यशस्वी केळी शेतीची सात सूत्रे । Pollen Kisan
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #pollenkisan #farming #sagarkopardekar
For Agricultural Help - +91 9420969777
DISCLAIMER: The videos displayed on the RUclips channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
What are the best practices for sustainable farming?
How can farmers effectively manage pests and diseases?
What are the latest advancements in agricultural technology?
How can new farmers get started in the agriculture industry?
What are the benefits of crop rotation and soil health management?
How do climate changes affect farming practices?
What are some cost-effective ways to increase farm productivity?
What are the most common mistakes to avoid in farm management?
What role does water management play in agriculture?
#bananafarming #pomogranate #kisan #farming #smart #farming
केळीच्या ज्ञानतील ज्ञानेश्वर .
सुरवातीला काही दिवस मी आपल्याला पुस्तकी ज्ञान पाजणारा समजत होतो .
पण परत परत परत सर्व गोष्टी लक्षात घेऊन केळीतील तूच एक राजहंस .
Very informative sir 👍 👌
केळी लागवड करण्या पासून ते काडण्यापरेंत संपूर्ण नियोजन सागा .एक व्हिडिओ बनवा 🌱🌱🌱
1 दम मस्त महिती दिली
Everyone wants to understand what you said means you speak in hindi sir your knowledge will be known to all and it will be useful for farmers
Sir sprey nantar pan pitting chi proble aahe hya varshi pan aani gelya varshi pan. Purn pollen che sprey hote
Sir khup chan mahiti dili
Kup sudar mahiti deli sir,
खूप छान व महत्वपूर्ण माहिती सर,धन्यवाद🙏
खुप छान माहितपूर्ण माहिती आहे सर
1नंबर माहिती मिळाली धन्यवाद सर
Plant fakt 1.5 foot payantch annadravya uchalte tar m jaminbhar pasaravlel shenkhat vaya jat ka. ???
Kontya stage madhe konte khat takaych tyacha special video banava sir
Atishay chhan maahhiti baddal Dhanyavaad 🙏
छान माहिती धन्यवाद भैय्या
खुप छान माहीती 🙏🙏
Karapa niyantran kase karave
सर theory छान पण practically दाखवलं तर अतिशय छान होईल
विडिओ quality आणि विडिओ पण छान
खूप छान माहिती सांगितली सर red rust का येतो आणि त्यावर काय उपाय करावेत आणि जमिणीनुसर संपूर्ण खत व्यवस्थापन आणि फवारणी मार्गदर्शन करावे
Red rustchi favarani Kay sair
खूप छान विश्लेषण केले आहे साहेबानी साहेबांचे नाव काय आहे, आणि मोबाईल नंबर मिळेल का
Sir orange farming vr banva.... Kahi... Kup pareshani aahe orenge vidharbh
Kelicha sampurn shedule banwa please
रेड रस्ट येण्याचे कारण काय आहे सर
PIL bag thevatana 1pil sodala baki chhe kand khadale tar chalel ka
9623965555
Super
रेड रस्ट ना हो इसलिए क्या fungicide उपयोग करे
निसवण नंतर काय स्प्रे घेतले पाहिजे या बद्दल कृपया मार्गदर्शन करा...
🙏🙏
तीन महीना नंतर शेड्यूल कौनता वाप रावा
गड फवारणी कायवापरावे
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
देशी केळीला लांबी10फुट×रुंदी10फुट=20फुट दोन झाडांन मधील अंतर योग्य आहे
बेड ची मशागत करता येते नाही, बेड वर गवत भरपूर होते,मजूरी जास्त लागते.त्या साठी उपाय सांगा?
मलचीग पेपर वापरा
साहेब नमस्कार आम्ही कांदे बाग लागवड करतो आमची शेती दगड काळी हलकी आहे पण लागवड आनंर.किती.ठेवायच.माझी.केळी.जवळजवळ.20000हजार असते काही उपाय सांगा सर हि विनंती
पिल्ले कापायची बंद कधी केली पाहिजेत
सर तुमचा नंबर पाठवा
For More Agricultural Information & Help - +91 9881273355
, सराचेकपडेपाडरेअसुनडागकसेपडतनाहि
मी पिल्ले कापत नाही
अतिशय सुंदर लेख माऊली
Sir tequire your numbwr
Sagar sir yanch what's app number pathawa