हेच माझ्यासोबत पण झाल होत, पण माझ्या मित्राला पाठीत लागला होता गोळा , ताबडतोब हॉस्पिटलमधे घेऊन गेलो तर एक बरगडी थोडी क्रॅक झाली होती, आज तो पण प्रॅक्टिस करतोय आणि मी पण..
Gola bharti mdun cancel kela pahije tya Gola chya jagi pulups thevyla pahije gola risky aahe khup pul up pn golya itke ch hard ahe pn risk nahi kahi konla दुखापत hot nahi
मला सवय होती गोळा समोरुन येताना मद्ये हात टाकून थांबवायची एक दिवशी माझा हातच मधल बोटाला ठेच लागली गोळ्याची त्या बोटाच फ्कत नख लटकल होत बाकी सर्व बोटाचा ठेचा झालेला पण आता ठीक आहे
असे कोणासोबतही घडू नये...
भावपूर्ण श्रद्धांजली ...😢😢
😭
आता झाल सगळ.
माझ्या पण पडला आहे पायावर गोळा...... पाय फ्रॅक्चर आहे माझा😢😢😢..
खुप वाईट वाटल sir 😢😢😢😢
हेच माझ्यासोबत पण झाल होत, पण माझ्या मित्राला पाठीत लागला होता गोळा , ताबडतोब हॉस्पिटलमधे घेऊन गेलो तर एक बरगडी थोडी क्रॅक झाली होती, आज तो पण प्रॅक्टिस करतोय आणि मी पण..
Gola bharti mdun cancel kela pahije tya Gola chya jagi pulups thevyla pahije gola risky aahe khup pul up pn golya itke ch hard ahe pn risk nahi kahi konla दुखापत hot nahi
Khup risky ahe tyamule kalji ghetli pahije 😢
Mazyashi payavar gola padla hota bar zal pay havet hota nahitar modlach asta.
मला सवय होती गोळा समोरुन येताना मद्ये हात टाकून थांबवायची एक दिवशी माझा हातच मधल बोटाला ठेच लागली गोळ्याची त्या बोटाच फ्कत नख लटकल होत बाकी सर्व बोटाचा ठेचा झालेला पण आता ठीक आहे
💐💐💐😭😭😭😭
Nashib
एक टप्पा आऊट...🐒🎉
छान संस्कार आहेत...
Tu tyachya jagevar pahije hota
याला टाइम लावून हाना सर
@@pawangiri6867 डोळे उघडून गोळा फेकत चला मग...
लायकी नसताना करू नये. गोळा फेक ...... मस्ती केल्यामुळे हे घडले.