घरात येताच सायलीने प्रियाला स्वतः रुद्रावतार दाखवत फटकारलंसायलीचा रुद्रावतार पूर्णाजी कल्पना हदरली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 23

  • @nandadesai4401
    @nandadesai4401 19 дней назад +13

    आता. मधू. भाऊनी. आता. साथ. दायला. पाहीजे. माफ. करा. तूमाला. सायलीची. दया. येऊ. दा. माफ करा. तिला.

  • @GurunathNakashe
    @GurunathNakashe 17 дней назад +1

    खर काय ते सांगा. सायली कोल्हापूरला गेली ती परत केव्हा येणार हे माहीती नाही.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 19 дней назад +3

    😮 त्या खोट्या तन्वीची - प्रियाची खरी ओळख दाखवा आणि सायली हीच तन्वी आहे हे पण लवकर दाखवा. मालिका उगीचच भरकटत ठेवणे म्हणजे प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पहाणे आहे.!

  • @shailakudav4999
    @shailakudav4999 18 дней назад +1

    आता लवकर सगळं आटपा😅

  • @vinitadudhat4264
    @vinitadudhat4264 19 дней назад +5

    हे घडायला २०२५ पुरेल का?

  • @ranjanabhabsali4307
    @ranjanabhabsali4307 18 дней назад

    आपण प्रोमो मध्ये एक दाखवता आणि प्रत्यक्षात मात्र वेगळे च दाखवून प्रेक्षकांचा हिरमोड करता आता बास झालं मालिका कुठच्या कुठे भरकटत चालली आहे प्रिया आणि साक्षी राहिल्या बाजूला आणि भलतीच वळण दाखवत आहेत

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 19 дней назад +2

    सायलीने घेतलेला निर्णय खूप छान आहे पण पुर्णा आजी व प्रियाने जर काय केले तर मग मालिकेचा रंगाचा भंग होईल तरी असे काही दाखवू नका😅😊

  • @soniapatil3518
    @soniapatil3518 18 дней назад +2

    सिरीयल फारच हळू चालू आहे अजून २ वर्षे तरी अर्जुन सायलीचा संसार बघायला मिळेल शंकाच आहे😂

    • @mohinijadhaovlogs8528
      @mohinijadhaovlogs8528 18 дней назад

      चालू दया ह्ळू निदान कलाकाराना काम तरी राहील सिरीयल लवकर सपली तर याचे काम जाईल

  • @sarojanisonawane9997
    @sarojanisonawane9997 18 дней назад

    Madhu bhau yani sahilila sath davi

  • @prabhakarshinde842
    @prabhakarshinde842 18 дней назад

    सगळी स्टोरी फेक आहे तुम्ही सांगता ते दाखवत नाही नुसता फाफटपसारा आहे पब्लिक पण उगीच यांचा TRP वाढवत आहे TRP घसरला की मग बरोबर दाखवतील

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 19 дней назад

    मधू भाऊंनी एकदा साहीलीला माप करा

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 19 дней назад

    दिड वर्षातले 365
    तीनशे पासष्ट प्रेमाचे क्षण
    दोघेही विसरले
    ?

  • @prashantkatharta149
    @prashantkatharta149 19 дней назад

    Asa kahi honar nahi

  • @PradnyaPathareManager-Accounts
    @PradnyaPathareManager-Accounts 19 дней назад

    As khat kahich hot nagi, nirasha karta

  • @abhijitkamat5545
    @abhijitkamat5545 19 дней назад

    Kite atapita kela hey first time bhndat hotat thava solve karyla have hote na

  • @shamalkamble1590
    @shamalkamble1590 18 дней назад

    Madam sagle khote bolta.

  • @PradnyaPathareManager-Accounts
    @PradnyaPathareManager-Accounts 19 дней назад

    As khota episode dakhu naka

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 19 дней назад

    सायलीने घेतलेला निर्णय खूप छान आहे पण पुर्णा आजी व प्रियाने जर काय केले तर मग मालिकेचा रंगाचा भंग होईल तरी असे काही दाखवू नका😅😊

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 19 дней назад +1

    सायलीने घेतलेला निर्णय खूप छान आहे पण पुर्णा आजी व प्रियाने जर काय केले तर मग मालिकेचा रंगाचा भंग होईल तरी असे काही दाखवू नका😅😊

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 19 дней назад +7

    सायलीने घेतलेला निर्णय खूप छान आहे पण पुर्णा आजी व प्रियाने जर काय केले तर मग मालिकेचा रंगाचा भंग होईल तरी असे काही दाखवू नका😅😊