धारा काढायचा मशीन पंप (vacuum pump) कसा सर्विसिंग करायचा | दुध यंत्र पंप सर्विसिंग |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 8

  • @Snehaldhaware-o2f
    @Snehaldhaware-o2f 2 месяца назад

    सोपं असतं पण माहित नसतं खूप छान माहिती दिली दादा

  • @SuchitShendage2121
    @SuchitShendage2121  5 месяцев назад

    Godhan milking machine pn chaan work karte..ulat godhan machine Barobar - extra 4 liner + extra claw aani pulsator pn free milato..

  • @Snehaldhaware-o2f
    @Snehaldhaware-o2f 2 месяца назад

    दादा मशीन धार काढताना टकटक वाजत नाही काय करावे लागेल

  • @MaheshKharade-b1b
    @MaheshKharade-b1b 5 месяцев назад +1

    Godhan 2 no. Milking machine kase ahe saga please

    • @Shreyas0001
      @Shreyas0001 5 месяцев назад

      Nako gheu dada sahyadri ch ghe double bucket cha power changli bhetan ani jast divas chalan👌 bina oil cha vapartoy yari mast chaltay

  • @MaheshKharade-b1b
    @MaheshKharade-b1b 5 месяцев назад +1

    10 गाईंच्या गोठ्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीचे मिल्किंग मशीन योग्य
    Please सुचवा कन्फ्युजन होतंय
    2 no. मॉडेल मध्ये..
    पशुधन मिल्किंग मशीन
    गोवर्धन मिल्किंग मशीन
    गोधन मिल्किंग मशीन
    कृषिदर्शन मिल्किंग मशीन
    ............
    कृपया मार्गदर्शन करावे........

    • @SuchitShendage2121
      @SuchitShendage2121  5 месяцев назад +1

      तसे बघायला गेलं तर, कोणत्याही कंपनीचे दुध यंत्र हे चांगल्याच क्वालिटीचे बनवलेले असतात..आम्ही बालाजी कंपनीचे दुध मशीन खरेदी केली आहे..त्यामुळे ईतर कंपनीच्या दुध यंत्रा विषयी काही सांगता येणार नाही..पण जर आपण योग्य काळजी घेऊन वेळच्या वेळी दुध यंत्राची सर्विसिंग केली तर कोणतीच अडचण येणार नाही..आणि तुम्ही आठ ते दहा जनावरांसाठी कोणतेही सिंगल बकेट दुध यंत्र खरेदी केले तर ते 24 ते 25 हजार रुपया पर्यंत मिळेल..आणि त्याबरोबर एक होंडा कंपनीचे 18 हजार रुपये किंमतीचे 6.5Hp चे पेट्रोल इंजिन पण खरेदी करा जेणेकरून लाईट वगैरे गेली तर लगेच इंजिन वर दहा गाईंच्या धारा सहजरीत्या काढु शकता

    • @MaheshKharade-b1b
      @MaheshKharade-b1b 5 месяцев назад

      @@SuchitShendage2121 thanks