या देशातील मीडिया आणि त्यातील लोक यावर विचार करायचाही मला कंटाळा आलाय, पुढील पोस्ट पत्रकारांवर नाहीच! अनिल बोकील या हुशार माणसाच्या मला आवडलेल्या गोष्टी! 1. समोरच्या माणसापेक्षा आपला अभ्यास कित्येक वर्षांचा असूनही त्याने आपल्याला कितीही भिकार प्रश्न विचारले तरी आपला संयम ढळू न देणे ही किती अवघड गोष्ट आहे, हे शिकायला मिळालं. 2. समोरचा माणूस जेव्हा थेट पंतप्रधानांवर विचित्र भाषेत बोलतो, तेव्हा बोकील किती संयमाने बोलत आहेत! Solid! काही जण फक्त चिडले असते, आणि काहीही बोलले असते तर भक्त ठरले असते. पण अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला विचारण्यात आलेला भिकार प्रश्न त्यालाच उलट विचारून जो काही टोला हाणला होता, तो फारच शिकण्यासारखा होता. 3. माणूस जेव्हा मुळातूनच खूप अभ्यासू ( मी हुशार हा शब्द वापरत नाहीये, अभ्यासू होता येतं- हुशार असावं लागतं) असेल तर त्याला आत्मविश्वास मिळवावा लागत नाही, तो असतोच! 4. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या माणसांना जेव्हा नवी गोष्ट रुजवायची असते, तेव्हा त्यांना आक्रस्ताळेपणाने सांगायची परवानगी नसते.नाहीतर ती पचनी पडतच नाही. बोकील यांच्या वर्षभरापूर्वीच्या मुलाखतीत आणि आत्ताच्या मुलाखतीत एक गोष्ट कायम होती ती म्हणजे त्यांचं शांत असणं! मानलं बुवा. जो मनुष्य पत्रकारांच्या कितीही आक्रस्ताळा केलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो तो, खरा संयमी मनुष्य!( मला एकदा पत्रकारितेच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम पहायचाय...हे असं बोलायला नक्की कुठे शिकवतात?असो...कितीही नाही म्हंटलं तरी मला संयम शिकायला वाव असल्याने थोडी टीका झाली.क्षमस्व) 5. तुमचं तुमच्या मताबद्दल ठाम असणं हे conviction म्हणजे कामाच्या बद्दल तळमळ असल्याशिवाय येऊच शकत नाही. पातंजल मुनींनी योगशास्त्रामध्ये माणसाला जे सांगितलं आहे, ते मला अनेक अंशी अनिल बोकील या व्यक्तीत बघायला मिळालं. 6. अनेक वर्षे आपलं म्हणणं सातत्याने, अभ्यासपूर्ण पद्धतीने पंतप्रधान आणि काही राजकीय माणसांना सांगत राहणं, त्याबद्दल नकार झेलण्याची क्षमता असणं, त्यासाठी स्वतःच्या पदरचे पैसे नक्कीच खर्च झाले असणार, त्यासाठी कुरकुर न करता त्याच जोमाने प्रयत्न करणं ह्याला वेगळंच पाणी अंगात असावं लागतं. 7.लाखो लोकांनी ही आणि ह्या आधीच्या मुलाखती बघितल्या आहेत. अर्थशून्य प्रश्न विचारणे एकवेळ ठीक पण माणसाचा अपमान करणारे प्रश्न विचारतानाही शांत असणं हे खरोखरच वेगळं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे, पत्रकारांवर बोलणं हा या पोस्टचा विषय नाही. कारण त्याने साध्य काहीच होणार नाही. ज्याची बाजू खरी असते, त्याला अभिनिवेश लागत नाही, हे पातंजल मुनीचं अजून एक विधान मनापासून पटलं! Communication ची विद्यार्थिनी म्हणून तुमची ही मुलाखत मला खूप काही शिकवून गेली, स्वतःच्या अनेक चुका लक्षात आल्या, त्याबद्दल अनिल बोकील यांचे मनापासून आभार... धनश्री बेडेकर, बीज कन्सल्टन्सी अँड सर्विसेस, पुणे (Copy / Paste)
अगदी खर आहे हा पत्रकार कमी अभ्यासावर एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावर स्वतःचे अज्ञान प्रकट करतो आहे. या चॅनलचा हेतू या मुलाखतीतून माहीती लोकांसमोर आणण्याचा वाटत नाही.त्याला खरोखरच वारीला पाठवा
अनिल बोकील साहेब, तुम्ही कोणाला अमेरिकेतलं sub-prime crisis समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहात? हा चिंधी चोर बेअक्कल पत्रकार, याला काय समजणार? ज्याला एव्हढी अक्कल नाही 'तुम्ही चूकीचं बोलताहात' असं कोणाला आपण म्हणतोय, ज्याचं अर्थशास्त्र ऐकण्यासाठी पंतप्रधान २० मिनिटांची वेळ देऊन २ तास ऐकतात त्याला?
I agree with this comment. I have no stand on if currency ban was successful or not. But this interviewer conducted the interview in wrong manner. Shame!
khandekar tari kay wegla aahe... ha pan pudhe jaun sampadak hoil abp cha.....tyachyat tya saglya qualities aahet jya abp war promote vayla lagat astil..... chtya mhane samanya mansala samjel asa sanga... samnyanna kaltay....ya ati ati ati samanyala nahi kalat kappal.....
असे ,,बिनडोक प्रश्न विचारणारे आपल्या माथी मारले जातात. हे आपले दुर्दैव.आणि अशा व्यक्ती ना शांतपणे ऊत्तर देणे म्हणजे अनिल सरांचा खूप मोठेपणा आहे. अनिल सर.तुम्हाला ऊत्तर देताना कीती दुःख झाले असेल. त्या बद्दल आम्ही तमाम मराठी बांधव तुमची क्षमा मागतो.तुमचा अमुल्य वेळ ह्या व्यक्ती नी वाया घालवला. पुन्हा एकदा क्षमस्व
स्वतःचे उच्चार दुरुस्त करावे म्हणावे मुलाखत घेणार्याने. अर्थशास्त्री बोकील यांना you are wrong" ते अतिशय चुकीचे आहे. स्वतःची लायकी ओळखून कोणाशी काय बोलतो याचे भान ठेवायला हवे
अनिल बोकील सर या पत्रकाराला अर्थ क्रांती समजावून सांगणे म्हणजे "गाद्या समोर वाचली गीता कालचा गोंधळ बारा होता असे आहे " abp माझा किती पॆसे घेतले या मुर्खाला कामावर ठेवण्या साठी
मुलाखत घेण्याराला बोकील काय म्हणतायत तेच कळत नाहीये .किती लोकांनी पैसा फेकला जाळला दुसऱ्याच्या नावाने टाकल्या .त्या कुठे RBI ला परत आल्या का?अशा नोटा कोण मोजणार आणि त्या कळणार का? आणि नेहमी प्रमाणे राजकिय द्रुष्टीनेच प्रश्न विच्यारत आहे पण सरांच्या सडेतोड उत्तराने खूपच छान वाटले.
कुलकर्णी साहेब, तुम्ही खरेच कुलकर्णी आहात काय? कुलकर्णी या खिताबाचा अर्थ आपणास ठाऊक नाही असेच एकंदर वाटले. आपला गृहापाठही आपण व्यवस्थित केलेला दिसत नाही. जोतिष्याच्या एखाद्या शिकवलेल्या पोपटाप्रमाणे आपण प्रश्न विचारत होतात व त्यामुळे ही पोपटपंची कोणाची होती हे कळणे काही अवघड नाही.
Deepak Kanade Tumhala as watat asel ki kulkarni as murkha sarkha kas kay bolto .ektar tyan naw badalal asal pahije kinwa khot naw sangto aahe. Amhich fakt hushar baki murkh.
राहुल कुलकर्णी ने बोकील सरांची घेतलेली मुलाखत बघितली व राहुलची प्रश्न विचारण्याची बोली बघून वाईट वाटले. बोकील सरांनसारखे अर्थ विषयक तज्ञानशी बोलताना थोडासा तरी नम्र पणा हवा होता. स्टार माझा ने राहुल सारख्या फालतु पत्रकारला ही मुलाखत घेण्याची संधी कशी काय दिली . बोकील सरांनी खूप छान खरपूस उत्तरे दिली
Savita Kagwade tumhala saglyana reporter chaa point ch kalal nahi..... Tyani muddam madhe madhe que vicharlet.... Jar te vicharlech naste tar barech doubts pn clear zale naste, je ki illiterate aani politicians ni pasarvale aahet lokamadhe
for upcoming listener.. if u don't have enough time to watch full video...please watch after 18:00min....after 29:00min... & 39:00min.... nice interview👍
kasla faltu reporter ahe.. notbandi che kahihi jhale asel pan jyancha interview gheta tyana thoda adar dya. kas bolayach tevadhi akkal pan nahi nalayak
हा कोण आहे रे हा पत्रकार..... ते अनिल बोकील काय सांगतायत ते मला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यां ला कळतंय... हा पत्रकार असून याला कळत नाहीये... खरंच काय लोक भरली आहेत system मध्ये......
मुलाखत घेणाऱ्याला फारसं ज्ञान नसणं एकवेळ समजू शकतो, सगळ्यांना सगळं समजतंच असं नाही.. पण आपण जेव्हा एक मराठी बातम्यांचा चॅनेल चालवतो तेव्हा निदान शुद्ध मराठी बोलणारे लोक तरी घ्यावेत ही किमान अपेक्षा आहे. ज्यांची मुलाखत घेतोय त्यांचं सामाजिक स्थान, त्यांचा अभ्यास, त्यांचं वय ह्या गोष्टी डोक्यात ठेऊन थोडा आदर दाखवायला हवा. उद्धटपणा करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. असो
Excellent interview. This is a very good example on How to keep calm and drive the communication particularly when you know you are the expert and interviewer is not updated and with basic knowledge. We can see as the interviewer is getting slowed down towards end. Good example for young generations like me.
नचिकेत मराठे सर, दुर्दैवाने हा मुर्ख "राहुल कुलकर्णी" आहे. कुत्र्याला "न" आणि "ण" नीट उच्चारता येत नाही. ह्याला पत्रकार कोणी केलं?? याला झंपू म्हणणं म्हणजे झंपू शब्दाचा अपमान आहे.
The interviewer is really not qualified to take interview of person like Anil Bokil. ABP must improve their journalist (of this kind) capability. Anil Bokil is so irritated with this reporter that he has to explain same concept 5 - 6 times. I admire Anil Bokil for being extra ordinarily patient. I have not seen as such kind of reporter ever in any of the channels. He is making a fool out of himself.
बोकील सर हा पत्रकार म्हसण्या पत्रकार आहे सरनाची राख फुकणारा याच्या एवढा बावळट अजून मी पत्रकार म्हणून ऐकला नाही याला कळतच नाही मुलाखत कशावर आहे. आणि तुम्ही Abp माझा म्हणून मुलाखत देता हा पूर्ण बावळट माणूस आहे
आदरणीय बोकील साहेब आपण भारतीय ज्येष्ठ नागरिकांना विषयी मासिक पेन्शन योजना प्रस्ताव माननीय राष्ट्रपती यांच्याकडे सादर केलेला आहे तू सामाजिक रचना भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरेल याबाबत माझी ठाम मत आहे भारतातील सध्या 11% ज्येष्ठ नागरिकांपैकी पाच टक्के असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ सुरू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन आहार औषधी याबाबत स्वावलंबन प्राप्त होणार आहे आणि मुलांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे भारतीय सर्व गाव खेड्यातील व राज्य राज्यातील समाजव्यवस्था सुधारणा होण्यास मदत होणार आहे. वसुधैव कुटुंबकम.
इथे निगेटिव्ह कंमेन्ट करणाऱ्या खुले आव्हान आजच्या भारतासमोरील सर्व समस्यांचे 'अर्थक्रांती' शिवाय दुसरा उपाय सांगावा... नसेल तर गुपचूप कडू औषध समजून गप्प राहा 🙏 संपूर्ण अर्थक्रांती हे उत्तम उपाय आहे यात कोणाचेच दुमत नसेल.
Note bandi ne mala kahihi tras zalela nahi. Bank Q made ubha rahiloy taasan taas, pan mazya sarkya 40 varshe vayacha manus Deshat kahitari navin ghadtay, ani ya badlacha mi Sakshidaar ahe, yacha Aanandach ahe. Khup.
पत्रकार मुलाखत घेत आहे असे अजिबात वाटत नाही. बोलण्याची पद्धत फार उद्धट वाटते.अर्थतज्ञांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिली.मी पहिल्यांदाच बोकील सरांना ऐकले.अर्थशास्त्राची मला फारच कमी माहिती आहे पण सरांनी सांगितलेले अगदी नीट कळले.पत्रकाराने एवढ्या वरीष्ठ व ज्ञानी व्यक्तीशी बोलताना भाषेचे तारतम्य ठेवले पाहिजे.
या देशातील मीडिया आणि त्यातील लोक यावर विचार करायचाही मला कंटाळा आलाय, पुढील पोस्ट पत्रकारांवर नाहीच!
अनिल बोकील या हुशार माणसाच्या मला आवडलेल्या गोष्टी!
1. समोरच्या माणसापेक्षा आपला अभ्यास कित्येक वर्षांचा असूनही त्याने आपल्याला कितीही भिकार प्रश्न विचारले तरी आपला संयम ढळू न देणे ही किती अवघड गोष्ट आहे, हे शिकायला मिळालं.
2. समोरचा माणूस जेव्हा थेट पंतप्रधानांवर विचित्र भाषेत बोलतो, तेव्हा बोकील किती संयमाने बोलत आहेत! Solid! काही जण फक्त चिडले असते, आणि काहीही बोलले असते तर भक्त ठरले असते. पण अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला विचारण्यात आलेला भिकार प्रश्न त्यालाच उलट विचारून जो काही टोला हाणला होता, तो फारच शिकण्यासारखा होता.
3. माणूस जेव्हा मुळातूनच खूप अभ्यासू ( मी हुशार हा शब्द वापरत नाहीये, अभ्यासू होता येतं- हुशार असावं लागतं) असेल तर त्याला आत्मविश्वास मिळवावा लागत नाही, तो असतोच!
4. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या माणसांना जेव्हा नवी गोष्ट रुजवायची असते, तेव्हा त्यांना आक्रस्ताळेपणाने सांगायची परवानगी नसते.नाहीतर ती पचनी पडतच नाही. बोकील यांच्या वर्षभरापूर्वीच्या मुलाखतीत आणि आत्ताच्या मुलाखतीत एक गोष्ट कायम होती ती म्हणजे त्यांचं शांत असणं! मानलं बुवा. जो मनुष्य पत्रकारांच्या कितीही आक्रस्ताळा केलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो तो, खरा संयमी मनुष्य!( मला एकदा पत्रकारितेच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम पहायचाय...हे असं बोलायला नक्की कुठे शिकवतात?असो...कितीही नाही म्हंटलं तरी मला संयम शिकायला वाव असल्याने थोडी टीका झाली.क्षमस्व)
5. तुमचं तुमच्या मताबद्दल ठाम असणं हे conviction म्हणजे कामाच्या बद्दल तळमळ असल्याशिवाय येऊच शकत नाही. पातंजल मुनींनी योगशास्त्रामध्ये माणसाला जे सांगितलं आहे, ते मला अनेक अंशी अनिल बोकील या व्यक्तीत बघायला मिळालं.
6. अनेक वर्षे आपलं म्हणणं सातत्याने, अभ्यासपूर्ण पद्धतीने पंतप्रधान आणि काही राजकीय माणसांना सांगत राहणं, त्याबद्दल नकार झेलण्याची क्षमता असणं, त्यासाठी स्वतःच्या पदरचे पैसे नक्कीच खर्च झाले असणार, त्यासाठी कुरकुर न करता त्याच जोमाने प्रयत्न करणं ह्याला वेगळंच पाणी अंगात असावं लागतं.
7.लाखो लोकांनी ही आणि ह्या आधीच्या मुलाखती बघितल्या आहेत. अर्थशून्य प्रश्न विचारणे एकवेळ ठीक पण माणसाचा अपमान करणारे प्रश्न विचारतानाही शांत असणं हे खरोखरच वेगळं आहे.
मगाशी म्हटल्याप्रमाणे, पत्रकारांवर बोलणं हा या पोस्टचा विषय नाही. कारण त्याने साध्य काहीच होणार नाही.
ज्याची बाजू खरी असते, त्याला अभिनिवेश लागत नाही, हे पातंजल मुनीचं अजून एक विधान मनापासून पटलं!
Communication ची विद्यार्थिनी म्हणून तुमची ही मुलाखत मला खूप काही शिकवून गेली, स्वतःच्या अनेक चुका लक्षात आल्या, त्याबद्दल अनिल बोकील यांचे मनापासून आभार...
धनश्री बेडेकर,
बीज कन्सल्टन्सी अँड सर्विसेस, पुणे
(Copy / Paste)
The Abstract Vlog tumchi pratikiya Chan ani mudesud aahe
👍👍
The Abstract Vlog I agree. I would have asked the interviewer to pack his bag and push off in First 5 minutes itself.
अगदी बरोबर, बोकील साहेबांनी अत्यंत संयम बाळगून आणि निगर्विपने प्रत्येक प्रश्नांची चपखल उत्तरे दिली आहेत.
Agadi khare bollat the abstract vlob nawachya bedekar madam
अगदी खर आहे हा पत्रकार कमी अभ्यासावर एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावर स्वतःचे अज्ञान प्रकट करतो आहे. या चॅनलचा हेतू या मुलाखतीतून माहीती लोकांसमोर आणण्याचा वाटत नाही.त्याला खरोखरच वारीला पाठवा
अरे हा पत्रकार फक्त यात्रा, वारी कव्हर करायच्या कामाचा आहे.. ह्याला ज्योतिबाच्या यात्रेला पाठवा..
Exactly....murkha aahe saala....
Adani yachi interview ghyayachi pan layaki nahi
उशिरा बघितललाय हा व्हिडिओ मी खूप. पण हा yz कुळकर्णी.... काय लायकीचा आहे ते समजले
अनिल बोकील साहेब, तुम्ही कोणाला अमेरिकेतलं sub-prime crisis समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहात? हा चिंधी चोर बेअक्कल पत्रकार, याला काय समजणार? ज्याला एव्हढी अक्कल नाही 'तुम्ही चूकीचं बोलताहात' असं कोणाला आपण म्हणतोय, ज्याचं अर्थशास्त्र ऐकण्यासाठी पंतप्रधान २० मिनिटांची वेळ देऊन २ तास ऐकतात त्याला?
ABP माझाला सादर अभिवादन! किती चांगला वार्ताहर आहे. असे अर्थतज्ञ जगात सगळ्यांना मिळो हीच इच्छा!
एक गोष्ट नक्की की नोटबंदी यशस्वी झाली.
तसेच सुमार दर्जाच्या पत्रकाराने प्रतिभावंत व्यक्तीची मुलाखत घेवू नये.
Kunasathi?
Yashasvi zali😂
🤣🤣🤣
It's been 6 years how do you feel about demonetisation?
अनिल सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. आणि राहिला प्रश्न मार्क्स देण्याचा तर त्या रेपोर्टेरला दोन कानाखाली द्यायला पाहिजेत. त्याचा पगार किती तो बोलतो किती?
राजीव खांडेकर
जर असे पत्रकार असतील तर abp माझा trp मधून तर सोडा चॅनेल च वाटोळ होईल
vaibhav kulkarni I am so sorry for indian Marathi journalist.
Correct ...
I agree with this comment. I have no stand on if currency ban was successful or not. But this interviewer conducted the interview in wrong manner. Shame!
*हा खरंच ABP माझा चा रिपोर्टर किंवा तत्सम् काही आहे का ? पुर्णपणे " सायको " आहे*
*** या रिपोर्टर ला कोणीही मुलाखत द्यायला तयार होणार नाही !
khandekar tari kay wegla aahe... ha pan pudhe jaun sampadak hoil abp cha.....tyachyat tya saglya qualities aahet jya abp war promote vayla lagat astil.....
chtya mhane samanya mansala samjel asa sanga... samnyanna kaltay....ya ati ati ati samanyala nahi kalat kappal.....
असे ,,बिनडोक प्रश्न विचारणारे आपल्या माथी मारले जातात. हे आपले दुर्दैव.आणि अशा व्यक्ती ना शांतपणे ऊत्तर देणे म्हणजे अनिल सरांचा खूप मोठेपणा आहे. अनिल सर.तुम्हाला ऊत्तर देताना कीती दुःख झाले असेल. त्या बद्दल आम्ही तमाम मराठी बांधव तुमची क्षमा मागतो.तुमचा अमुल्य वेळ ह्या व्यक्ती नी वाया घालवला. पुन्हा एकदा क्षमस्व
Anil sir far शिकायला. मिळाले
Mr Anil is very intelligent person and also good teacher (tap water n tanker water).
Interview genara 10 fail aahe vatay.
स्वतःचे उच्चार दुरुस्त करावे म्हणावे मुलाखत घेणार्याने. अर्थशास्त्री बोकील यांना you are wrong" ते अतिशय चुकीचे आहे. स्वतःची लायकी ओळखून कोणाशी काय बोलतो याचे भान ठेवायला हवे
बोकील अर्थशास्त्री आहे ?
Bokil yedzava ahe
निर्भीड पत्रकार.
अनिल बोकील सर या पत्रकाराला अर्थ क्रांती समजावून सांगणे म्हणजे "गाद्या समोर वाचली गीता कालचा गोंधळ बारा होता असे आहे " abp माझा किती पॆसे घेतले या मुर्खाला कामावर ठेवण्या साठी
😁😁😁✌️
Right , reporter is foolish
मोदींच्या कुत्र्यांनो तुम्हाला वाटते तर तुम्ही सांगा नोटबंदीतुन काय हाती लागले काय साध्य झाले?
He is Congress representative so they got money for this question...
@@ganeshpatil2788 interview samjla nahee ka... And kutra ha pramanik aasto... Thanks we are like to become BJP follower
जबरदस्त माणूस अनिल बोकील साहेब!
काय confidence!
पोटतिडकीने बोलतात आहेत!
तू आणि बोकील्या दोन्ही डुक्कर तोंडाच्या कुजून मरचाल
पत्रकार केवळ विरोधी बोलण्यासाठी आलाय का .
बोकील साहेब उठून जायच असला भिक्कार पत्रकार बघून
Respect Mr Bokil.... you showed the news media it's right place. So patiently. Lovely Sir
मुलाखत घेण्याराला बोकील काय म्हणतायत तेच कळत नाहीये .किती लोकांनी पैसा फेकला जाळला दुसऱ्याच्या नावाने टाकल्या .त्या कुठे RBI ला परत आल्या का?अशा नोटा कोण मोजणार आणि त्या कळणार का? आणि नेहमी प्रमाणे राजकिय द्रुष्टीनेच प्रश्न विच्यारत आहे पण सरांच्या सडेतोड उत्तराने खूपच छान वाटले.
SUNITA DESHPANDE ताई rbi ने समजा १० नोटा छापल्या पण १५ परत घ्याव्या लागल्या. तर देशाचे नुकसान नाही का झाले?
त्या एडफोद्या कुलकर्णी ला केव्हा कळेल
10 nota fakt return genar baki 5 nota nakli mahnun fadun taklya jatil.
अनिल सर तुम्ही ग्रेट आहात ,
तुमच्या सारखी लोक अजून भारतात आहेत म्हणूनच आम्हा तरुणांना प्रगत भारत होणारच आसा विश्वास आहे
ह्या सगळ्या कंमेंटस नंतर नक्कीच मा.श्री.कुलकर्णी यांना रेपोर्टइंग सोडावा लागेल..
काय बिंढोक माणूस आहे 'तुमचा प्रेसेंटशन नको म्हणतोय...?'
barobar
Hatss off to Mr. Bokil sir.. India need Persons like you.. Gr8 sir👍👍
कुलकर्णी साहेब, तुम्ही खरेच कुलकर्णी आहात काय? कुलकर्णी या खिताबाचा अर्थ आपणास ठाऊक नाही असेच एकंदर वाटले. आपला गृहापाठही आपण व्यवस्थित केलेला दिसत नाही. जोतिष्याच्या एखाद्या शिकवलेल्या पोपटाप्रमाणे आपण प्रश्न विचारत होतात व त्यामुळे ही पोपटपंची कोणाची होती हे कळणे काही अवघड नाही.
Deepak Kanade
Tumhala as watat asel ki kulkarni as murkha sarkha kas kay bolto .ektar tyan naw badalal asal pahije kinwa khot naw sangto aahe. Amhich fakt hushar baki murkh.
Ha aadani reporter aahe... ki kuna cha VIRODHI PAQSHA cha agent aahe.
Ya BHADVYA la fatke marayla pahije....
Bokil ha murkh manus ahe
या पत्रकाराला तैमुरनी किती वेळा शी केली वगैरे असल्या बातम्या गोळा करायला पाहिजेत.
ABP maza ला या interview ला कुठला चांगला पत्रकार नाही मिळाला का?
Haha
The reporter wants fame no doubt but Bokil sir keep their stand and made every point crystal clear and he deserves respect.
याला राज ठाकरे च्या मुलाखत gheyala बोला m याला याची लायकी kalel
Prafip mhatre ekdam dhaasu
Raj thakre ne tar pahilyanda ghari jaun mendu gheun ye mhanun sangitale aste
agdi khara... to patrkarita sodun deil..
himmat Nahi asha YZ chi Raj Thakre shi mulakhat ghyaychi
राहुल कुलकर्णी ने बोकील सरांची घेतलेली मुलाखत बघितली व राहुलची प्रश्न विचारण्याची बोली बघून वाईट वाटले.
बोकील सरांनसारखे अर्थ विषयक तज्ञानशी बोलताना थोडासा तरी नम्र पणा हवा होता.
स्टार माझा ने राहुल सारख्या फालतु पत्रकारला ही मुलाखत घेण्याची संधी कशी काय दिली .
बोकील सरांनी खूप छान खरपूस उत्तरे दिली
खरं बोलतोय पत्रकार...म्हणून या अर्थतन्य म्हणवणाऱ्या माणसाला राग येतोय...
छान मुलाखत. बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. राहुल कुलकर्णी डीनायाल मोड मध्ये बसल्यासारखे वाटले. असो
बोकील साहेबांच्या विवेकशीलतेला प्रणाम.
Abp Maza please, Anil Bokil sarkhya mansacha interview ghenya sathi at least chngala reporter pathva..
I totally agree tyasathi Rajeev sir pahije
खुप छान स्पष्टीकरण अनिल बोकील सरांच....
राहुल ह्या मुलाखती तुन काहितरी शिका नुसता aggressive पणा चांगला नाही....
अनिल बोकील सर ग्रेट आहात तुम्ही. अगदी अभ्यासपूर्ण मांडणी. 👌
हा रिपोर्टर मुद्दामून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका मोठ्या अर्थ तज्ञाबरोबर मूर्खासारखं बोलतोय
Anil Sir you are great economist!! We support digital economy
विषय समजून घ्यायचाच नाही असं ठरवलं तर कोण काय करणार? हुशार माणसांशी बोलायला असली माठ माणसं कुठून येतात कोण जाणे
Savita Kagwade khar ahe tumach
hahahahahah......
ABP maza che reporter sagalecha BJP chya virodhi aahet aani murkha aahet
Savita Kagwade tumhala saglyana reporter chaa point ch kalal nahi..... Tyani muddam madhe madhe que vicharlet.... Jar te vicharlech naste tar barech doubts pn clear zale naste, je ki illiterate aani politicians ni pasarvale aahet lokamadhe
nayan kumar chukiche aahe falatu Q vicharun interview chi mazya ghalawali . Congress netyan sarakha nusata virodhacha karayacha ashech tharun aala hota reporter
एकवेळ हे गृहस्थ अर्थतज्ज्ञ असतील किंवा नसतील पण चिदंबरम हे अर्थतज्ज्ञ... ढोपरापासून नमस्कार या पत्रकाराला....
Hahahaha....
Over smart reporter. He even does not have manners and etiquettes required for reporting. His style of speaking clearly indicates his arrogance.😠
Excellent sir. Real common man.
Reporter is arrogant. He doesn't have any manners. He trying to show smartness but actually he showing his brain placed at the place of knee.
मुलाखातकार व त्याचा चँनेल चा मालक जगजाहीर आहे त्यामुळे मिच खरा
Thanks Bokil Sir,, and your team...!!
Anil bokil great man.. explain karyachi kamal aahe... hat's off 💖
काय बेअक्कल रिपोर्टर आहे !! .. स्वतः ची बुद्धी तर नाहीच पण बोकील जे बोलत आहेत ते पण समजून घेत नाही
सही सर, सलाम
for upcoming listener..
if u don't have enough time to watch full video...please watch after 18:00min....after 29:00min... & 39:00min....
nice interview👍
पत्रकार बंधुचे अभिनंदन ! विद्वानांना वाव देणे स्तुत्य !
kasla faltu reporter ahe.. notbandi che kahihi jhale asel pan jyancha interview gheta tyana thoda adar dya. kas bolayach tevadhi akkal pan nahi nalayak
Onkar Yerawar abp news is anti indian news channel negative ....
खरच
Are. Ya reporter chi bokil sahebchya. Samor ubhe. Rahaychipan layki nahi
khare ahe. Bindok gavran ahe reporter. TYachi layaki nahi Bokil sahebanchya pudhe ubha rahanyachi
Interview ghenaara yeda watoy, Anil Bokil sir ne chan answer dilet sagle.
पत्रकार reservation मधून आलाय
Open category la reservation nasto re bhava
ek ch no 😂😂😂😂
Akash C. chup re jhatya
news channel madhe reservation tujhya aai ne editor barobar jhopun thevla asel na
हा कोण आहे रे हा पत्रकार..... ते अनिल बोकील काय सांगतायत ते मला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यां ला कळतंय... हा पत्रकार असून याला कळत नाहीये... खरंच काय लोक भरली आहेत system मध्ये......
It seems the interviewer needs a controversy desperately... Hahaha..
Shreyas Tapas thats whats they always do
Dear Bokil Sir Agreed to your view points. Keep moving. I am with you. Thanks for the clarification.
Hya reporterchi jashi aukad nahi tashich channel chi pan nahi.
Hyachi aukad ahe ka Bokilsahebanchi mulakhat ghyachi???
Shreyas Tapas well said bro...
बोकील सरांचे विवेचन खूप छान, पत्रकार राहुल फारच उद्धट पने वागत होता
मुलाखत घेणाऱ्याला फारसं ज्ञान नसणं एकवेळ समजू शकतो, सगळ्यांना सगळं समजतंच असं नाही.. पण आपण जेव्हा एक मराठी बातम्यांचा चॅनेल चालवतो तेव्हा निदान शुद्ध मराठी बोलणारे लोक तरी घ्यावेत ही किमान अपेक्षा आहे. ज्यांची मुलाखत घेतोय त्यांचं सामाजिक स्थान, त्यांचा अभ्यास, त्यांचं वय ह्या गोष्टी डोक्यात ठेऊन थोडा आदर दाखवायला हवा. उद्धटपणा करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. असो
बरोबर प्रश्न विचारला hats of
Abp न्युज वाला निपक्ष पने वाटत नव्हता किंवा बोकील सरांचे ऐकून ही नीट घेत नव्हता तो एक अजेंडाच घेऊन आला होता की निर्णय चुकीचा आहे नोटबंधीचा!
If Mr Rahul is journalist of ABP then even god can’t save Channel from doom
काय बेकार रिपोर्टर आहे. हाणा याला
पत्रकार राहुलजी कुलकर्णी बोकील सर यांना जे प्रश्न विचारत आहेत ते त्यांचे स्वतःचे नाहीयेत ते विचारत आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या मनातील आहेत.
*यह बच्चा तो खुद कोही अर्थतज्ञ समझ रहा है....*
बोकील सर से समझ लेने के बजाए अर्गुमेंट कर रहा है पप्पु...
कमाल है इस बेसमझ को कैसे सह पाये बोकील सर
आज पर्यंत मी पण नोटा बंदीचा विरोधात होतो पण सर तुमि जा सोप्या भाषेत समजावून सांगितला रया मुळे मी देखील या निर्णयाचं समर्थन करतो
Interview घेणारा आहे की काँग्रेस चा प्रवक्ता ...एडझवा..
Big salute to Bokil sir and the
team. All the currency above
100 should be cancelled..
अभ्यासू माणसाच्या मुलाखतीला अभ्यासू आणि हुशार पत्रकार पाठवत जा हो,तेच तेच प्रश्न परत विचारत आहेत
बोकील गुरुजी खरचं एक नंबर आत्मीश्वास एकदम ठाम मत मांडले
Hats off Bokil Sir. Amazing clarity of thoughts. He should be the next finance minister. Hit like if you agree
अनिल Sir, तुमचे खुप खुप आभार. खरच तुम्ही खुप महान आहात.
आणी reporter साहेब तुम्हा बद्दल न बोलण चांगल.
"you are wrong" asa direct mhnty interviewer. Kupch chukichya mansaani interview ghetla Anil Bokil cha.
सतत खोत्या बातम्या देणार चॅनेल म्हणजे ABP माझा
बोकील सरांना सलाम,
ABP वाल्यानी जरा चांगले पत्रकार भरती करा, अशा उद्धट माणसांना कशाला भरती करता
सही
Excellent interview. This is a very good example on How to keep calm and drive the communication particularly when you know you are the expert and interviewer is not updated and with basic knowledge. We can see as the interviewer is getting slowed down towards end. Good example for young generations like me.
कुळकर्णी बोकील साहेबांना बोलू द्या आपले ज्ञान वाढेल.
हा झंपू इंटरव्ह्यूवर कोण आहे?
नचिकेत मराठे सर,
दुर्दैवाने हा मुर्ख "राहुल कुलकर्णी" आहे. कुत्र्याला "न" आणि "ण" नीट उच्चारता येत नाही. ह्याला पत्रकार कोणी केलं??
याला झंपू म्हणणं म्हणजे झंपू शब्दाचा अपमान आहे.
SUHAS JOSHI सावरकर रडले असतील बघून.
बरोबर आहे अनिल sir। सगळ्याकडे पैसे आले पाहिजे
Reporter don't want to understand anything. Just want to argue
Agadi barobar mitra
Uttam nirikshan
Bokil saheb you are great.Hats off to you.
काय छपरी रिपोर्टर आहे हा !!! अतिथिन्ना आदर देणं शिक रे एडझव्या !!! नाही तर दोन वेळ ची भाकर पन नाही भेटणार शिदोरी भरायला !!
Very nice ! !! !!!
खूप hopeless पत्रकार आहे हा
हा होपलेस नाही खोपडीलेस आहे हा काळ्या
सच्चा माणूस anil bokil सर ग्रेट sir
The interviewer is really not qualified to take interview of person like Anil Bokil. ABP must improve their journalist (of this kind) capability. Anil Bokil is so irritated with this reporter that he has to explain same concept 5 - 6 times. I admire Anil Bokil for being extra ordinarily patient. I have not seen as such kind of reporter ever in any of the channels. He is making a fool out of himself.
छान विश्लेषण
Lol the way he is trying to speak in english !
बोकील सर हा पत्रकार म्हसण्या पत्रकार आहे सरनाची राख फुकणारा याच्या एवढा बावळट अजून मी पत्रकार म्हणून ऐकला नाही याला कळतच नाही मुलाखत कशावर आहे.
आणि तुम्ही Abp माझा म्हणून मुलाखत देता हा पूर्ण बावळट माणूस आहे
खुप चांगले विश्लेषण केले बोकील साहेब सलाम आपणास
अप्रतिम आहे
Reporter Bhava, tumse na ho payega. Tu fakt latur osmanabad chya local news reporting kar.
kadak :D
एकदम बरोबर, धरणातील पाणी, वारी, गणपती, पाऊस, ई ई रिपोरटिंग करावं यांनी।
Beed . Osmanabad
tap water nd tanker water make so much of sense.. anil bokil tumhala koti koti pranam
अहो एंकर साहेब अनिल सरांचा एव्हडा अभ्यास आहे तुमचा केसा एव्हडाही नाही। त्यांना बोलू दयाहो
Thanks sir
*थोडासा समझदार पत्रकार नही मिलपाया ABP को* 😩
Very nice explanation by Bokil sir.
रिपोर्टर नाही हा स्वतः च अर्थवट राव आहे
आदरणीय बोकील साहेब आपण भारतीय ज्येष्ठ नागरिकांना विषयी मासिक पेन्शन योजना प्रस्ताव माननीय राष्ट्रपती यांच्याकडे सादर केलेला आहे तू सामाजिक रचना भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरेल याबाबत माझी ठाम मत आहे भारतातील सध्या 11% ज्येष्ठ नागरिकांपैकी पाच टक्के असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ सुरू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन आहार औषधी याबाबत स्वावलंबन प्राप्त होणार आहे आणि मुलांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे भारतीय सर्व गाव खेड्यातील व राज्य राज्यातील समाजव्यवस्था सुधारणा होण्यास मदत होणार आहे. वसुधैव कुटुंबकम.
इथे निगेटिव्ह कंमेन्ट करणाऱ्या खुले आव्हान आजच्या भारतासमोरील सर्व समस्यांचे 'अर्थक्रांती' शिवाय दुसरा उपाय सांगावा... नसेल तर गुपचूप कडू औषध समजून गप्प राहा 🙏 संपूर्ण अर्थक्रांती हे उत्तम उपाय आहे यात कोणाचेच दुमत नसेल.
Great speaker anil bokil sir , Hats off to you sir
अहो कुलकर्णी
नाव बदला किव्हा भाषा तरी बदला हो
Parikshit Gogate खरंच रे
😁😁😁
Kulkarni koknastha deshastha Gaudsaraswat brahmin madhe
Tasech
Agadi ckp skp pachkalashi te thet 4thya wargaparyat astat
Jase athawle joshi tambe kale tasech kulkarni
Haahi tyatlach
Agadi shevti tyane swatachya adnawacha kelelya uchcharawarun ani ekandarit vaganukiwarun kalpana alich aselki ho sarvanna...
Par aajkal dalit sudhdha kiti changle namra hushar wellmannered astat ugach hyachyawarun tyanchi pariksha hovu naye he vinamra nivedan.
He naslel ande ahe... Na ubawta yet ni na khata yeta
So well said by Shri Anil Bokil
Are hya interviewer la Economy ch kahich knowledge nai ahe.. kuthun yetat ashe lok.? ?
अतिशहाणं पत्रकार
सत्य ऐकून घेण्याची किंवा समजून घेण्याची लायकी नाही.
Note bandi ne mala kahihi tras zalela nahi. Bank Q made ubha rahiloy taasan taas, pan mazya sarkya 40 varshe vayacha manus Deshat kahitari navin ghadtay, ani ya badlacha mi Sakshidaar ahe, yacha Aanandach ahe. Khup.
पत्रकार मुलाखत घेत आहे असे अजिबात वाटत नाही. बोलण्याची पद्धत फार उद्धट वाटते.अर्थतज्ञांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिली.मी पहिल्यांदाच बोकील सरांना ऐकले.अर्थशास्त्राची मला फारच कमी माहिती आहे पण सरांनी सांगितलेले अगदी नीट कळले.पत्रकाराने एवढ्या वरीष्ठ व ज्ञानी व्यक्तीशी बोलताना भाषेचे तारतम्य ठेवले पाहिजे.
बोकील साहेब ...सरकारने तुम्हांला वापरून घेतले आणि बाजूला केले ....तुमचा powerpoint 50 च्या वरची नोट नको होती .....
Khup chan