व्हिडिओ मधे सुरुवातीलाच वाटीचे प्रमाण सांगितले आहे . प्रमाण ---- चार वाट्या बारिक रवा, एक वाटी आंबट दही, अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ, साखर चार वाट्या, लिंबाचा रस, वेलची जायफळ पावडर, केशर काड्या, पाणी
Thank you for watching🙏🙏 साधारण पाक सर्वांना माहित असतो म्हणुन नाही दाखविले , तरीही तुमची सुचना पुढील वेळेस लक्षात ठेवेन. पुरी साठीचा पाक करताना साखर विरघळली व पाक थोडा वेळ उकळला आणि त्याची तार आली कि गॅस बंद करावा .
Yummy😋 👌
Thank you for watching 🙏🙏
Please like, subscribe and share with your friends and family members 🙏🙏
छान एकदम
धन्यवाद🙏🙏
खुप छान रेसीपी आहे माझी आई ही रेसीपी नेहमी करायची पुर्वी कमी खंर्चतात परवड नसे ही रेसपी करायची
धन्यवाद🙏🙏
Yummy 😋
Thank you for watching🙏🙏
Khup Chan ❤
Thank you for watching🙏🙏
पथकाचे.पातेल मोठ हव
खुप छान रेसिपी 🤤🤤
Thank you for watching🙏🙏
परफेक्ट रेसिपी
Thank you for watching🙏
Nice racipe
Thank you for watching🙏🙏
😘😘 chan
Thank you for watching
Please like,subscribe and share with your friends and family 🙏🙏
Vati che measurements dya
Thank you for watching 🙏🙏
व्हिडिओ मधे सुरुवातीलाच वाटीचे प्रमाण सांगितले आहे .
प्रमाण ----
चार वाट्या बारिक रवा, एक वाटी आंबट दही, अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ, साखर चार वाट्या, लिंबाचा रस, वेलची जायफळ पावडर, केशर काड्या, पाणी
😋😋
Thank you for watching🙏🙏
😋
Thank you
Dahi skip kele tr chalel ka
हो चालेल , चवीत बदल पडेल .
दही नकोच असेल तर पाकात लिंबु रस थोडा जास्त घाला . म्हणजे पुरी चवीला आंबट गोड लागेल.
व्हिडिओ पाहिल्या बददल धन्यवाद🙏🙏
Mast
Thank you
Nice.but pak proper nahi dakhvla
Thank you for watching🙏🙏
साधारण पाक सर्वांना माहित असतो म्हणुन नाही दाखविले , तरीही तुमची सुचना पुढील वेळेस लक्षात ठेवेन.
पुरी साठीचा पाक करताना साखर विरघळली व पाक थोडा वेळ उकळला आणि त्याची तार आली कि गॅस बंद करावा .
साखर किती ghatlit ते नाही सांगितले
Thank you for watching🙏🙏
साखर चार वाट्या घेतली . सांगितले आहे.