नॉनव्हेज खायचं विसराल जेव्हा बनवाल असा रस्सेदार सोया चंक्स मसाला | Soya Chunks Recipe | Soya Curry
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #soyachunks #curry #madhurasrecipe
सोया चंक्स मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १/४ कप किसलेलं सुकं खोबरं
• १/२" आल्याचे तुकडे
• ५~६ लसूण पाकळ्या
• कोथिंबीर
• २ टोमॅटो चिरून
• २ मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा संडे मसाला
• १ चमचा लाल तिखट
• १ चमचा बेसन
• पाणी
• चवीनुसार मीठ
• सोया चंक्स
• बारीक चिरलेली कोथिंबीर
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
चमचमीत रस्सेदार सोयाबीन मसाला भाजी, सोयाबीन मसाला, ढाबा स्टाइल सोया बीन मसाला, सोया चंक्स मसाला, soya chunks curry recipe, restaurant style soya curry, soyabean ki sabji, nutri soya chunks, restaurant style soya chunks curry
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
Soya chunk masala is a very easy and simple recipe. You can call this as soya masala too. We are not cooking or boiling soya chunks in this recipe. I will tell you the reason behind this and also will show you how to serve. It looks nice and tastes just delicious. Soya can be a good replacement for meat. As soya is a rich source of protein it is a very healthy recipe. Soya chunks can be the best addition to your diet if you are vegetarian or following vegan diet. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
Ingredients:
• 1/4 cup grated dry Coconut
• 1/2” chopped Ginger
• 5~6 Garlic cloves
• Coriander leaves
• 2 chopped Tomatoes
• 2 medium size chopped Onions
• 2 tbsp Oil
• 1 tsp Sunday masala
• 1 tsp Red chili powder
• 1 tsp Besan
• Water
• Salt to taste
• Soya chunks
• Finely chopped Coriander leaves
Method:
• Blend dry coconut, ginger, garlic, coriander leaves, tomato, onions together into puree. Vatan
or masala is ready.
• Avoid use of water while blending the mixture.
• Heat up oil in a pan and add the blended masala.
• Fry the masala well on medium heat at for lease 10-12 minutes.
• When all the moisture is removed from the masala and it begins to release oil, add Sunday
masala, red chili powder and mix well.
• Move the masala along the edge of the pan and add besan at the center.
• Roast the besan for about a minute and mix it well with the masala.
• Add water, salt and mix well. Bring the mixture to boil.
• Drop the soya chunks into the boiling gravy and mix well.
• Cover and simmer the gravy on medium heat for about 7-8 minutes.
• Turn off the gas and soya chunks masala is ready.
• Garnish with coriander leaves.
• You can serve it with bhakari or chapatti or fulka.
• If you soak soya chunks in water then the taste and flavour of the gravy is not absorbed into
it. So to make the chunks tasty I haven’t soaked the chunks in water.
For more Such Recipes
चमचमीत सोया मसाला | Restaurant style Spicy Soya Chunks Masala | MadhurasRecipe | Ep - 461 - • चमचमीत सोया मसाला | Re...
कुरकुरीत हॉटेल स्टाईल सोया चिल्ली | सोया क्रिस्पी करण्याच्या टिप्स | Crispy Soya Chilli | Madhura - • कुरकुरीत हॉटेल स्टाईल ...
चटपटीत सोया खिमा मसाला | Dhaba style Soya Kheema Masala | Kheema Pav Recipe | MadhurasRecipe - • चटपटीत सोया खिमा मसाला...
नॉनव्हेज खायचं विसराल जेव्हा बनवलं अशी चमचमीत सोया भाजी | Soya Chaap Recipe | MadhurasRecipe - • नॉनव्हेज खायचं विसराल ...
झटपट बनवा चमचमीत तवा वांग | Dry Baingan Masala | Quick Tawa Baingan | Sukka Baingan | MadhurasRecipe - • झटपट बनवा चमचमीत तवा व...
हा एक चमचा पदार्थ घालून बनवा ढाबा स्टाईल दाटसर छोले मसाला | Dhaba style Chole Masala |MadhurasRecipe - • हा एक चमचा पदार्थ घालू...
तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला तर बनवा झणझणीत बटाट्याचं सॉंग | Spicy Aloo Masala | MadhurasRecipe - • तीच तीच भाजी खाऊन कंटा...
डब्यासाठी चमचमीत काळा चणा मसाला | हरभऱ्याची मसालेदार भाजी | Chana Masala by Madhura | चना मसाला करी - • डब्यासाठी चमचमीत काळा ...
ढाबा स्टाईल राजमा मसाला | Easy Rajma Masala Recipe | MadhurasRecipe Ep - 484 - • ढाबा स्टाईल राजमा मसाल...
ढाबा स्टाईल मशरूम मसाला | Mushroom Masala Recipe | MadhurasRecipe | Ep - 364 - • ढाबा स्टाईल मशरूम मसाल...
सहज आणी सुंदर भाषेत तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे समजवीतात त्या मुळे आम्हाला आमच्या घरात बसलो आहोत आणी आमच्या परिवारातील आपला माणुस आम्हाला आत्मीयतेने जेवण कसे रुचकर करावे असे सांगलेल्या सारखे वाटतं. एकदम सोपी सुंदर भाषा.
मनापासून आभार..
ही रेसिपी खरंच 1 नंबर आहे. मी या पद्धतीने 4-5 वेळा बनवली. अतिशय चवदार झाली. माझ्या मुलाला सुद्धा खूपच आवडली. आता तो दर 10 दिवसांनी मला बनवायला सांगतो. 😂😂
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच मस्त चिकनच खाल्या सारखं वाटलं.
अप्रतीम.
खुपच छान मी तुमची प्रत्येक रेसिपी करू बघते खुप छान होतात आणि हे पदार्थ खाताना तुमची आठवण देखील येते🤗 तुमच्या बोलण्यात जो गोडवा आहे तो त्या पदार्थात उतरतो ❤️❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे व्वा मस्तच मला खूप आनंद झाला आहे कारण माझ्या घरातील सर्व मंडळींनी खूप आवडती रेसिपी आहे मी आठवड्यात एकदा तरी बनवते धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुम्ही एक गोष्ट खूप छान करता की Description box मध्ये काय साहित्य घेतल व किती घेतल ते सांगता , मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खुप छान सांगता
Exactly...it helps more....n easy to Understand...Khup chhan recipe astat....
खूपच सोप्या पध्दतीने सागितले आहे मधुरा ताई नक्की करून पाहिन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्या रेसिपी खूप छान असतात
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर आणि छान रेसिपी एकदम झकास सोपी पद्धत आहे आवडली आज तु रेसीपी प्रमाणे छान दिसतेस धन्यवाद मधुरा 👌👌👌👌👌👌😍🙏🌹
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि सुंदर पद्धतीने दाखवली आहे मी पण करून बघेन आता अश्या पद्धतीने सोयाबीन.....🌹🌿🌿🌿🌿
धन्यवाद मधुरा ताई अगदी योग्य रित्या भाजी बनविन्याची पद्धत दाखविल्या बददल माझया मुलींना व मिस्टरांना ही भाजी खुप आवडते,आणि तुमच्या सर्व रेसिपीज पण .खुप छान .
धन्यवाद... करून पहा 😊
Tumchya recipe Khup kami jinnas mdhe hotat tyamule tya Khup easy hotat kdhipn karu shakte ! Easy n yummyyy 😋
मनापासून आभार..
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात आणि तुमची समजावून सांगायची पद्धत खूपच सुंदर आहे , तुमच्या कडून inspire आणि motivate होऊन मी आणि माया मिस्टरांनी मिळून रेसिपी युट्युब चॅनल सुरु केले आहे 😊 thanks for motivation mam 🙏
धन्यवाद 😊😊 आणि नेहमीच शुभेच्छा...
Me kal try Keli bhaji Ani khup bhari jali majya lahan mulanahi khup avdli thank u madura tai 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Dhanyvad kharach khupch chan recipe dakhvli
धन्यवाद 😊😊
Tip खूप छान नेहीप्रमाणेच रेसिपी पण छान
धन्यवाद 😊😊
मस्तततततततत.....................च
कोरडे चंक्स् टाकायची टिप्स् एकदम भन्नाट.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Hello, I love trying your recipes.
I have a query; Sunday Masala isn't available in London, can you please suggest an alternative? Thanks
अगदी खरं आहे मधुरा छान रेसिपी मी पण अशीच करून बघेन
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Khup Chan mast mi tumchyasarkhi banun pahili khup Chan jhali bhaji 😋😋😋😍😍😍👍🙏❣️
छान रेसिपी 👌👌👌👌👌👌👌👌👌
अरे वा छानच... धन्यवाद 😊
धन्यवाद 😊
Khup Sundar recipe aahe tai thanks namaskar
Pleasure!!
खुप छान ताई मी आज रात्रिभोजनाला काय करायचे ते ठरवत होते आता मी हिच रेसिपी करनार आहे 👍🙏
Mast tai
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Soyabin direct takal tar unhygenic hoil ka? Mhnje normally apan dhun takto na
खूपच छान टीप दिलीत ताई ..डायरेक्ट रश्यात सोयाबिन टाकण्याची ...👌👌👌
.
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान रेसिपी 💓💓
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे रेसिपी ताई माझ्या मिस्टरांना खूप आवडते सोयाबीनची भाजी मी नक्की करून बघेन. तूझ्या रेसिपी खूप छान असतात ताई 👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi ...mi tumchya sglya recipe follow krte...mla khup aavdtat
मनापासून आभार..
Madhura tai tumchi bhasha khup chhan vatate aplas ahe koni as vatate
धन्यवाद 😊😊
Mast recipe. Mi ata ashich karen. Direct garvy madhye soya
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
खुप छान सुंदर सोयाबीन ची रेसिपी आहे फारच छान
धन्यवाद 😊😊
Khup Chan zali bhaji mazya hasbend la khup aavdte tai hi bhaji thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान माऊली
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुझी ही पद्धत खुप छान आहे मी कोणतीही भाजी करते तेव्हा हीच पध्दत वापरते ती भाजी मटण किंवा चिकन किंवा साधी आपली व्हेज भाजी ह्या पद्धतीने बनवली तरी सुद्धा खूप सुरेख लागते धन्यवाद ताई मी पध्दत दाखवल्या बद्दल
Khupch Chan 👌 aahe मला विचारायचे आहे.की सोया धुवायचे नाही का ? बाकी खूप छान भाजी झाली.मी नक्की करणार आहे.तेव्हा सांगा नक्की .👌👌👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चंक्स धुवून खाऊ शकता...
खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
ताई खरच खूप छान रेसिपी आहे .कधीही काही बनवायचं असल की तुमची सगळ्यात आधी आठवण येते 😊
मनापासून आभार..
Madhura tai 😊 kiti chan, sopi soyabin recipe aahe. mazya mulila khup aavdte soyabin.... mi aajch try krte.👍
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Mast ahe recipe....mi tumcha recipe follow karte ...asech Navin Navin recipe share karat Jaa...all the best 💐👍
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी 👌👍
सन्डे मसाला नसेल तर दुसरे काय वापरावे...pls suggest 🙏
गरम मसाला किंवा काळा मसाला किंवा तुमचा रोजचा ठेवणीतला मसाला वापरू शकता...
तुम्ही रेसिपी खूप छान बनवता ❤❤
पण तुम्ही ऐका व्हिडिओ मधे सांगितलं होत सोयाबीन मधे कडवट पणा असतो त्यामुळं ते पाण्यामधे टाकावे पण ह्या व्हिडिओ मधे तुम्ही तसच टाकले आहे तर कडू पणा लागणार नाही का रस्स्या मधे...?
Soya chunk fry and soya pulav recipe apload kra n plz
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
khup chaan recipe taai 🙂 mi banavto yaa athavdyaat. Thank you.
Aani tumhi apron ghaala naahitar rassa tumchya dres var udala tar? 😬😁
धन्यवाद 😊😊
Chan disatay Tai ani recipe pan Chan
Madhura tai lahan mulana kay khayala dyave te patarth banava
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chan aahe tai tumchi recipe khup aavdali asech chhan recipe det ja thank you tai
Welcome!!
Mi karu bgital khup mst bhaji jali hoti ❤
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
Chhan chhan aahe mala khuup aavadle recipe
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मला खुप आवडतात सोयावडि
😊😊
खुप छान ताई. माझ्या मुलासाठी उद्या टिफिन सोयाबीनची भाजी अशीच❤😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai kup chan dsatata tume
👌 Rasip pn chan kartaya tume
😋😋
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊
Tai sunday masala nasel tr konta masala use karaycha?
गरम मसाला किंवा काळा मसाला किंवा तुमचा नेहमीच ठेवणीतला मसाला चालू शकेल...
छान रेसिपी 👍😅
धन्यवाद 😊😊
❤Sunday masala nsel tr konta taku shkto mg?
काळा मसाला किंवा गरम मसाला किंवा तुमचा नेहमीचा ठेवणीतला मसाला वापरून पाहू शकता...
What are price are sunday masala
You can whatsapp your name, address on 9075496977 for home delivery.
I tried just now... Chhan zaliye
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chahan Tai 😊😊😊
धन्यवाद 😊😊
Tumhi Jo shegdi vaparta te electric ahe ka, n kuthe milel
Nice recipe
Try it!!
Khup chhan tqu
धन्यवाद 😊😊
सरळ सोया चांकस रस्स्या मध्ये घातले त्यामध्ये एक वेगळीच चव असते...ज्या चवीमुळे भाजीची चव बिघडते....सोय वडी उकडून घेतली की ती वेगळी चव निघून जाते आणि भाजीच्या मसाल्याची चाव येते.... त्या मुळे सरळ सोया वडी रस्या मध्ये टाकून शिजवणे पटलं नाही...
Khupch mast
धन्यवाद 😊😊
Manapasun namaskar v pranam priymadhuratai🙏😇
धन्यवाद 😊
Mast receipe
धन्यवाद 😊
Wow nice recipe
Thanks!!
Sunday masala nsel tar kay karaych
खूप छान रेसिपी मी आज बनवली आहे👌👌
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Mast Recipe Aahe Tai
धन्यवाद 😊😊
Hi .....ye masala Amazon par nhi hai ,abhi ....kaise milega pls reply????
Aamhi fish curry ashi banavto same ache just kokam add karto fish curry madhe
अरे वा... छानच...
मॅडम एकदा तुम्ही गावाकडे मटण मध्ये घरगुती मसाला कोणता कोणता वापरल्यामुळे मटण छान होईल
मस्त आहे रेसिपी.फारच सुरेख.👌👌👍😋
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खरच खुप छान रेसिपी आसतात तुमच्या.
❤❤
छान
धन्यवाद 😊😊
मस्त .
धन्यवाद 😊😊
हाय.मधूरा.मधूरा मसाले डी मार्टला मिळतील का?
अजूनतरी नाही..
किंवा 9136822224 या नंबर वर तुमचं संपूर्ण नाव, पत्ता नी फोन नंबर कळवा , मसाला घरपोच पाठवण्याची सोय करण्यात येईल...
सोयाबीन ला शाहकारी मटण असेही म्हणतात त्यामुळे नक्की च मटण न खाणाऱ्या साठी खूप महत्त्वाची रेसिपी आहे..
धन्यवाद Dr madhura mam.
😊😊
मधुरा कांदा लसुन न घालता सोयाबीनची भाजीची रेसिपी टाका,तसेच सोयाबीन चीलीची पण रेसिपी टाका,
ma’am tumhi konta pan waprla aahe? treeply aaheka? konti co. ?
😋 yummy khup chhan recipe aahe
धन्यवाद 😊😊
I try
Hope you enjoy!!
Nice recipe ( Harsha)
Thank you 😊
Mla up la masale मिळतील का
9136822224 या नंबर वर WhatsApp message करा. मसाले घरपोच होतील
छान आहे ताई रेसिपी
धन्यवाद 😊😊
mast bhaji ahe
धन्यवाद 😊😊
Mast recipi aahe
धन्यवाद 😊
Mast aahe chan
धन्यवाद 😊😊
Khuop chan recipe tai👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mast recipe. Thank you.
Welcome!!
Soya chunks la direct add karaych mhnje garam panya madhe nahi ukdun ghyach na
Sister should I wash the soya chunks before using it or not .
Kindly reply?
You may!!
Thanks 😊😊
खूप मस्त recipe.👌👌
धन्यवाद 😊😊
छानच
धन्यवाद 😊
very nice
Thanks 😊
Khup bhari recipe tai
धन्यवाद 😊😊
Sunday masala nsel tr konta masala ghalaycha...?
गरम मसाला किंवा काळा मसाला किंवा तुमचा नेहमीचा ठेवणीतला मसाला वापरून पाहू शकता...
Ha . Juna video ..aahe .ka weight ..loss ..recipe dakhva
Besan is mandatory?
It gives nice, thick and homogenous texture
Reply pls , Amazon par abhi nhi hai masala, kaha se le salte hsi hai
Masala will be available very soon!!
@@MadhurasRecipeMarathi ok..... waiting
Mam less oil receipes dakhva na it will be more helpful for diet conscious people
नक्की प्रयत्न करेन..😊😊