कोकणाच्या मातीतल्या Munjya चा Box Office वर धुमाकूळ, फक्त १० दिवसांत ५० कोटींचं कलेक्शन कसं कमवलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #BolBhidu #MunjyaMovie #MunjyaReview
    चेटकीण, हडळ, खवीस आपल्याकडं भूताच्या गोष्टींमध्ये वर्षानुवर्ष या कॅरॅक्टर्सनी मोठं मार्केट खाल्लंय. स्टोरीचा प्लॉट कुठलाही असू द्या, या कॅरॅक्टर्सशिवाय आपल्याकडं भूताची स्टोरी पूर्णच होत नाही. पण यांच्यापेक्षा थोडासा अंडररेटेड असला तरी भूताच्या गोष्टींमध्ये भाव खाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मुंजा. डोक्यावर टक्कल, हडकुळं शरीर, खोल पण वटारलेले डोळे आणि पिंपळाच्या झाडावरचा मुक्काम, मुंजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हीच इमेज येते. आजपर्यंत भूताच्या गोष्टींमधला हा मुंजा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय.
    ७ जूनला रिलीज झालेल्या मुंज्यानं बॉक्स ऑफिसवर फक्त दहा दिवसांत ५० कोटींपेक्षा जास्तचा गल्ला कमावलाय. कोणतीही तगडी स्टारकास्ट नसताना, मीडियात प्रमोशनचा मोठा गाजावाजा झालेला नसताना मुंजाचं हे यश खूपच मोठं आहे. त्यामुळं सध्या मुंजाची सगळीकडंच चर्चा होतेय. पण गावाकडच्या गोष्टींमधला मुंजा सिनेमात एवढा हीट होण्याची कारणं काय, कालपर्यंत ज्याची भीती वाटायची त्या मुंजाची सध्या एवढी क्रेझ का वाढलीय, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 508

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 3 месяца назад +40

    मूंज्या प्रमाणे तुंबाड हा चित्रपट सुद्धा खूप अप्रतिम आहे पण त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही.
    Most underrated cinema in marathi industry.. TUMBAAD

  • @jaydeepzunjarrao5900
    @jaydeepzunjarrao5900 3 месяца назад +189

    Horror/Crime + Story = चिन्मय भाऊ 🔥🔥🔥
    चिन्मय भाऊंचा विषय आहे हा..! प्रयत्न छान होता, पण चिन्मय भाऊच पाहिजे...!🙏🙏🙏

    • @akshaykoli.6326
      @akshaykoli.6326 3 месяца назад +6

      चिन्मय भाऊंचा विषय आहे...😊

    • @Unstydy
      @Unstydy 3 месяца назад +3

      चिन्मय चा विषयच वेगळा आहे😅

    • @manojbangal2836
      @manojbangal2836 3 месяца назад

      Only chinmyam bhau

  • @harshkavi
    @harshkavi 3 месяца назад +81

    मुंजा चित्रपट खूप आवडला.. कोकणातील समुद्र .. विशेषत: रात्रीची दृश्ये अप्रतिम वाटतात.. 👌👌👌

  • @SeeYourselfAfter15Years
    @SeeYourselfAfter15Years 3 месяца назад +103

    Shardul 🟰 Politics ✅
    Chinmay 🟰 Bhutachi Gosht & Murder Case ✅✅

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 3 месяца назад +142

    विडीओ मध्ये मुंजा दाखवला नसता तरी चालला असता पन चीन्मय पाहीजे होता😂😂

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 3 месяца назад +146

    🎉चंदु चॅम्पियन पण बघा,आपल्या मराठी आर्मीमन श्री. मुरळी पाटकर(इस्लामपूर )यांची खरी कथा.
    ❤खूप छान motivation movie आहे ..

  • @nileshkatkade8601
    @nileshkatkade8601 3 месяца назад +212

    चिन्मय भाऊ तुमचा विषय आहे हा..
    झेपला नाय विषय..

    • @sachinmhatre2272
      @sachinmhatre2272 3 месяца назад +16

      नवीन माणसाला प्रोत्साहन द्या भाऊ

    • @Iamgroo-t
      @Iamgroo-t 3 месяца назад +6

      सारख आपल चिन्मय चिन्मय
      दुसर्या ला पन संधी दया 😊

    • @riyasalvi4230
      @riyasalvi4230 3 месяца назад +3

      ​@@Iamgroo-tChinmay is emotions 🥹

  • @ajayb2597
    @ajayb2597 3 месяца назад +91

    Sir, एक विनंती आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी , महाराष्ट्रात चालू असलेली पोलिस भरती बद्दल सद्य स्थिती.. सरकार वय वाढ का देत नाही की, जे इतर राज्यांनी वय वाढून दिलेलं आहे. राजस्थान, mp,up, ssc केंद्र परीक्षा इ. ही भरती 2022-23 ची आहे आणि भरती पावसाळ्यात घेणे, 100 मी. डांबरीवर घेणार आहेत. आज पर्यंत असं झालं नव्हतं. यात मुलांचं खूप नुकसान आहे... या विषयावर व्हिडिओ बनवा..

    • @ravigorde4364
      @ravigorde4364 3 месяца назад +1

      सहमत

    • @aniketsakpal5857
      @aniketsakpal5857 3 месяца назад

      बरोबर भावा 👍

    • @You-j7i
      @You-j7i 3 месяца назад

      यांची फालतुगिरी सुरू आहे fkt राजकारण बोलत बसतात

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 месяца назад +1

      आ रे बाबा ह्या सरकारला सरकारी कर्मचारीच नको आहे म्हणून तर पेंशन बंद केले सर्व खाजगीकरण चालू आहे पोलिस ची गरज आहे म्हणून पोलीस भरती चालू आहे दुसरे dept ची भरती तर बंदच आहे भरती

    • @ajayb2597
      @ajayb2597 3 месяца назад

      व्हिडिओ बनवल्या बद्दल खुप खूप धन्यवाद...

  • @aakashraymale5528
    @aakashraymale5528 3 месяца назад +13

    मुंज्या भूत असतो हे माहीतच नव्हत ,,, आमच्या कडे मुज्या म्हणजे लग्न न झालेला मुलगा वरला किंवा जो वारला त्याच्या घरचं पिंपळाचे झाडाला मूंज्या म्हणतात आणि मुज्या बद्दल सहानभुती असते मुज्या भूत नाही तर आशीर्वाद देतो

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k 3 месяца назад +54

    विशेष म्हणजे याने आज महायुती व्यतिरिक्त video बनवला आहे 👍👍

    • @Vishal-zb1jg
      @Vishal-zb1jg 3 месяца назад +1

      महाविकास आघाडी बॉस आहे बोल भिडू चा

    • @pramodkadam7668
      @pramodkadam7668 3 месяца назад +1

      100%

    • @ajdeorashtre8980
      @ajdeorashtre8980 3 месяца назад +1

      बरोबर आहे महभिकासाघडी पप्पु मीडिया यू ट्यूब चॅनेल 😅😅😅😅

    • @Misktw
      @Misktw 3 месяца назад +2

      भाजप नी पाकीट बंद केल. पैसे देऊन भाजप साठी काही फायदा झाला नाही🤣

  • @GauravChavan
    @GauravChavan 3 месяца назад +31

    विशेष म्हणजे ह्या आठवड्यात दोन पडद्यावर धुमाकूळ घालत असलेले हिंदी सिनेमे मराठी पार्श्वभूमीवर आधारित आहेत
    चंदू चॅम्पियन आणि मुंज्या

    • @nins143
      @nins143 3 месяца назад

      मराठीत अल्याड पल्याड सुद्धा उत्तम आहे. पण मराठी प्रेक्षकांना मराठीपेक्षा हिंदीची आवड जास्त आहे.

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x 3 месяца назад +16

    Aditya Sarpotdar Ghusla Ata Bollywood Madhe Aikat Nahi Ata Amazing Director ✨✨✨✨

  • @LaxmanKadamMaratha
    @LaxmanKadamMaratha 3 месяца назад +292

    कोकणात नारायण राणे पण राहतात... त्यांच्यावर पण एखादा सिनेमा काढावा... पण त्या सिनेमाचे नाव काय असणार 🤔
    Edit:- अरे काय किती हाऊस तुम्हाला नावं ठेवायची... सहज एक प्रश्न विचारला होता... पण आज कळालं आमचे मराठी माणसं नाव ठेवायला जगात एक नंबर...
    असो मला आवडलेलं सिनेमाचं नाव:- Narya - The Kombdichor 👌👌

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND 3 месяца назад +100

    मस्त मुवि आहे
    त्याचा "ABCD " म्हणण्याचा तरिका थोडा कॅज्युअल होता 😂

  • @sanjay-MH12
    @sanjay-MH12 3 месяца назад +146

    बघितला की मुंजा मला वातलेल मराठी आहे ,,, पण हा तर हिंदी निघाला

    • @kratosgodofwar8366
      @kratosgodofwar8366 3 месяца назад +23

      Director Ani plot Marathi ahe , language Hindi Marathi ahe

    • @raj7788990
      @raj7788990 3 месяца назад

      Actress pn marathi ​@@kratosgodofwar8366

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 3 месяца назад +12

      मला हॉलिवूड वाटला होता, मुंजा आणि हेरो चे कुरुळे केस पाहून😂😂

    • @chetanpatel7174
      @chetanpatel7174 3 месяца назад +9

      मराठी movie येतात कधी जातात कधी ते पण समजत नाही.

    • @alanx9777
      @alanx9777 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂​@@Uncommonsense-1

  • @08rohannagarale62
    @08rohannagarale62 3 месяца назад +7

    भारतीय प्राचीन प्रथा किंवा धार्मिक कथा ह्यावर हल्ली थोड जरी चांगला movie बनला की लोक खूप बघता आणि मुंज्या मधे पण तेच आहे

  • @ShabdRagini-2023
    @ShabdRagini-2023 3 месяца назад +24

    मित्रा तू पूर्ण चिन्मय च्या स्टाईल मध्ये बोललास😂 चिन्मय चे चाहते जास्त आहे मान्य पण तू तुझी वेगळी शैली डेव्हलप कर ना. काही दिवसांनी तुलाही लोक पसंत करतील फक्त तुझी स्वतः ची शैली शोध

    • @jayantmagare3853
      @jayantmagare3853 3 месяца назад +2

      Hi bol bhidu chi style ahe... including Chinmay 😊

    • @kishorgaikwad19841
      @kishorgaikwad19841 3 месяца назад

      इतका का मनावर घेतोय😂😂

    • @bhushanp85
      @bhushanp85 3 месяца назад

      अगदी सेम तो चिन्मय वाटतो..म्हटलं हा वेगळा माणूस दिसतोय तर हासुद्धा तसाच बोलतोय..थोडा मजेदार कर भाई व्हिडिओ..natural natural😅

  • @krushnadukre9902
    @krushnadukre9902 3 месяца назад +26

    ही स्टोरी सांगायला चिन्मय भाऊ पाहिजेन होता

  • @shivmudra6189
    @shivmudra6189 3 месяца назад +5

    एक मिनिट पण बोर झालं नाही.. छान आहे entertainment ❤️👍

  • @omfriend
    @omfriend 3 месяца назад +8

    Because of Marathi culture❤

  • @nkdrums85
    @nkdrums85 3 месяца назад +25

    Timepass movie ahe...one time watch...kantala ala nahi...timepass suru hota... end la jara over ahe..pan thike...

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 3 месяца назад +4

    चिन्मय ला अशे विषय का देत नाही बोल भिडू टीम चिन्मय ला लोकांची पसंती आहे म्हणून जाणून बुजून त्याला दूर केलं जातं आहे चिन्मय ने बोल भिडू सोडले पाहिजे आणि स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू केले पाहिजे 💯💯💯

  • @kssonansk
    @kssonansk 3 месяца назад +24

    मुंज्या हा फक्त कोकणात नाही संपूर्ण जगात आहे

    • @bhushanthorat3544
      @bhushanthorat3544 3 месяца назад

      😂😂😂

    • @swarupshirsekar
      @swarupshirsekar 3 месяца назад

      Jalanare jalatat... He tumchya vrun Kalal are bhendi kokanat khi al ki gandila phod yetat tumchya... Kokan Maharashtra bhag na.... Sagal khi kolhapur, satara ikdch dakhvaych ka... Fkt.... Vidrbh ahe... Khandesh ahe te kdhi dakhvl det...

  • @saeesatam4559
    @saeesatam4559 3 месяца назад +46

    मिरगाच्या टायमात सिनेमा रिलीज झालो हा😂😂

    • @machhindrachavansarkar3102
      @machhindrachavansarkar3102 3 месяца назад +2

      तु च रे भावा 😂😂😂😂 पेरणी करायची का movie बघायला जायचं अवघड आहे राव😅

    • @kalpeshgorivale1485
      @kalpeshgorivale1485 3 месяца назад +1

      फोडीला चल...❤

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 3 месяца назад +13

    महाराष्ट्रातल्या अतृप्त आत्म्यावर सुद्धा चांगला सिनेमा बनू शकतो,त्याला मेकअपची सुद्धा गरज नाही😂
    पण नाव काय असेल त्याच....?🤔

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 3 месяца назад +9

    Story चांगली अस्वी स्टार कास्ट ची काहीच गरज नाही.

  • @maheshbhamare5694
    @maheshbhamare5694 3 месяца назад +13

    आमच्या गावात नदीपाशी पिंपळाचे झाड आहे. तिथे मुंजोबा आहे. दरवर्षी गावातील लोक तिथे नारळ फोडतात.

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 3 месяца назад +1

    याच कारण म्हणजे जुन्या धार्मिक आस्था यांचा विचार करुन मुंजा पात्र वास्तव त्यात कोकण मधील मराठी चालीरीती चा दाखला.कारण आजकाल लोकांना जुन्यात जास्त इंटरेस्ट आहे.
    तुंबाड, कांतारा यामुळेच हिट झाले

  • @vighneshpatil1827
    @vighneshpatil1827 3 месяца назад +4

    कोकणातील खासियत वेगळ आहे मुंज

  • @moviesmore1382
    @moviesmore1382 3 месяца назад +1

    Story.. चांगली आहे...😍 सर्वांचे काम मस्त आहे.. 👌👌

  • @serab2616
    @serab2616 3 месяца назад +1

    कुणी कुणी पहिला हा मूव्ही?
    किती स्टार देणार? Out of 10??

  • @prashantwasnik4229
    @prashantwasnik4229 3 месяца назад +14

    गुलाब जामुन 🤣🤣

  • @sharadbhai2521
    @sharadbhai2521 3 месяца назад

    मुंजा आज पण आमच्या कडे मानला जातो की त्याला आवडलेल्या श्री ला मिळवण्यासाठी एक पुरुषयचा साह्याने तो तिच्या सोबत ....😮

  • @rup.2309
    @rup.2309 3 месяца назад

    Haa chitrapat kokanchyaa पार्श्वभूमीवर बेतलेला आहे.. तो जर मराठीत काढला असता तर अजून छान झाला असता.. मुंजा हा original make-up aani थोडा effect chaa वापर करून दाखवला असता.. व थोडासा गंभीरतेने दाखवला असता तर... खूप छान झाला असता.. सैराट प्रमाणे मराठी प्रेक्षक व अमराठी प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलाच असता.. हिंदिवाल्यांचा फायदा करून देण्यापेक्षा आपला फायदा झाला असता.. आपल्या उत्तम कथा त्यांना का फुकट द्याव्यात..एखाद्या ठिकाणची भाषेतली कथा त्याच भाषेत जास्त खुलून येते.

  • @omkart8853
    @omkart8853 3 месяца назад +1

    Munjya movie is combination of Tumbaad movie + Konkan shooting + Marathi Director and New leading actors with Maddock horror comedy . So this movie is doing well.

  • @BhuteshwarPise
    @BhuteshwarPise 3 месяца назад +8

    Police bhrti var video bnva

  • @Satty96k
    @Satty96k 3 месяца назад +23

    भाई तू नको सांगू stories उगाच views कमी होतील आमच्या चिण्याला आन plz❤

  • @Mr.blast0.0
    @Mr.blast0.0 3 месяца назад +12

    Aai cha respect kara punya milel

  • @NIKHILDESHMUKH-p3k
    @NIKHILDESHMUKH-p3k 3 месяца назад

    अशा गोष्टी साठी फक्त चिनू भाऊ पाहिजे

  • @akashgavali8907
    @akashgavali8907 3 месяца назад +1

    I watched 2 times Munjya ❤ n all actors r marathi in movie 😍

  • @harshalbaviskar7702
    @harshalbaviskar7702 3 месяца назад

    Director cha naav ajun promote ani famous vhayala pahije hota, Aditya sarpotdar deserves recognition on the national scale

  • @Raj-hr5bf
    @Raj-hr5bf 3 месяца назад +2

    #AlyadPalyad ❤ Marathi Cenema ..... Ya var pun ek Video nakkich!! Banva Chinmay Bhau

  • @itsakhtar5345
    @itsakhtar5345 3 месяца назад +2

    Ek no. Movie ❤

  • @Lovesahil-s2s
    @Lovesahil-s2s 3 месяца назад

    It's magic of storytelling... No stars needed

  • @TheRebel-jy3rr
    @TheRebel-jy3rr 3 месяца назад +3

    मुंज्या हा लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील "गॉलम" सारखा वाटतोय...जवळपास कॉपी-पेस्ट 😂

  • @RaviNapte-e6c
    @RaviNapte-e6c 3 месяца назад

    एक वेगळा विषय पाहण्या सारखा व मनोरंजन करणारा चित्रपट

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 3 месяца назад +3

    Chhan explain kelay 😊

  • @param-t1n
    @param-t1n 3 месяца назад +1

    Director मराठी आहे

  • @DeejayRushiMiraj
    @DeejayRushiMiraj 3 месяца назад

    Gotya, To Lahan Mulga.... Amchya Gavcha Ahe...Miraj- Bedag❤

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 3 месяца назад

    हाच व्हीडिओ पुन्हा चिन्मय च्या आवाजात तयार केला तर यापेक्षा डब्बल likes आणि कॉमेंट्स मिळतील!

  • @laxmivetcare3612
    @laxmivetcare3612 3 месяца назад +2

    विषय बघितल्यावर वाटल चिन्मय असेल 😢

  • @umeshgharat
    @umeshgharat 3 месяца назад +3

    Chinmay che narate haavbhav baghunach Munjya cha feel aala asta. 😅😅😅

    • @nilkanthlinge5224
      @nilkanthlinge5224 3 месяца назад +1

      Mag tr kay....kasay na jyach kam त्यानच करावं... असले विषय चिन्मय एकदम खतरनाक पध्तशीरपणे हाताळतो

  • @swapnaatram843
    @swapnaatram843 3 месяца назад +1

    Chinmay bhau kuth gela ????

  • @VideoKing1
    @VideoKing1 3 месяца назад

    Munjya is a 2024 Indian Hindi-language supernatural comedy horror film

  • @prakashawakirkar875
    @prakashawakirkar875 3 месяца назад

    स्टोरी चांगली, पण विश्लेषण मध्ये सुधारणा हवी 🙏

  • @Revati5070
    @Revati5070 2 месяца назад

    Why Marathi films not coming on Netflix??? Please try🙏

  • @nikhilkumthekar425
    @nikhilkumthekar425 3 месяца назад

    One correction...Munji chya adhi nahi....Munji chya nantar 10 divsa chya madhe death zalyavar Munjya banto...

  • @NagnathMunde444
    @NagnathMunde444 3 месяца назад +1

    साती आसरावर पण पिक्चर यायला पाहिजे.

  • @namdevjadhav3066
    @namdevjadhav3066 3 месяца назад +4

    अश्या स्टोरी चिन्मयला सांगू द्या रे..... चिन्मय सारखं नाही जमत.

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 3 месяца назад

    गुलाबजामुन संभाळून ठेवा नाही तर.... आहेच 😂😂😂 भारी आहे मुंजा चित्रपट 3D पाहिजे होता

  • @gopalnalegaonkar3570
    @gopalnalegaonkar3570 3 месяца назад

    चिन्मयभाऊ चा विषयच वेगळा आहे❤

  • @Shodh_astitwacha
    @Shodh_astitwacha 3 месяца назад

    मित्रा तू खरच चांगला दिसतोस पण विषय नाही पेलता आला. सांगण्यात दम नाही... 👎👎👎👎👎
    आणि बोल भिडू म्हटलं तर एकच चेहरा असल्यास भाग पाहायला आवडतात.
    "फक्त चिन्मय साळवी"
    भावाचा विषयच वेगळा आहे..😊😊😊👍👍👍

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 месяца назад +4

    हमारी मांगे पुरी करो
    चिन्मय भाई व्हिडीओ वापस बनवो 😅😅

  • @nins143
    @nins143 3 месяца назад

    संपूर्ण मराठी कनेक्शन असलेला हा सिनेमा मराठीत बनवला असता तर आपल्या मराठी सिनेसृष्टीचा भाव वधारला असता. परक्या बॉलीवूडला मोठं करून आपण आपल्याच मराठी सिनेसृष्टीचं नुकसान करत आहोत हे मराठी दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांना कधी कळणार??

  • @Frozen97-q1q
    @Frozen97-q1q 3 месяца назад

    Khatarnak movie ahe🔥🔥🔥🔥 ani sgle shows full astat... Ajibat bore hot nhi...

  • @TusharPawar-ov3bq
    @TusharPawar-ov3bq 3 месяца назад +3

    राजकारणाचा गोंधळ पाहून पाहून कंटाळा आलेल्या लोकांना काहीतरी नवीन एंटरटेनमेंट पाहिजे या काळात कोणताही सिनेमा आला तरी तो चालणारच हे मेन कारण आहे

  • @rsp151
    @rsp151 3 месяца назад

    आता कळला पिंपळाच्या खालुन का जायचे नाही म्हणून मोठीमाणसे सांगायची...कारण विचारला तर...नाय म्हणून सांगितले ला कळत नाय....पण शॉर्टकट होतो म्हणून जायचो ...पण सांगताना दुसऱ्या च वाटेने आलो सांगायचे

  • @akky6398
    @akky6398 3 месяца назад +1

    खुप छान Movie आहे 👌👌👌😘

  • @ajaytole134
    @ajaytole134 3 месяца назад +1

    चिन्मय पाहिजे होता😊

  • @jdnilesh
    @jdnilesh 3 месяца назад

    मराठीत डब्बंड केला असता तर बघायला मजा आली असती.

  • @somnathmhaskar9930
    @somnathmhaskar9930 3 месяца назад

    दादा नि चीनमय भाऊ चा स्टील नि मस्त विडिओ बनवलाय खूप भारी

  • @ajayb6583
    @ajayb6583 3 месяца назад

    Story VFX Aani Bittoo chi acting khup chan aahe.

  • @Ruch82
    @Ruch82 3 месяца назад +1

    1st half changla ahe, interval nantar bor zala

  • @Filmyvijay-u3g
    @Filmyvijay-u3g 3 месяца назад

    #अल्याडपल्याड चित्रपट ही चांगला आहे त्यावर ही बोला #तो ही आता दोन कोटी च्या घरात चालला आहे

  • @jayashreebhalerao-od2ml
    @jayashreebhalerao-od2ml 3 месяца назад

    एखाद्या नविन व्यक्तीला प्रोहस्तान द्याव , छान सांगीतल 👌

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 месяца назад +1

    हे कोन म्हणल रे, पुढचा सिनेमा टरबूज्या नावाने येणार आहे

  • @kalpanadudhal6966
    @kalpanadudhal6966 3 месяца назад

    We should oppose this type of movies with supernatural power

  • @tentpentisletsheluyogeshbm4602
    @tentpentisletsheluyogeshbm4602 3 месяца назад

    Ha munja khara aahe matheran madhil ghatna aahe Satya paristhiti
    Ek Bakri charnari mahila waterpipe station pasun 30 minitacya antaravar ek khind aahe tithe bakri charnya sathi geli hoti nehmi jaychi pan ti hya veles khindi chya aat geli jambhlicha pala todnyasathi tyaveles Tila munja ni zapatle aani Tila kambret modle tine kasabasa phone ne contact kela tevha ticha navra water pipe station var aala tyachya bajula pump house aahe tithe water pipe cha engineer aani staff asto tyanchya madtine Tila shodhun Badlapur la admitted kele mahadilk hospital tithe tine sangitle ki mala vachva munja marun takil sarvanna khote vatle lagechach engineer Ani staff ASE tighe tya jagi gele jithe insident ghadla hota Tyanna vatle ky nasel pan tithe gelyavar matra yanna munja che darshan zale zadavarun udya marne full speed la palyancha aavaj yancha tharkaap udala tighe aslyane kahi aghatit ghadle nahi tyanni tithun pal kadhla ghari aalyavar engineer la swapn padla same ghadlela Ani munja mhanala mi badlapur la yetoy pahateche 4 vajle hote engeneer ghabrla Ani zopnar tevdhyat phone aala ki ti Bai meli hi story tyani mala sangitli Karan tyala mi munja picture baghayla jau to mhanala tyla mi pahilay butka asto Ani zadavar rahto
    Ani ha picture Aaj release hotoy khatarnaak

  • @kavitamohite2593
    @kavitamohite2593 3 месяца назад

    Chan video banavala ahe .....but savay zali na ya chanel la chinamay bhau bolatna manun ...vicharal...

  • @raviatram6613
    @raviatram6613 3 месяца назад

    Jabardast movie कालच चंद्रपूरला मल्टिप्लेक्स la baghun alo layi गर्दी hoti

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 3 месяца назад

    Sir malapan munjaya sarkhya cinemat ssnchi dyavi

  • @vinnaydsarnyk
    @vinnaydsarnyk 3 месяца назад

    चिन्मय भाऊ. तुम्ही पहिजे होता ही गोष्ट सांगयला… कधी व्हिडिओ कराल

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 3 месяца назад +2

    आम्ही कोकणात मुंज्या सोबत जगतो आहे

  • @sawans_info
    @sawans_info 3 месяца назад

    Chinmay bhau where are you.....?

  • @rushidhotre7059
    @rushidhotre7059 3 месяца назад

    सर पोलिस भरती बद्दल व्हीडीओ करा तुमच्या व्हीडीओ ना तरी सरकार ला जाग येते काबघघू😢😢

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 3 месяца назад

    एक नेपाळी मुंज्या नावाने काढा चित्रपट सुपरहिट होईल😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад

    चिन्मय भाऊ ला काय मुज्यांन पकडलं कि काय 😂😂😂😂

  • @someshdivekar97
    @someshdivekar97 3 месяца назад

    Chinmay bhau tula expect kel hot hya subject var pan aso yaane pan okay mandani Keli ahe

  • @hustlefordream
    @hustlefordream 3 месяца назад

    मुंजा राहुद्या आता पोलिस भरती वर बोला कायतरी

  • @cocclasher5709
    @cocclasher5709 3 месяца назад +1

    Mg ha kay bhuratya jarange cha picture ahe kay flop vhayla😂

  • @nitingarad7499
    @nitingarad7499 2 месяца назад

    पाहतो

  • @sandeshsurve2660
    @sandeshsurve2660 3 месяца назад

    Chinmay kuthe ahe waterfall Gela ka? Chinmay mast sangto

  • @mysona9936
    @mysona9936 3 месяца назад

    चिन्मय स्टोरी सांगते वेळेस डायरेक्ट स्टोरी विजुअल होते... नाय राव इतकी मजा बाकी लोकात चिन्मय इतकी😅

  • @nikhilmohite3700
    @nikhilmohite3700 3 месяца назад

    Manjummel Boys Var ek Vedio Banva 🙏

  • @AmbroseLucas-w4l
    @AmbroseLucas-w4l 3 месяца назад

    Mehanat Karel tar phal melal

  • @amitanantapsingekar5631
    @amitanantapsingekar5631 3 месяца назад

    संघर्ष योधला टफ दिला मग या पिक्चर ने

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 3 месяца назад

    मराठी सोडा हिंदी मद्ये पण नुसते फालतू आणि तेच ते पांचट सिनेमे येत आहेत काही वेगळा प्रयोग झालेला दिसतच नाही.horror विषयाला खूप स्कोप आहे लोकांना काही तरी वेगळ बगण्याची इच्छा असते. ती कधी कधी hollywood सिनेमातून पूर्ण होते.

  • @Bhushan2602
    @Bhushan2602 3 месяца назад

    Munjya chi advertise karnyachi padhdhat thodi casual hoti

  • @sushantdurgavale9578
    @sushantdurgavale9578 3 месяца назад

    Chinamay dada pahije hota story sagyla

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 3 месяца назад

    चिन्मय भाऊ तुझी स्टोरी होती राव...