प्रत्येक स्टाॅल चे नांव आधी दाखवलेत तर बरे पडेल कारण यानंतर ही पेठ ठाण्याला येणार आहे तेव्हा आवडलेल्या वस्तू डायरेक्ट जाऊन पहाता येतील Anyways, ही मुंबई ग्राहक पंचायतीची पेठ असून इतर पेठांपेक्षा वेगळी असते. तेव्हा सर्वांनी जरूर जरूर भेट द्यावी
नमस्कार मी ठाणे येथे राहतो, मुंबई ग्राहक पंचायत खुप सुंदर पेठ आहे, कांती विसारिया येथे पेठ भरते, 12 वर्ष आम्ही पेठेतून खरेदी करतो, खरेदी करावी तर फक्त पेठेतूनच, आमच्या घरच्यांचा आवडता स्टॉल म्हणजे सावंतवाडी लाकडी खेळणी, कधी कधी ह्या स्टॉल वर एव्हडी गर्दी असते कि आम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा जावे लागते.
आम्ही दोन वेळा व्हिसिट केले पण आम्हाला सावंतवाडी खेळणी ह्यांचा स्टॉल दिसलाच नाही, दर वर्षी आम्ही त्यांच्या कडून खुप खेळणी व किचन च्या लाकडी वस्तू घेतो खुप टिकाऊ आहेत.
Je ekada ghete ti lok aavadine every year jatat. Pratek thikanchi specialty asate mahag swatt bagayache nahi mi devacha prasad samjun kiti tari varshe yete v have te ghete
छान आहे
प्रत्येक स्टाॅल चे नांव आधी दाखवलेत तर बरे पडेल कारण यानंतर ही पेठ ठाण्याला येणार आहे तेव्हा आवडलेल्या वस्तू डायरेक्ट जाऊन पहाता येतील
Anyways, ही मुंबई ग्राहक पंचायतीची पेठ असून इतर पेठांपेक्षा वेगळी असते. तेव्हा सर्वांनी जरूर जरूर भेट द्यावी
Noted,Thanks for suggestion. Keep Watching
जरूर भेट द्या. छान असते ग्राहक पेठ.
ठाण्यात कधी असेल साधारण हे exhibition, मला जायला नक्कीच आवडेल 😊.
नमस्कार
मी ठाणे येथे राहतो,
मुंबई ग्राहक पंचायत खुप सुंदर पेठ आहे, कांती विसारिया येथे पेठ भरते, 12 वर्ष आम्ही पेठेतून खरेदी करतो, खरेदी करावी तर फक्त पेठेतूनच, आमच्या घरच्यांचा आवडता स्टॉल म्हणजे सावंतवाडी लाकडी खेळणी, कधी कधी ह्या स्टॉल वर एव्हडी गर्दी असते कि आम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा जावे लागते.
धन्यवाद सावंत साहेब (Natures wood - Sawantwadi wooden toys)
Best grahak panchayat peth exhibition sale for all varieties types under one roof with reasonable price at Dadar 👍👍
Yes agreed 👍
खूपच छान
Thanks and keep Watching 🙏
खूप छान नक्की भेट देणार
@@poonamthakurdesai4784 Thanks and keep Watching 🙏
आम्ही दोन वेळा व्हिसिट केले पण आम्हाला सावंतवाडी खेळणी ह्यांचा स्टॉल दिसलाच नाही, दर वर्षी आम्ही त्यांच्या कडून खुप खेळणी व किचन च्या लाकडी वस्तू घेतो खुप टिकाऊ आहेत.
नमस्कार इंदप साहेब, ह्या वर्षी आमची जागा बदलली आहे, अजून 2 दिवस आहे कृपया आपण स्टॉल ला भेट द्यावी
Sunder exbtn. ahe, chaan vastu ahet ani sadya hi sunder mee nakki visit karnar ahe. Dhanyavaad Nitin 🙏🙂
Thank you so much🙏
जरूर भेट द्या
किमती का नाही सांगत...म्हणजे तुम्ही विचारायला पाहिजे.
Noted next time nakki vicharen 🙏
धुपारती,बाप्पा ची किंमत किती आहे
बेलची किंमत किती आहे
Sheela...well done
Kiti tarkhe paryant aahe
26th sept last date
Pp sanga
Okay
Etani jaldi kyo hai 2part karake barabar dikhavo sab terracotta n wood me tumane barabar nahi dikhaya
Okay. Customers bahut the I hope you understand but any way will try to cover more🙏
काल आम्ही गेलो होतो हे काहीही दिसलें नाहीत शॉप nahit
Aahet shop mi pan kahi vasttu ghetalya
Je ekada ghete ti lok aavadine every year jatat. Pratek thikanchi specialty asate mahag swatt bagayache nahi mi devacha prasad samjun kiti tari varshe yete v have te ghete
दादर पूर्वी yawest sanga
West la opposite to dadar catering college
Next exhibition details kase miltil
Food stall sathi