पुण्यातील बांधणी साड्यांचे अप्रतिम कलेक्शन तेही होलसेल भावात,सुंदर बांधणी ड्रेस मटेरियल व दुपट्टे👌
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- भटयानी क्रीयेशन ,बांधनी हाउस
गाळा नं.37 ,महात्मा फुले भाजी मंडई समोर ,बाबू गेनू चौक.नवसाच्या गणपतीच्या बाजुला.
मो. न.-7387063601
या एरिया मधे खुप वेळा आले आहे पण दुकान माहित नव्हत ताई तुमच्या मुळे माहित झाल😊 आता नक्की जाईल इथे
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद ताई 🙏😊
तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा .🙏
Khup Chan bandhani collactions..
Aamhi Nikki gheu...
Tumchya mule aamhala mahiti milali...
Dhanyawad vahini 🙏😊
Dress material must dupatte sadya छानच
Thanku so much madam 🙏😊
Kupach Chan collection ahe Mala bandhani khup awadte nakki visit deyen Fharach surekh.
Dhanyawad madam 🙏😊♥️
Thanks for information... Quality changli ahe ka pan??
किंमतीच्या मानाने ठिक ठिक आहे .
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
कलेक्शन फार छान आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी धन्यवाद ताई 🙏😊दुकानदारांचा नं 7387062601
Thanku tai❤
धन्यवाद ताई 🙏😊
Pimpri la ki tulshibag?
बाबू गेनू चौकात ,नवसाच्या गणपतीच्या बाजूला .
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Very nice 👍
Thanku so much 🙏😊
Viedo क्लिअर नाही साडी नीट दिसत nahi
हो ,व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Shop address taka
बाबू गेनू चौक ,नवसाच्या गणपतीच्या बाजूला
व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️
आम्हाला एका कलरच्या 16 साड्या मिळतील का कोणत्या सोहळा मिळते त्या दाखवा मला एक सारख्या
हे आमचे दुकान नाही आहे, तुम्हांला दुकानदारांचा नंबर देते फोन करून विचारू शकता ,
7387062601 बांधनी हाउस
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Nice😊
Thanku so much 🙏😊
ठाणे सिटी मध्ये तुमचे शॉप आहे का
नाही मॅडम. व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
8:41
धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर साड्या
खूप धन्यवाद ताई 🙏😊
नाशिक ला कुठे शाखा आहे पत्ता
नाशिकला नाही शाखा .धन्यवाद मॅडम 🙏😊
Band kewha aste?
कधीच नसते ,सोमवारी फक्त 11 वा.नंतर उघडते.
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Tai te aahmi customer mahnun singal piece ghyayla gelo tr miltil ka
Ho milel Dhanyawad Tai 🙏😊
खूप छान आहे पण पता नीट सांग कुठली पेठ
पेठ नाही, महात्मा फुले भाजी मंडई समोर, नवसाच्या गणपतीच्या बाजूला.
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 😊🙏
online purchase aahe ka
नाही .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Vary nice 👌 👍 👏 namaste tai 🎉🎉🎉🎉mi yenar
🙏ताई ,व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद, मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. 🙏
@@anitaskitchengarden5808 शुभ सकाळ ताई तुमचे मनापासून धन्यवाद माझी कॉमेंट्स बघितल्याबद्दल
Tai mala hya shop cha no send kara...
Mala sadya ghaichya ahet
Tai amhi gelo hoto pan dukandarane great vadhale
हो का ,त्यांना म्हणायचे आम्ही व्हिडिओ पाहून आलो .
व्हीडीओ पाहण्यासाठी धन्यवाद ताई 🙏😊
Rang jato yacha
फस्ट वॉश ड्रायक्लीन करावे लागेल. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद, 🙏😊
Cottem आहे का
हो .धन्यवाद मॅडम 🙏😊
नाशिक ला आहे ka
नाशिकला नाही आहे ,फक्त पुण्यातच आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 😊🙏
Online milel ka
नाही मॅडम 🙏व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद 😊🙏
दुकानाचे नाव सांगा
भटयानी क्रिएशन ,व्हिडिओ मध्ये सांगितलें आहे .
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Material konte aahe
बांधनी. धन्यवाद मॅडम 🙏😊
पत्ता पुर्ण दिला नाही...पुणे का? मी मुंबई हुन लिहतेय
हो पुण्यामधे आहे ,पत्ता डिसक्रिपशन मध्यें दिला आहे. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
Online shopping करता येईल का?
दुकानदारांचा नं 7387062601 ला विचारु शकता .व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
Online purchase ahe ka?
Nahi madam 🙏😊 Thanku for watching our video, 🙏♥️
Singal pic ahet ka
हो मिळेल. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद, ,🙏😊
Minimum kiti ghyave lagel?
Tumhi one piece dekhil ghyu shakta
Thanku so much Tai 🙏😊
Colour जाणार नाही ना
काही माहिती नाही मॅडम 😊व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
1piece denar?
हो देतात .धन्यवाद ताई 🙏😊
Kiti 1 भेटेल
Online aaha ka
discripshion box madhe phone no dila aahe, vicharun paha .
Thanku so much madam 🙏😊
कुठे आहे
व्हिडिओ मध्यें अड्रेस सांगितला आहे ताई , दुकानदारांचा नं 7387062601 आहे .
धन्यवाद ताई 🙏😊
Give the correct address please
महात्मा फुले भाजी मंडई समोर ,नवसाच्या गणपतीच्या बाजुला.
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद भाऊ. 🙏😊
Me Nagpur la rahare ite kute aaheka badhani print Shap plz saga
नागपूर मध्ये माहिती नाही मॅडम 🙏व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Shop cha contact no. Invalid aahe mam.
हो का ,त्यांनी दिला त्यावेळी हाच होता .
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
आवाज कमी आहे खुप
हो ताई ,मायक्रोफोन मध्ये प्रॉब्लेम् झाला होता,
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
व्हिडिओला आवाज व्यवस्थित नाही
हो ताई ,धन्यवाद 🙏😊
आम्ही गेलो होतो या शॉप मध्ये पण त्याने आम्हाला महाग दिला ड्रेस मटेरियल साडेतीनशे ला सांगितलं त्याने आम्हाला 450 दिला
त्यांना सांगायचे तुम्ही व्हिडिओ मध्यें 350 बोलले आहात ,आम्ही व्हिडिओ पाहून आलो .
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई, 🙏😊
àà11@@anitaskitchengarden5808
तुमच्या दुकान चापत्त़ा सांगा
महात्मा फुले भाजी मंड,ईं समोर ,नवसाच्या गणपतीच्या बाजुला. धन्यवाद ताई 🙏😊
Address
महात्मा फुले भाजी मंड.ई समोर ,नवसाच्या गणपतीच्या बाजुला आहे.
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
Mi hya dukanatun nehmi kharedi karat aste .
वा छान ,😊
व्हीडीओ पाहण्यासाठी धन्यवाद ताई, तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. 🙏😊
ऑनलाईन मिळेल का
माहित नाही मॅडम, व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद 🙏😊
Tai punyat kan,gadwal Kiva Aaj jila kalyani cotton mhantat tyachyavar blovg nmbanva
हो लवकरचं व्हिडिओ बनवू .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई🙏😊
Please do use Mike quality of camera is also not good don't take personally
Ok, thanku so much madam 🙏😊
रेट जास्त सांगतात प्रत्यक्ष मी गेली आहे या दुकानात
त्यांना सांगायचे आम्ही व्हिडीओ पाहून आलो म्हणजे ते कमी घेतील.व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
पत्ता सांगा कुठे आहे
डिसक्रीपशन बॉक्स् मध्ये अड्रेस लिहिला आहे ,व्हिडीओ मध्ये देखिल सांगितला आहे .फोन नं 7387062601
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊
नंबर पाठवा व. पत्ता सांगा
Pp
Thanku 🙏😊
online milel kay?
दुकानदारांचा नं 7387062601आहे.त्यांना विचारु शकता ताई 😊धन्यवाद ताई 🙏😊
नंबर पाठवा
7387062601
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
Contact no melel ka shop cha
7387063601
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
रेट पण कमी आहे
हो ,दुकानदारांचा नं 7387062601आहे
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊व्हिडीओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.🙏
Online deta ka
🙏ताई व्हिडिओ पाहण्यासाठी,😊
दुकान मालकांचा फोन नं आहे हा 7387062601 विचारू शकता .,🙏😊
धन्यवाद ताई 🙏😊
Mala pan 😂
Thanku so much ❤❤😊,🙏