प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित गीत रचना,, सुमधुरतालबद्ध आवाज,,, आर्त स्वर,,,,💥✝️ ये प्रभू येशू ये ⏩ तू विलंब करणार नाहीस,,, प्रत्येकाने जागृत आणि तयारी मध्ये सावध राहण्याची गरज आहे,, ख्रिस्ताचे येण्याची वाट बघत ⏩✝️ सर्व भजन मंडळीला हार्दिक शुभेच्छा 💥✝️ येशु रक्त जय ❤️ हालेलुया 🔥✝️
अप्रतिम किरण ! खुप सुंदर गायलास . परमेश्वराने हे सुंदर दान तुला दिलेलं आहे, सदैव ह्या सेवेसाठी तत्पर राहा . ह्या वयात जर तुला इतकं सेन्स आहे.पुढे अधिक वाढत जा . म्हणजे तुझ्या सागराला किनारा नसावा. God Bless you .मी तुझ्या सेवेसाठी प्रार्थना करील.
फार छान याचनारुपी पदार्थांना भजन रचना चाल आवाज संगीत कोर्स सर्वच उत्कृष्ट प्रभूने आपणास आशीर्वाद दिलेलाच आहे अशीच अंखडसेवा करण्यासाठी प्रभू आपणा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देत राहतो आमेन
उत्कृष्ट भजन व त्याच उत्कृष्ट पद्धतीने तबल्याची खूपच सुंदर साथ. किरण काळे व तबला वादक देठे साहेब दोघांना खूपच धन्यवाद. वाघमारे सर पखवाज वादक, माळीचिंचिरा.
जीवित परमेश्वर 🙏🙏 माझा धर्म हिंदू आहे पणं हे भजन खुप आवडते मला
खुप छान तबला वादक एकच नंबर भाऊ
किरण भाऊ मी भिल्ल समाजाचा आहे पण भजनाची गोडी आहे मी तुमचे सारे भजन गातो ख्रिस्ती सेवा भजनी मंडळ खड्का फाटा आपल्या गायकीला माझा सलाम ❤❤❤❤❤
प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित गीत रचना,, सुमधुरतालबद्ध आवाज,,, आर्त स्वर,,,,💥✝️ ये प्रभू येशू ये ⏩ तू विलंब करणार नाहीस,,, प्रत्येकाने जागृत आणि तयारी मध्ये सावध राहण्याची गरज आहे,, ख्रिस्ताचे येण्याची वाट बघत ⏩✝️ सर्व भजन मंडळीला हार्दिक शुभेच्छा 💥✝️ येशु रक्त जय ❤️ हालेलुया 🔥✝️
Khup devacha ashirvad ahe tumhala ..khup Chan khup antkarna pasun gane gayeile ahe....stay blessed always
Very very Nice ❤Song
गायकी अप्रतिम, आवाज अप्रतिम, हारमोनियम अप्रतिम,भजनाचे शब्द अप्रतिम,तबला अप्रतिम,व तम्ही खरोखर असे आहात.अशीच येशूच्या सेवेत रहा
आज ची मुलं रील बनवण्यात मग्न आहेत देवाने तूमची निवड केली आराधने साठी केली 🙏🙏खुप खुप छान आवाज......
Wow very nice Ati Sunder.
खुप छान गायन काळे ब्रदर
प्रभु येशु ख्रिस्त तुला खुप खुप आशीर्वाद देओ
आणि असच तु सदैव देवाची स्तुती करत राहो
जय ख्रिस्त
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤😊😊😊😊😊😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎🤣
Khup Sundar hai dhanyvad kale baradar amen
खूप सुंदर काळेदादा शब्द नाही
खूप सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1number❤❤❤
Devane dilel apratim dan...❤❤❤❤superb...god bless you always...🎉🎉
Heart touch song brother god bless u
Praise the Lord Brother खुप छान गीत आहे तुम्ही छान गाईल आवाज खुप छान आहे प्रभु तुम्हाला आशिषित करो 🙌
अप्रतिम आवाज आहे खूप छान ❤
हे सामर्थ्यशाली भजन ऐकून अंतःकरण दाटून येते खरोखर प्रभो ची येण्याची आस लागते .
प्रभो ऐकत आहे असे वाटते .
बहुत सुंदर ❤ इसको बोलते है भक्ति ना कोई दिखावा ना कोई चमक ना कोई दमक बस यीशु ही यीशु है
Bhaiya yeshu khup bless karal tula❤❤❤❤
अप्रतिम किरण ! खुप सुंदर गायलास . परमेश्वराने हे सुंदर दान तुला दिलेलं आहे, सदैव ह्या सेवेसाठी तत्पर राहा . ह्या वयात जर तुला इतकं सेन्स आहे.पुढे अधिक वाढत जा . म्हणजे तुझ्या सागराला किनारा नसावा.
God Bless you .मी तुझ्या सेवेसाठी प्रार्थना करील.
Khup chan bro
👌👌👌👌
👌👌👌khup Chan
Very nice song 👌👌👌👌🌹🌹🌹👌👌👌
धन्यवाद हे भाऊ प्रभु येशु परमेश्वर ची आषिस हो खूप खूप खूप सुंदर आवाज सुंदर भजन आमिन
खुप छान ब्रदर आवाज आहे तुमचा प् परमेश्वर तुम्हाला यूप आशिर्वादित करो
Prabu sarvancha ahe koni ekacha nahi
❤❤❤❤❤❤❤
Khup Chan praise the lord
Kya baat hai bhoot khoob nad khula
अतिशय सुंदर गीत गायले आहे
Kharokhar khupsundar
खुप सुंदर.
Khup khup sunder awaz aahe...
फारच छान👌उत्तम👌👍💐💐💐
खूप खूपच सुंदर आवाज दादा
Brother एक नंबर मला तुमचे गाणे खुप आवडतात
😊 very nice heart taching song
खूप सुंदर टीम
खूप सुंदर आवाज. आहे किरण ब्रदर
Shadanna sundar nyay dilas God bless you,❤️👌
Kya baat hai bhai
खूप सुंदर आवाज आहे brother gbu🙌🙌
Khup khup sunder. Praise the Lord.
फार छान याचनारुपी पदार्थांना भजन रचना चाल आवाज संगीत कोर्स सर्वच उत्कृष्ट प्रभूने आपणास आशीर्वाद दिलेलाच आहे अशीच अंखडसेवा करण्यासाठी प्रभू आपणा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देत राहतो आमेन
खूप छान ब्रदर
खूपच सुंदर
अप्रतिम
Tabla 👌
Praise be to Jesus! Thank for singing the worship Song.
super.bro
Khup Chan
खुप सुंदर.. Praise the Lord
Very nice song Bro.Kiran.God bless you.
Very nice song God bless you
Good song ! Beautiful Voice ! ! !👍
Prabhu aapko Ashish de amen
Khup chan devachi stuti aso
खूपच सुंदर भजन गायले.देवाची स्तुती असो.
Khup chan god bless you
Khup chhan aavaj bhau
Very nice signs god bless you 🤲🤲🤲🤲🤲🤲🤲
खुप सुंदर आवाज.
सुंदर गाते हो ब्रदर
खूप छान.. ❤❤❤❤❤
खूप च छान आहे. हे गीत. परमेश्वर तुम्हाला आशिर्वादी त करो तुमचा गळा तर खुपच सुंदर आहे 😱😱😱🤑🤑
आपल्या गायकीलामाझासलाम❤❤❤❤
Khup chhan
Superb 👍
Love you jesus❤ khupach Sundar gayan kel ashich prabhuchi stuti houday❤hallelujah amen🙌
खूप छान भजन आहे भाऊ ....!
Khupch chaaan ani parmeshwarachi stuti che geet .......aavaj khup Chan dada
खुपचं छान किरण भावा सुंदर आवाज आहे परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आणि आपली प्रगती उच्च शिखरावर परमेश्वर नेवो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना आमेन
खुप सुंदर ❤
प्रभू येशूने खूप छान आवाज भाऊला दिला आहे, प्रभू येशू ह्या भाऊला आणि यांच्या पूर्ण टीमला आशिर्वादित , अशिशित करो आणि खूप प्रसिद्धी देवो...
धन्यवाद येशू
फार सुंदर बेटा गायलास , प्रभू अशीच दीवसेन दिवस तुझ्या मुखातून परमेश्र्वराची स्तुती करून घेवो
Very nice 👌👌👌👌
Khup Chan God Bless You Kiran
Veri good good bleas all
Wah wah kya baat hai praise god kay sundar awaz ahaye tumcha stuning speechless
खुप छान आवाज आहे
Khupach chhan Aavaj Aahe dada tumcha dev tumhala Aashirvadit karo
1no. Song👍🏻👍🏻👍🏻YesAmen👍🏻🙏🏻🙏🏻
प्रभु येशु पुन्हा ये ई पर्यंत हे गीत आम्ही रोज रोज गाणार आहोत
kya bata hai bhai alpha osm 👌🏻
Great brother God bless you
उत्कृष्ट भजन व त्याच उत्कृष्ट पद्धतीने तबल्याची खूपच सुंदर साथ. किरण काळे व तबला वादक देठे साहेब दोघांना खूपच धन्यवाद.
वाघमारे सर पखवाज वादक, माळीचिंचिरा.
ऐस ऐस पापाजी येशुचा सामर्थ्य नावांमध्ये बहुगुणेत व्हा आशिर्वाद तर करु हालेलूया जय मसेकी आमेन पापाजी
🙏🙏Khup sundar awaj ahe brothar yeshu tumhala bharapur bless karo🙏🙏🙏
Class God bless your entire team
आति सुदंर भंजन प्रभू परमेश्वर पिता आमेन धन्यवाद
Praise the Lord
ब्रदर.खुप छान भजन प्रभूला मनापासून धन्यवाद.
Kuup chan
Khup chan ❤
Wow very nice. फेसबुक,you tube सगळीकडे पाठवा 🙏 प्रभूचा गौरव असो 🙏
Dada khup chan yeshu devbap tula khup aashirvad deo
Very nice ❤ god bless you.
Farach sundar
Good bless you🙏🙏🙏🙏🙏
Praise the lord oh hallelujah किरण भाऊ तुमच्या टीमला देव आशीर्वाद
Very nice song
God bless you and your tim