00:00:50
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2024
- #000050 #0050 #watersolublefertilizer #potassiumsulphate #विद्राव्य खत #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
यात बोरॉण 1ली.1gm वापरले तर चकाकी उत्तम प्रकारे मिळेल 👌👌👍👍
0:0:50 पेक्षा 13:00:50 चा वापर केला पाहिजे कारण 70 दिवसा नंतर सोयाबीन ची nitrogen fixation process reduce होते. त्या साठी nitrogen चा वापर या मध्ये नक्की वापर कराला पाहिजे
अतिशय मोलाची माहिती दिली आपण आपल्याला मनापासून धन्यवाद
झिरो झिरो 50 खत त्यांची माहिती खूप चांगली सांगितली
Sir 0.0.50 chya ऐवजी Gibbrellic Acid waprle tr chalel ka , Konte best rahil?
Sir tur ya pikachi wad ani phutve honyaathi khatacha besal dose konta wapraycha ani mar rogasathi kahi upay sanga sir ani yachyavar video banawa Sir 🙏🙏🙏
Sir turichya niyojanavar video banwa sir 🙏🙏🙏
Sir O.0.50 chy jagi gibbrellic acid waprle tr chalte ka ,konte changle rahil ?
❤खुप छान भाई 🙏💯💯💕बरोबर महीती❤
Good afternoon sir.
Excellent information.
Sir is ka substitute kya hai.
Agar 13:00:45 + 00:52:34 ( 50 gm + 50 gm ) use kiye to kaisa rahega.
Please reply.
अतिशय माहतीपूर्ण व्हिडिओ ❤❤
Ampligo +prioxer sobat oo50 jamel ka
पेरणी नंतर किती दिवसांनी फवारावे ते सांगा.
Fula ch rupantr shenga hotana ampligo fawarlyas fulanvr khi dushpparinam hoil k dada Plzzz reply
Coragen + saaf funguicide + 0 0 50 vaparle tar chalel ka? Soyabean 70 divsachi aahe.
Pliz sanga sir...
ho mala pan vicharai cha ahe mi pan he wapraicha vichar ahe ??
13.0.45 ghya , result changla ahe
खुप छान माहिती दिली भाऊ
00-00-50 शेंगावर स्पेशल फवारणी केली तर चालेल का
नॅनो युरिया आणि 00.00.50ची फवारणी सोबत चालतेका
Sir कृपया drip irrigation baddal एकरी खर्च किती येईल संपूर्ण एक व्हिडिओ बनवाल का? नवीन शेतकरी 🙏🏻☺️ विदर्भात याचे म्हणावें तसें माहिती नाही कृपया मार्गदर्शन कराल.. आपले संपूर्ण व्हिडिओ खरंच खूप अभ्यासपूर्ण असतात असाचा आमच्याशी संवाद साधत राहाल 🙏🏻 आई जगदंबा माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🙏🏻
नमस्कार सर .🙏
सर तुमचा प्रत्येक व्हिडीओ मधील माहिती खुपच मोलाची असते . या तुमच्या माहितीमुळे खुपच फायदा होतो शेतकऱ्यांचा . सर तुम्ही तुमचा अनमोल वेळ खर्च करून शेतकर्यांना योग्य माहिती देतात . त्यामुळे तुमचे आभार मानावे तेवढे कमीच .
धन्यवाद सर .❤ से .
धन्यवाद
Hald pikala chalty ka
Dhanyvad
20 लिटरच्या पंपासाठी किती प्रमाण घ्यायचे आहे प्लीज सांगा दादा
सर कापसावर चालेल का
नुटरिफाईट बुरशीनाशक फवारणी केली तर चालेल का 0 0 50 ऐवजी
Bhau ek sanga kahi... Raje hho kadhi mhanata khat faawaru naka kadi manaata fawara....
व्हिडिओ मध्ये स्पष्ट सांगितले आहे की फवारणी करत असताना अली जास्त असेल तर किटनाशकसोबत विद्राव्य खताचा वापर करू नये आणि अली चा प्रादुर्भाव कमी असेल तर करावा.
आणि हा व्हिडिओ कीटकनाशक सोबत विद्राव्य खत फवारावे की नाही असा नसून 0050 या विद्राव्य खताची महिती देणारा आहे.
हारू+टाकुमी + contaf प्लस..... हे द्रावण फाटते का.....
मला गतवर्षी फुले संगम मध्ये 05234 व oo 50चा चांगल रिझल्ट वाटला
गहु पिकात कधी मारावे
कांद्यात.जमिनीतून. जमि नीतू.चालत.का.००.००.५०
कापुस पिकावर चालते का
माऊली तुम्ही तुमच्या फवरानी मध्ये कधीच खात वापरत नाही आणी आम्हाला सांगता टाका म्हणून . माला संभ्रम निर्माण होत आहे काय वापरावे काय नाहि.
मी यामध्ये 00 00 50 चे फायदे सांगितले आहे
रामराम ज्ञानू भाऊ त्यांच म्हणण आहे तुम्ही का वापरत नाहीत फायदा आहे तर
@@ishwarbhawar6855 व्हिडिओ मध्ये स्पष्ट सांगितले आहे की अळी चा प्रादुर्भाव जास्त असेल तर वापरायचं नाही माझ्या शेतात अळी जास्त होती
एकत्र न वापरता खत व किटक नाशक वेगळे व सात दिवसाच्या अंतराने फवारले तर चांगले असेच ना ज्ञानेश्वर भाऊ
Ampligo sobt jmat ka
माऊली कोराजन सोबत 00 00 50 हे खत फवारावे का
Ho
OP bro
00.52.34
👍
13=0=45 chalnar nahi ka dada
नंबर एक रिजल्ट आहे
0.0.50 ऐवजी M.O.P फवारले तर चालेल का
नाही... ते क्लोराईड फॉर्म मध्ये येते... MOP ६०% मध्ये. फवारायचे असल्यास ०० ०० ५० च फवारा.
❤❤❤
0 9 46 Dhanashri Agrotech Jabardast Result
Kiti praman ghetle 20 liter pumpala
तुम्ही तुमचा नंबर द्या म्हणजे वेळोवेळी तुमचा सल्ला घेणं सोपं होईल
उद्याचा व्हीडीयो 13:00:45 वर 👍
मी तुमने सर्व विडीओ पाहतो आणी त्याच प्रमाणे फुवारनी करतो प्रश्न असा पडते की तुम्ही टाटा बहार,जेब्रालिक ऐसिड, का वापरता नाही आणी मग मला प्रश्न पडते की आपन वापराव् की नाही
Tumala farak padla tar wapraycha
साहेब तुमच्या म्हणण्या नुसार नियोजन केले आहे
फुले संगम चे पण काही ठिकाणी सोयाबीन चि
फक्त वाढ झालेली आहे 😢
फुले संगम ची वाढ व्हायला टाइम आहे अजून 120-125 दिवसांचे वान आहे तर थोडी प्रतीक्षा करायला हरकत नसावी
@@SambhajiShinde-lv2wk ठीक आहे साहेब चुमच्या म्हणण्यानुसार वाट बघू आता 70 दिवस झाले आहे
उद्या फवारणी आहे ( zibrelic acid, coragen, 0.0.50)
अजून काही चुकले असेल तर कळवा 🙏🏻
सध्या अजून पूर्ण शेंगा लागल्या नसतील तर कोरेजन आणि 0.0.50 नंतर घ्या शेवटच्या फवारणीला , त्याऐवजी एम्ममामेक्टिन benzoate+gibrellic acid+ 0.52.34 वापरू शकता
Tip- हा फक्त सल्ला आहे, तुम्ही तुमच्या विचारानुसार व अर्थगणीतानुसर जाऊ शकता
@@ankushbidkar9791wadh jast ahe ka kami
Ga कशासाठी घेताय
Mahadhan 0/0/50 100 ru