Mi Swami चरित्र सरामृत चे7दिवसाचे पारायण केले कल माझे सात पारायण झाले पण मी उद्यापन नाही केले ताई मला वाटलं wensday ल कास करायचं आणि आज एकादशी आहे तर उद्या केलं तर चालेल का आणि आज वाचायचं का ते सांगा ना मला खूप टेन्शन आल आहे कधी करू म्हणून प्लीज repaly करा लावकरताई
उदया केल उद्यापन तरी चालेल . टेशन घेऊ नका . आज गुरुवार आहे . स्वामींचा वार आहे . गुरुवारी आपण सेवा करतोच . त्यामुळे सेवा तुम्ही करा . उलट तुम्हाच्या कडून सेवा घडणार आहे . जास्तीची सेवा होणार आहे .

Thank you Tai ❤❤