मुग्धा तुझ्या आवाजाने खरोखर मंत्रमुग्ध होऊन जातं म्हणूनच तुझं नाव मुग्धा आहे असं वाटतं . संताच्या अभंगांचा, ओव्यांचा अर्थ या गायनातून सहज कळावयास मदत होते . धन्यवाद . खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद .
खरच फारच सुंदर गायलीत ही रचना तु आता काही नाटकात काम करावेस असे वाटले,पं फयाजजीचे लाईव्ह गाणे ऐकण्याचा मला योग होता तोच भास मला झाला छानच छान अश्याच उत्तम कलाकृती तुझे हाती घडोत .
मुग्धा ,मुळातील आशाताई खाडिलकर यांचे व नंतर नवचंडी यागाच्या वेळी लहानपणी तू गायलेले गाणं नंतर पूर्ण कविता ऐकलु ,आता पाच वर्षापूर्वी चे तुझे गाणं ,पुन्हा ऐकताना गाण्याची समज ,अर्थ समजून घेऊन म्हणताना छान वाटतय.अशीच तू प्रथमेश व सर्व आणि आर्या , लिटिल चँप्स गात राहा
फार बालिश निवेदन, गाण्याच्या ज्या प्रचलीत चाली आहेत त्या बदलून जर गातील तर फार काळ टिकणार नाहीत. दोघे उत्तम गातात पण शास्त्रीय आणि नाट्यसंगीताची शिदोरी आयुष्यभर पुरेल इतकी आहे ती सोडून इतर गाण्यांच्या नादाला लागू नये. तो बुडबुडा आहे. लोकांची खोटी स्तुती ऐकून फसगत करुन घेतील.
🌹👌मुग्धा हंसिनी ,कोकीळ सुस्वर , रूबाबदार गाणं,अप्रिम!!⭐️❤️👌⭐️❤❤️👌⭐️❤❤️👌⭐️❤❤️👌⭐️❤⭐️⭐️⭐️⭐️🙏
मुग्धा तुझ्या आवाजाने खरोखर मंत्रमुग्ध होऊन जातं म्हणूनच तुझं नाव मुग्धा आहे असं वाटतं . संताच्या अभंगांचा, ओव्यांचा अर्थ या गायनातून सहज कळावयास मदत होते . धन्यवाद . खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद .
खूप सुरेख गायन झालं मुग्धा ताई। खूप आवडलं मला। प्रत्येक शब्द कळत होता 👍👍👍👌👌👌
खुप छान - पन काहीही म्हाणा फयाज़ is फयाज़
लहान लहान म्हणता मुली सर्वार्थाने मोठ्या झाल्या! काय समज आहे गाण्याची!! 👌👌
This is one of my favorate.
Raag Bhatiyaar.
Well sung by u Mugdha...
God Bless U.
खूप छान किती दिवसांनी ऐकायला मिळाले हे गाणे मुग्धा खरंच तुला खूप खूप यश मिळो या कलेमध्ये
Dear Mugdha what a fantastic voice U have! I often all songs of ur's! U have given this sweet voice by GOD ! Keep it up Beta ! Bless U !
Faiyyaj ji chey gaaney tu mastach mhatley. Best wishes
खरच फारच सुंदर गायलीत ही रचना
तु आता काही नाटकात काम करावेस असे वाटले,पं फयाजजीचे लाईव्ह गाणे ऐकण्याचा
मला योग होता तोच भास मला झाला छानच छान अश्याच उत्तम कलाकृती तुझे हाती घडोत .
मुग्धा अतिशय सुंदर गाते परमेश्वर तिला उदंड यश देवो
Atishay Surekh
अगदी खरे
Well done Mugdha. I got tears in my eyes. God bless you 👍💐
मुग्धा ,मुळातील आशाताई खाडिलकर यांचे व नंतर नवचंडी यागाच्या वेळी लहानपणी तू गायलेले गाणं नंतर पूर्ण कविता ऐकलु ,आता पाच वर्षापूर्वी चे तुझे गाणं ,पुन्हा ऐकताना गाण्याची समज ,अर्थ समजून घेऊन म्हणताना छान वाटतय.अशीच तू प्रथमेश व सर्व
आणि आर्या , लिटिल चँप्स गात राहा
Mugdha Che gayan aaikatch basave etake sundar aste.👍👍🎉🎉❤️
Another Super song by you. Best wishes .,शुभकामनाएं ।
फारच सुंदर अविष्कार...!गायनातून कथानक उभे राहिले....फैय्याजच्याच ताकदीचे गायन.....कमाल😘
फार सुंदर ❤❤❤
Khup chan gane, Mugdha ni chan gayle
Wah! Atishay ramya! Apratim!
Excellent 🎉
❤😂सुंदर 😢😮
खुप खुप अभिनंदन 🙏🙏🌹🌹🌷🌷
क्या बात है....👌👌
गीत रामायण गा..ताई.
Very beautiful
Nice mughda tai
खूप खूप छान.
Very difficult song sung very well.
Singing .Songs With.Sweet.Voice
Very nice Mugdha....👌
Amazing, brilliant
Excellent.
Maz khup avadat song
Mugdha khup chan
खूपच छान
Simply Wow!
Surel mhatla aahe, pratyek rachnechi speciality aste aani tyacha background…especially ashi Natya geete Shabdacha vajan chukichya peshkarani ghetla tar aikayla bara vatat nahi…yachi dakshata balgavi….harkati tana murkya ghyavyat pan kadhi kuthe kashala tya shabdala poshak aahe ka? Krupaya thoda vichar karava
Very Nice Mugda
खूप छान गाते बाबा
khup chan
छान गायल .....
Sushma Kulkarni छान
👍👍👍👍👍❤❤❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌
Sundar
👌👌
खूप छान
Harkati Changlya Ghetlyat.
Absolutely fabulous
Mala 9th years mugdha avadte attachi mugdha 30 years diste
फार बालिश निवेदन, गाण्याच्या ज्या प्रचलीत चाली आहेत त्या बदलून जर गातील तर फार काळ टिकणार नाहीत. दोघे उत्तम गातात पण शास्त्रीय आणि नाट्यसंगीताची शिदोरी आयुष्यभर पुरेल इतकी आहे ती सोडून इतर गाण्यांच्या नादाला लागू नये. तो बुडबुडा आहे. लोकांची खोटी स्तुती ऐकून फसगत करुन घेतील.