रुपावली - कर कटावरी, गजर - प्राणीमात्रांचा गजर करा # बुवा - कु. पार्थ, पखवाज - कु. वेदांत # भजन
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- रुपावली - कर कटावरी, गजर - प्राणीमात्रांचा गजर करा # बुवा - कु. पार्थ नलावडे, पखवाज - कु. वेदांत शिरोडकर # भजन # कोकण
नमस्कार !
सर्वांचे "निसर्गरम्य कोकण" या यु ट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणात अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. तसेच इथल्या .रुढी, परंपरा, सण, संस्कृती, देवालये, रहस्यमय ठिकाणे, खाद्यपदार्थ, शेती, व्यवसाय, दशावतार, पारंपरिक भजने यासारखे अनेक विषय घेऊन येणार आहे. तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करावे हि विनंती.
धन्यवाद! 🙏
#kokaniyoutuber #kokani #कोकणदर्शन #कोकणात #कोकणातील #मालवणीलाईफ #पर्यटन #मालवणी #मालवण #वर्धापन #गाभारा #देवीचेगाणे #पालखी #पालखीसोहळा #palkhikonkan #palkhi2022 #palkhisong2021 #palkhi_sohla_2022 #palkhisohla #palkhi_status #palkhioyatra #यात्रा #वायरल_वीडियो #diwali2022 #diwalispecial #vivah #लग्नसोहळा #लग्नाचेगाणे #लग्नाची #तुळशीविवाह #तुळशीसमोर #तुळशी #tulshichelagna #tulshivivah #tulshipuja #diwalistatus #hindutemple #hinduculture #indianculture #culture 1st famous vlog, 2022viral vlog, 2022first my blog, Blog me tag kaise lagaye, blogs hindi vlogs vlogs in indian village couple vlogs yotube pe video kaise banaye, my first uplod video in youtube my first vlog viral video today first vlog viral kaise kare first video first today viral video my first vlog ever my first vlog in my life #lifestyle #lifevlog #lifevlogger #lifevlogs #lifestylevlog #lifestylevlogs #lifestylevlogger #youtube viral video 2022 how to viral video in youtube my first vlogs video viral vlogs youtube viral vlog my 1st vlogs viral video 2nd viral video in youtube youtube second viral video my first video viral kaise kre youtube, #vlogger #indianvlogger #indianvlogs #indianvloggerindubai #indianvloggerkritika #myfirstvlog #myfirstvlogviral #myfirstblog #myfirstvlogs #myfirstshorts #myfirstvideo #myfirstvlog2022 #myfirstvlogtoday #todaymyfirstvlog #todayvlog #todayvlogsouravjoshi #todayvlogvideo #todayvlog2022 #blogger #blog #first #firstvlog #firstvideo #firstshort #firstvlogviral #first1000subscriber #souravjoshivlogs #souravjoshi #souravjoshiarts #sourav_joshi_vlogs #100k #1000subscribers #1000views #viwes #viweskaisebadhaye #viwer #increasesubscribersonyoutube #subscribe #subscribetomychannel #subscribers #subscribe_now #hindivlog #hindivlogs #hindivlogger #hindivlogofamerica #hindivlogging #hindivloggingchannel #hindivlogvideo #hindivloggerinindia #kannadavlogger #vloginkannada #utterpradeshvlogs #biharvloger #karnatakavloggers #vlogging #nocopyrightmusic #newvlogger2022 #my_first_vlog #my_first_vlog_on_youtube #viralvlogs #viralvlogs2022 #viralvlogindia #viralvlogging #viralvlogfirstvideo #viralvlog2022 #englishvlog #mysecondvlogtoday mysecondvideoviral #ytshortsindia #youtubeshorts #youtube #short #shortvideo #shorts #shortsyoutube #viral #viralvideo #viralshorts #shortsbeta #reels #subscribe #subscribers #likeandsubscribe #likes #likeforlike #subscribetomychannel #subscriber #ytshorts #yt #ytstudio #studio #viralshort कोकणातील भजन, कोकणातील गणपती आरती, कोकणातील गणपती, कोकणातील घरे, कोकणातील गणपतीची गाणी, कोकणातील गणपती भजन, कोकणातील गणपती उत्सव, कोकणातील पर्यटन स्थळे, कोकणातील मासेमारी, कोकणातील फुगडी मालवणी चिकन, मालवणी भजन, मालवणी कॉमेडी, मालवणी गजाली, मालवणी लाईफ, मालवणी फुगडी, मालवणी रायता, मालवणी भाषा, मालवणी भजन अभंग, kokanatil bhajan, kokanatil ganpati, tulsi lagna, tulsi lagna mangalashtak, tulsi lagna rangoli, tulsi lagna aarti, tulsi lagna song, tulsi lagn, tulsi lagna vidhi, tulsi lagna akshata, tulsi lagna marathi, tulsi lagn song #kokani_jivan #kokaniyoutuber #kokanacha_nisarga #shortsyoutube #shortvideo #short #malvanilife #malvanivideos #kokanimulga #kokanishort #short2022 #paus #masemari #कोकण #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणसंस्कृती #कोकणातील #कोकणची #कोकणचिशान #2022लग्न #मालवणीलग्न #लग्नवरात #malvanivideos #malvanicomedy #malvanivlog #बैंजो #डीजे #डांस #निसर्गरम्य #निसर्गप्रेमी #निसर्ग #निसर्गसौंदर्य #शार्टवीडियो #शार्ट_वीडियो #मान्सूनअंदाज_2021 #शार्टस #kokaniyoutuber #hanuman #hanumanji #stripatra #स्त्री #स्त्रीकलाकार #कलाकार #कलाकारी #मालवणीकलाकार #वावळेश्वरदशावतारनाट्यमंडळ #वावळेश्वर #Wavaleshwar #mekup #meakup #mekupartist #color #artist #जत्रा #जत्रा२०२२ #jatroutsv२०२२ #jatra #कोंकण #जत्रोउत्सव #Talgaon #तळगाव #देवरामेश्वर #202२जत्रा #kokanatiljatra #कोकणातीलजत्रा #palkhi२०२२ #पालखी #पालखीसोहळा पालखी #दशावतार #Nandos #नांदोस मालवण नांदोस, मालवण नांदोस
खूप 👌👌👌👌👌
गजर करा प्राणीमात्राचा गजर करा पूर्ण गजर पाठवा लिहून प्लीज
गजर करा तुम्ही गजर करा
प्राणीमात्रांचा गजर करा ||ध्रु||
तेहतिस कोटी गायीच्या पोटी
देवांची भरली यात्रा हो
ध्यान लावणी स्वानपाहती
चोरांना देते थारा ||१||
विष्णूचा गरुड येई धावून
रामाला सोडविला नागपाशातून
असा नागावर तुटून पडला
सांभाळ ईश्वरा ||२||
तिघीजणींना विचार पडला
कोणाचा कुठला नवरा हो
एका बाळाने उचलला हंस
सावित्री म्हणे माझा नवरा हो. ||३||
ह्या मध्ये सुरुवातीचे बोल नाही आहेत.ते जरा प्लीज टाका
खूप छान
लय भारी❤
👌👌🙏सुंदर भजन,नांदोस
😊kadak
Nice voice
खूप सुंदर गजर आहे. कृपया गाणे लिहून पाठवा कारण उच्चार समजत नाही.🙏🙏
👌👌🙏🙏 सुंदर गायन
Ya गजराचं lyrics uploaded kra please
गजर करा तुम्ही गजर करा
प्राणीमात्रांचा गजर करा ||ध्रु||
तेहतिस कोटी गायीच्या पोटी
देवांची भरली यात्रा हो
ध्यान लावणी स्वानपाहती
चोरांना देते थारा ||१||
विष्णूचा गरुड येई धावून
रामाला सोडविला नागपाशातून
असा नागावर तुटून पडला
सांभाळ ईश्वरा ||२||
तिघीजणींना विचार पडला
कोणाचा कुठला नवरा हो
एका बाळाने उचलला हंस
सावित्री म्हणे माझा नवरा हो. ||३||
Ha ch lyrics uploaded kra
Lyrics please
कर कटावरी तुळशीच्या माळा
ऐसे रूप डोळा दावी हरी || ध्रु ||
कटी पितांबर कास मिरविली
ऐसी मूर्ती दाखवी वाहिली ||१||
गरुडा पारावरी उभा राहिलासी
तेची रूप आठवी मानसी ||२||
तुका म्हणे माझी पुरवावी आस
विनंती उदास करू नये ||३||
@@ganeshparte. प्राणी मात्रा चा गजर kra lyrics uploaded
Lyrics uploaded करा
गजर करा तुम्ही गजर करा
प्राणीमात्रांचा गजर करा ||ध्रु||
तेहतिस कोटी गायीच्या पोटी
देवांची भरली यात्रा हो
ध्यान लावणी स्वानपाहती
चोरांना देते थारा ||१||
विष्णूचा गरुड येई धावून
रामाला सोडविला नागपाशातून
असा नागावर तुटून पडला
सांभाळ ईश्वरा ||२||
तिघीजणींना विचार पडला
कोणाचा कुठला नवरा हो
एका बाळाने उचलला हंस
सावित्री म्हणे माझा नवरा हो. ||३||
Konakde shiktos
गुरुवर्य श्री प्रदीप बुवा पांचाळ व गुरुवर्य श्री गणेश बुवा पार्टे..🙏
Lyrics patv na bhava
Bhava shbdrachna nit kalat nhi