अजूनही खूपशा लोकांना confusion आहे की माझं आणि अतुल अजय च नातं काय?| तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे.
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- अजूनही खूपशा लोकांना confusion आहे की माझं आणि अतुल अजय च नातं काय?| तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे...
#bharatibangale #vlog #vlogger #vlogging #dailyvlog #familyvlog #marathi #marathivlogger #indianvlogger
Mala tar पहिलेच वाटलं तुम्ही त्यांच्या sister' ahes...तुमच्या आई आणि तुम्ही सेम दिसतात❤❤❤
तुझे नवरा कोण आहे आणि कुठे आहे आणि तू माहेरी का राहतेस प्लीज ताई उत्तर द्या
Watch her all video u will get answer
ते सहज लक्षात येते कारण तुम्ही तुमच्या आईसारखी दिसतेस
नवरा कुठे आहे
अजय मोठा आहे की अतुल ♥️♥️👌👌👍☺️
Mg तुमचा नवरा कुठे आहे
सियाचे पपा कोठे असतात त्या ना कधी दाखवल नाही दाखवा कधीतरी
अतुल चा लग्न झाला नाही का अजय अतुल मोठा भाऊ आहे ना तेरी पण अजय चा लग्न आधी का केला
तुझे mister कुठे राहते आणि अजय अतुल कोन आहे तूझे
ताई तुझे मिस्टर व्हिडिओ मध्ये येत नाहीत काय
नवरा कुठे य ग ताई
Ananya ni tumch relation ky aahe plz reply ❤❤
तुझे मिस्टर कुठे आहे तू माहेरी का बरं राहते
सौ.दिदू नमस्कार.कुछ तो लोग कहेंगे.त्यामुळेलक्षदेवू नका.
सियाचे पपा कूठे आहेत त्यांनी दाकवना कधीतरी
tai tu maheri ka rahate
काही उपयोग नाही ताई प्रत्येक वेळी प्रश्नाची उत्तरे देणारा व्हिडिओ करून.. प्रत्येक जण नवीन नवीन प्रश्न शोधून काढणार.. असे कितीदा सांगणार.. आताच या व्हिडिओ कॉमेंट बघा अजय कोण अतुल तुझा कोण, अनन्या तुझी कोण मग अज्या आणि अनन्या कोण काय फालतुगिरी लावलीय लोकांनी इतके दिवस व्हिडिओ बघून पण येवढं कळत नाही का यांना कोण लागते कोणाचे हे मला तर लक्षात आले की लोक मुद्दाम मुर्खासारखे तेच तेच विचारतात जास्त मनावर घेऊ नको लोकांचं बोलणं
अनन्या कोन आहे तुमची
Vahini aahe tijhi Ajay chi baayko
विहान व सिया खूप छान आहे तुम्ही सर्वजण खूप छान आहात विहानला मुनूची आठवण येते की नाही
Bharti tai tumche mister kuthe aastat
तुम्ही आई कडेच राहता का
Tumcha navra kay kam karat astat
GD u r a didi of those mischious brothers the kartoons 😂😂😂 the great family bond.from sangli.which is our distt.though we r mumbaians. Once in a year we visit Gaon mone is tasgaon .
Hi tuze byby khup Sundar Aahe so cute baby ❤❤😘😘
तुमचा नवरा कुठे
अनन्या कोण आहे .तूमची
ताई तुम्ही इथे का रहातात
भारती नेहमी आनंदी निरोगी रहा मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार दे ते तु देशील पण तु खंबीर रहावं 🎉🎉
Thank you so much dear 😊
Anaya kon aahe tuzi g ani ajay pn
कशाला हिंदी मध्ये काही नको दीदी तू मराठी मध्येच bol aapn sangli chi ahot maharastriyn आपली बोली भाषा मराठी कोणासाठी आपली भाषा बदलायची नाही 🙏
ताई तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे लाभले भाग्य आम्हास आम्ही बोलतो मराठी
Ananya kon lagte tujhi
Mag tuze mistar kon ahe
चालणे नाही भरवणे म्हणा घास भरवते चारतो नव्हे
चारणे नका म्हणू
Tumchay mister kuthay rahatate
Beautyful ❤
Tai tumala 1 girl and 1 boy ahe ka 😊
Mg ananya kon aahe
ताई तु येथे का रहातात
Annanya tumchi kon aahe tai
Ajay chi wife ahe
Aasa kahi nahi.didi mhatal mhanun.mi aaatya aahe tari mala srwa bhache didi mhantat.
Tai tumche pati khuthe ahe sangana
आननया आनी तुमच नात काय आहे
Khup chan
खुपच छान ❤❤❤❤❤❤❤
Tai tu purn song mhn n
Ek video kr tya song vrti maar dala🎉🎉
Nkki😊
Aanannya Ajay chi kon aahe didi
Ajay.. अतुल. ताई तुम्ही बहीण.. भाऊ आहात
Ananya kon aahe
Ani ananya tumchi atul chi wife aahe ho na
अतुल चा चायनेल नाही का
Ajay motha aahe ki atul
खुप खुप छान विडीओ बनवता ताई तुम्ही
Atul che lagn kadhi to lagn ka jala nahi
Husband sobt nahi ka rahat
तुमचं गाव कोणतं ताई
Sangli
Ani ananya
Ananya pn yanchi bahin ahe😂
Ajay atul tuze bhau aahe
अनन्या कोन आहे
Sun ah ti
अनन्या अजय ची बायको च आहे न❤😂
Ajay motha ahe ka atul? Mala atul motha vatato mag adhi Ajay cha lagna ka kela? Anhi atul cha lagna ajun ka nahi, tyala lagna karaicha nahiye ka
I
Mohankamble
Ajay ani Anaya navara bayko aahet ka.
Anannya tumchi kon aahe tai
Vaini
@@dodothepug Ajay motha aahe ka Atul aani siya aani vihan konachi mule aaahet
Bahini che mula...Ajay Atul doga bhav ahet...... ananya Ajay chi baiko
Atul aani bharti navra bayko aahe naa Atul motha aahe kaa....
Atul ani bharti bav bahin ahe...bharti maherat raht ahe mulan sobat...
❤❤❤❤❤🎉🎉👌👌🥰🥰😘😘😍
Siya ani vihan konachi mul ahyt
👌👌👌👌👌👌👌👌👍❤👶😘😘😘👶
.
अनन्या तुमची कोण आहे
हो ताई तुमचा नवरा कुठे आहे
अनन्या तुझी कोण आहे