अर्जुन सायलीचे खऱ्या नवरा बायकोचे नाते पुढे जाऊदे त्या प्रियाचे कारस्थान आता थांबवा आणि ती खोटी तन्वी आहे हे लवकर सर्वांन समोर येऊदे व सायली खरी तन्वी आहे हे सर्वांना कळूदे मी शोभा बाळकृष्ण कदम पणवेला माझा आवडता रंग डाक्र आभोली
🤨 आता पुन्हा पुन्हा त्या नालायक प्रियाच्या करस्थानाने कथानकाची रंजकता कमी करू नका.!🤔 कारण आतापर्यंत कट कारस्थाने पाहून कंटाळा आला आहे.! आता एकच आहे की प्रिया ही खोटी तन्वी बनून उपद्व्याप करत आहे आणि खरी तन्वी ही सायलीच आहे हे दाखविण्याची वेळ आली आहे. कथानक भरकटवू नका.!
अर्जुनला कळुदे सायलीच खरी तन्वी आहे घरच्यांना नाही कळाल तरी चालेल
Aata sajun la vegle dakhu naka kharstane bas zali khari tanvi dakhawa Priya cha kantala aala aahe love story chalu dya sajun❤❤❤❤❤
khari tanvi Arjun la tari kalu dya please sajun❤❤❤❤❤❤
आता सगळं छान दाखवा
सिरीयल बघणे चालू करू.तूळशी पत्र कधी दाखवणार.
अर्जुन सायलीचे खऱ्या नवरा बायकोचे नाते पुढे जाऊदे त्या प्रियाचे कारस्थान आता थांबवा आणि ती खोटी तन्वी आहे हे लवकर सर्वांन समोर येऊदे व सायली खरी तन्वी आहे हे सर्वांना कळूदे मी शोभा बाळकृष्ण कदम पणवेला माझा आवडता रंग डाक्र आभोली
एवढ्यातच? फारच घाई बुवा तुम्हाला...एकदोन महिन्यात येईल की समोर 😂😂😂
Mast episode hoil
Arjun sayali jinkel priya punha tondawar padel