♦️फडणवीस साहेब फांद्या छाटू नका..मुळावर घाव घाला | पंढरपूरच्या तरुणाचं तुफान भाषण..
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #maharashtramazanews #santoshdeshmukh #somnathsuryawanshi #beed #jarangepatil #manojjarange #beedmorcha #devendrafadnvis #ranjeetbagal #maratha #parbhani
एकच नंबर बोलला दादा जय शिवराय एक मराठा लाख मराठा
खरं बोलत आहेत दादा राम कृष्ण हरी 💐💐👏👏
मुर्ती लहान पण कीर्ती महान आहे खुप छान बेधडक विधाने करून सगळं बाहेर काढले
100% खर बोलला भाऊ
एकदम बरोबर बोललास भावा
खरच बरोबर शिक्षा झालीच पाहीजे राम कृष्णा हारी
अगदी बरोबर 👍
अगदी बरोबर भावा❤
खर बोललास भावा
लय भारी दादा छान बोललास
आगदी बरोबर बोललास भावा
खर आहे भावा
वारे मित्रा❤
महाराष्ट्रातील जनतेन बांगलादेशातील शेख आसीना सारख पळून लावाल पाहिजे धन्या फडणवीस आज्या यांना
आणी शरद पवार ला पंतप्रधान करू तेवढीच इच्छा पूर्ण होईल 🤣🤣😂
बरोबर
खरोखरच महाराष्ट्र शासनच भ्रष्ट आहे कारण इथे सर्वसामान्य साठी न्याय नाही न्याय फक्त पैसा वाल्याला आहे आणि त्याचा वशी का महाराष्ट्र शासनात पण पाहिजे तरच
एकच नंबर भाऊ
Great speech bro💐💐👏👏
एकच no खरा नेता शोभतोस खूप chan
एकदम बरोबर बोललास भाऊ लहान वयात परखड विचार मांडलेस वक्तृतवावर चागली पकड आहे
एकदम बरोबर आहे दादा
शाब्बास भावा 1 नंबर
खूप छान बोलतोस bheyya tu, खूप छोटा असून एकवेळ तू मोठा नेता बनणार 👍
खुप छान बोलला दादा तु अक्षरशः अंगावर शहारे आले तुझ्यात भावी महाराष्ट्र चं नेतृत्व दिसतंय
बरोबर
बरोबर आहे फडणवीस साहेब फांद्या छाटू नका
100% बरोबर आहे भावा
खूप हुशार आहेस 👍😊😊😊😊😊
दादा ,छान बोलत आहे,
एकदम बरोबर आहे भवा🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
मुख्यमंत्री तातडिना सजा देवा हि विनंती आहे
एक नंबर भावा 🔥🔥💯 एक मराठा कोटी मराठा 🔥🔥
Jay Bhim🙏 Jay Shivray🙏
फडणवीस च अस झालं आहे फांद्या वाचतील तरच झाडं वाचेल म्हणुन तोच वाचवून राहिलाय
फार छान भाव असाच सर्व मराठा पेटून उठला पाहिजे,
भाजप हटाव देश बचाव.
जय भवानी जय शिवराय
वारं पट्या बाळा तुला मुख्यमंत्री लोकांनी बनवले पाहिजे 🙏🙏👍👌
काहीच होणार नाही सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे भाजप ने महाराष्ट्रातील राजकारण चिखल करून ठेवलाय......?
Excellent speech..vastav aahe..
खुप छान दादा आशेच कडक आवाज ऊठवायला पाहिजे
लहान वयातला मुलगा बरोबर बोलला वारे पट्ट्या जय भवानी जय शिवाजी
धन्यवाद जय हरी विठ्ठल
सुदंर दमदार भाषण केले 🎉🎉🎉
वाल्मिकी कराड आणि सर्व आरोपी यांची नार्को टेस्ट करा दूध का दूध पानी का पानी
बिडला वाचवा बिडची तरुण पिढीला बिडचा नेत्याचा नेतृत्वाने चुकीचा मार्गाला लावले
लयच भारी बोलला भाऊ, फांद्या छाटून कांहीं उपयोग नाही तर बुडाच्या बुंध्याशी घाव घाला.💯% बरोबर बोलला 👍👌
एकच नंबर बोलला भावा
जय शिवराय
गृहमंत्री सुरेशचंद्र धससाहेब ना करा महाराष्ट्र शांत होईल पोलिसवर वचक राहील
Future tense mharastra big leader.,💐💐💐👏👏👏
वा पठ्ठ्या खुप खुप धन्यवाद
वारे बहादुर भाऊ
अगदी बरोब्बर शाबास वाघा
हाच सूत्रधार +फडणवीस
अगदी बरोबर बोल ना रे दादा एक मराठा कोटी मराठा ओन्ली पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील
Really Great 👌👌👌👌
बरोबर ❤
जय शिवराय जय महाराष्ट्र
एकाच नंबर दादा
जबरदस्त
धन्यवाद दादा सलाम
एकच नंबर भावा बरोबर बोलतात
बरोबर आहे भावा 🎉🎉🎉
खूप छान दादा
जय महाराष्ट्र भाऊ खरा आदित्य साहेब चा,शिवसैनिक
बराबर है वाल्मीकिला फांसी दिया
अतिशय छान बोललात उद्याचा भावी नेता होऊ शकतो
एक नंबर भैय
भाऊ खूप छान
खुप छान या तडफदार नेतृत्व गरज आहे
बरोबर दादा
Barobar ahe Bhava ❤
एकच नंबर बाळा❤
नाद खुळा
फडणवीस आकाला वाचविण्यासाठी तिरक्या चालीनं कारवाई करीत आहे.
धन्यवाद भावा
. बरोबर बोललं आहे
1 ch number bhava
खूपच छान
Jay bhim जय संविधान
वारे पट्ट्या एवढ्या लहान वयात चांगले विचार मांडल विचार मांडले भावी काळा त चांगला वक्ता होणार पण देवाभाऊने काही तरी सटकामेंट केलेली दिसतेय
Nice bhau❤
तपास चालु आहे... राजकारण साठी हे चालु आहे
खर बोलला भावा
भावी आमदार
Supper Bhaiya 🎉🎉🎉
प्रत्येक गावातील सरपंचनी राजीनाम देवुन टाका सगळ गावातील ग्रमपचत बंद कर ते शिवाय सरकार जाग होणर नाही
सलाम भाऊ
भावी नेतृत्व 🚩
खूप छान
❤❤ एक मराठा लाख मराठा भावा एक नंबर बोललास❤❤ जय शिवराय
शाब्बास 🎉
एक.नंबर.
भारीच
वारे पठ्या❤❤❤
जय महाराष्ट्र
Good speech brother
Mast bola bhau
वावा भैय्या वावा
वह वह धन्यवाद
Super
Nice 👍
सयमान मोर्चा काढला की किमत नाय मग जाळपोळ मोर्चा काढायचा का सरकारण न्याय दिला पाहिजे