कृपया आकाश च्या आई, अत्या आणि दोन्ही मुलींना काढून टाका या सीरियल मधून. त्यांच्या कॅरॅक्टर चा राग येण्या ऐवजी डायरेक्टर व लेखकाची कीव येतय. पुनर्विवाह करण्यास लोक घाबरतील आता ही सीरियल पाहून. आजी आत्या आणि नातींची क्रूर पणा पाहवत नाही. आत्या तर एकदम होपेलेस, आकाश पेक्षा तिचे लग्न करायला हवे, ही बाई खऱ्या जीवनात पण अशीच आहे का हे तिच्या acting वरून वाटते. एकत्र सहकुटुंब पाहण्याच्या लायकीची नाही राहिली सीरियल आता....त्या पेक्षा या 4 जणांना सीरियल मधून काढा ते शार्दुल पेक्षा जास्त विलन आहेत, एका नाही तर 4-4 स्त्री पात्रांना विलन केलंय लेखकाने.... लेखकाचा धिक्कार असो..."झी मराठी उत्सव तिरस्काराचा"
मालिकेच्या या भागात वसू (एका मुलाची आई ? ) अगदीच बालिश वाटते, वय आणि अनुभवाने येणारे गांभिर्य चेहऱ्यावर दिसत नाही... फारच अल्लड आणि खुळचट वाटते.
👍
Exactly
Superb , are both the lead role characters
आकाश बरोबर फोन वर वसुंधरा फुलान विषयी बोलायले आणि punnar vivah शो मध्ये यश सींध्या बरोबर आरती लाईट s बद्दल बोलते.❤
आत्या किती अपरिपकव दाखवली आहे. तिच्या वया ला अगदी शोभत नाही.
मुली पण तश्याच वागतातात
कृपया आकाश च्या आई, अत्या आणि दोन्ही मुलींना काढून टाका या सीरियल मधून. त्यांच्या कॅरॅक्टर चा राग येण्या ऐवजी डायरेक्टर व लेखकाची कीव येतय. पुनर्विवाह करण्यास लोक घाबरतील आता ही सीरियल पाहून. आजी आत्या आणि नातींची क्रूर पणा पाहवत नाही. आत्या तर एकदम होपेलेस, आकाश पेक्षा तिचे लग्न करायला हवे, ही बाई खऱ्या जीवनात पण अशीच आहे का हे तिच्या acting वरून वाटते. एकत्र सहकुटुंब पाहण्याच्या लायकीची नाही राहिली सीरियल आता....त्या पेक्षा या 4 जणांना सीरियल मधून काढा ते शार्दुल पेक्षा जास्त विलन आहेत, एका नाही तर 4-4 स्त्री पात्रांना विलन केलंय लेखकाने.... लेखकाचा धिक्कार असो..."झी मराठी उत्सव तिरस्काराचा"
अखिल वसुंधरा कडे आपल्या कामाचं बोलायला आलाय आणि त्यांच्याकडून banni आणि वसुंधरा भांडण करायलेत हा सीन पण punnar vivah शो मधला सारखा आहे.❤
ही कोणची कॉमेडी आहे कळत नाही
To bunny badla bar aadhi
😂😂
HI MALIKA TABDTOB BND KERA LHAN MULALA ASE VAGVTAT KA AAJI KITI MAYA KERTYE