Suresh Dhas यांना अपक्ष लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह : tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 81

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 часа назад +51

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 2 часа назад +22

    माफ करा धस साहेब, पण आष्टी च्या जागेवर running आमदार आजबे साहेब आहेत. म्हणून तेच खरे इथले दावेदार आहेत. तुम्ही आणि धोंडे साहेब अपक्ष लढू शकता.

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar Час назад +11

    आता कस पाटिल म्हणतील तसचं

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 часа назад +12

    बरोबर आहे अपक्ष लढा ज्याच्यात हिम्मत आहे तो निवडून येईल

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 2 часа назад +15

    अति तिथे माती

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 23 минуты назад +1

    कार्यकर्त्यांचा काही आग्रह नाही उलट तुम्हीच कार्यकर्त्यांना सहकार्य करा आणि एखाद्या कार्यकर्त्याला अपक्ष उभा करा कार्यकर्त्यांची अपेक्षा नाही तुमचीच अपेक्षा अजून पूर्ण झाली अजून आमदार व्हायचंच का

  • @apparaobhakare4121
    @apparaobhakare4121 Час назад +1

    काय बोलतो हे कोणाला काही कळत नाही.

  • @marutitalekar5074
    @marutitalekar5074 Час назад +1

    100% आष्टीचे आमदार तुम्हीच असता

  • @kishoradagale9553
    @kishoradagale9553 Час назад +2

    Only suresh anna

  • @sachinchalwadi1653
    @sachinchalwadi1653 38 минут назад

    ⏰✌️

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 2 минуты назад

    शेवटी भाजपने घरचा रस्ता दाखवला ना ,हेच आत्ता शरदपवारांकडे असता तर

  • @ladvitthal
    @ladvitthal Час назад +15

    आता फक्त ओबीसी आमदार धोंडे साहेब

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Час назад +4

      Kela ghe marathyacha yanda ekach laksha ahe panch khulya seatanvar marathach nivadun yeo ,no obc ❌

    • @Atharvrock123
      @Atharvrock123 Час назад +1

      धोंडे साहेब येणार नक्की कारण सर्व मुस्लिम मतदान मेहबूब शेख la जाणार त्यामुळे आमचे सर्व ओबीसी मतदान धोंडे साहेब la

    • @Atharvrock123
      @Atharvrock123 Час назад

      @@JayeshGayake तु बघ फक्त ओबीसी कसे निवडून येतात तुमची हवा फक्त बीड मध्ये आहे थोडी बाहेर तुम्हाला कोणी नाही विचारत

    • @hirkanitea
      @hirkanitea Час назад

      लोकशाही मधे आपली भूमिका मांडली की केळ घे बोलणे योग्य आहे का
      कोणीही असो ...येणार तर ओबीसी
      दुसरे असे की ओबीसी साठी वेगळे मतदासंघ नाहीत ..येवढे ज्ञान नसेल तर comment का टाकता...
      फक्त sc st चे राखीव असतात...
      ओबीसी असो की नव कुणबी...ओपन मध्येच लढावे लागेल

    • @Atharvrock123
      @Atharvrock123 Час назад

      @@JayeshGayake आधी तुमच्या लोकांची भाषा सुधरा मग निवडून या देव पण पाहतोय की तुम्ही कसे बोलतात ते.

  • @hirkanitea
    @hirkanitea 59 минут назад

    ताई म्हणतील तरी... ऐकायचे नाही
    Only OBC आमदार...
    कोणत्याही जातीचा.... नव कुणबी सोडून

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 Час назад +11

    दे ना मत गोळा करून पंकजा मुंडे ल निवडून आणण्यासाठी....अत का तिकीट भेटण्यासाठी तिने मदत नाही केली...अत कसे वाटतेय... सुर्या....😂😂😂😂 मराठा असून समाजाशी गध्दारी केलीस ना...तुला कोणी मराठा मतदान करणार नाही

  • @vijaykumardhakane9751
    @vijaykumardhakane9751 2 часа назад +9

    तु तर ताईला पाडलं

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 2 часа назад +2

    ❤❤

  • @jayrambangar9301
    @jayrambangar9301 50 минут назад

    आता फक्त ओबीसी

  • @statusmusic2240
    @statusmusic2240 Час назад +3

    Dhonde saheb ❤

  • @nishantjeve869
    @nishantjeve869 Час назад +1

    ही गर्दी मित्रांनो फ्रॉम भरायाला नाही बरका आली फ्रॉम भरा म्हणून सांगायला आलेय 👑👑👑👑तुम लाख कोशिष करो हमे बदनाम करनेकी!हम जबजब बिकरे है तब तब दुगणी रफतार से निखरे है!! समजणे वाले को इशारा काफी हैSuresh Dhas

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Час назад +1

      Itkech mata padtil ubha rahila ki😂

  • @raghavkhilare871
    @raghavkhilare871 Час назад +1

    Suresh aana dhas ❤

  • @royalpatil6144
    @royalpatil6144 54 минуты назад +1

    Dhas saheb panki mule tumhala umedvari nahi bhetli tine naka deu sangital

  • @marutitalekar5074
    @marutitalekar5074 Час назад

    अपक्ष लढा

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 2 часа назад +17

    धस 100% दणदणीत पराभव होणार एक मराठा लाख मराठा

  • @ravindrathite1320
    @ravindrathite1320 Час назад +5

    आष्टीचा आमदार जरांगे पाटील सांगतील तोच होणार तो कोणीही असो..

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy Час назад

    सगळीकडे चौरंगी लढत आहे तुम्हीपण लढा

  • @balajip1604
    @balajip1604 2 часа назад +6

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 часа назад +7

    सुरेश अण्णा धस आमदार विजय होणार 💯🚩🚩

  • @sandiptayde4737
    @sandiptayde4737 Час назад +3

    पडला आता तु

  • @sandeshsangale8624
    @sandeshsangale8624 2 часа назад +5

    भावी आमदार भीमराव धोंडे

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 57 минут назад +1

    पाटील म्हणतील तस

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 2 часа назад +10

    वंजारी ठरवतील तेच आमदार धोंडे साहेब ❤❤

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 2 часа назад +3

      😂😂

    • @Nelsonsanatani706
      @Nelsonsanatani706 Час назад

      मराठे मुतले ना तर वंजारी दिसणार सुद्धा नाहीत...पण तुम्ही ओबीसी ओबीसी करून खऱ्या ओबीसी ल चुना लावत आहेत😂😂

  • @marutitalekar5074
    @marutitalekar5074 Час назад +1

    मनोज दादा तुमच्या पाठीशी आहे

  • @marutitalekar5074
    @marutitalekar5074 59 минут назад +1

    मराठी समाजाचा पाठिंबा जरांगे दादा सांग ना त्यालाच

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Час назад +4

    स्वतचं आधी लोकांना सांगून ठेवायचं आणि नंतर म्हणायचं कार्यकर्त्यांनी मागणी केली म्हणून अर्ज दाखल केला😂😂

  • @gavthikatta-143
    @gavthikatta-143 2 часа назад +2

    माधव ❤❤

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 Час назад +1

    ना घर का ना घाट का आसि परस्थीती

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n Час назад

    रामकॄष्ण हरी वाजवा तुतारी

  • @vijaykumardhakane9751
    @vijaykumardhakane9751 2 часа назад +3

    भिमराव धोंड ह्या वेळेस आमदार

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Час назад +7

    मुंडे शिवाय महाराष्ट्र भर राजकारण हालत नाही 💪💪💪💪💪💪

    • @Atharvrock123
      @Atharvrock123 Час назад

      बरोबर मित्रा

    • @sks1464
      @sks1464 52 минуты назад

      हो म्हणून चिक्की ला बीड मध्ये लोकांनी लोळवले बरका

    • @ssscreationaikno.1307
      @ssscreationaikno.1307 27 минут назад

      Loksabhela kalal

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 часа назад +5

    आष्टीत OBC उमेदवार देणार आहे BJP......

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 2 часа назад +6

      बीड जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात मनोज दादा सांगतील तोच आमदार लक्षात ठेवायचं

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 2 часа назад +1

      🍌🍌🍌

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Час назад +3

      महाराष्ट्र मध्ये उभा करा मग 288बघु

    • @Atharvrock123
      @Atharvrock123 Час назад

      ​@@vijaymore7026 तुम्ही फक्त बीड मध्ये उड्या मारतात बाकी कडे तुम्हाला कोणी विचारत नाही

  • @nishantjeve869
    @nishantjeve869 Час назад +1

    येकच निर्धार सुरेश आण्णा आमदार येकमेव आमदार ज्याला फ्रॉम भरा म्हणून हजारो लोक उतरले रस्त्यावर❤❤ महाराष्ट्रचा बुलंद आवाज

  • @LalaYevle
    @LalaYevle Час назад +2

    आता कसं जरांगे पाटील सांगतील तसं

  • @mayurb6534
    @mayurb6534 Час назад

    Hyavhi daang mara re😂

  • @balasahebbhosale1053
    @balasahebbhosale1053 Час назад

    Dhol wajwa

  • @NitinBhartiok
    @NitinBhartiok 2 часа назад +3

    भावी आमदार विजय भाऊ गोल्हार

  • @tansss5740
    @tansss5740 Час назад +1

    Mns madhun ladha

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 11 минут назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂फहातलू