सगुणीचं आणि माझं जमलं का.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 дек 2024

Комментарии • 7

  • @santoshlande434
    @santoshlande434 8 месяцев назад

    बाबुराव दादा, गोत्या, ज्योतीताई, खूप छान कॉमेडी व्हिडिओ, व्हिडिओला क्लॅरिटी खूप छान आहे, परंतु आवाज माईक नसल्यामुळे, थोडासा कमी प्रमाणात ऐकू येत आहे, बाकी खूप छान व्हिडिओ ज्योतीताई, धन्यवाद, श्री स्वामी समर्थ,🙏👍👏🚩🚩🚩😊😅😮😢😂

    • @santoshlande434
      @santoshlande434 8 месяцев назад +1

      धन्यवाद ज्योतीताई, शुभ दुपार, शुभ मंगळवार, गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो , धन्यवाद ज्योतीताई,🙏

    • @santoshlande434
      @santoshlande434 8 месяцев назад +1

      ज्योतीताई, आजपासून खऱ्या अर्थाने मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, आजचा अर्पिता कुटे कॉमेडी मध्ये आपली भूमिका खूप छान पद्धतीने निभावली आहे, गुढीपाडवा विशेष, धन्यवाद ताई,🙏👍👏🚩🚩🚩

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 8 месяцев назад

    सुपर हीट जोडी बाबुराव आणि शान्ता ताई एकच नंबर

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 8 месяцев назад

    Babu dada allruandar ahet

  • @kailassitaramjadhav6474
    @kailassitaramjadhav6474 8 месяцев назад

    Bakula aahes na