Bacchu Kadu | मी शिवसेनेसोबतच राहणार, कोणतीही शंका नसावी- बच्चू कडू | ABP Majha
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2019
- Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
बच्चूभाऊ च्या बोलण्यावरून असे वाटते
सर्व पर्याय खुले आहेत
राजकारणात इतक गंभीरपणे पाहिलं नाही पाहिजे 😁😁😁😁 जबरदस्त भाऊ
Sanjay Raut example aahe kasa hospital madhe bharti jhala hota 😂
@@jagdishprabhu3969 correct 😂😂
🤣🤣🤣 मलाच भर्ती व्हावे लागेल हॉस्पिटल मधे👌
बंचु कडू दमदार आमदार
सच्चा माणूस
अस्सल जनतेचा आमदार
जिवाभावाचा दिलदार आमदार
कोणीही बचू भाईच्या वर टीका करू नये आसा नेता नाही
साहेब खरच खूप सुंदर आणि थोडक्या शब्दात तुम्ही सांगितले..या सगळ्या नी मिळुन तुमचा विचार ऐकला पाहिजे
शिवसेना 🚩🚩🚩
Bhau shivsena congress kade geli aata kay karayach
रात्री बचू भाऊ कडू आमच्या सोबत होते फत्तेशीकस्त चित्रपट पाहायला..Balaji movie Plex koperkhirane 🤘🙏🙏
वऱ्हाडी लहजा लय मस्त वाटतो भाऊ
देवाला विनंती आम्हालाही बचू कडू सारखा चांगला आमदार मिळो
बच्चूभाऊ हेच महाराष्ट्र राज्य चे
मुख्यमंत्री पाहीजे त
तरच विकास होणार
बच्चू
माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या दमदार भाषन
साहेब जर मुख्यमंत्री झाले तर रामराज्य येईल
लोकांना न्याय मिळेल,गोरगरीब जनता सुखी होईल,आणि प्रत्येकाला गर्व आणि अभिमान वाटेल की आपला असा मुख्यमंत्री आहे
स्वतःला वाघ म्हणणारे फार आहेत पण खरा वाघ म्हणजे कडू साहेबच
शेतकऱ्यांचा भिडू फक्त बच्चु कडू ..........सहमत असाल तर लाईक करा
Jay maharashtra saheb
महाराष्ट्राचा सुप्पर हिरो बचू कडू
Bhau tumala salam
अस्सल शेतकर्याचा दीनदुबळ्यांचा कष्टकऱ्यांचा जनतेचा आमदार आहे दल बदलो नाही बच्चो भाव ह्याला म्हणतात जनतेचा सेवक आमदार साहेब
बच्चू कडू शेतकरी व सर्वसामान्यांचा नेता
मुख्यमंत्री हा जर जनतेतून निवडायला पाहिजे असे प्रश्न राहिला नसता,
I
बच्चू कडू तुम्ही खरच ग्रेट व्यक्ती महत्व आहात
सच्चा नेता
शेतकऱ्याचा नेता दल बदलू नेता नाही
माझ्या रिसोड ,मालेगाव मतदार संघाला असा आमदार मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना ,नाही तर आमचा आमदार,,,,,,,,,,
This is a real Hero Of Maharashtra
भाऊ विजय भव
दमदार आमदार 🙏
कडुसाहेब✌️🇮🇳👍
एकच वादा बच्चू दादा. घेतलेला निर्णय माघार नाही.जय महाराष्ट्र.
1 no bhau
No 1
ह्या माणसाने सिद्ध करून दाखवल आहे की अपक्ष राहून पण लोकांसाठी काम करु शकतो
शिवसेना झीदाबाद
आदर्श , प्रहार , हिम्मत 👍
समझदार नेता आहे बच्चू कडू ,😎😎
मुख्यमंत्री करा ह्यांना तेव्हा महाराष्ट्र सुधारणा होईल
Bhau jabardast
I love these guy
ख रा नेता
Bacchu Bhau kadu is Royal King.... humble man...most trustworthy man in politics...and works for common man.,farmers..n poor...
बच्छु कडूंनी खरं चित्र अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. जो समजू शकतो तो समजेल 🤪
राजा माणूस हा दिलदार 🔥🔥🔥
इतक्या बैठकीत तर अमेरिकेची इलेक्शन जिकली असती😊😊😊😊😊
खर आहे काँग्रेस ने किती उशीर केला.
इतक्या बैठकीत तर अमेरिका जिंकली असती 😂
सचा दीलदार नेता
मि फक्त बच्चु भाऊ सोबत आहे
Bacchu bhau is a true leader
💯👌👌👌👌👌👌👌👌
Bacchu zindabad
बच्चू भाऊ कडू आपण सामान्य माणसाला न्या य मिळावून शकता
आमच्या. विदभाची.शान.बचू.भाऊ
Nice Dada
Bacchu Kadu for CM 😅
Thanks Bacchus bhau
aamcha aamdar aahe😍
Bhau tumi fkt badalu naka ny lockanacha tumacha vishavas udel
Bhau manus paka ahe nirnay aplya sathi ch getil tyana te saglyana koltat
My favorite AAMDAR.
आसा आमदार कधी होनार नाही
Nice
महाशिवआघाडी मधील शिव हा शब्द काढून टाकलात. आता शिव या शब्दाचा अपमान करु नका.शिवसेना मधील ही शिव हा शब्द बदला किंवा काढून टाका.
जय महाराष्ट्र !!!
🚩जगदबं🚩
Nice bhau
Barobar bhau congress for late
भाजप पडणार म्हणजे शंभर टक्के पडणार
Asa manus hone nhi🤪🤣🤞🤞👌👌👌apana bidu bachu kadu
बच्चूू कडू हे सत्याच्या बाजूने आहे याचा अभिमान वाटतो.
महाशिवआघाडी वरून महाविकासआघाडी झाली, शिवसेनेने स्वतः मधील शिव च काढून टाकले
महाशिवआघाडी हे नाव कधीच नव्हतं, मीडियाने दोन नावांनी बारसं केलं होत महाशिवआघाडी आणि महासेनाआघाडी, मूळ पक्षाचं नाव बदलतील तेव्हा बोंबला त्यात कायमस्वरूपी शिव आहे
Blind bhatt spotted
@@sachiienshedagey5154 correct
vijay phadake murkh senaa
Phadke ... samjate 'Phadake'
Bacchu saheb aani raj saheb ekatra aale tar kase hoil....comment kara❤❤like
Right👍
Dukandri bd honar srvanchi......Gand pn martil chglich currupt lokanchi....agree with you i
mns aap bhau rajsaheb he todi pani king
Raj saheb jase ,pawarancha ashiwad ghewoon ake ,tase saheb bacchoo kadula ghewoon jatil pawar saheba kade kanmantra sathi!
@@pravinnnn63 yera aahes tu raj saheb khup hushar aahet pawara n pekshya
इतक्या बैठकीत तर अमेरिका जिंकली असती आपण .......bacchubhau जिंदाबाद
Bk bhau kadak
Loknete bhau
3
बच्चू जी नेमके काय चालले आहे.,शिवसेनेने निदान मंत्री तरी केले आत्ता ahe tya गद्दारांना तुमची किम्मत आहे, कधी होणार आहे?
Real Hero in politics and all over in field.. All-rounder
भावी भाऊ किंगमेकर असणार
CM banaiye inhe
ग्रामविकास मंत्री केल पाहिजे बच्चु कडू साहेबांना...
Bhau na ch cm kara
True leader Bachhu kadu... asa neta hava mukhyamantri pan janta ani nete he howoon denar nahit. Bachhu kaduna nivdun denarya bandhavana manacha mujara...
सध्या मजा बघा तुमची वेळ यायची आहे
या पेक्षा तुम्ही विधरब वेगळाच मागा
भाऊंच कॉन्टॅक्ट नंबर भेटलं का . अर्जंट काम आहे.
Bhau tumich kay tension nay kharch.... Asa amdar hone nahi
Bhau senela vichaara shenga khali ka var yetat kay knowledge aahe shetiche ya lachaar senela
Changla mla bachu kaddu
Bacchu bhau tumhala je koni krushimantri krl tya sobt ja tumhich krushimantri Maharashtrat pahije
Bach u bhau O'Hara pak sh nivdla
सत्ता असे पर्यंत शिवसेना, खुर्च्या च खेळ चालू
aple mama ahe
Ha bhari Manus aahe
बच्चु भाऊ चा नंबर कोणाकडे असेल तर मला पाठवा,
जीधर बम उदय हम्म असे बचछु कडु मदारी मानुस पुंगी वाजवुन खेळ करणार सावधान 😅😅
आमदार चे पेंशन कमी झाले साहेब जरा त्यांचा विचार करा साहेब 50k मधे जमत नही म्हणतात त्यांना 1 लाख करा अशी मागणी समजातुन होत आहे ......
इतक्या बैठकीत अमेरिका जिंकले असते 😂😂
Sadel narayanan rane
भाऊ मुख्यमंत्री झाले असते तर आनंद गगनात ही मवला नसता
Sagalech badala situation pahun fakt maharshtrach br hoil aani maharshtrachi badnami nahi honar ashe kam naka karu karan gelya eka mahinyat khup zal
Vijay ha apalach आहे
Vijay che aai baba😂😂😂
Cm hach pahije
Only bacchu kadu
Jityachi kod ......... janar nahi ........kumpananeset khalle.....
Tar ..dad kunakade magayachi 30/11/19 samjel. Tummala nyay janata deil.