आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भाजपचं म्हणणे १००% बरोबर आहे तशी शिंदेंचीही अडचण वास्तव आहे.दोघेही आपापल्या जागी योग्य आहेत. शिंदे एक करू शकतात त्यांनी भाजप बरोबर सत्तेत रहावं, उपमुख्यमंत्री आपल्या कोण्या विश्वासु सहकाऱ्याला करावं,चांगली खाती मिळवावी आणि पक्ष चालवावा.सत्तेबाहेर राहून चालणार नाही.भविष्यातील विचार करून दोन पावलं मागे घ्यावित.आतताईपणा करू नये.कारण भाजपकडे मजबूत संख्याबळ आहे त्या जोरावर ते काहीही करू शकतात हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत.तुमच्या जवळ पर्याय नाही.
घड्याळ दोन पक्ष व पर्याय उपलब्ध केले. दुसरें कडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व नंतर सत्तेवर राहून धनुष्य बाण व मशाल यांचें भाजपाच्या बाजूने उभे राहून मशाल हे दोन पक्ष व पुर्वी पेक्षा जास्त संख्येने (५७+(+14)+२०(+१०)=९७*=+2४) वाढ केली. आता हे २४+ ह्या व भाजपाने पुर्वीच्या संख्येने (१०३+२४=@१२७) वाढवून मिळविलेले संख्याबळ कोठून भरून काढण्यासाठी कांग्रेस व ईतर घटकांच्या पक्षाच्या मधील कमी करून वाढ केली आहे. याचाच अर्थ शरद पवार, उद्धव ठाकरे, यांनी कांग्रेस पक्षाला बहुमत कायम टिकवता येत नाही हे पाहून शिंदे व अजित पवारांनी गद्दारी केली व सहानुभूती मिळवून भाजपाचे नावाने दोन तोंडी व यावर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री राहून स्टारयाजी हुशारी ने सर्वांचाच गेम्स संपलेत. आज रोजी भाजपा स्वतः १३४+ ईतर घटकांच्या पक्षाच्या वतीने १४५ पर्यंत राहतील.शिदे व अजित पवार यांच्या शिवाय अन्यथा आमचेच मोदी,शहा व फडणवीस तसेच भाजपा नांव घेत सत्तेत राहणे.
@@tanajigaikwad3577 महाराष्ट्रातील आम जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे पण भाजपचे आमदार खूपच जास्त आहेत हे विसरून चालणार नाही. ते मुख्यमंत्री पदाचे नैसर्गिक दावेदार आहेत यात शंका नाही. तेव्हा शिंदेनी आज घडीला ताणण्यात काहीच अर्थ नाही. हाती काहीच लागणार नाही हे लक्षात घावे. तो भाजपा आहे, परिस्थिती त्यांना अनुकूल असली की ते कोणाचीही पर्वा करत नाहीत. शिंदे सेनेची उपयोगिता त्यांच्यासाठी संपलेली आहे, त्यांना जे घडवून आणवयाचे होते ते काम झालेले आहे. तुमची आजतरी त्यांना गरज नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ती स्वीकारून पावलं टाकली पाहिजेत तरच निभाव लागेल नाहीतर कठीण आहे.
एवढ बहुमत असुन सुद्घा तिढा कायम. आता शिंदे ला समजेल. शिंदे नी जास्त नाटक केल तर बीजेपी फडणवीसला मुख्यमंत्री करेल व अजित पवार मुख्यमंत्री. आणि शिंदे ला लाथ.
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच हार्दिक अभिनंदन का करतो ते वाचा भाजप चे 105 आमदारांचे 132 केले आणि अनधिकृत शिवशेनेचे 65 वरुन 54 केले म्हणून त्यांच हार्दिक अभिनंदन 😅
मी सुद्धा bjp चा आहे पण माझी प्रामाणिक इचछा आहे कीं शिंदे साहेब ह्यानी पहिले 2 वर्षे मुख्यमंत्री व्हावे. पुढील 2 वर्षे फडणवीस यांनी CM व्हावे आणि last वर्ष ला अजित दादा यांना ही मुख्यमंत्री करावे! जेणे करून कुणावर ही अन्याय होणार नाही आणि सरकार हे व्यवस्थित चालेल न्हवे तर ते गतिमान होऊन धावेल!
@@mujaheduddinkazi7630 kel , bjp ne kai theka ghetla ahe ka swata cha Paksh sodun hyanche laad purvayala udhhav thakare sudhha swata chya matlaba sathi BJP sodun gele ata shinde kai different krt ahe BJP chach CM jhala pahije 132 and baki shinde che pn ale te fakt Ani fakt BJP mule ch ale
अतिशय उत्कृष्ट माहितीपूर्ण व्हिडिओ
आपण आपल्या आवडीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवले आता आपले प्रतिनिधी म्हणून ते जो काही निर्णय घेतील तो मान्य करणं भाग आहे जय महाराष्ट्र 🪷🏹🕑🙏🌹🙏
गद्दारी चां शेवट असाच असतो. इतिहास साक्ष आहे.
जय शिवराय, जय महाराष्ट्र
बाळासाहेब म्हणाले होते की ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री करावा
Devendra Fadanvis Upcoming CM
आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भाजपचं म्हणणे १००% बरोबर आहे तशी शिंदेंचीही अडचण वास्तव आहे.दोघेही आपापल्या जागी योग्य आहेत.
शिंदे एक करू शकतात त्यांनी भाजप बरोबर सत्तेत रहावं, उपमुख्यमंत्री आपल्या कोण्या विश्वासु सहकाऱ्याला करावं,चांगली खाती मिळवावी आणि पक्ष चालवावा.सत्तेबाहेर राहून चालणार नाही.भविष्यातील विचार करून दोन पावलं मागे घ्यावित.आतताईपणा करू नये.कारण भाजपकडे मजबूत संख्याबळ आहे त्या जोरावर ते काहीही करू शकतात हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत.तुमच्या जवळ पर्याय नाही.
एकनाथ शिंदेचं हवा आहे त्यांना गरीबाची जाण आहे
,,😁😁😁😁
😂😂😂😂
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पाहिजे. सर्व जनतेची हीच मागणी आहे
Ajit dada na pan karayla pahije mag..
आता ह्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे
Eknath saheb jindabad
जास्त ताणू नये, भाजपचे जास्त आमदार, बाकी दोनी उपमंत्री. आहे तस ठेवावं....
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेन्द्र फडणवीसचं व्हायला पाहिजे आणि होणार .
घड्याळ दोन पक्ष व पर्याय उपलब्ध केले. दुसरें कडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व नंतर सत्तेवर राहून धनुष्य बाण व मशाल यांचें भाजपाच्या बाजूने उभे राहून मशाल हे दोन पक्ष व पुर्वी पेक्षा जास्त संख्येने (५७+(+14)+२०(+१०)=९७*=+2४) वाढ केली. आता हे २४+ ह्या व भाजपाने पुर्वीच्या संख्येने (१०३+२४=@१२७) वाढवून मिळविलेले संख्याबळ कोठून भरून काढण्यासाठी कांग्रेस व ईतर घटकांच्या पक्षाच्या मधील कमी करून वाढ केली आहे. याचाच अर्थ शरद पवार, उद्धव ठाकरे, यांनी कांग्रेस पक्षाला बहुमत कायम टिकवता येत नाही हे पाहून शिंदे व अजित पवारांनी गद्दारी केली व सहानुभूती मिळवून भाजपाचे नावाने दोन तोंडी व यावर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री राहून स्टारयाजी हुशारी ने सर्वांचाच गेम्स संपलेत. आज रोजी भाजपा स्वतः १३४+ ईतर घटकांच्या पक्षाच्या वतीने १४५ पर्यंत राहतील.शिदे व अजित पवार यांच्या शिवाय अन्यथा आमचेच मोदी,शहा व फडणवीस तसेच भाजपा नांव घेत सत्तेत राहणे.
Devendrji hech CM pahije
एक सर्व विषयांतील पारंगत व धाडसी नेता फडणवीस साहेब च मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत.
Eknath shinde CM Maharashtra 🎉🎉🎉
श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार यांनीच देवेंद्रजी चे नाव सुचवायला पाहिजे
ज्याचे जास्त आमदार त्याचा मुखमंत्री हे सुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवले आहे आणि शिंदे ठाकरे चे सुत्र पाळीतील
नाही तर पहाटेचा शपथविधी करावा
😁😁😁😁🤗
Deva Deva Deva bhau cm❤❤❤❤❤🎉🎉
बहूसंख्य जनतेला मुख्यमंत्री शिंदे व्हायला पाहिजेत असे वाटते.
@@tanajigaikwad3577 महाराष्ट्रातील आम जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे पण भाजपचे आमदार खूपच जास्त आहेत हे विसरून चालणार नाही. ते मुख्यमंत्री पदाचे नैसर्गिक दावेदार आहेत यात शंका नाही. तेव्हा शिंदेनी आज घडीला ताणण्यात काहीच अर्थ नाही. हाती काहीच लागणार नाही हे लक्षात घावे. तो भाजपा आहे, परिस्थिती त्यांना अनुकूल असली की ते कोणाचीही पर्वा करत नाहीत. शिंदे सेनेची उपयोगिता त्यांच्यासाठी संपलेली आहे, त्यांना जे घडवून आणवयाचे होते ते काम झालेले आहे. तुमची आजतरी त्यांना गरज नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ती स्वीकारून पावलं टाकली पाहिजेत तरच निभाव लागेल नाहीतर कठीण आहे.
2022 मोठ्या मनाने देवेंद्रफडणीस यांनी सीएम नाही बनता शिंदे केले मोठ्या मनाने तर आत्ता का शिंदे समजत नाही
Either CM post or more Ministers to Eknath Shinde !
बरोबर इतनी शीट बीजेपीको मिली तो पब्लीक मेंडेट का अपमान होगा अगर शिंदेको बनाया तो. बीजेपीकी डबल से भी ज्यादा शीट हे.
१७ तास काम करणारे मुख्यमंत्री शिंदे पाहिजेत
देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब तिघांनीही आळीपाळीने प्रामाणिक पणे काम करावे आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत
People are getting emotional here, what is important is to think what is best for nation and Maharashtra future footprint
माझी प्रामाणिक किती आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद भूषवावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल तर बरे होईल.
पावर मात्र सर्व फडणवीस यांच्याकडेच राहणार.
चांगले होईल.
दिल पाहिजे कारण तो सुशिक्षित आहे व देवेंद्र व अजित पवार बरोबर व्यवस्थित शिकेल जबाबदारीने वागेल
Shinde saheb ch मुख्यमंत्री पाहिजे
देवेंद्र फडणवीस होनार
Perfact news
एवढ बहुमत असुन सुद्घा तिढा कायम.
आता शिंदे ला समजेल. शिंदे नी जास्त नाटक केल तर बीजेपी फडणवीसला मुख्यमंत्री करेल व अजित पवार मुख्यमंत्री. आणि शिंदे ला लाथ.
शिंदे साहेब मुख्यमंत्री होवे
Devedra boss cm fix ❤❤❤❤🎉🎉🎉
Eknath shinde as dy cm and shrikant as cabinet minister in the centre is the best solution.
25- भाजप 15-shinde अजित पवार 6 टोटल 46पेक्षा जास्त मंत्री नाहीं बसणार तसा कायदा
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच होणार...... तुम्हाला बरोबर राहता आले तर रहा जबरदस्ती नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मुलगा सिनिअर आहे का पार्टीत सिनीयर लोक आहेत ना
आपण आपल्या आवडीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवले आता आपले प्रतिनिधी म्हणून ते जो काही निर्णय घेतील तो करणं भाग आहे जय महाराष्ट्र 🪷🏹🕑🙏🌹🙏
अब्दुल सत्तार मुख्यमंत्री हवेत .
देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री व्हावेत
भाजपाने वाद मिटवा वेत कारण सहकार्य व मिळून मिसळून राज्याचा कारभार सांभाळून जनतेला आनंद द्यावा
Their is also 'fixing '😢😂
05 वर्ष शिवसेना सीएम पद मिळवले
केसरकर यांना मुख्यमंत्री करा
हिंदू धर्मावर कुठलाही अन्याय होणार नाही या दृष्टीने जनतेने जनादेश दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी योग्य निर्णय घ्यावा.
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच हार्दिक अभिनंदन का करतो ते वाचा भाजप चे 105 आमदारांचे 132 केले आणि अनधिकृत शिवशेनेचे 65 वरुन 54 केले म्हणून त्यांच हार्दिक अभिनंदन 😅
ओन्ली एकनाथ शिंदे.
Df cm 🎉❤❤❤❤
एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना केंद्रात पाठवणे हाच पर्याय आहे
सगळ्यात मोठा निर्णय हा आहे की गडकरीला मुख्यमंत्री बनवा हा क्रीडा संपन्न आणि मराठ्यांमध्ये वातावरण चांगलं होईल
एकच मुख्यमंत्री
संतोष बांगर
मी सुद्धा bjp चा आहे पण माझी प्रामाणिक इचछा आहे कीं शिंदे साहेब ह्यानी पहिले 2 वर्षे मुख्यमंत्री व्हावे. पुढील 2 वर्षे फडणवीस यांनी CM व्हावे आणि last वर्ष ला अजित दादा यांना ही मुख्यमंत्री करावे! जेणे करून कुणावर ही अन्याय होणार नाही आणि सरकार हे व्यवस्थित चालेल न्हवे तर ते गतिमान होऊन धावेल!
@@sudhirrandhir8122 5 year term asate
जादा आमदार ज्यांचे आहेत त्यांना निसर्ग नियमा प्रमाणे मुख्यमंत्री पद द्यावे.शिंदे साहेबांना दिल्ली मध्ये केंद्रात मंत्री करावे.
पण ईतकी लाचारी सत्तेत राहण्यासाठी शिंदेना शोभत नाही
सर्वांनी एकीने राहून , पदे घेऊन लोकांना दिलासा द्यावा.एकी तोडू नका.
ज्या पक्षाचे सदस्य जासत त्याचा मुख्यमंत्री
Shinde sahebanchi mulabaddalachi magani sarasar chukichi ahe 🙏🙏🙏
Adopt Bihar pattern. Bjp-2 Rashtrawadi-1 Shivsena -2 .Phadanvis-2 years, Ajit Pawar-1year.and Eknath Shinde-2years.
फेका झाला वापर, १० मायक्रोन वर बंदी आहेच, घंटा चर्चा करता रिकायचोट
Only Mr फडणवीस c m
My महानगर live मध्ये मुख्यमंत्री कौन ह्याबाबत योग्य व सविस्तर विश्लेषण करण्यात येत आहे
फक्त दादा cm करावा
एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे खूप आनंद होईल
Gulabrao patil Dcm
सकाळ सेटिंग
भाजपला पुढील एक ही निवडणुकीत विजय मिळणार नाही जर शिंदेंना मुख्यमंत्री केलं नाही तर
संजय राठोड
सरळ रामदास आठवले साहेबांना बनवा मुख्यमंत्री बनवा आणि विषय संपवा
कोण आमदार आला ka
देवेंद्र फडणिसांना केद्रात न्या
म्हणजे त्यांना इथे राहून टोमणे खावे लागणार नाही
खुप कामे करून सुधा इतके वर्ष फडणिसांनी शांतपणे सोसले आता बस करा
Ajit Pawar Yana CM Karu shaktat
देवेन्द्र फडणवीस सोडून कुणीही चालेल
शिंदे चांगलं काम करत आहेत मग करुंदेत ना फडणीवस कशाला पाहिजे
Shinde ni sudha thod under stand kel pahije Devendra nii pan tyag kelela ahe he samjun ghyal hav....
Shindeni baherun pathimba dyava.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात तर गिरीष महाजन मुख्यमंत्री आणि अजित दादा गृहमंत्री हेच होणार आहे
CM EKNATH SHINDE JI NAHI TO BJP JEETEGA NAHI 🎉🎉
जे उद्धव ठाकरे सोबत झालं तेच मिंदे सोबत होणार
फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री नाहीतर तर महायुती ल मतदान देणार नाही 🎉
Shinde thakare chech kitta girawataty kay......
Ajit pasarani tondi nahi lekhi pathimba dilela aahe.
मागचे दिवस पुढे अजुनकाय
शिंदेंना cm केलं नाही तर महाराष्ट्रातून भाजप चा नायनाट होईल
@@mujaheduddinkazi7630 kel , bjp ne kai theka ghetla ahe ka swata cha Paksh sodun hyanche laad purvayala udhhav thakare sudhha swata chya matlaba sathi BJP sodun gele ata shinde kai different krt ahe BJP chach CM jhala pahije 132 and baki shinde che pn ale te fakt Ani fakt BJP mule ch ale
हेच भाजपाला नडतंय कोण यांचवार विश्वास ठेवणार
B J P ha पक्ष atishay घाणेरड rajarama करत आहे
हा असा सांगतो की जसा काय याला
शिंदे यांनी फोन केला
एक नाथ सिदे मुख्यमंत्री पाजेत गरिबाचे कैवारी हाहे त त्याना गरिबाचि जान हाहे
shinde la ata ghya Gajar shinde cha Raj Thakre karun sodnar Bjp jaisi karni vaisi Bharni
सिदे साहेब मुख्यमंत्री नाही झाले तर मुंबई महापालिका निवडणुका जिंकता येणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता एकनाथ शिंदेच आमचे मुख्यमंत्री