तुझा झगा गं वाऱ्यावर उडतो | Tujha Jhaga Ga | Marathi Full Lyrical Video | Atul Lohar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • T-Series Marathi Presents Lyrical video of तुझा झगा गं वाऱ्यावर उडतो (Tujha Jhaga Ga) from Album Pauri Tujha Jhaga Ga by Atul Lohar
    Song Details:
    Song: Tujha Jhaga Ga
    Album: Pauri Tujha Jhaga Ga
    Singer: Atul Lohar
    Music Director: Atul Lohar
    Lyricist: Arjun Ghaske, Atul Lohar
    Music Label : T-Series
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    Subscribe Us Here: bit.ly/T-Series...
    Like us on Facebook: bit.ly/Facebook...
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi

Комментарии • 766

  • @aakashgadakh3083
    @aakashgadakh3083 Год назад +764

    एक काळ गाजवला होता ह्या गाण्याने ते पण बिना इंटरनेट शिवाय❤

  • @pravinjadhavar2431
    @pravinjadhavar2431 9 месяцев назад +205

    2011 च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि हे गान त्यात गावच्या यात्रा. नुसता राडा 🙌🏻🥳

    • @pravinjadhavar2431
      @pravinjadhavar2431 6 месяцев назад

      @@user-hp7cy4hc7s are bhava zaga 2011 cha he tu boltos te zaga 2 2013 mde alay

  • @ImLB17
    @ImLB17 9 месяцев назад +201

    बलुटूथने गाणी पाठवण्याच्या काळात या गाण्याने धिंगाणा घातलेला😂❤

  • @themightymaratha288
    @themightymaratha288 3 года назад +118

    RUclips वर जरी ह्या गाण्याचे विव्ह कमी असले तरी हे गाणं बहुतेक सगळ्यांनीच ऐकलं असेल. 😂😂🔥🔥

  • @alwaysking000
    @alwaysking000 3 года назад +296

    महाराष्ट्रातील सगळ्या डिजेवरती वाजलेले हिट गाणे🕺🤸‍♂️💃

  • @onlygaminglover4723
    @onlygaminglover4723 8 месяцев назад +528

    2024 कोण कोण हे गाणं ऐकत आहे...

  • @alaskabaal_2
    @alaskabaal_2 2 года назад +108

    भावा हे‌ गाणं २०११ च प्रसिद्ध आहे पण आत्ता पण ऐकलं की एकदम मूड फ्रेश झाला

  • @surajpawarsp96
    @surajpawarsp96 8 месяцев назад +208

    लहानपणी मी हे गाण ऐकण्यासाठी लग्ना मध्ये फिरायचो😂😂😂

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 6 месяцев назад +26

    मी इयत्ता 4 ला असतांना या गाण्यान लय धुरुळा उडवला होता आम्ही लय फ्यान झालतो.

  • @Mh-28177
    @Mh-28177 Год назад +55

    आजच्या जमण्यात झगा राहिला नाही फक्त गणाच राहील😁

  • @aakashmore29
    @aakashmore29 Год назад +813

    2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं....

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 2 года назад +49

    लेखक व गायक या दोघांनाही सलाम..

  • @A_for_AML
    @A_for_AML 3 года назад +85

    2011 चं गाणं
    2021 मध्ये पूर्ण बघितलं
    Beats छान आहेत
    Thanks

    • @Lifeonwheels1640
      @Lifeonwheels1640 7 месяцев назад

      12 madhe pahilyanda aikala hot, Aaj pahilay

  • @riteshnalage3812
    @riteshnalage3812 7 месяцев назад +6

    Naad krycha Nhi आणि zaga.. आजपर्यंत या दोन गाण्यांना तोड देणारे गाणे निघालेच नाही😊

  • @kiranumralkar
    @kiranumralkar 8 месяцев назад +15

    विश्वास नाही बसणार पण लेखकाने हे गीत हॉस्पिटल मध्ये admit असताना लिहले होते..
    त्यांनी सुधा विचार नव्हता केला हे गीत लोकांना एव्हढे आवडेल.. ❤

    • @IOLENC
      @IOLENC 3 месяца назад +2

      Nurses la pahun vichar ala hota vatte.....

  • @poonamshinde1421
    @poonamshinde1421 3 года назад +458

    2011 मध्येच हे गाण टाँप वर होत ते आज पुन्हा ऐकल खुप छान वाटल 👌

  • @shivsenedarbarofficial.1188
    @shivsenedarbarofficial.1188 2 года назад +52

    एके काळी महाराष्ट्रात लय धिंगाणा घातला होता या गाण्याने

  • @mayurrajguru6893
    @mayurrajguru6893 Год назад +39

    ह्या गाण्यानी माझ्या गावची यात्रा गाजवली होती.. रातभर dj वर हे गाणं वाजत होत.. दिघोळ ता जामखेड अहमदनगर 🎉🎉

    • @ravichavan2368
      @ravichavan2368 Год назад +2

      आमची पण जत्रा गाजवली होती.
      पखरुड,ता भुम 😃

    • @Sushant-s5g
      @Sushant-s5g Год назад +1

      jamkhed chya nagpanchmi yatryet pan khup wajaycha he gana 2011,2012 la

  • @lofi_hits18
    @lofi_hits18 6 месяцев назад +13

    गाणं कितीही जून झालं तरी ब्रँड ते BRAND राहील. लावा ताकत ❤

  • @ravichavan2368
    @ravichavan2368 2 года назад +187

    2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणे .

  • @itzzsonyastayle358
    @itzzsonyastayle358 8 месяцев назад +99

    2024 मदि कोन-कोन आईकायलय ❤😂

  • @sangramr.markad-patil528
    @sangramr.markad-patil528 3 года назад +29

    हे गाणं म्हणजे मूड एकदम फ्रेश करणार गाणं आहे...
    माझं पहिल मराठी गाणं आहे जे मी 10 वि पासून ऐकत आहे आणि अजून ही माझं फेव. आहे...

  • @faiyyajshaikh4332
    @faiyyajshaikh4332 Год назад +47

    2023 madhe he song fakt legends aiktil 👍

  • @mayurigujale6745
    @mayurigujale6745 Год назад +29

    मी लहान होते तेव्हा हे गाणं मला खुप आवडायचं

  • @amarnanaware8063
    @amarnanaware8063 Год назад +5

    10 वी मद्ये असताना farewell मद्ये खूप वाजत होतं हे गाणं .

  • @sandyshedge3979
    @sandyshedge3979 2 года назад +11

    Ohh khup वर्षांनी ऐकते...काय भारी वाटल...
    Happy new year 🎈

  • @Gk-Hindu
    @Gk-Hindu 3 месяца назад +4

    अजून पण favorite गाण आहे हे आपल कधी बोर झालं की लगेच ऐकत असतो... 🤩🤩❤️

  • @itspatil5877
    @itspatil5877 Год назад +37

    All time favorite and full energetic 🔥

  • @prakashranage101
    @prakashranage101 Год назад +17

    बटणाचा मोबाईल होता त्या काळात टाॅप होत आता पण आहे ✌️❤️👑

  • @commenterop
    @commenterop 10 месяцев назад +5

    माझा जब्या ग जभ्या ग शालूवर मारतो😂😂❤

  • @prajwalgamer8051
    @prajwalgamer8051 Год назад +9

    Old Nostalgic One😂❤️‍🔥😍
    Song aaikun mast vatl bhava😌

  • @gajananjoshi1950
    @gajananjoshi1950 2 года назад +8

    लग्नाच्या वरातीत डीजे वरचे सुपरहिट गाणे एकेकाळचे कोणी कोणी डीजे वर ऐकले आहे गाणे

  • @lakhanbisen2181
    @lakhanbisen2181 2 года назад +6

    खूप जबरदस्त गाणं आहे यार डिजे साठी🔥🔥🔥

  • @suryakantmolawade4248
    @suryakantmolawade4248 Год назад +27

    This music director is awesome .....ajay atul..amitraj.. and atul lohar music no compromise

  • @rajudake4772
    @rajudake4772 2 года назад +12

    क्रेझ टिकून आहे..सुंदर गाणं आहे

  • @navnathlimbone6411
    @navnathlimbone6411 11 месяцев назад +7

    घावल रे गान 👌👌👌

  • @ganeshsiddhnath5691
    @ganeshsiddhnath5691 Месяц назад +1

    मी तेव्हा इयत्ता पहिली ला होतो तेव्हा च हे गाणं❤❤

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 2 года назад +8

    तेव्हा 4G नव्हते ना अँड्रॉइड फोन होता 😂 2011

  • @rohitmaske9222
    @rohitmaske9222 Год назад +20

    आम्हीं 9 वी मध्ये असताना हे गाणे ऐकायचो वर्गामध्ये 😅😅

  • @Jeetgawd
    @Jeetgawd 9 месяцев назад +22

    Timeless classic ❤😂

  • @rahulshamsundar6761
    @rahulshamsundar6761 11 месяцев назад +3

    आता तर कोणाचाच झगा उडत नाही...कारण कोणी झगा घालतच नाही....only jinsssss

  • @user-yh9si6hn2l
    @user-yh9si6hn2l 5 месяцев назад +13

    Konkon 2024 mdhe aaykat आहे 😊😮😅🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @Rohitkulkarni123
    @Rohitkulkarni123 2 года назад +14

    आवडता गायक अतुल सर ❤️👌

  • @youthindiainspirational5478
    @youthindiainspirational5478 9 месяцев назад +6

    आर्केस्टा मध्ये हे गाणे आमच्या गावाच्या याञेला लावले होते तेव्हा आमच्या गावाच्या पोरा पोरामध्ये जोरदार हाणामारी झाली होतो😂😂😂😅😅😅

  • @blacksmith8052
    @blacksmith8052 8 месяцев назад +4

    या गाण्याचे गायक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतुलजी लोहार यांना सलाम.

  • @santoshmandvekar2205
    @santoshmandvekar2205 Год назад +7

    तु झगा गं झगा ग ंवार्यावर उडतो सुपरहिट साँग..

  • @mujahidshikalkar
    @mujahidshikalkar 2 месяца назад +1

    लग्नात या गाण्यावर नाचायला लय मज्जा यायची 😂😂😊❤golen days

  • @Kishan-g7u
    @Kishan-g7u Год назад +4

    मी चौथ्या वर्गात होतो तेव्हा हे गाणं आल होत... 👌👌

  • @uchihaitachifromhiddenleaf
    @uchihaitachifromhiddenleaf Год назад +24

    Actually I'm laughing but this song is masterpiece all time 🛐

  • @neetalshitoleofficial3621
    @neetalshitoleofficial3621 5 месяцев назад +2

    आज मी पहील्यांदा माझ्या सुपरहीट गाण्याचे कॉमेंट वाचले आणि खूप भारी वाटले आज ही एवढ्या कॉमेंट येतं आहे Thanku So much ❤️🙏😊

  • @shydevil1313
    @shydevil1313 7 месяцев назад +3

    अजून पण खतरनाक आहे हे गाणं! 😂😂 कडक

  • @laxman_pawar_lp
    @laxman_pawar_lp Год назад +9

    2011 मधे ऐकून ऐकून पाठ झालं गाणं....🤗

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise Год назад +4

    2011 दहीहंडी स्पेशल गाणं मुंबई ला वाजाय च हे गाणं ❤

    • @sangitagupta8880
      @sangitagupta8880 11 месяцев назад

      धौऋकठझच

    • @sangitagupta8880
      @sangitagupta8880 11 месяцев назад

      छफधडहृडफडबधबठफधडबव

  • @kalidasmahandule8799
    @kalidasmahandule8799 Год назад +4

    माला वाटतय हे गाण कुणीच आयकायच राहीलं नसल

  • @sandipsutar3689
    @sandipsutar3689 3 года назад +3

    अजून एखादे असेच होऊन जाऊद्या धडाकेबाज

  • @bhagwandabhade2776
    @bhagwandabhade2776 9 дней назад

    हे गाणं त्यावेळस आलं होतं त्यावेळस मी 8 वी ला होतो त्यावेळस आम्ही बकऱ्या कडे जायचो खुप मजा करायचो मिस झाले ते दिवस

  • @prachisuryawanshi3780
    @prachisuryawanshi3780 2 дня назад +1

    2024 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकतय.....

  • @sagarlaybharikhupchanchaud6407
    @sagarlaybharikhupchanchaud6407 Год назад +5

    खूपच छान गान आहे मी तर रोजच ऐकतो. डान्स पण खूपच मस्त केला आहे.

  • @bantigaikwad9946
    @bantigaikwad9946 Год назад +6

    2:28
    जबरदस्त लाईन..,🤩💥

  • @nikhleshsolanki9127
    @nikhleshsolanki9127 Год назад +2

    आहो सर जैवा हैगान लोच मदै होत तेवापासून आई कत होता😎👏🌹🌹🌹💯🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️❤️❤️💗💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🖤🖤🖤🖤🖤🖤

  • @himanshuborse9952
    @himanshuborse9952 6 дней назад

    मस्त गाण आहे राव दिल खुश कर दिया 🫀🫀😁😁

  • @akitodaisuke6532
    @akitodaisuke6532 Год назад +9

    देवी, गणपती मिरवणुकीत खुप वाजवायचे हे गाणं 😂

  • @SahilZurale
    @SahilZurale 2 месяца назад +3

    कोण कोण हे गाण ऐकायला वरातीत जात होत 😂

  • @onlineguru.7999
    @onlineguru.7999 Год назад +5

    आजपण या गाण्याची हवा आहे😀😀

  • @HarshadDevhade-d6x
    @HarshadDevhade-d6x 9 месяцев назад +2

    Ek number

  • @mh-krishna879
    @mh-krishna879 3 месяца назад +1

    या गाण्याला कोणतं गाणं तोड नाय देऊ शकत ✌🏻️😂❤️

  • @surajsarode4104
    @surajsarode4104 3 года назад +20

    Lahapanchi Aathavan 👍

  • @kirtikumarchavan6996
    @kirtikumarchavan6996 Год назад +3

    Advanced musical gan parat banavayala pahije hit hoil ajun

  • @beingindian1335
    @beingindian1335 3 года назад +52

    This song deserves millions of views

  • @aniketwadaskar514
    @aniketwadaskar514 3 года назад +14

    Crazy of this song, beyond imagination... Sarv dj mdhe vajnar gan.... 👌👌

  • @eustaceanthony1210
    @eustaceanthony1210 3 года назад +27

    saalo se sun raha hu aur aaj bhi mere memory card me ye gaana he aur her waqt sunta hu 1no. he dost

  • @Tejas_YT.
    @Tejas_YT. Год назад +4

    2022 डिसेंबर तारीख 30 कोण ऐकत आहे का हे गाणं

  • @himmatrajput7940
    @himmatrajput7940 2 года назад +8

    2011 ची तिच फिलीग आज पन 2022 मध्ये आहे या
    गाण्यात

  • @theapatti6766
    @theapatti6766 3 года назад +6

    तुझा झगा ग वाऱ्यावरी उडतो..... 💕

  • @ramk1757
    @ramk1757 11 месяцев назад +1

    शब्द रचना एकदमच भारी

  • @balujite8206
    @balujite8206 Год назад +2

    1 नंबर

  • @emptyspotgaming4915
    @emptyspotgaming4915 6 месяцев назад +8

    2024 made koni aahe ka😂

  • @sohamgamerdevilsyt9077
    @sohamgamerdevilsyt9077 22 дня назад +2

    फक्त लाईक धिन तना धीन साठी ❤

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 7 месяцев назад +2

    हे गाणं आले तेव्हा, एवढा भयंकर हादसा झालेला, आपल्या दोस्ताने ह्या गाण्याच्या नादात पिक_अप🚚 गटारात घातली होती, शिवाय गाडीचे तोंड विरुद्ध दिशेला झालेलं, (गाडी फिरलेली)😆😅😍😂

  • @pravin1378
    @pravin1378 3 года назад +5

    माझ्या
    मामाच्या लग्नात हेच गाणं खुप वाजवलं होतं

  • @vitthalmunde3436
    @vitthalmunde3436 11 месяцев назад +2

    खरोखरच तेंव्हा झगा खुप ऊडाला होता 😅

  • @kundanpawar5106
    @kundanpawar5106 Месяц назад

    मी हे गाणं आता 2024 ला ऐकत आहे.... My favourite song after 2012.....
    Love this song ❤

  • @bharathanumanbidve2761
    @bharathanumanbidve2761 2 года назад +6

    One of the favourite Song 🤩🥳

  • @shubhlyrics4685
    @shubhlyrics4685 8 месяцев назад +10

    Any one 2024😅😅😅😅

  • @prabushinde935
    @prabushinde935 Год назад +2

    Jay Ganesh 💞💞💞💞💞👈

    • @sangitagupta8880
      @sangitagupta8880 Год назад

      ❤❤❤😂

    • @sangitagupta8880
      @sangitagupta8880 Год назад

      डछ छछबटडभनजबॅजभॅझहॅ🔢🔢🔢🔢🔢🔢

    • @sangitagupta8880
      @sangitagupta8880 Год назад

      ईइचझभनझभनछफॅन
      बडावो की अनुमति के बिना किसी भी चालू था खाना खाई को पाटने की है आप का सौ भाग्य से ही लगता है आप ठीक कह रहे हैं कि नहीं है ना ही करते हो मेरी सहेली थी वो तो मेरी ननद बता सकती है आप ठीक कह रहे हो गये हो ख्याल रखा करो और सब ठिक ठाक है ना हमारा रिश्ता उन दिनों में बताते हैं मोबाइल कंपनियां बदलते रहते हैं कि नहीं मालूम भाई हा हा हा हा हा हा हा हा हा बहुत

    • @sangitagupta8880
      @sangitagupta8880 Год назад

      नहीं मालूम भाई कैसे गे अधिकारों को मजबूत करने के लिए मिला नहीं किया मालूम भाई कैसे गे अधिकारों को मजबूत करने के लिए मिला नहीं किया मालूम भाई कैसे गे अधिकारों के लिए मिला नहीं किया मालूम है हम भी गये थे इनके लिए नहीं पूछे गए हैं कि नहीं मालूम भाई कैसे किया जा रहा है पहचा नहीं है फोन भी नहीं किये घर आने के बाद में बात करते हो मेरी सहेली थी वो तो मेरी ननद बता सकती है आप ठीक कह रहे हो गये हो ख्याल रखा करो और सब कुछ भी राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम घोर आश्चर्य की बात है कि नहीं आप का सौ भाग्य से ही किस तरह की बात है कि नहीं आप का सौ भाग्य से ही किस तरह की बात है कि नहीं आप का सौ भाग्य से ही लगता है आप ठीक कह रहे हैं कि नहीं मालूम भाई कैसे गे अधिकारों को मजबूत करने के लिए मिला नहीं है

  • @atmaruha
    @atmaruha 8 месяцев назад +7

    2024 anyone?

  • @shubhamchapke3993
    @shubhamchapke3993 2 года назад +5

    2011 marathi madhil sarvat bhari song 😍

  • @MrAnandashinde
    @MrAnandashinde 3 года назад +2

    गाण्याचे बोल आणि ठेका अप्रतिम ...

  • @shabazmulla9627
    @shabazmulla9627 3 года назад +10

    Mazhya gavachya bajula shamgav ghat aahe tithla shooting aahe.... Jilha satara taluka karad

  • @user-vh3iq9zp6k
    @user-vh3iq9zp6k 5 месяцев назад +5

    Latur kar 2024madhey aykat aahe 😂

  • @user-yh9si6hn2l
    @user-yh9si6hn2l 5 месяцев назад +6

    2024 मध्ये कोण aai घालायला

  • @sachinjadhav9875
    @sachinjadhav9875 3 года назад +9

    सजैराव माने आबा गोळेश्वर ता कराड यांच गाण आहे

  • @crezyshorts-hh2vi
    @crezyshorts-hh2vi 3 месяца назад +3

    2024 मध्ये कोन कोन ऐकत आहे

  • @abhigaykwad128
    @abhigaykwad128 3 месяца назад

    आज ही या गाण्या चा माहौल आहे dj ला 🎉

  • @HU8494
    @HU8494 3 года назад +39

    This song is No -1 in hindi as well in marathi language & word are amazing

  • @shidhubagadebagade395
    @shidhubagadebagade395 2 года назад +2

    Nad nahi karacha.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    EUUUUUUUUUUUUUUUUU
    .
    .
    ..........
    .
    ........
    .
    .
    .
    .
    ...
    .
    .
    .
    .......
    .
    AKCHANO..........................
    .
    .
    .?
    ? ?
    ? ?
    ? ?
    ?.?
    ?
    .?
    .?
    ? .......
    .
    .
    .
    ..?.?.?.?.?.
    ?.?
    ?.?
    ?. ??
    .
    .....EUUUUU
    .
    .
    .
    .
    .
    .
    ..nadinden
    ...
    .
    .
    .
    Mast.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    Ek nabar aha .....
    .
    ..
    .......
    .
    .

  • @Patil_official2006
    @Patil_official2006 7 дней назад

    Offline काळातील सगळ्यात गाजल्याल गाणं 🔥🗿

  • @Dipesh8248
    @Dipesh8248 2 месяца назад +1

    Watching after long time 2024❤️❤️❤️🫶🏻🫶🏻

  • @abhishekkolhe7064
    @abhishekkolhe7064 3 года назад +4

    He gana mi 2011 la 3 ri madhe astana mhanla hota😂 majhya madam mla sarkh mhanayla sagaychya 😂 pn he sat athvun mla ata khup hasu yeta😆😆

    • @Mr..X1
      @Mr..X1 2 года назад

      Bhau same class me too

  • @Sommerstan
    @Sommerstan 7 месяцев назад +1

    शाळेतले दिवस 😢