"उत्तम व्हिडिओ! तुमच्या शेतीबद्दलच्या संक्षिप्त आणि व्यावहारिक टिप्स अतिशय उपयुक्त आहेत. समाजासोबत मौल्यवान माहिती सामायिक करण्याचे चांगले कार्य करत रहा!"
माहिती छान आहे आपला मराठी माणूस आहे आणि इतके सुंदर नियोजन आणि अर्थार्जन करू शकतो. कौतूक करावे तितके कमी. तुम्हाला फोन नंबर व पत्ता द्यायला जमत नसेल कारण तुम्ही अभ्यागतांसाठी वेळ देऊ शकणार नाहीत याची खात्री असावी तुम्हाला. पण निदान youtube channel link तरी share करायला हवी अशी विनंती बघा पटतंय का पण धन्यवाद
"Great video! Your concise and practical tips on farming are incredibly helpful. Keep up the good work in sharing valuable information with the community!"
येवढे सगळे करायला माणसे किती लागतात? त्यांची मजुरी परवडते का? कारण तुमच्या मालाला बाजारपेठ जास्त भाव मिळतो असं नाही. मग आहे त्या शेतीच्या उत्पन्नात शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचं नियोजन कसे बसवता? एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याचा व्हिडीओ बनवा. तरुण लोकांना प्रोत्साहन मिळेल.
@shetkatimitr....Really nice Video.... Appreciate your efforts and Thankyou again. Request to please share the Address, phone number and location of Muktak Joshi. I want to visit and learn more about this farming model.
एकदम छान नियोजन केलयं भाऊ जयभोले जयगौमाता
"उत्तम व्हिडिओ! तुमच्या शेतीबद्दलच्या संक्षिप्त आणि व्यावहारिक टिप्स अतिशय उपयुक्त आहेत. समाजासोबत मौल्यवान माहिती सामायिक करण्याचे चांगले कार्य करत रहा!"
माहिती छान आहे
आपला मराठी माणूस आहे आणि इतके सुंदर नियोजन आणि अर्थार्जन करू शकतो.
कौतूक करावे तितके कमी.
तुम्हाला फोन नंबर व पत्ता द्यायला जमत नसेल कारण तुम्ही अभ्यागतांसाठी वेळ देऊ शकणार नाहीत याची खात्री असावी तुम्हाला.
पण निदान youtube channel link तरी share करायला हवी
अशी विनंती
बघा पटतंय का
पण
धन्यवाद
"Great video! Your concise and practical tips on farming are incredibly helpful. Keep up the good work in sharing valuable information with the community!"
हे सर औरंगाबाद, ला शेती करता ,मी यांचे व्हिडीओ बघितले खूप शान, असे नियोजन आहे ,त्यांच ,,
धन्यवाद
Can you please send me their contact number
AllGanic Farm : you tube channel
शेतकऱ्यांच्या हितासाठी जर व्हिडिओ बनवत असाल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर देणे पत्ता देणे.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे
येवढे सगळे करायला माणसे किती लागतात? त्यांची मजुरी परवडते का? कारण तुमच्या मालाला बाजारपेठ जास्त भाव मिळतो असं नाही. मग आहे त्या शेतीच्या उत्पन्नात शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचं नियोजन कसे बसवता?
एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च याचा व्हिडीओ बनवा. तरुण लोकांना प्रोत्साहन मिळेल.
🙏👌आपला पूर्ण पत्ता द्या मला भेट देण्यासाठी यावयाचे आहे तरी कृपा करुन पत्ता dyava
गाईला मिनरल मिक्सर (केमिकल) वापरण्यापेक्षा
Organic मध्ये SCT वैदिक चे मिल्क चार्जर वापरा अजून छान रिझल्ट येतील..
Vapralv o saheb 25 kilo vaprlav kahi farak nahi
खरं आहे
सरांचे नाव आणि संपर्क नंबर मिळेल काय
जोशी सरांच्या यु ट्युब चॅनलची लिंक पाठवा
youtube.com/@allganicfarm?si=__XU89QSbKtfaysH
youtube.com/@allganicfarm?si=__XU89QSbKtfaysH
भावा जो व्यक्ती बोलतोय त्यांचे नाव काय?... विडिओ खूप माहितीपूर्ण आहे.. 👍
मुक्तक जोशी
संभाजीनगर
How to join your farmers group.
AllGanic Farm या नावाने शोधा सापडते
खूप छान अभिनंदन, ग्रुप मध्ये सामिल करा, तुमचा नंबर नाव पाठवा
😢 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.मलाही असा प्रयत्न करावा वाटतो.
Josi Sir auragabad
Sambhaji nagar
Allganic farm sir che youtube
@shetkatimitr....Really nice Video.... Appreciate your efforts and Thankyou again. Request to please share the Address, phone number and location of Muktak Joshi. I want to visit and learn more about this farming model.
धन्यवाद दादा
सरांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
not able to find the chhanel - pls provide details
youtube.com/@allganicfarm?si=tMdluOprGS-kx33i
फोन नंबर सांगा शेती पाहण्यासाठी कोठे यावे लागल
RUclips che nav saga
श्री मुक्तक जोशी...
youtube.com/@allganicfarm?si=qzYE5iegm6YWtu2t
त्यांचे नाव सांगा. RUclips चॅनेल नाव सांगा
पत्ता फोन नंबर देत नाही यावरून बोगस व्हिडिओ असल्याचे वाटते
तुमचा काही प्रश्न असतील तर विचारा
प्रतेकाला फोन वर बोलने शक्य नाही
तयांच युटुब लिंग दया
Please send location @@shetkarimitr
Details dya Sir che Pleses @@shetkarimitr
Insta var aahet
Address sanga sir
श्री मुक्तक जोशी...
youtube.com/@allganicfarm?si=qzYE5iegm6YWtu2t
Channel Organic Farm sapdat nahi
Share kara
श्री मुक्तक जोशी...
youtube.com/@allganicfarm?si=qzYE5iegm6YWtu2t
Allganic farm u tube chanal आहे
Allganic farming
सरांचे नाव सांगा
श्री मुक्तक जोशी...
youtube.com/@allganicfarm?si=qzYE5iegm6YWtu2t
श्री मुक्तक जोशी...
youtube.com/@allganicfarm?si=qzYE5iegm6YWtu2t
मुक्तक जोशी संभाजीनगर
यांचे यु-ट्युब चॅनल सापडत नाही.
youtube.com/@allganicfarm?si=__XU89QSbKtfaysH
youtube.com/@allganicfarm?si=__XU89QSbKtfaysH
youtube.com/@allganicfarm?si=__XU89QSbKtfaysH
youtube.com/@allganicfarm?si=__XU89QSbKtfaysH
Mo no. And patta sangawa
कोणत्या गावी ही भाजी विकता
संभाजीनगर ला
नंबर पाठवा
Mo no sanga
तुम्हाला यशस्वी Video बनविता आला नाही
म्हणजे
बघु वाटले तर बघ नाहीतर निघ.
Joshi, sambhji नगर यांचा contact number kay?
सर आपला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या प्लीज
श्री मुक्तक जोशी...
youtube.com/@allganicfarm?si=qzYE5iegm6YWtu2t
Please sarncha contact number milel ka
Phone number pahege