लातूर जिल्हा भोईसमुद्रगा येथिल रहिवास्यांचे सर्व प्रकारच्या पोकरा आसेल तर महा ई सेवा केंद्र फॉर म चुकीचे भरत आहे तुमचे फॉर म चुकले आहे म्हणून सांगत आहेत
आधार व बँक अकाऊंट लिंक असले पाहिजे. जर लिंक असेल तर काळजी करू नका सुरवातीला काही दिवस दाखवेल की लिंक नाही परंतु पोकरा च्या योजनेसाठी अर्ज करून बरेच दिवस झाले असेल व आधार लिंक नाही असा मॅसेज येत असेल तर बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या अन्यथा अनुदान येणार नाही
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या नोंदणीसाठी आपला अर्ज यशस्वी झाला आहे. आपली नोंदणीचे सत्यापन पूर्ण झाल्यावर आपल्याला संदेश येणार. Kiti diwas lagtil verify krayla
खूप छान माहिती देता सर तुमी धन्यवाद सर
शेतकरी उत्पादक कंपनी कशी नोंदणी करायची याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवा
संपर्क साधा
jai shivray sir nice imformation
जय शिवराय
Ekach number 👌👍
dhanyvaad
Information great
शेतकरी उत्पादक कंपनी साठी व्हिडिओ बनवा नानाजी देशमुख पोखरा मध्ये कसा सहभाग नोंदवायचा
पहिले 8a अपलोड केला आहे . सर आत्ता 80आर वाढले तर एकूण जमीन दाखला होत नाही सर अपलोड.
Sir 8A khate utara ks update karaych.jamin mojni aavshk as mhnt ahe.update hot ny
Nice information sir
धन्यवाद. आपले आशीर्वाद असल्यावर आणखी चांगले व्हडिओ बनवू आम्ही शेतकर्यांसाठी.
@@aplagav welcome
Apply for new skim cha option ka Nahi dakhvar sir
Khup khup aabhar
Sir pocara yojana madhe gav aastana maha dbt la aarj kela tar chalato ka
Sir bil upload kele ahe pan bil chukale ahe te dileat karayach ahe kasa karnar
Mobile varun pocra purvasammati kashe baghave
Video pathava
लातूर जिल्हा भोईसमुद्रगा येथिल रहिवास्यांचे सर्व प्रकारच्या पोकरा आसेल तर महा ई सेवा केंद्र फॉर म चुकीचे भरत आहे तुमचे फॉर म चुकले आहे म्हणून सांगत आहेत
सर कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करायचा आहे त्याचा एक व्हिडिओ बनवा प्लिज सर
आणि तो अर्ज मोबाईल वर भरता येईल का जर येत असेल तर व्हिडिओ बनवा प्लिज सर
कडबाकुट्टी साठी पोखरा मध्ये सध्या बंद आहे महाडीबीटी महा आयटी च्या संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज करू शकता
@@aplagav सर maha dbt साठी कोनते app आहे का त्या वरून आपन अर्ज दाखल करु शकतो
Ti side chi Tab open nahi hot
Ya yojne madhe application kele tr nakki yojne cha labh bheto ka
Amcha aadhar card link dakhvat nahi yat....sarv link ahe tri dakhvt nhi
Kay karave plz sanga
आधार व बँक अकाऊंट लिंक असले पाहिजे. जर लिंक असेल तर काळजी करू नका सुरवातीला काही दिवस दाखवेल की लिंक नाही परंतु पोकरा च्या योजनेसाठी अर्ज करून बरेच दिवस झाले असेल व आधार लिंक नाही असा मॅसेज येत असेल तर बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या अन्यथा अनुदान येणार नाही
7/12 8a upload kela pn pude Kahi options yet Nahi sir
सर पूर्वसंमती प्रीन्ट कशी काढावी
हरभरा फोडेशन बियाणे साठि अर्ज कसा भरावा
Namaskar dada mi registration kele hote pan jevha login karto tevha varun account cancelled hot ahe please help me
उद्या फोन करा
@@aplagav number dya dada
चॅनेलच्या अबाउट ऑप्शन मधी चेक करा किंवा आमच्या whatsap ग्रुपला ऍड व्हा chat.whatsapp.com/I1BgjjuYKwEDjW1OXfxsNz
Thanks
You are always welcome
Kolhapur sathi ahe ka yojana
सर आपण जर गट तयार करून ट्रॅक्टर घेयचे आहे मग सुरुवातीपासून ऑनलाईन कसे करावे
तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करा
माझ पोखरा मधे 5 एकर आहे आता 7/12/2021 ,आता केले तर चलल का
sir majh varification pending dakhwat aahe tr kay karav
Contact to cluster assistant of that village
Pocra madhun rabbi wheat seed production.. Subsidy baddal sanga
Sir login nanter fakt profile disat ahe apply new application che option yet nhi ahe. Kya jhale asel
सर नाशिक जिल्हा साठी आहे का ही योजना
Namaskar sir
Junya vihiri chya gaal upsa ani bandhkaama sathi kahi yojna aahe ka?
Please sanga
सध्या या साठी योजना उपलब्ध नाही
@@aplagav ok sir
Aalya var sanga please
Thanks sir
you are always welcome
सामूहिक शेत तालाव कसे भरावे, क्रुपया सांगावे?...
वडिलांच्या नावे जमिन असल्याने नोंदणी कशी करावा
वडिलांच्या नावे नोंदन करावी
माझा नंबर त्यांचै आधार ला लिंक करा्वा लागेल का सर?
सर मला सिचन विहीर काम पूने झाल 6 महिने झाल मला बिला विषय टाळा टाळ होत या सर मला कराव लागेल
Pdf कशी बनवायची याच्यावर लवकरात लवकर video टाका
पुणे जिल्हा मध्ये आपण अर्ज करू शकतो का
Sir aata chalu aahe ka अर्ज bharn
Sir aamchya gavache naav yet nahi aahe
तुमच्या गावासाठी नाही पोकरा योजना
माझं गाव पोकरा मदे आहे का नाही हे कस चेक करायचं.......
सातबारा पीडीएफ कशी करावी सर
Doc scanner app
Hello sir mi 30/12/2020 la registration kele aahe tari ajun pan pending dakhavat aahe krupaya solution sanga.
9049431590
आचार संहिता चालू आहे फेब्रुवारीमधी मीटिंग होईल आता त्यानंतर veryfy होईल
Ok sir thanks
सातारा जिल्ह्यासाठी आहे का स्किम
सर नोंदणी करताना आधार ना टाकला आणि otp च बटन दाबल तर पुढे आस येतंय, aadhar number does not have mobile number, आधार ला मोबाइल लिंक केला आहे तरी पण
खूप खूप अभिनंदन तुमचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही
नाशिक जिल्ह्यासाठी आहे का.
Sar gav kase chek karaychi
2 हेक्टर च्या पुढे जमीन असेल तर पोकरा स्कीम घेता येते का?
सर नोंदणी नंतर लॉग ईन साठी otp पाठवा केल्यावर error येतंय
पुन्हा प्रयत्न करा
सर वीहीर साटि पोखरा साईट चालू आहेका
विहिरीसाठी बंद आहे यावर्षी
पोखरा योजना अंतर्गत गाव बसवण्यासाठी काय कराव लागेल
सर आमचा गाव नाही आहे पोखरा मध्ये
सर लाॕगीन केल्यानंतर Open application मध्ये no record found म्हणत आहे
एखाद्या घटकासाठी उदा ठिबक स्पिनकलर साठी अर्ज केला असेल तर ओपन अप्लिकेशन मध्ये आपण केलेले अर्ज दाखवत
नसेल अर्ज केला तर नवीन अर्ज करा
सर यशस्वीपणे नोंदणी झाली का नाही मग नसेल तर काय कराव लागेल
सर चुकून चुकीचा अर्ज भरल्या गेल्या तर त्याला delete कसं करायचं ??
मोबाईल मध्ये डोकॉमेंट ची pdf कशी बनवायची सर ते सागा
cam scaner अँप्लिकेश घ्या
Ok पण ते अँप वाफ्रायचे कसे त्याचा विडिओ करा एक
त्या pdf ची साईज किती ठेवायची या बदल पण माहिती कळवा किती mb ची फाईल करावी लागेल लोड करण्या साठी
पोखरा मधें पत्र झालेल्या शेतकऱ्यांना पून्हा अर्ज करता येतो का,
Rahileli jamin attach karachi ahe sir
Mo.no Taka sir
चॅनेल च्या अबाऊट सेक्शन मधी चेक करा
सर पोखरा योजने तून विहीर मिळेका
सध्या बंद आहे
Sir re print kashi kadhayachi
dashbord च्या पेज ची प्रिंट काढा तीच पावती आहे सॅम्पल लेटर पुन्हा नाही होत डाऊनलोड
नाशिक जिल्हा आहे का
Sir Pocra madhe amcha gaon tysathi te ananysathi kay karaw lagel..???
Modila bhatave lagala bhau Tula
कशासाठी आहे हे पोकरा योजना
Sir 8अ kay ahe
8अ हा सातबाऱ्यासारखाच जमिनीचा पुरावा आहे जो प्रत्येक जमीन धरकासाठी सेपरेट असतो.
सातबारा हा त्या गटातील सर्व लोकांसाठी कॉमन असतो
@@aplagav thanks sir
you are always welcome
Otp प्रॉब्लम देतोय
पुन्हा प्रयत्न करा
@@aplagavझाला solve
Sir maje gav pokra madhe nahi matra maji jamin pokra madhe aahe tar mala sinchan vihir cha labh gheta yeto ka
फॉर्म भरात असताना गाव सेलेक्ट होत नाही काय करावं
अगोदर पोस्ट सेलक्ट करावे लागते
आणि तरीही गाव सिलेंक्ट होत नसेल तर इंटरनेट स्लो असल्यामुळे होतं ते थोडी वाट पहा
सर नंबर लिंक नसल्यास
namskar
मोबाईल वरून आधार ला नंबर जोडू शकतो का आपण
नाही
@@aplagav नंबर लिंक करा लागल्यानंतर मग सर
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या नोंदणीसाठी आपला अर्ज यशस्वी झाला आहे. आपली नोंदणीचे सत्यापन पूर्ण झाल्यावर आपल्याला संदेश येणार.
Kiti diwas lagtil verify krayla
Skim.
Tractor sathi ahe ka
pokra मध्ये सध्या ट्रॅक्टर बंद आहे
प्रमाणपत्र नाहीए होत नाहीये
Sheti vadilanchya navavar ahe tar mi arj karu shakto ka..?
Sar ami pahile kele ahe
पुन्हा करायची गरज नाही वाट पहा
किंवा जेथे अर्ज केला होता तिथे जाऊन स्टेटस चेक करा
सर तुमचा contact number दयावा फॉर्म भरताना अडचण येत आहे
परवाना क्र.3/2015 मो.न 9604928856/9518323582
ओमकार रोपवाटिका शासनमान्य नर्सरी .
आमच्याकडे मोसंबी न्यू शेलार ,कॉटन गोड, रंगपूर लाईम .आंबा केशर, दशहरी ,लंगडा ,रत्ना ,सिंधू .सिताफळ बालानगर ,गोल्डन अनोना टू, चांद सिली, अंजीर दिनकर पुणे बेंगलोर लिंबू साईसरबती ,गावरान ,सीडलेस .एप्पल बोर ग्रीन एप्पल ,काश्मीर रेड अॅपल, पपई तैवान 786 .पेरू लखनऊ 49 ,जि विलास ताई सेवन ,वन केजी ,था फाईव्ह ,व्ही एन आर, ललित.जांभूळ कोकण बहाडोली, रायजामबुळ. चिंच अजंठा ,263, प्रतिष्ठान.
तसेच सर्व प्रकारच्या फळझाडांची कलमे व रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील आमचा पत्ता ओमकार रोपवाटिका पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद.
मो. संपर्क क्रमांक. 97 11 10 12 11, 98 81 75 71 94 एक वेळेस अवश्य भेट द्या
काही गरज नाही सांगायची
Aurangabad dist
Help sir
Sir mo no please
Nice information sar
Sir satara koregoan rui he gav ya yojne madhe ahi ka
Thanks
Thanks sir
नाशिक जिल्हा आहे का
Thanks
Thanks