संपूर्ण गावचं आहे शुद्ध शाकाहारी | Pure vegetarian village | Kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2022
  • #TarunBharat #kolhapur #village #veg #nonveg #vegiterian #tambdapadhararassa #tambdapandhra #vegkolhapuri #pureveg #kogilkhurd #karveer #jagatbhari #मटण #chiken #fish #mutton #मांसाहार #मांसाहारी #कोगील_खुर्द #आम्ही_कोल्हापुरी #जगातभारी
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 139

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Год назад +19

    जिथे सगळे विज्ञान संपते तिथंन देवा ची सुरूवात होतें ..... जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @sandeepchavan3610
    @sandeepchavan3610 Год назад +34

    आपल्या महाराष्ट्रात एक नंबर गाव . अतिशय बरं वाटलं. या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यायला हरकत नाही.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад +29

    अतिशय सुंदर सात्विक गाव आहे तुमच.
    ❤❤

  • @madandharmadhikari9466
    @madandharmadhikari9466 Год назад +6

    अशा गावात येऊन राहायला हरकत नाही , खरंच मानलं पाहिजे

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Год назад +9

    छान ताई आपण सुंदर गाव दाखवून मन प्रसन्न झाले आणि देवी चे सत्व आहे,या कलियुगात पण सत्य आहे, हे सिद्ध झाले देवी चरणी नतमस्तक होतो अंबज्ञ,

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Год назад +3

    धन्य ते गाव धन्य ती लोक
    आम्हाला तर तांबडा पाढरा शिवाज जमतच नाही

  • @riddhisabale.9466
    @riddhisabale.9466 Год назад +33

    गावाबद्दलची वेगळी परंपरा सांगितली.खुपचं सुंदर माहिती .संपूर्ण गावचं शाकाहारी ते ही कोल्हापुरा पासून जवळच असणार.आश्चर्यच

    • @sureshrewade6423
      @sureshrewade6423 Год назад

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Год назад +3

      ऊत्तर प्रदेशात देवबन्द जवल एक मिरगपुर एक गाव आहे ,,सर्व गाव शाकाहारी आहे,,कांदा लहसून गाजर मुली सुद्धा खात नाही

    • @royvlogs2502
      @royvlogs2502 Год назад

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Год назад +2

    शाकाहार उत्तम आहार

  • @SK-xr6kf
    @SK-xr6kf Год назад +3

    हा खरा महाराष्ट्र आहे...अप्रतिम. ❤

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 Год назад +6

    तुमच्या सात्विक गावासारखं संपूर्ण महाराष्ट्र व्हायला पाहिजे .‌ . . . . . !!

  • @mallinath7467
    @mallinath7467 Год назад +10

    लिंगायत बहुसंख्यक असल्यानेच गाव शुद्ध शाकाहारी आहे , गर्व आहे मला माझ्या जातीचा बसवेश्वरांच्या शिकवणीचा !

  • @sudhirgawande198
    @sudhirgawande198 Год назад +10

    आदर्श गाव. अहींसक गाव.,👏💐

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Год назад +3

    शाकाहारी असणं खूप चांगला आहे

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +5

    ग्रेट ❤🖕❤️🙏🙏🚩🚩 तुमच्या गावाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 👍❤️🙏🚩 परमेश्वराने तुमच्या गावासारखे संपूर्ण महाराष्ट्राला, हिंदुस्थानला शाकाहारी बनवण्यासाठी सुबुद्धी घालावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 एक बनो नेक बनो आजीवन शाकाहारी बनो❤

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад +4

    आषाडी एकादशीला सुमारे25 वर्षे पूर्वी एकाने पिराचि जञा ठेवली 20किलोच बोकड पहिल्या पंगतीला संपला मी शुद्ध शाकाहारी आसल्याने काही पंगतआसेल तरफार कोणी जेवायला येतच नाहीत माझे शेजारीच जञा आसते सहा महिन्यातून माणसबसयला जागा नाही

  • @mallinath7467
    @mallinath7467 Год назад +14

    अनिसवाले ऊद्या तीथे डुक्कर कापून खातील 😅

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Год назад +2

      तूला अजीबात मिळणार नाही

    • @mallinath7467
      @mallinath7467 Год назад +1

      @@sukalalshinde4144 त्यांनी चोखून टाकलेली हाडक तुला मीळाली तर बस की टेन्शन घेऊ नको !

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 Год назад

      @@sukalalshinde4144 😂

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Год назад +1

      @@mallinath7467
      तू शेण खा

  • @hemant446
    @hemant446 Год назад +6

    अप्रतिम
    आम्ही ही शाकाहारी
    असे सर्व जग व्हावे

  • @kalevidyanand
    @kalevidyanand Год назад +9

    मांसाहार व दारू वाईट हे खरे पण ते केल्यास संकट येते ही अंधश्रध्दा होय.

    • @mahendrashinde793
      @mahendrashinde793 Год назад

      अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना शहानिशा करायला सांगा. आणि जो काय निकाल होईल तो जनतेसमोर प्रांजळपणे सांगा.

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 Год назад +4

      दादा...देवीदेवतांच्या नावान मुक्या प्राण्यांना मारुन खाण्यापेक्षा...देवीचा कोप होतो म्हणून दारू मासांहार न करण कधीही चांगलच...सरप़ंच ताईंचे विचार खुप आवडले... आणि त्यांनी फक्त त्यांच्या गावापुरतच मर्यादित ठेवलय ना...

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav1165 Год назад +3

    अभिनंदन खुप छान गाव आहे शाकाहारी

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Год назад +6

    *मला हे गाव खूप आवडल*

  • @ankushirkar1935
    @ankushirkar1935 Год назад +10

    खानापूर तालुक्यातील रेणावी गाव शाकाहारी आहे जिल्हा सांगली

  • @chandrakantkhamitkar6396
    @chandrakantkhamitkar6396 Год назад +7

    मानवी अहार शाकाहार

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Год назад +2

    छान वाटल हे ऐकून

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Год назад +5

    घूप छान माझ्या पण गावात अजुन कुणाच्या ही घरी मटण शिजलं नाही आमचा पण देव लिंगायत आहे श्री कलेश्वर
    मु. पो. चिटटा (के) ता.बसव कल्याण जिल्हा .बिदर
    कर्नाटक .

  • @allpossiblework.....1488
    @allpossiblework.....1488 Год назад +10

    खूप छान,,,, वाटल,,,, अस गाव पहिजे,,, नहीतर सगली कड़े राक्षस,,,, आहे,,,,,,

  • @satishrabde667
    @satishrabde667 Год назад +3

    शाकाहारी असने खुपचं छान आहे

  • @sakharamkale7462
    @sakharamkale7462 Год назад +11

    निरोगी स्वास्थ्यासाठी शाकाहारी राहणे योग्य च आहे.

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 Год назад +1

      🤣🤣 अंधश्रध्दा आहे

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 Год назад +3

    👌👌 खूप खूप छान आहे परंमपरा मांस नाही म्हणजे दाऊ नाही व्वा मस्त म्हणजे वेसन पण नाही मग वेसन नाही तर संसार पण किलेर चालनार तर हे शास्त्र पध्दती प्रत्येक गावात होयला पाहिजे मग तो कोणत्याही धर्माचा असो मांस नाही तर दारू पिणे बंद मस्त छान वाटले हा व्हिडिओ बघुन 🥰👏👏👏👏👏

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 Год назад +3

    कनाशी पण गाव पुर्ण शाकाहारी आहे.जळगाव जिल्हा, पाचोरा तालुक्यातील

  • @rohanpatil2821
    @rohanpatil2821 2 месяца назад

    शाकाहारी आहार उत्तम आहार

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Год назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राम राम 🌹🌹🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Год назад +4

    खूप छान वाटलं हे सर्व बघून अस सुदधा महाराष्ट्रात एक देवस्थान आहे

  • @abcdefghijklmnop1088
    @abcdefghijklmnop1088 Год назад +6

    पुन्हा एक गांव जळगांव जिल्ह्यात शाकाहारी आहे...

  • @tukarmpawar5216
    @tukarmpawar5216 Год назад +4

    Tukaram pawar very nice amazing सलाम तुम्हाला हे सर्व पाहून मला खूप आवडले

  • @Sagarpawar-ix7ky
    @Sagarpawar-ix7ky Год назад +1

    Maanav aahar Shakahar..
    Rakshas aahar Mamsahaar

  • @npmohre8726
    @npmohre8726 Год назад

    Wa khup Chhan pratha ani Shraddha yancha sangam ,!

  • @manojsavardekar1950
    @manojsavardekar1950 Год назад

    छान माहिती दिली आहे,

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Год назад +25

    खूप छान आहे गाव हे खरे आहे का?आम्हाला शाकाहारी मुलगी मराठा समाजातील माझ्या भावासाठी पाहिजे आम्ही पण सगळे शाकाहारी च आहोत अशा मुलगी मिळेल तर खूप खूप बरे होईल कृपया लवकरच कळवावे. पवित्र गाव आहे तुमचे.🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Год назад +4

      तुम्हाला पाहिजे असल्यास कट्टर शाकाहारी,मुंबईतील जैन स्रिया लॉलीपॉप चोखतानाचे चित्र दाखवून देईन.

    • @RajendraGopalShedge
      @RajendraGopalShedge Год назад +4

      @@rameshmhatre1565 खरे आहे हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला शाकाहारी मराठा समाजातील मुलगी हवी आहे.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад +2

      ​@@rameshmhatre1565 काही अंशी खरे आहे.
      आणि ह्याच जैन, गुजराती समाजा कडे "तमाम मराठी "लोक नोकर म्हणून काम करतात.

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Год назад +3

      @@rajshinde7709 शाकाहारी राहून देव भक्ती केल्यास आणि आपले काम धंदे केल्यास माणूस जितके म्हणाले तितके पैसे कमवू शकतो
      जय श्री राम

    • @trueindian3623
      @trueindian3623 Год назад

      @@user-vz2kq7ys1z age Kay bhava tuz

  • @anilkhutaleashirvad4128
    @anilkhutaleashirvad4128 Год назад

    खूप छान पध्दत आहे

  • @b.s.nadage2346
    @b.s.nadage2346 Год назад

    अतिशय सुरेख

  • @Pramodparse
    @Pramodparse Год назад +1

    देव आहेच

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Год назад

    सुंदर 🙏🌹

  • @sunitakamble7916
    @sunitakamble7916 Год назад

    खूप छान आहे देवीला म

  • @girishmane7812
    @girishmane7812 Год назад +1

    Acha

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 Год назад +1

    चांगले गांव आहे

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 Год назад +4

    दारू पितात का???

  • @devdattamunde6296
    @devdattamunde6296 Год назад +1

    Nice

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад

    खूपच सुंदर आहे गाव व गावकरी असे सर्व गावात झाले पहिजे मुक्या प्राण्यांच्या हत्या बंद हाेईल

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад +6

    really amazing village near kolhapur. The great united people and spritiual powar of Goddess.

  • @user-rz6bd2wi3u
    @user-rz6bd2wi3u Год назад

    Very nice

  • @garudagaruda3425
    @garudagaruda3425 Год назад +2

    खूप खूप छान ❤

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 Год назад +3

    खंरण ऐक नंबर आहे गांव

  • @prabhakarpayghan392
    @prabhakarpayghan392 Год назад

    Nice,no,1

  • @pikeltevikelagricalcharproduct

    👌

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Год назад +5

    खूप छान गाव आहे 👌👌👌👌👌

  • @Sagarpawar-ix7ky
    @Sagarpawar-ix7ky Год назад +1

    JAi Mahaveer
    Jai jain dharam

  • @santoshpawar8891
    @santoshpawar8891 Год назад

    रामकृष्ण हरी

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад

    रामायणे घडावी येथेच रघुत्तमाची.
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 Год назад

    👍👍

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 Год назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Год назад +1

    🙏

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Год назад +5

    Very nice news👍

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Год назад +1

    अस काही नाही ह्या गावात मी मटन खाऊंन गेलेलो आहे आणी ह्या मंदिरात पण 20 मिनट बसून अलो आहे,चांगले आहे गाव शाक़ाहारी आहे याचा अर्थ असा होऊ शकत नाही की अंधश्राद्ध पाळावी

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @avinashg8216
    @avinashg8216 Год назад

    कारण काहीही असो शाकाहार हाच उत्तम आहार आहे

  • @rajajadhav5198
    @rajajadhav5198 Год назад +1

    Kharokhar eshwari gav ahe

  • @omkarkotalkarvlogs
    @omkarkotalkarvlogs Год назад

    Devi ni sgly Maharashtra vr ticha rag dharla phijel

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 Месяц назад

    🚩🙏🏻🙏🏻

  • @vanitadevare2886
    @vanitadevare2886 Год назад +1

    Khoob Achcha Uttam Jay Satguru

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Год назад +1

    🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs Год назад

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Год назад

    शेवटी देवाचा महिमा अपरंपार आहे मोठा आहे या अंधश्रद्धा वगैरे काही बोंबलत आहे त्यांना परिस्थिती घडली पाहिजे

  • @paragjoshi866
    @paragjoshi866 Год назад

    अनिस वल्याना दाखवा विडिओ😅

  • @krishnapithe8027
    @krishnapithe8027 Год назад +1

    Good luck

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 Год назад

    आमचे गाव पण शाकाहारी गाव pn
    पण सगळ्यात जास्त दारू आमच्या गावात पितात
    त्यामुळे india chya economy ची भिस्त जबाबदारी ने पेलली आहे अमच्या गावाने
    सांगली ❤

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 Год назад

    एकदम भारी

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 Год назад

    खुप छान आहे.गावात यायचं झालं तर कसं यायचं कोल्हापूर ते या गावचे अंतर किती आहे.किंवा भुदरगड वरून किती लांब आहे. 🙏🙏💐💐

    • @user-oc7yk3qb2j
      @user-oc7yk3qb2j 16 дней назад

      कनेरी मठाजवळच आहे

  • @trueindian3623
    @trueindian3623 Год назад +1

    Hya aslya advertising media Chi kamal aahe sagali
    Hyach video Chi suruvaat bagha ki madam chi commentry toplbhar Lal padli asti Evdh mirch masala laun starting keli madam ni
    science shudhha many krtay Hya aslya advertising cha 101% side effect padto 🙉🙈🙊🙏

    • @trueindian3623
      @trueindian3623 Год назад

      Had hoti h video h veg kaa gana bajaya non veg ka🙊🙈🙉🙏

  • @amolchougale4424
    @amolchougale4424 Год назад +7

    Ya gavalacha praytan vikas kela pahije aani he gav jagasamor aanl pahije

    • @Siddya_5545
      @Siddya_5545 Год назад +1

      गोव्याला गेला आहेस वाटलं सुधारला असचीलं 😂🤣😂😂🤣

    • @amolchougale4424
      @amolchougale4424 Год назад

      @@Siddya_5545 kon tu

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Год назад +2

    ऊ नमः शिवाय 🙏🙏🌹🙏🙏⭐⭐⭐⭐⭐🌹❤️🌹🙏🙏

  • @maheshchavan8732
    @maheshchavan8732 Год назад

    Chan

  • @sunitakamble7916
    @sunitakamble7916 Год назад +1

    माझा नमस्कार

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Год назад

    Nice ❤

  • @laxmanjadhav5773
    @laxmanjadhav5773 Год назад +1

    Mla aj mahit zale

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 Год назад

    कोरोनात कुठं होता तो?

  • @ashokchavan1583
    @ashokchavan1583 Год назад +3

    गाव कोणतया रोडला आहे

    • @siddheshchougale7704
      @siddheshchougale7704 Год назад

      कनेरी मठाच्या जवळ गाव आहे

  • @laxmanjadhav5773
    @laxmanjadhav5773 Год назад

    Anhi shejaril gavatch ahot

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Год назад +5

    गावाचे नाव तालुका काय आहे?

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Год назад

    मटण खाउच नका नाहीतर गावातील आणी घरातील लक्ष्मी निघून जाते काकू

  • @monalisangave86
    @monalisangave86 Год назад +7

    न का येईनात असे पाहुणे ताई, पाहुण्यांनी देईल ते खाल्ले पाहिजे

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 Год назад

    Sampurna desh ka shuddha shakahari hot nahi

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Год назад +1

    रेनावी हे पण आसच आहे

  • @santoshkhadke1063
    @santoshkhadke1063 Год назад +2

    अनिस ला दाखवा हे गांव

  • @MASS_9880
    @MASS_9880 Год назад +2

    किती अंधश्रद्धा.... देवाचा impact फक्त gava पुरताच. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला व्हायला पाहिजे... देवाचा कोप व्हायला ती काय wifi chi range आहे का? काही पण. Kolhapur ला जाऊन खात असतील गुपचुप. दुनिया लय लबाड आहे भाऊ.... अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे video नका टाकत जाऊ. एकदम बकवास video.

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Год назад +1

    😂😂😂😂😂😂

  • @B.m.bitnalkar
    @B.m.bitnalkar Год назад +2

    अंधश्रद्धेवर लोक आहेत

    • @mahendrashinde793
      @mahendrashinde793 Год назад +1

      अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना शहानिशा करायला सांगा. आणि जो काय निकाल होईल तो जनतेसमोर प्रांजळपणे सांगा.

    • @abhipatil7898
      @abhipatil7898 Год назад +2

      मटण खाऊन मग गावात जाऊन बघा कि... कळल मग श्रद्धा आहे कि अंधश्रद्धा....

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Год назад

      दिसलीच अंधश्रद्धा

  • @merijaanhindustan6816
    @merijaanhindustan6816 22 дня назад

    Gg😂😂😂😂😂😂😂

  • @vishweshmore9309
    @vishweshmore9309 Год назад

    भारत चंद्रावर जरी पोहोचला तरी अंधविश्वास सोडणार नाही. ☠️

  • @smartindiafatherofamerica5150
    @smartindiafatherofamerica5150 Год назад

    😂😂😂Kay fekato Mhatara😂😂😂😂

  • @pundlik1551
    @pundlik1551 Год назад

    Very nice