Vijay Kumbhar On Pooja Khedkar : नियुक्तीपर्वीच IAS पूजा खेडकरची बनवाबनवी उघड; कोण आहे पूजा खेडकर?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
    Pune- Vijay Kumbhar On Puja Khedkar's qualification & selection as IAS
    Vijay Kumbhar On Puja Khedkar : नियुक्तीपर्वीच IAS पूजा खेडकरची बनवाबनवी उघड; कोण आहे पूजा खेडकर?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 162

  • @booster6671
    @booster6671 16 дней назад +36

    Suhas divase tumche khup khup abhinandan ...asale bhamate shodhun kadhlybaddal

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 16 дней назад +49

    तत्काळ निलंबन झाले पाहीजे, यासाठी पुरेसे कारण व पुरावे आहेत.
    1. 40 करोड वडील संपत्ती आहे तर cremy layer cirtificate कसे मीळाले.
    2. Disable test झालीच नाही तरी अपंग कोटा कसा दिला.

    • @datanomyX
      @datanomyX 16 дней назад

      She is fraud. When she was in Delhi, she used come to library in luxury car.
      She has changed her name. Why? Because OBCs get 9 attempts at UPSC CSE and she had exhausted all 9 attempts. By changing her name, she thought, she would get unnoticed. This is despite her non creamy layer certificate being fake.
      She has taken a seat of a deserving candidate. How can one take seat of physically handicapped candidate? It is more shameful that she has stolen a seat of a physically challenged candidate who already faces discrimination in society.
      She should be dismissed from the service and truth shall prevail.

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 14 дней назад

      कुंभारच मडके पैशाने भरला

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 16 дней назад +27

    वशीला आणि पैसा चा प्रोडक्ट आहे पूजा आय एस 😂😂😂

  • @ranatalkitchen
    @ranatalkitchen 15 дней назад +14

    मानसिक अपंग असून सुधा... जिल्हाधिकारी IAS पदी निवड.. वारे वशिला 🤔 उघडा डोळे.. बघा NEET 🧐

  • @kailashgawade4739
    @kailashgawade4739 16 дней назад +25

    आता UPSC व DOPT वरील विश्वास उडाला आहे. दिवसे साहेब व कुंभार साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन. कुंभार साहेब हे प्रकरण लावून धरावे ही विनंती.

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 13 дней назад +1

      त्यांनी लोक सभेचा निकाल लागायची वाट पाहिली, AUDI गाडी वर रेड & ब्लू बेकाॅन आधी पासून वापरत असेल की पुजा.

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 16 дней назад +20

    "आशी ही बनवाबनवी " अजून नागडी करा.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 16 дней назад +13

    ह्याला देवेंद्र फडणवीस तर जबाबदार नसेल??😂

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 16 дней назад +9

    आज पर्यंत चा अनुभव घेता, बातम्यांचा खरा खस काय आहे हे, फक्त "मंदार गोंजारी" च्या तोंडातून च ऐकलं कि सत्य कळतं

  • @user-gy1el5cl7q
    @user-gy1el5cl7q 16 дней назад +9

    यूपीएससी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करायला हव त्यांना शिक्षा होण्यासाठी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ना शिक्षा झाली पाहिजे.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 16 дней назад +5

    देशात आणि महाराष्ट्रात काय चाललंय नेमकं हे कळलं पाहिजे सगळ्या जनतेला

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 16 дней назад +7

    मानसिक दृष्ट्या आजारी असणाऱ्या उमेदवाराला upsc ची post मिळूच कशी शकते. यांच्यामधे काही घोटाळे झाले आहेत का?

  • @CR07xl
    @CR07xl 16 дней назад +10

    ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे आणि हिच्या medical certificate मध्ये पण झोल आहे.. MPSC वरचा विश्वास कधीच उडाला होता थोडाफार UPSC वर विश्वास होता आता तर तो पण उडाला..

    • @rohanjadhav1541
      @rohanjadhav1541 10 дней назад +1

      तिने मुद्दाम डोळे आणि मानसिक disability निवडल्या कारण त्या इतरांसाठी अदृश्य स्वरूपाच्या असतात.. This is serious conspiracy by her and family.. Being a part of administration i strongly condemn the act by her and demand for strict legal action..

  • @ssnnrr
    @ssnnrr 16 дней назад +9

    Mentally ठार वेडे असलेल्यांसाठीही UPSC मध्ये आरक्षण आहे?

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy 16 дней назад +33

    SC/ST madhil वर्ग 1,2, IAS,IPS तसेच इतर सर्व शासकीय अधिकारी यांच्या मुलांना आरक्षण बंद करावे

  • @booster6671
    @booster6671 16 дней назад +10

    Mi ek Kattar BJP karykarta hoto pan congress chya kalat itka bhrashtachar amhi nahi pahila je bhajp ni aksharsha desh nasaun thevala aahe

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 16 дней назад +6

    नारळ द्या....

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 15 дней назад +2

    महाराष्ट्र राज्य हे दिशा दर्शक आहे भारताचे 😊😊😊😊😊😊😊😊

  • @ganeshgodse2016
    @ganeshgodse2016 14 дней назад +2

    यात सामील असणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा .

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 16 дней назад +7

    Fake disability certificate 🤬😡

  • @सचिन999
    @सचिन999 16 дней назад +7

    घरी हकलवून द्या पोरीला...

  • @sharvilmohite3778
    @sharvilmohite3778 15 дней назад +3

    भारतात स्वातंत्र्या पूर्वी आणि नंतर काही फरक नाही पडला. वंचित असो किंवा प्रचलित सर्व गरीब गरजु माणसावर अन्याय करतात

  • @amoldeshmukh6694
    @amoldeshmukh6694 16 дней назад +6

    सरकारी नौकरी साठी महाराष्ट्र शासनात पण अनेक उमेदवार दाखल झाले आहेत खोटे प्रमाणपत्र देऊन.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 16 дней назад +2

    अशा उमेदवारांना सोयीने पदस्थापना, बदली करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी आणि यूपीएससी मधील अधिकाऱ्यांना देखिल जबाबदारी निश्चित करुन त्यांचे वरही कारवाई व्हायला हवी.. त्या सर्वांना नोकरीतून काढून टाकावे.

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 15 дней назад +2

    प्रश्न फक्त सामाण्य माणसाना पडतो सरकारला नाही सत्ता सपंत्ती चा माज हे सगळ डोळया देखत घडतय हे राम

  • @upenk4769
    @upenk4769 16 дней назад +2

    She having Driving license, no issues, she is visual challenge on office time not at public

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 15 дней назад +1

    UPSC मध्ये ही घोटाला . निवड करणारे आधिकारीही तेवढेच गुन्हेगार आसणार . आता शंका येतीय की , ती नक्की डॉक्टर आहे का ? सगळा झुमलाच दिसतोय राव . ABP न्यूजचे मांनापासून आभार . खर्‍या मुलांना न्याय मिळाला पाहिजे .

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 15 дней назад +1

    Abp ल माझी विनंती हिला नौकरी वाटून काढण्यात तुमचा सिंहाचा वाटा हवा

  • @Bhushan1805
    @Bhushan1805 16 дней назад +4

    Hya Madam cha income 42 lakh kasa?
    Hya madam che vadil Maharashtra govt madhye administrator hote
    Tr tyanchi sampatti Rs.40 cr kshi
    Hya vr suddha enquiry vhayla havi.

  • @booster6671
    @booster6671 16 дней назад +3

    Dev deta aani karm nete te hech Masti,Paisa aani alela khup motha link cha atmavishavas kaay tar asa hota

  • @myfrowards
    @myfrowards 9 дней назад +1

    हा कुंभार जिथे पण मीडिया attention असते तिथे जाऊन पचकतो....DSK चे काय झाले विचारा त्याला

  • @neerajjariwala
    @neerajjariwala 9 дней назад

    Absolutely i agree

  • @arunaphadke5028
    @arunaphadke5028 6 дней назад

    गोलमाल है भाई सब गोलमाल hai

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 16 дней назад +3

    सरकार आंधल बहिरं आहे काहीच कारवाई करणार नाही

  • @TechTradeshop
    @TechTradeshop 16 дней назад +4

    Kahich honar nahi ,Paisa bolta hai 😢

  • @isabalea
    @isabalea 12 дней назад +1

    अण्णा हजारे कुठंय 😅😅😅😅

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 12 дней назад

    मानसिक विकार असलेल्यांनी मुळातच हे पद दिले जाणार असेल तर अवघडच आहे

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 15 дней назад

    इतका कसा ढिला कारभार
    म्हंजे याचा अर्थ upsc पण विकली जात आहे हे सत्य आहे

  • @user-tr8us2om6b
    @user-tr8us2om6b 15 дней назад +2

    Mi yevdhe varsh zale mpsc t sagle cytoff crack karto pan open mule rahun jato ata mi pan kadhto handicapoed cert

  • @sandeeprakshe3711
    @sandeeprakshe3711 10 дней назад

    Ok

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 11 дней назад

    आर टी ओ ने ड्रायव्हिंग लायसन्स कसे दिले की त्यांच्याकडे वाहनं चालवण्यासाठी परवाना पत्र नाही

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 16 дней назад +1

    फूल स्क्रीन दाखवावा तिचा एवढा मोठा फोटो कशाला ? ए बी पी माझा ने सुधारणा करावी.फोटो काढून टाका. अर्धवट बातमी पाहिल्या सारखे वाटते.एकदा फोटो दाखवला बस झालं

  • @AbhimanShelake-fr6rd
    @AbhimanShelake-fr6rd 8 дней назад

    मेंटली इल ...... आणि आपल्या देशाची कलेक्टर ........

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav2307 10 дней назад

    वरदहस्त असल्याचा अजून दुसरा पुरावा काय असू शकतो? सी. एम.. का आणखी कोणीतरी?

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 15 дней назад +1

    यावरून एकाच upsc विकली जात आहे

  • @AbhimanShelake-fr6rd
    @AbhimanShelake-fr6rd 8 дней назад

    मेडिकल टेस्ट न होता प्रशिक्षण आणि नियुक्ती ह्या बाबी कशा झाल्या ????????

  • @sandaliscreation6079
    @sandaliscreation6079 15 дней назад +1

    आमच्या उल्हासनगर महानगर पालिकेत पण आयुक्त रिटायरमेंट होणार आणि नुकतेच IAS झालेत. यांची पण चौकशी झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या काम करायच्या पद्धतीने तरी ते IAS वाटत नाहीत. माझा तर विश्र्वासच उडाला ते IAS झाल्यापासून. आणि आता हे प्रकरण😂

  • @amolwaghmode2716
    @amolwaghmode2716 8 дней назад

    दिव्यांग मंत्रालय काय म्हणतेय या बदल

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 10 дней назад

    आडी कार दिवा लावलेला दाखवला आज गायब

  • @pallavi5119
    @pallavi5119 10 дней назад

    पोलिसांचा साधा दात जरी खराब आसला की डीश मीस ईला तर दीसतच नाही

  • @kadamgreenmart1767
    @kadamgreenmart1767 11 дней назад

    सरकारने कोणतीही कारवाई केली नाही मनून सरकारचा निषेध असो

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 14 дней назад

    जर त्या कार चालवत असतील आणि त्यांना दृष्टी दोष जर असेल तर त्याना वाहन चालवण्याचा परवाना कसा दिला गेला याची माहिती मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 13 дней назад

    7:45 claustrophobia म्हणजे चिंचोळ्या अरुंद जागेत (उदा. MRI किंवा CT स्कॅन मशीन) थांबण्याची किंवा राहण्याची भीती वाटणे किंवा त्यामुळे आजारी पडणे.

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 14 дней назад

    धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबल, हाके, पायगडे ला विचारा बोगस गिरी करायला मदत केली असेल

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 11 дней назад

    कामचुकार कर्मचारयानाही शिक्षा न होता अतिरिक्त एन्क्रीमेंट देन्यात येतात आणि प्रामाणिक कर्मचारया त्रास देण्यात येतो हा प्रकार आहे

  • @isabalea
    @isabalea 12 дней назад +1

    40 Cr. पैसे असणारे नॉन क्रिमिलयेर भेटले कसे???

  • @sagarmane3332
    @sagarmane3332 11 дней назад

    Diwali aahe aata
    Kumbhar sahebanchi

  • @rajendradaranadle7748
    @rajendradaranadle7748 15 дней назад

    वॉशिंग मशीन आहे ना .

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 13 дней назад

    केंद्र सरकारने डायरेक्ट IASअधिकारी नेमले का नाही?

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 16 дней назад +1

    Certificate bogad ase

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 9 дней назад

    Driving license kase milale

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 11 дней назад

    बनवा बनवि साठी सत्ता धारी सुद्धा जबाबदार

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 11 дней назад

    तिला ह्या बाबत ज्या ज्या ,लोकांनी आहे सहकार्य केलं त यांची कायदेशीर चौकशी होईल का

  • @hiramanmore2062
    @hiramanmore2062 15 дней назад +1

    Andhle collector hotaat kase

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 9 дней назад

    ज्या अहमदनगरच्या डॉक्टरणे चुकीचे सर्टिफिकेट दिले त्यांचे डॉक्टर पद रद्द करण्यात हवं.

  • @rohanjadhav1541
    @rohanjadhav1541 10 дней назад

    Get her driving license related documents at rto office.. There must have been written ""no any disability" in application form..

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 10 дней назад

    चार पाच वेळा मेडिकल करायला लावला तरी हजर नाही सर्व साधारण माणसं पहिल्या मेडिकल केलं नाही बाद सर कुठे चालले कायदा फक्त कायदा सर्व सामान्य पाळतात

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 дней назад

    ह्या racet मध्ये je je सरकारी अधिकारी असतील त्यांची चौकशी करून je दोषी असतील त्यांना घरीच घालवलं पाहिजे. जय शिवराय जय श्रीराम.

  • @prashantkumbhar4899
    @prashantkumbhar4899 12 дней назад

    म्हणजे ias ची परिस्थिती आहे तर सर्व देशाचं काय होणार....

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 15 дней назад +1

    😂औडी वरती कार्यवाही अनिवार्य

  • @raghunathpatil4432
    @raghunathpatil4432 14 дней назад

    जरांगेपाटलांनी याकडे लक्ष द्यावे

  • @bharys2237
    @bharys2237 9 дней назад

    गुडघ्यात असलेला दोष आणि मानसीक आजार.. नक्कीच परस्परांशी संबंध आहे! 😂

  • @madhavghatke6044
    @madhavghatke6044 13 дней назад

    हिला कमीत कमी 10 वर्षा ची शिक्षा झाली पाहिजे

  • @KamalakarBhoite-zb6sw
    @KamalakarBhoite-zb6sw 10 дней назад

    जाऊद्या गरीबाची पोरगी आहे ओ ती😢

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 12 дней назад

    NEET नंतर बघा नीट अशी ही बनवा बनवी............ संपूर्ण यंत्रणा ही गंजंली आहे

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar 13 дней назад

    While getting driving licence had she mentioned eye disability on RTO records must be seen. MBBS admission is also be checked.

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 16 дней назад +7

    मराठा कुणबी ओबीसी certificate पण असेच बोगस दिले गेले जसे या खेडेकर ला दिले गेले 😮

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale6341 15 дней назад

    Hm it's COVID cover used

  • @tintin97803
    @tintin97803 11 дней назад

    banava banavi 2 ha movie kadha yanchyavar

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 11 дней назад

    तिने जर सगळे खोटे दाखले दिले तर निवड समिती झोपून काम करते की पैसा खाऊ कारभार सुरू आहे

  • @rajudamodar1236
    @rajudamodar1236 16 дней назад +2

    ह्या BJP मधे देशात व महाराष्ट्रात काय चालले

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 11 дней назад

    पेपर तपासणी केली पाहिजे

  • @gauri2561
    @gauri2561 12 дней назад

    Some children gets lots of prizes due to strong political support😢

  • @dnyandevpatil8330
    @dnyandevpatil8330 15 дней назад

    असे किती तरी आहेत

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 13 дней назад

    अरे बाबानो, ज्यानी ते डोळ्यांबाबतचे प्रमाणपत्र दिले आणि स्विकारले त्यांना कोणी प्रश्न विचारले का?

  • @km-tp7zp
    @km-tp7zp 16 дней назад +2

    Froud😅

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 15 дней назад

    काय काय करू शकतात लोक यावरून हे दिसतं... डायरेक्ट आयएएस सारख्या नोकरीमध्ये..😂😂😂😂😂😂😂

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 9 дней назад

    आता बिजेपीचे सोमय्या कूठे आहेत नहीं तर नको तिथे जास्त पूढे असतात

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 13 дней назад

    खेडकर यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात याव्यात

  • @GaneshGaikwad-sp8ig
    @GaneshGaikwad-sp8ig 11 дней назад

    तिला अजीवन कारावास लावा भरपूर प्रॉपर्टी कमावली गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची

  • @sharmilaphapal2505
    @sharmilaphapal2505 11 дней назад

    Upsc chi chokasi kara order Kasi deli

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 12 дней назад

    मेडिकल ला गैरहजर मग निवड कशी झाली UPSC झोपून निवड करते काय

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 9 дней назад

    He wakti nakki doctor aahee
    Ka he pan tapasle pahije

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 12 дней назад

    हि खोटे दिव्यांग सर्टीफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर घेऊन शाषणाची फसवणूक करून कमी मार्क असून las झाली हे खूप धक्कादायक प्रकार आहे!
    हि नियुक्ती रद्द करून शिक्षा झाली पाहिजे

  • @shreyutrpol5743
    @shreyutrpol5743 13 дней назад

    वंजारी पूजा खेडकर डोक्यावर हात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

  • @alexa-uk9nf
    @alexa-uk9nf 11 дней назад

    Elach kai vegli aahe ka
    Bakiche pan khup lok aahet na

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 13 дней назад

    येवढे दिवस गेली नाय म्हणजे कुठे तरी दुसऱ्या कामात बिजी असतील ते काम म्हणजे झोल च काम असणार दुनिया गोल हे बाकी सब झोल हे

  • @SachinPatil-zh6gd
    @SachinPatil-zh6gd 12 дней назад

    पैसा असुनही भिकारी😂😂

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 15 дней назад

    Upsc पण विकली जात आहे

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 12 дней назад

    पूजा राठोड नाही पुजा खेडकर

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 14 дней назад +1

    UPSC काय करत आहे बोगस गिरी ला मदत करीत आहे
    बघा मोदी सरकार जिम्मेदार आहे भ्रष्टाचार मुक्त भारत झाला का?