नारळीपौर्णिमा-आगरी-कोळी उत्सव २०२४ | Naralipurnima festival | Koli festival

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नारळीपौर्णिमा-आगरी-कोळी उत्सव २०२४ | Naralipurnima festival | Koli festival
    नमस्कार मंडळी,
    आपण आपल्या आजच्या व्हिडीओ मध्ये नारळीपौर्णिमा निमित केलेली धमाल पाहणार आहोत. आज रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेचा सण असा योगायोग. आपण आज खूप धम्माल मस्ती केली. खाडीवर दर्याला नारळ अर्पण केलं. कोळी समज्यात आम्ही दर्या देवाला नारळ अर्पण करून मग पुढे मच्छी मारीला सुरुवात करतो. कारण आमचा सगळा उदरनिर्वाह त्या दर्या सागरावर अवलंबून आहे. आपण दर्याला नारळाची पूजा करुन मग तो नारळ अर्पण केला. तर हा व्हिडीओ नक्की बघा तुम्हाला हा व्हिडीओ नक्की आवडेल.
    #festival
    #naralipurnima
    #koli
    #kokan
    #marathivlog
    #kokanimulga
    #koli
    #aagarikoli
    #fishing
    #viralvideo
    #alibag
    #aamchakokan
    #villagelife
    #villagevlog
    #villagelifestyle
    #fun
    #kokankar

Комментарии • 7

  • @surajjugdar1098
    @surajjugdar1098 Месяц назад +1

    Are koli manus ani ky chhote mase pakadtoys......
    Tyapeksha khekde pakad....😅🤪

    • @CheteshPatilVlogs
      @CheteshPatilVlogs  Месяц назад

      Ha bhai. Dolila jawala pakadala. Jawala lahanach asato

  • @gpfishing3287
    @gpfishing3287 Месяц назад +1

    खुपच छान विडीओ भावा ❤

    • @CheteshPatilVlogs
      @CheteshPatilVlogs  Месяц назад +1

      धन्यवाद भावा! 🤗🙏🙏❤️

  • @surajjugdar1098
    @surajjugdar1098 Месяц назад +1

    Naralchor😅