Absolutely. Children ìn India are troubled in this way by their parents. This one is just too small to understand the similarities of animals names. Later such kids grow up to hate school.
आज काल मुलं जिना चढताना उतरताना पालक वन टू थ्री म्हणायला लावतात प्रत्येक पालकाला वाटतंय की आपलं मुल सगळ्यात पुढे गेलं पाहिजे अपेक्षा चुकीची नाही पण वयाचा विचारच करत नाहीत घरी कोणी आलं तर लगेच इंग्रजी कविता म्हणून दाखव एक बी सी डी म्हण चालुच असते मराठीत तर इतकी सुंदर सुंदर बडबडगीते आहेत ती मुलांना शिकवायला हवीत म्हणताना इतकी छान वाटतात मुलं मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली बडबडगीते फार सुंदर आहेत
मुलीला त्रास होतो हे सांगणारे लोक तुमचं बरोबर आहे पण हे कलियुग आहे .कमी वयात बरेच मुली मुलांना वाईट वळण लागलेले आहे हे दिसून येत आहे.जो पर्यंत काठी ओली असते तो पर्यंतच वाकली जाते . वाळल्यानंतर ती वाकत नाही. पालक शिकवतात ते बरोबर आहे. आता त्रास आहे पुढे .यशाचं शिकर्. Good girl
बरोबर आहे.. अशीच गोष्ट माझ्या सोबत घडली.. माझी मुलगी लहान असतांना. मी E for एलिफंट सांगायची.. आणि आज्जी तिला हत्ती सांगायची.. यात सर्वात जास्त त्रास फक्त मुलीला व्हायचा..
लहान मुलांवर अश्याप्रकरे जोर जबरदस्ती करणाऱ्यांना देव कधीच सूख देणार नाही. अशा लोकांनी मुलांना जन्मच देवू नये. मुलांना जन्म देण्यापूर्वी पालकांना पालकत्वाची परीक्षा पास करणे अनिवार्य असायला हवे. सध्या तर मुलांवर shorts बनवण्यासाठी सुध्दा अशी बडजबरी होते. आम्ही देवाला धन्यवाद द्यायला हवे की आमचे पालक असे नव्हते.🙏🏻😥
She is perfectly right. Teachers cannot convey the right thing to her. Teacher is confused. Can't she explain that properly to her that both are right. We need to seriously educate teachers today.
Yes..she should have told her that both are correct and that is fact.That girl is so small but she is telling exactly what she has learnt before.Unlearning the earlier things is so difficult for adults too.How can we expect such things from such small children..
The girl here is really wise and the woman who is forcing her to speak in English needs to be educated first. मैने अपनी स्कूल की पढाई मातृभाषा मे की थी. फिर कॉलेज मे अंग्रेजी भी सिख ही ली.
Usko dekhkar 3 idiots movie ka amir khan ka vo scene yad aa gaya...What is machine .Machine is element that reduces human effort . Lekin sir ko to asan bhasha pasand nahi thi.😂
लोकांचा धंदा झाला आहे आता Youtybe आहे म्हणून बाथरूमला कधी गेले, फिरायला कुठे गेले, कोणाची प्रेग्नेंसी कधी आहे, अशा अनेक वैयक्तिक गोष्टी, वायफळ गोष्टी videos बनवून viral करायच्या वाटेल तसे व्हिडिओ
ABCD सिखानेसे पहिले तुम्हारी बेटी को जो अपने भाषा मे वर्ल्ड मालुम है वो इग्लिश मे सिखाओ जैसे कि, माऊ याने cat भूभू याने Dog हाती याने elephant फिर म याने मनीमाऊ भ याने भूभू ह याने हाती ऐसै मराठी(और हिंदी बाराखडी समजाओ) फिर A fot apple B for ball C for cat D for dog E for elephant सिखाओ बच्चों का confusion दूर हो जाएगा.
कृपाकरुन अशा लहानग्यानसाठी आपण काही करु शकतो का?किती अवघड आहे आपल्या देशाच बालपण..........पण का आपण उच्च शिक्षण आपल्याच मातृभाषेत घेऊ शकत नाही.?................
Majhi mulgi c for mauuu mante pn seriously study chya mood madhe asli tr barobr abcd mante aani barakhadi 1 to 30 tables marathi and english madhe mante 2 years chi ahe ti
Don't force the child, make her learn Bangla Matru bhasha which is such a sweet boli, i don't understand why parents or teachers glorify English language 😠
So cute.... But dont force in such a little age... Hamari mothertoung main hame jyada yaad rehta hai...aaphi dekho... English main tables yaad karne ko kitne mushkil hai.. But aajtak hamne hamari mother toung main jo tables sikhe hai... Abhitak nahi bhule... (Marathi padhe)...
इतक्या कमी वयात शिकवणारे पालक खरेच कीव वाटते त्यांची लहान मुलांना खेळण्या च्या वयात खेळू देत नाहीत. किती दडपण त्या चिमुकल्या ला विशेष म्हणजे मातृभाषा शिकण्यास, एखादी संकल्पना समजण्यासाठी अतिशय योग्य व सोपी असते. #इंग्रजी फॅड
That small child is sooooo correct at her place.....we are confusing them..... She is telling हाथी to elephant... what's wrong? She heard the same word from her mother... several times..... Knowledge, education should give you Happiness..... She is getting confused n tortured..... Mummy is making video .......
आताच्या आयांना खूपच घाई आहे, पोरांना ईंग्रजी शिकवायची, स्वतः किती पाण्यात आहे हे तपासून बघावे,काय विनाकारण लहान मुलांना एवढा त्रास देता, आपले बालपण आठवा , तेव्हा लक्षात येईल 😮😮😮😮
It's wiared education system n..setup....pls..slowly n. smoothly handled with kids..nice video but some where my heart not except this education setup....😢😢😢..love you baby 😘😊❤...n.god bless ❤....
मी निरिक्षण केलय, सर्व जण त्या स्त्री ला बोलत आहे त. पण ती स्री नाही, आई आहे.. आपल्या पेक्षा तिच्या बाळा ला काय आणि कस शिकवायच हे तिला चांगलं समजत. बाकींच्यांनी सल्ले न दिलेलेच बरे.
पण असे जोर जबरदस्तीने विडिओ बनवून लोकांना दाखवण्याचा फायदा काय.... आई आहे ना..... मग एवढही काळात नाही का..... मुलगी हुशार आहे c फॉर mau mau, आणि d फॉर bho bho चित्र बघून ती ओळखू शकते... तसच मोठी झाली की इंग्रजी भाषा पण शिकेल
मुलाला जन्म दिला म्हणजे आईपण जागतंच,असं कुणी सांगितलं? शिक्षण आणि संस्कार यामधे फरक असतो. आईचं कर्तव्य संस्कार करणं असतं.तेही आज व्यवस्थित केले जात नाही,असं दिसतं. शिक्षण हा सामाजिक व्यवहाराचा विषय आहे. ती शिक्षण पद्धती बरोबर की चूक हे समाज मत मा़ंडून व्यक्त करणारंच. इतकी आई कर्तव्य तत्पर असती तरं आपलं खाजगी जिवन पब्लिक समोर मांडणंही चुकीचं आहे. एवढ्या लहान मुलाला प्रसिद्धिचं माध्यम बनवणन,शोभतं आईपणास? मी ही स्त्रीचं आहे, हे मुद्दाम नोंदवलं. हा अकांउट माझ्या मिस्टरांचा आहे. नाहितर परत पुरुषाना काय कळतं,मातृत्वा बद्दल?हा वाद नको,म्हणून नोंदवलंय.
नमस्कार मी शिक्षक होते माझा मते मुलांची मातृभाषा वेगळी असली तरी आपण इंग्रजी शिकवतो हसत खेळत शिकवा तक्ता घ्या घरातील. सगळेच व शिक्षक पद्धत एक हवी नाही तर या मुली सारखी होईल सगळी कडे परिस्थिती किंवा घुसमट अनेक जण शिकवणथा बवा
मातृभाषा ही मुलांची प्रथम भाषा असते. का आपण पालक हट्ट धरतो त्यांना लवकर इंग्रजी शिकवण्याचा! पोपटपंची ने कधीच मुलं हुशार होत नाहीत... खरं तर ही मुलगीच फार हुशार आहे ती स्पष्ट नकार देती आहे.
आपल्या लहान मुलांना कळतंय की कुठल्या भाषेतल्या शब्दांना आपल्या भाषेत काय म्हणतात . आपल्याला कधी कळणार !?जगात आणि आपल्या देशातही इंग्रजी लिहिता बोलता येणं एवढं महत्वाचं नाही राहिलं आता ती इंग्रजी भाषा आपल्याला कळायला हवी समजायला हवी ... मुलांना शिकवण्याचा त्रास होतो आहे हे लक्षात घेऊन शिकवण्याची ही नवी पद्धत विकसित केली पाहिजे का .?
अरे जन्मा पासुन मुलांना मातृभाषा कळू जे मुल मातृभाषेत शिक्षण घेतात ते सर्वात चांगली इंग्रजी बोलतात.लिहीतात.वाचतात हे लक्षात ठेवा म्हणून ते मोठे झाले की आई वंडीलांना विसरतात
ये देखो दीदी बच्चे को तकलीफ़ मत दो मराठी, स्कुल नही तों हींनदी स्कुल में डाल दो,,, बच्चे के उपर जादा फ्रेशर मत दो,छोटी है, ओं सब सीखेगी उसको प्यार से समजाओं, ईंगलीश भी सीखेगी थोडा धीरज रखोगे तो आपके बच्चे को भी अच्छा होगा मेरी बहन उसको पहले, ईंगलीश, मराठी हिंन्दी ,भाषा है,ये समजाओं फीर खेलते दौड़ते ओं सीखेगी जबरदस्ती मत करो,,,, बच्चे के माइंड फ्रेश रखोगे तो वह अपने आप सीखेंगी
मातृभाषा ही एकाप्रकारे हृदयाची भाषा असते ...आणि मातृभाषेतून मिळालेले ज्ञान हे चिरकाल स्मरणात राहते...
Kharay...marathile padhe ajoon pan jhopet jari vicharla tr ajoon lakshat aahet... Matrubhashet lawkar lakshat rahata....
मत करो आत्यचार बचपन नहीं आयेगा फिर से खुल के जिने दो आगे पडना ही है
या मुलीच्या आईवडिलांनी प्रथम बाल मानसशास्त्र वाचले पाहिजे तेव्हा त्यांना कळेल,कि मुलांना कोणत्या पद्धतीने पुढे न्यावे 😢😢😢
मानसिक त्रास ...नका देऊ किती लहान आहे अजून..
Aare ti bengoli aahe tila todina marathi samjanar
Boomrang honarch mhatarpani hech milel shikavnarila
चॅनेल मराठी आहे@@bantibabar8973
Aaj tras hoil pan pudhe iq vadhlela disel
Absolutely.
Children ìn India are troubled in this way by their parents.
This one is just too small to understand the similarities of animals names.
Later such kids grow up to hate school.
आज काल मुलं जिना चढताना उतरताना पालक वन टू थ्री म्हणायला लावतात प्रत्येक पालकाला वाटतंय की आपलं मुल सगळ्यात पुढे गेलं पाहिजे
अपेक्षा चुकीची नाही पण वयाचा विचारच करत नाहीत
घरी कोणी आलं तर लगेच इंग्रजी कविता म्हणून दाखव एक बी सी डी म्हण चालुच असते
मराठीत तर इतकी सुंदर सुंदर बडबडगीते आहेत ती मुलांना शिकवायला हवीत म्हणताना इतकी छान वाटतात मुलं
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली बडबडगीते फार सुंदर आहेत
खरयं! पण पालकांच्या डोक्यात प्रकाश कसा पडणार?
पालक पनीर पुलाव झाले आहे आई बाबा
She will learn gradually...
छोट्या गोड चिमुकलीचा अभिमान आहे तिलाही मराठी भाषाच आवडते खूप खूप हुशार आहे 👍👍👍🙏🙏🙏 तिने सगळ्यांना खूप मोठा मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले 👏👏👏
बंगाली भाषा मधे बोलते आहे तिची आई
तुम्हाला मराठी भाषा वाटते का ती.. लय अवघड हाय पहा मग मराठीचे 😂😂
@@rahulpatil5336😂😅
माफ करा पण ती मराठीत नाही तर बंगालीत बोलते आहे कृपया व्हिडिओ पुन्हा बघा
तीलापण कळलं की आपल्याला आपल्या मातृभाषेतंच शिकायला हवं ,हुशार आहे मुलगी
Your right bro
जे छोट्या मुलांना कळतं ते मोठ्यांना कळत नाही याला काय म्हणावं!निदान दहावी पर्यंतच शिक्षण मातृ भाषेतूनच असावं!
Tai namaskar mother tongue is very good 👍
fir jab badi hogi career banana hoga tab samjhegi konsa bhasha mei kya taakat hai . haha
@@babasahebgade829 byy,
हसू , खेळू द्या खेळतांना पडु द्या, थोडंं लागलं तरी चालेल पण लेकराला स्वच्छंद पणे बागडु द्या .
लहानवयात मानसिक त्रास याला म्हणतात....
खरंय
@@priyangigosavi9744 hffdfd
Exactly right
Vdo bnvaych fad..chotya mulila tras
मुलीला त्रास होतो हे सांगणारे लोक तुमचं बरोबर आहे पण हे कलियुग आहे .कमी वयात बरेच मुली मुलांना वाईट वळण लागलेले आहे हे दिसून येत आहे.जो पर्यंत काठी ओली असते तो पर्यंतच वाकली जाते . वाळल्यानंतर ती वाकत नाही. पालक शिकवतात ते बरोबर आहे. आता त्रास आहे पुढे .यशाचं शिकर्. Good girl
वाईट वळण लागायला कोण कारणीभूत असत?पालकच.
वा व मराठी मातृभाषेवर च प्रेम कीती आहे छान बेटा👍💐
बरोबर आहे.. अशीच गोष्ट माझ्या सोबत घडली.. माझी मुलगी लहान असतांना.
मी E for एलिफंट सांगायची..
आणि आज्जी तिला हत्ती सांगायची..
यात सर्वात जास्त त्रास फक्त मुलीला व्हायचा..
Ha same mazaysobhat
नकळत मानसिक अत्याचार आहे हा एक प्रकारे.
लहान मुलांवर अश्याप्रकरे जोर जबरदस्ती करणाऱ्यांना देव कधीच सूख देणार नाही. अशा लोकांनी मुलांना जन्मच देवू नये. मुलांना जन्म देण्यापूर्वी पालकांना पालकत्वाची परीक्षा पास करणे अनिवार्य असायला हवे. सध्या तर मुलांवर shorts बनवण्यासाठी सुध्दा अशी बडजबरी होते. आम्ही देवाला धन्यवाद द्यायला हवे की आमचे पालक असे नव्हते.🙏🏻😥
अगदी खरं आहे.. आमचे पालक असे नव्हते..
बरोबर
बरोबर आहे sir
Are vishay ky aahe tumhi ky bolta aahe ?????
She is perfectly right. Teachers cannot convey the right thing to her. Teacher is confused. Can't she explain that properly to her that both are right. We need to seriously educate teachers today.
सांग🤗🤗🤗🤗😄😭🤗🤗🤗🤗🐅
Yes..she should have told her that both are correct and that is fact.That girl is so small but she is telling exactly what she has learnt before.Unlearning the earlier things is so difficult for adults too.How can we expect such things from such small children..
इंग्रजीतून शिक्षणाचा अतिरेक कधीच चांगला नाही
The girl here is really wise and the woman who is forcing her to speak in English needs to be educated first. मैने अपनी स्कूल की पढाई मातृभाषा मे की थी. फिर कॉलेज मे अंग्रेजी भी सिख ही ली.
मातृभाषा में पढना जरूरी है...ये तो बच्ची पर अन्याय है...
खरं आहे, आताच्या आयांना फक्त इंग्रजी मेडियमच कौतुक आहे,पहिले स्वतःची मातृभाषा आपल्या मुलांना शिकवा,तरच पुढची प्रगती शक्य आहे 😢😢😢
लहान मुलानां त्याच्या कलाने शिकवले तर खुप छान मुल शिकतात.❤
शिकवायच आहे तर मुलांना त्यांचा मूड पाहून शिकवा इतक्या लहान वयात ते काय परीक्षा देणार आहे का किती वैतागत आहे ती बिचारी
वहिनीसाहेब! महाराष्ट्रात आलो आहात तर पोरं मराठीच शिकणार
भिशोन भालो बोलची..खूब नोत्खोट लागची बबी..❤️
Actually she is very intelligent
Someone has taught her C for myau myau D for bau bau
She remembers it correctly
बहोत बढीया हमारे जमाने हे मोबाईल नही था नहीतो😂😂😂
नही तो....... क्या होता?
तिला जे माहित आहे ते न बोलू देता दुसरच बोललं जातंय अस तिला वाटतंय म्हणून त्या छोटी ची चिड चिड होतेय.. हे तिच्या आरोग्यास हानिकारक आहे
Usko dekhkar 3 idiots movie ka amir khan ka vo scene yad aa gaya...What is machine .Machine is element that reduces human effort . Lekin sir ko to asan bhasha pasand nahi thi.😂
😅😅
90 % comments are mansik tan nko pan aamchi mummy tr belnach gheun basayachi nhi aal tr de dana dan😅😅😅
एवढ्या लहान पणात नसेल मारले बेलन ने
C FOR ??? MYAU ................KITI GOD .....AAJ PASUN C FOR MYAU 😀😀❤
लोकांचा धंदा झाला आहे आता Youtybe आहे म्हणून बाथरूमला कधी गेले, फिरायला कुठे गेले, कोणाची प्रेग्नेंसी कधी आहे, अशा अनेक वैयक्तिक गोष्टी, वायफळ गोष्टी videos बनवून viral करायच्या
वाटेल तसे व्हिडिओ
ABCD सिखानेसे पहिले तुम्हारी बेटी को जो अपने भाषा मे वर्ल्ड मालुम है वो इग्लिश मे सिखाओ जैसे कि,
माऊ याने cat
भूभू याने Dog
हाती याने elephant
फिर म याने मनीमाऊ
भ याने भूभू
ह याने हाती ऐसै मराठी(और हिंदी बाराखडी समजाओ)
फिर A fot apple
B for ball
C for cat
D for dog
E for elephant सिखाओ
बच्चों का confusion दूर हो जाएगा.
Appreciate this constructive feedback. Majority of the people have just pointed out things, you came with a solution 👌👋
कृपाकरुन अशा लहानग्यानसाठी आपण काही करु शकतो का?किती अवघड आहे आपल्या देशाच बालपण..........पण का आपण उच्च शिक्षण आपल्याच मातृभाषेत घेऊ शकत नाही.?................
Majhi mulgi c for mauuu mante pn seriously study chya mood madhe asli tr barobr abcd mante aani barakhadi 1 to 30 tables marathi and english madhe mante 2 years chi ahe ti
Cute baby
So Cute baby 🥰🥰
Don't force the child, make her learn Bangla Matru bhasha which is such a sweet boli, i don't understand why parents or teachers glorify English language 😠
She's so cute yrr ❤️
खुपच छान ताई आसेच संस्कार दिले पाहिजेत
So cute.... But dont force in such a little age... Hamari mothertoung main hame jyada yaad rehta hai...aaphi dekho... English main tables yaad karne ko kitne mushkil hai.. But aajtak hamne hamari mother toung main jo tables sikhe hai... Abhitak nahi bhule... (Marathi padhe)...
Bengali hai vah log Bangali mein padha Raha hai Na
विडीयोकडे एक मनोरंजन म्हणून बघणे ठीक आहे, पण हा बालमनावर होणारा हा एक अत्याचारच आहे
हे आपल्याच देशात होतंय!!लहान मुलांना परक्या (मातृभाषेहून वेगळ्याच)भाषेत शिक्षण घ्यावं लागतंय!😮
इतक्या कमी वयात
शिकवणारे पालक
खरेच कीव वाटते त्यांची
लहान मुलांना खेळण्या च्या वयात खेळू देत नाहीत.
किती दडपण त्या चिमुकल्या ला
विशेष म्हणजे मातृभाषा शिकण्यास, एखादी संकल्पना समजण्यासाठी अतिशय योग्य व सोपी असते.
#इंग्रजी फॅड
So cute baby.. Kyu use pareshan kar rahi ho bahen. Jindagibhar to padhana hi hai. Baby ko khelne do.
Looking very cute sharda...🙊
That small child is sooooo correct at her place.....we are confusing them.....
She is telling हाथी to elephant... what's wrong? She heard the same word from her mother... several times..... Knowledge, education should give you Happiness.....
She is getting confused n tortured.....
Mummy is making video .......
Ager vo stating mehi cat bolti toh use confusion nhi hota
Esiliye mummy ne starting se hi vhi word bolna chahiye jo baad me sikhana h 🙏
Exactly
😂लय भारी आहे 😂
आताच्या आयांना खूपच घाई आहे, पोरांना ईंग्रजी शिकवायची, स्वतः किती पाण्यात आहे हे तपासून बघावे,काय विनाकारण लहान मुलांना एवढा त्रास देता, आपले बालपण आठवा , तेव्हा लक्षात येईल 😮😮😮😮
मातृभाषेतून शिक्षण दिल्याने ग्रहण क्षमता खूप वाढते अस निक्षर्ष आहेत तर लोक इंग्रजीच्या मागे लागून मुलांना फक्त रेस चे घोडे बनवतात😒😒😒
त्यांचं बालपण का हिरावून घेता. शिकू दे त्यांना जे शिकायचे आहे ते. आपल्या मातृभाषेत शिकल्या नंतर ही खुप पर्याय आहेत
It's wiared education system n..setup....pls..slowly n. smoothly handled with kids..nice video but some where my heart not except this education setup....😢😢😢..love you baby 😘😊❤...n.god bless ❤....
मी निरिक्षण केलय, सर्व जण त्या स्त्री ला बोलत आहे त. पण ती स्री नाही, आई आहे.. आपल्या पेक्षा तिच्या बाळा ला काय आणि कस शिकवायच हे तिला चांगलं समजत. बाकींच्यांनी सल्ले न दिलेलेच बरे.
पण असे जोर जबरदस्तीने विडिओ बनवून लोकांना दाखवण्याचा फायदा काय.... आई आहे ना..... मग एवढही काळात नाही का..... मुलगी हुशार आहे c फॉर mau mau, आणि d फॉर bho bho चित्र बघून ती ओळखू शकते... तसच मोठी झाली की इंग्रजी भाषा पण शिकेल
मुलाला जन्म दिला म्हणजे आईपण जागतंच,असं कुणी सांगितलं?
शिक्षण आणि संस्कार यामधे फरक असतो.
आईचं कर्तव्य संस्कार करणं असतं.तेही आज व्यवस्थित केले जात नाही,असं दिसतं.
शिक्षण हा सामाजिक व्यवहाराचा विषय आहे. ती शिक्षण पद्धती बरोबर की चूक हे समाज मत मा़ंडून व्यक्त करणारंच. इतकी आई कर्तव्य तत्पर असती तरं आपलं खाजगी जिवन पब्लिक समोर मांडणंही चुकीचं आहे. एवढ्या लहान मुलाला प्रसिद्धिचं माध्यम बनवणन,शोभतं आईपणास?
मी ही स्त्रीचं आहे, हे मुद्दाम नोंदवलं. हा अकांउट माझ्या मिस्टरांचा आहे. नाहितर परत पुरुषाना काय कळतं,मातृत्वा बद्दल?हा वाद नको,म्हणून नोंदवलंय.
कशाला बिचारीला त्रास देतात लहान आहे अजून बाळ 😍
Soooooo cute baby 🥰🥰
Mi as kel ast tr mazya aai ne lai Marl ast🥺😂🤣🤣
मातृभाषेतून शिक्षण दया.. लहान बिचारी मुले. किती ग बालमनावर त्यांच्या इंग्रजाळलेली भाषेचा भडिमार..
😀😀😀khar boltay ahy ti love you❤😘 bala
इंग्रजी बोलण्याची किती जबरदस्ती. लहान मुलांची मानसिकता पालक ही ओळखू शकत नाही.हा आहे इमोशनल अत्याचार.
लहान मुलांचा पॅटर्न च वेगळा असतो
नमस्कार मी शिक्षक होते माझा मते मुलांची मातृभाषा वेगळी असली तरी आपण इंग्रजी शिकवतो हसत खेळत शिकवा तक्ता घ्या घरातील. सगळेच व शिक्षक पद्धत एक हवी नाही तर या मुली सारखी होईल सगळी कडे परिस्थिती किंवा घुसमट अनेक जण शिकवणथा बवा
Kiti sweet aahe ❤❤
मातृभाषा ही मुलांची प्रथम भाषा असते. का आपण पालक हट्ट धरतो त्यांना लवकर इंग्रजी शिकवण्याचा!
पोपटपंची ने कधीच मुलं हुशार होत नाहीत...
खरं तर ही मुलगीच फार हुशार आहे ती स्पष्ट नकार देती आहे.
ती खरं म्हणती आहे आपली जी भाषा आहे ते बोलायला पाईजे
Very cute baby 😘😘😘😘
खरंच हुशार आहे मुलगी काही बोध घ्या इंग्रजी हट्ट करणारे
लहान मुलांना एवढा त्रास का देता,हे वय त्यांचे खेळण्याचे वय आहे, त्याबाबत पालक हा विचार का करत नाहीत 😢😢😢😢😢
इंग्रजी चा अट्टाहास
Tich barobar,Marathi madhe hatti ch mhantat, marathit shikava, mule anandane shikatil
किती गोड आहे ही मुलगी जरा तिच्या मनावर घ्या शिकेल ती हळूहळू
Khup chhan ❤❤❤
रडून शिकवायचा नसतो लहान मुलांना प्रेमाने शिकवायचं जी बाई शिकवते चुकीचं करते
बरोबर आहे तुमचं ,पण तीला व्हिडिओ टाकायचाय ना . . .😉
@@asw7309 😂बरोबर
My son is same rhyming just like cute girl
जय महाराष्ट्र ❤❤❤
आपल्या लहान मुलांना कळतंय की कुठल्या भाषेतल्या शब्दांना आपल्या भाषेत काय म्हणतात .
आपल्याला कधी कळणार !?जगात आणि आपल्या देशातही इंग्रजी लिहिता बोलता येणं एवढं महत्वाचं नाही राहिलं आता ती इंग्रजी भाषा आपल्याला कळायला हवी समजायला हवी ... मुलांना शिकवण्याचा त्रास होतो आहे हे लक्षात घेऊन शिकवण्याची ही नवी पद्धत विकसित केली पाहिजे का .?
She has her own ABCD
कशाला इतका त्रास देतात.ती हुशार आहे.तिला वाटतंय आई चुकीचं शिकवतेय.
Compilation chalu ahe sarvanchi, aattach sagle aale pahije 😂😂😂
Sharda sharda 😆😃🙊
अरे जन्मा पासुन मुलांना मातृभाषा कळू जे मुल मातृभाषेत शिक्षण घेतात ते सर्वात चांगली इंग्रजी बोलतात.लिहीतात.वाचतात हे लक्षात ठेवा म्हणून ते मोठे झाले की आई वंडीलांना विसरतात
बच्चों को अगर दुसरी भाषा मे पढायेंगे हम लोग तो वे क्या जानेंगे हमने गलत शीक्षा प्रणाली तयार की है
Tumi aamake khup bhalo lagache!
Khup chan
Kiti niragas pana ❣️
सगळ्यांना मुलांना लवकर मोठं करायचं असतं जे काही मुलं शिकतात ते सगळ्यांना करुन दाखवायला लावतात म्हणून मुलं कंटाळतात आणि चिडकी होतात
Wohi mummy sikha Rahi hai
Na mauy... Na bho bho,,,😃
अचानक कळ आल्यासारखी ओरडत आहे मुलगी ,चिमटा घेत आहेत आस वाटत आहे.
Nice🙏😊
Cute baby 😃😃
किती वर्षाची आहे
आधी लहान मुल जे व्यक्त होईल. त्याच कौतुक केलं पाहिजे. मानसिक ताण नको
😂😂😂same mazhya mulisarkhi ch
..ti pn asch krte
छळ होतोय बाळाचा... मोठेपणी कळेल तिला
लहान मुलं मनाची साफ असतात त्यांना लहानपणी जे शिकवलं ते मनात ठसत असतं म्हणून सध्या लहान आहे न समजता संस्कृती ठसवायला पाहीजे
Cute aha
Very nice
बालपण हिसकावून घेऊ नका.
5 वर्षांपर्यंत तरी बालकांना मनमोकळेपणाने जगू द्या.
Very sweet baby. ❤️🤣🤣🤣😂😃😃
पहीले उसको हिंदी सिखाया था,
अब उसके साथ जुल्म किया जा रहा 😌
Nice...👌👌
कशाला पाहिजे एवढा इंग्रजीचा सोस लहानपणापासून आज पालकांना अक्कल नाही
मुलांवर जबरदस्ती करू नका वेळ आहे अजून
मुलगी हुशार आहे मुलं स्वतः शिकतात
कृपया मातृभाषा ही सिखाए ताकि ज़िंदगी भारत संस्कृति में अपनी गरिमा बनाएँ रखे ये सीख आस नन्हें बच्चे ने बताया
ये देखो दीदी बच्चे को तकलीफ़ मत दो मराठी, स्कुल नही तों हींनदी स्कुल में डाल दो,,, बच्चे के उपर जादा फ्रेशर मत दो,छोटी है, ओं सब सीखेगी उसको प्यार से समजाओं, ईंगलीश भी सीखेगी थोडा धीरज रखोगे तो आपके बच्चे को भी अच्छा होगा मेरी बहन उसको पहले, ईंगलीश, मराठी हिंन्दी ,भाषा है,ये समजाओं फीर खेलते दौड़ते ओं सीखेगी जबरदस्ती मत करो,,,, बच्चे के माइंड फ्रेश रखोगे तो वह अपने आप सीखेंगी
लहान मुलं देवाघरची फुलं असतात त्यांच बालपण त्यांच्या प्रमाणे असुद्या