😊 खूप छान. श्री दादा राणे यांच्या सारख्या जुन्या जाणत्या कलाकारांचे असे मार्गदर्शन ह्या पिढीला लाभणं हा दुग्धशर्करा योगच आहे. ही लढाई पाहून मला आमच्या वेळचे दिग्गज श्री प्रभाकर पार्सेकर, तुकाराम गावडे, बाबा कोनसकर आणि मृदुंग मणी कै. श्री अशोक नेरुरकर आदी मान्यवरांची आठवण झाली. 🙏🙏👌👌
दादा खूप छान काम करत आहात तुम्ही असेच काम करत रहावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे आमची. खुप खुप धन्यवाद दादा तुम्हाला.यापुढे ही असेच काम करत रहावे तुम्ही.
''विद्या विनयेन शोभते'' गुरू शिवाय विद्या नाही आणि विद्येशिवाय शिष्य नाही. आपल्या कोकणातील लोककला दशावतार मधील नामवंत कलाकार, शब्द सुमनांची खाण असलेले, प्रचंड अभूतपूर्व अनुभव असलेले, प्रेमळ असे श्री दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर या सारख्या दिगवंत कलाकारांकडून मिळालेले मार्गदर्शन म्हणजे कोकणातील नवीन युवा दशावतारी कलाकारांना मिळालेली अशी अमुल्य देणगी,विचारसरणी आहे. भविष्यात नवीन तयार होणार्या दशावतार कलाकारांना या चित्रफित नक्कीच प्रेरणादायी ठरेल. सर्वांचे तमाम कोकणवासीयांकडुन मनापासून अभिनंदन....
दशावतार कलेचे आमचे महागुरू दादा
याला खरा कलेचा गुरू म्हनतात❤🙏गुरू देव महेश्वरः गुरू साक्षात परब्रह्म तसमैय😮 नमः
😊 खूप छान. श्री दादा राणे यांच्या सारख्या जुन्या जाणत्या कलाकारांचे असे मार्गदर्शन ह्या पिढीला लाभणं हा दुग्धशर्करा योगच आहे. ही लढाई पाहून मला आमच्या वेळचे दिग्गज श्री प्रभाकर पार्सेकर, तुकाराम गावडे, बाबा कोनसकर आणि मृदुंग मणी कै. श्री अशोक नेरुरकर आदी मान्यवरांची आठवण झाली. 🙏🙏👌👌
आता पण पेटीला प्रकाश आकेरकर पाहीजे होते आणखीण मजा आली असती ❤
श्री सिद्धिविनायक दशावतार मंडळाचा उपक्रम खरचं कौतुकास्पद आहे. मुंबईत असलेल्या नवोदित कलाकारांना शिकून घेण्याची सुवर्णसंधी आहे.
दादा खूप छान काम करत आहात तुम्ही असेच काम करत रहावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे आमची. खुप खुप धन्यवाद दादा तुम्हाला.यापुढे ही असेच काम करत रहावे तुम्ही.
अतिशय सुंदर
असेच कलाकार घडले पाहिजे आपल्या सिंधुदुर्ग मध्ये.....
खूप छान लढाई👌👌
खुप सुंदर 🙏
❤❤❤❤❤❤❤ super
खुप सुंदर
''विद्या विनयेन शोभते''
गुरू शिवाय विद्या नाही आणि विद्येशिवाय शिष्य नाही. आपल्या कोकणातील लोककला दशावतार मधील नामवंत कलाकार, शब्द सुमनांची खाण असलेले, प्रचंड अभूतपूर्व अनुभव असलेले, प्रेमळ असे श्री दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर या सारख्या दिगवंत कलाकारांकडून मिळालेले मार्गदर्शन म्हणजे कोकणातील नवीन युवा दशावतारी कलाकारांना मिळालेली अशी अमुल्य देणगी,विचारसरणी आहे. भविष्यात नवीन तयार होणार्या दशावतार कलाकारांना या चित्रफित नक्कीच प्रेरणादायी ठरेल. सर्वांचे तमाम कोकणवासीयांकडुन मनापासून अभिनंदन....
वा वा सुंदर मार्गदर्शन .😊
दशावतार कलाकार क्षेत्रांतील महामेरू श्री दादा राणे कोन्डस्कर यांना मनःपूर्वक प्रणाम
Khup sunder 👍
Jabardast Babi Kalingan with Babi Nalang Parab in Parsekar Shankar
खूप मोलाचं मागदर्शन मिळालं असेल दादा राणे बेस्ट कलाकार
वा खरंच खूप चांगला उपक्रम ❤
वा अप्रतिम मार्गदर्शन 👍🏻👌🏻
Khup Chan margdarshan dada saheb
सुंदर मार्गदर्शन, सुंदर कार्यक्रम❤
खूप स्तुत्य उपक्रम अशी प्रशिक्षण व्हायला पाहिजेत.दादांचे मनापासून आभार 🎉🎉
एकच वादा फक्त दादा great ❤❤❤❤
Khup chan vatal dada khup kahi shikval amhala shibira madhe
खरच खूप छान,मनाला खूप आनंद झाला ❤❤
चांगलं मार्गदर्शन
खुप सुंदर उपक्रम . अनेक शुभेच्छा
In Parsekar Govind with Prabhakar Parsekar
Va sundar मार्गदर्शन
👌👌👌👌👌khup sunder
खुप सुंदर मार्रदर्शन दादा❤ प्रश्नच उद्भवत नाही👌🙏
अप्रतीम
super
हेच आहे आमच्या मालवणी कलाकारचे कवतुक
खूप सुंदर दादा राणे याचे नाटक मुंबई मध्ये कुठे असेल तीथे आम्ही जातो
Sundar mst
Great dada ❤️🙏👌👍
Dada ❤❤
🎉❤ सुन्दर मार्गदर्शन दादा 🎉
दादांचे मार्गदर्शन भेटणं नक्कीच तुमची दशावतार मधे प्रगती होईल. 😊
वा दादा ❤
Kharach bhavishyat ya navodit kalakarat amhala dada Rane, sudhir kalingan,Uday Rane, yashvant tendolkar, tukaram gavde ase kalakar hya Navin kalakarat disayla havet
Dada kaka great
वाह.. अतिशय उपयुक्त.
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Khup chhan
नवीन कलाकार ना दादांकडुन खुप काही शिकन्यासारखे आहे..
Supper Supper Supper
सुंदर मार्गदर्शन
Khup chan
वा.... खूप छान
👌👌👌👌
दादा कोनसकर यांच्या सारखा कलाकार पुन्हा होणे नाही.
😍😍👌👌
दादा राणे यांचं मागदर्शन लाभलं म्हणजे खूप काही पारंपरिक शिकायला मिळालं असेल कारण आज काल दशावतारातील जुनी मजा कमी होत चाललीय
दादा सुंदर मार्गदर्शन
सुंदर मार्गदर्शन
सुंदर उपक्रम मनापासून अभिनंदन शुभेच्छा
👌👌👌👌
👌👌👌👌