJHA ANI VISHWAS NAGRARE PATIL SIR :)
Nice khup chan vatal. refresh zali
Very nice interview of Vishwas Nangare
विश्वास नांगरे पाटील सर नमस्कार
आपण abp माझ्या वर जी मुलाखत देत होता. अतिशय चागंली हाये
प्रकशीत केलेल पुस्तक मनमे है विश्वास. लिहिले पुस्तक मार्गदर्शन देणारे आहे असेच प्रगतीशील रहावे.
हार्दिक शुभेच्छा. आपला विश्वास 👍
फारच सुंदर पुस्तक उत्तम केलेत तरुण मुलांचा प्रेरणादायी
Always proud of u Sir. You Are The Real Hero Ever Seen In My Life.
You Are Always Best.
Good motional speech sir
सर एकदा आमच्या जिल्ह्यात या..
सिंधुदुर्ग, सावंतवाडी...तुमच्या प्रशिषणाची खूप गरज आहे.
Khara ahe
धन्यवाद एबीपी माझा, भरपूर शिकण्यासारखे आहे.
एक नविन ऊर्जा मिळाली मी आता upsc च्या तैयारील लागलो 🤟
my ideal nagare sir I am big fan of u sir mi tumache speech aikun harun jato
Machhindra Kakde as
SiRacha Babar dya
Wow !!!! Salute to you vishwas nangare patil 🇮🇳🇮🇳
आमचं खूप मोठ नशीब आहे की विश्वास सारखा भाऊ आहे , जय शिवाजी .
ज्यांच्या मनात विश्र्वास असतो त्याची प्रत्येक कृती विश्र्वास पुर्वक केली जाते व अशी माणसे सदैव विजयी होतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंध्द करून दाखविले.कर्मयोगी विश्र्वास नांगरे पाटील साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद
आप्लया सारखी प्रेमळ जवाबदारी न कर्तव्य पाळणारी वक्तीमतव पहली तर डोळे भरून येतात. ह्या भयानक आणि बाणीने होर पाळणाऱ्या समाजात तरुण पोरान ची संमस्या पाहून मन खचते .श्री विश्वास ना. पाटील सारखी व्यक्तिमत्त्व पहिली तर मने भरून येतात.आपले अस्नेन गर्व वाटतो .तुमचे अनेक धन्यवाद .आपल्या कुटुंबास आपणास देव उदंड आयुष्य देवो. नमस्कार
Bravo!! May God bless such inspiring personalities!! Just wen the freezing snow of gloom n negativity was about to engulf the flowers, petals, leaves & grass...there comes a ray of positive Sunlight that dissolves the snow, helps the flowers to blossom in full glow n beauty!!
नं़वंहँऽऽऽ ष नषवह हिस्साा ओवहषस
हाँहाँ सोहाओन षहह
न औउ
ष़ह्णस
वह्णंन
First thing that I like from abp maza.. tysm
Sir,Very nice I get energy to do what I think in my heart..Thank you sir...
सलाम सर
@@prbhakarshinde6519 bi
Wow, feels like keep listening him, Very inspiring n lot of things to learn
चांगले मार्गदर्शन अभिनंदन आदरणीय नागरे साहेब
विश्वासही खूप सुंदर पुस्तक. केव्हातरी भेटायची इच्छा आहे. नमस्कार करायचा आहे.
Superb Speech...😊 koni unlike kasa kai kru shakato itkya changlya speech la...😑
My inspiration Vishwas Nangre Patil is saying that it most important and true
It is my role model
किसी भी बात की चिन्ता मत करो: परन्तु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और बिनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर(येशु) के सम्मुख अपस्थित किए जाएं।
फिलिप्पियों 4:6
पुढील वाटचालीस शूभेच्छा !सर ❤
Excellent discussion with shree Nangare Patil saheb
IPS SAAB VISHWAS
I SALUTE YOU SIR
I SEEN AND I HEARED YOU ON TV CHANNEL, ABP MAJHA
REALY YOY ARE FANTASTIC SIR
AND REALY YOU ARE WITH UNIQUE THOUGHTS.
I DON'T HAVE WORDS TO SAY SIR,
I PRAY FOR YOU THAT YOY SUCCESS IN YOUR LIFE.
AMEEN
WELL WISHER
SALAUDDIN RAJPURKAR
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर अप्रतिम
तूम्ही हा विडीओ युट्यूबवर टाकला त्या साठी खुप खुप धन्यवाद
khup changla speech hota
khup chan
यांच्यापेक्षा तुकाराम मुंढे सर सरळ आणि प्रामाणिक आहेत म्हणून त्यांच्या सारख्या बदल्या करतात. याना फक्त प्रसिद्धी हवी असते
तुमचे संभाषण ऐकून आज मला वयाच्या पन्नासाव्या वर्षी सुधा पंचवीस वर्षांचा झाल्याचे वाटतं .
Thank you , truly amazing parsanality, Hats off to u Sir.
Sir your inspiration to youth is great and all people. Also your writing skill is very nice.
khup pranjal aahet saheb. khup abhyasu aahet. changlya vaitacha manat satat sangharsh chalu astato.Namaskar .
Very nice
मनात आलेली अनाकलनीय मरगळ, नकारात्मकता घालवून जीवनातील प्रत्येक संधीचे सोने करण्याची दिशा गवसली. विश्वास सर आपले विचार , अनुभव सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी शुभेच्छा.
सर आपण great आहात . तुम्हाला भारतरत्न द्यायला पाहिजे .तुम्ही आमचे motivater आहात
नवीन जनरेशन साठी अप्रतिम मुलाखत
Great Sir!!!!!!!!.....Proud of u.......💐💐💐☺☺☺
या मुंबईमध्येच नव्हे तर संपुणॅ भारतभर जर असे IPS अधिकारी
असतील तर कधीच कुठला मुलगा/मुलगी. वाया जानार नाही.
GANESH SHINDE
Amit Patil MNS.Mankhurd Policeyo7jh by Fu 88kb jio
Very good
👨👨👧👨👨👧👦👨👨👧👧💓
👨👨👧👨👨👧👦👨👨👧👧💓