गेलेली ताठरता परत येते का? | can erectile dysfunction be reversed?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 47

  • @noorhasan7778
    @noorhasan7778 25 дней назад +1

    Aap ke video bahut acche rahte hai. Thank you sir. God bless you Sir.

  • @vinaypotdar1629
    @vinaypotdar1629 Месяц назад +5

    नमस्कार डॉ. मलाही हा आजार आहे. परंतु त्याच्यावर विचार करणं सोडून दिलेलं आहे कारण माझं वय ६२ वर्षं आहे. हि त्याच्यावर कुठला उपाय सुध्दा करत नाही. ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या तरूण पणात करून झाल्या. तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला कारण तुम्ही ज्या पद्धतीने त्याच विश्लेषण केलं ते आवडलं. सरळ आणि स्पष्ट. आभार.

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      धन्यवाद! आमचा व्हिडीओ आपणांस आवडला हे आपण कमेंट करुन सांगितले. आमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. आमचे इतर व्हिडीओही आपण पहावेत आणि इतरांनाही शेअर करावेत. पुनःश्च धन्यवाद!😊

  • @vijaykawale7258
    @vijaykawale7258 Месяц назад +1

    छानच,सर

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍

  • @swapnilkokare9253
    @swapnilkokare9253 Месяц назад +3

    खूप छान माहिती

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      धन्यवाद! 😊 कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 👍

  • @undentfed7534
    @undentfed7534 Месяц назад +1

    P shot वरती व्हिडिओ बनवा 🙏

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  29 дней назад

      पुढील काही दिवसांत आपण सर्व विषय टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. आपणा सर्वांचे अजूनही काही विषय असतील तर कृपया comments करत रहा आणि videos शेअर करा. धन्यवाद!

  • @Ro_Ko4518-c6j
    @Ro_Ko4518-c6j Месяц назад

    Sir mla pn ahe as vatt ahe pn ml akayam Sardi asti ata kami zali maz hariya ch pn opreshan zal hot ata 2 manth zal pn mla sakali ch tatrtha yena ani as ky samor al kiva ky bgtil tr tat hoto mla ahe ka ha rog

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  29 дней назад

      या आजाराविषयी सविस्तर माहिती देणारी एक playlist आपल्या याच RUclips channel वर दिलेली आहे. कृपया आपण ती पहावी, आपणांस या आजाराविषयी संपूर्ण माहिती मिळेल. तरीदेखील आणखी आपल्या काही शंका असतील तर आपण comment करु शकता.

  • @Sarcasticboy4784
    @Sarcasticboy4784 Месяц назад +1

    सर माझं वय 24 आहे आणि माझं अजून लग्न झालं नाही माझी लिंगाची लांबी 5 इंच व जाडी 4 इंच आहे Flaacid मध्ये असताना लिंगाची लांबी 2.5 इंच असते हे नॉर्मल आहे का लग्न झाल्यावर प्रॉब्लेम होईल.

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад +1

      नॅार्मल आहे आणि साईज संबंधी detailed video आपल्या याच RUclips channel वर दिलेला आहे, तो video ही आपण अवश्य पहावा. आपणांस योग्य ती माहिती मिळेल.

  • @asifkhanpathan168
    @asifkhanpathan168 Месяц назад +1

    Tumcha clinic kothe aahe

  • @pratikmoryevlog7013
    @pratikmoryevlog7013 Месяц назад

    Sir Maza ling aata 1 mahina zala ling utat nhi ahe dr kela mi thoda mde mde uto ahe pn jeva mi krayla jato tevacha to utat nhi pn mla Dipression mde gelo hoto mde ..tya vr trit ment kru ka nko

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      Depression हेही एक कारण असू शकते, त्यामुळे त्यानुसार counselling आणि treatment आपण घेऊ शकता.

    • @undentfed7534
      @undentfed7534 28 дней назад

      @@pratikmoryevlog7013 मी आपल्या ला घाबरवत नाही..... पण जेंव्हा समोर नग्न अवस्थेत स्त्री असते तेंव्हा erection होईलाच पाहिजे 10 % च chances आहे इंक्साइटी, परफॉर्म प्रेशर आणि डिप्रेशन असू शकत.... परंतु दुर्दैवाने urologists, sexologists या प्रक्रियेला टेंशन, डिप्रेशन याच्यावर धकलून देतात.... आपण penil dopple करूं शकत.... ( अद्याप erection problem solve झालं नसेल तर) 80% venous leakage ed असतो....

  • @saurabhjadhav6828
    @saurabhjadhav6828 Месяц назад

    Sir maje age 28 aye mala ed ca problm aye eraction yet nahi aale ter lagec jate upay sanga?

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад +1

      सर्वप्रथम या video च्या शेवटी जो सल्ला आणि tips दिल्या आहेत, त्या follow करायला सुरुवात करा. याच बरोबर Erectile Dysfunction संबंधी याच RUclips channel वर एक playlist तयार केलेली आहे, त्यातील सर्व videos पहा. आपणांस संपूर्ण माहिती मिळेल.

  • @vinayaknaik7246
    @vinayaknaik7246 Месяц назад

    Sr majhe vay 47 aahe majha lingachi tatharta khup Kami jhali aahe mala kam Ghar che tenshan asate mi naraj asto plz

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      इतर कारणांबरोबरच stress हेही ताठरता न येण्याचे कारण असू शकते.

  • @bhausahebjadhav4992
    @bhausahebjadhav4992 Месяц назад +1

    सर माझा ऑकशिडेनट झाला होता त्या नंतर माझा मुत्र मागॅ बंद होता ऑपरेशन केल्या नंतर मुत्र मागॅ चालू झाला पण लिंगा मध्य ताठरता येत नाही उपाय सांगा हि विनंती किवा तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      9 8 9 0 7 6 5 8 3 5

    • @sumit8769
      @sumit8769 Месяц назад

      Age kiti aahe?...aapan charcha karu yavar khup imp aahe...hi samasya

    • @undentfed7534
      @undentfed7534 28 дней назад

      @@sumit8769 तुमची काय age aahe

    • @undentfed7534
      @undentfed7534 28 дней назад

      @@sumit8769 मोठ्या प्रमाणात या समस्या young मुलांना पण होत आहे...

    • @undentfed7534
      @undentfed7534 28 дней назад

      @@sumit8769 तुमची काय age aahe... Pls mala pn ha problem chalu zala aahe 😥

  • @Pavan-e8t
    @Pavan-e8t Месяц назад +1

    Sir me prone masturbation Kel ahes 7 8 year ke kahi upay

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад +1

      याविषयी आपल्या RUclips channel वर माहितीपूर्ण video आहे, कृपया आपण तो पहावा.

    • @Pavan-e8t
      @Pavan-e8t Месяц назад

      @@Dr.VinayakShinde-Gynecologist nahi sapadat video sir

    • @Pavan-e8t
      @Pavan-e8t Месяц назад

      @@Dr.VinayakShinde-Gynecologist ling thaku shaktat ka plz..

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад +2

      @@Pavan-e8t हस्तमैथुन आणि शीघ्रपतन … असे Title आहे… याच RUclips Channel वर तो video आहे.

    • @popatshinde8647
      @popatshinde8647 Месяц назад

      O .K

  • @KailasGurav-s7k
    @KailasGurav-s7k Месяц назад +1

    Maze Endriya lawakar yet pan jasat yet Nahi

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      प्रश्न व्यवस्थित समजला नाही परंतु ‘ताठरता जाणे आणि शीघ्रपतन’ यासंबंधी तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या याच RUclips channel वर याविषयी videos आहेत. कृपया आपण ते पहावेत आणि तरीही शंका असेल तर comments करु शकता.

  • @Ro_Ko4518-c6j
    @Ro_Ko4518-c6j Месяц назад +1

    Tumala call krta yeel ka

  • @shrikantnaykinde376
    @shrikantnaykinde376 4 дня назад

    Sir mastrubation mule ed hou shakto ka

  • @gangstaryt5079
    @gangstaryt5079 Месяц назад

    सर मी रोज सेक्स करत होतो मी एक दिवस स्प्रे वापरलं तर दोन-तीन दिवस झाले मला इरेक्शन येत नाही

    • @Dr.VinayakShinde-Gynecologist
      @Dr.VinayakShinde-Gynecologist  Месяц назад

      डॅाक्टरांचा सल्ला घेतला होता का?

    • @sumit8769
      @sumit8769 Месяц назад

      @gangstaryt5079...aapan charcha karaychi ka...ek live channel sangto tithe charcha karu..tumcha problem imp aahe