देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकार बहुमत मिळवू शकेल? | Devednra Fadnavis, Ajit Pawar & Majority

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंर दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावऱण ढवळून निघालं आहे.
    विधानसभेत जेव्हा बहुमत सिद्ध कऱण्याची वेळ येईल तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार ते सिद्ध करू शकेल का?
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 627

  • @MEME-PUR
    @MEME-PUR 4 года назад +83

    हमें बाळासाहेब ठाकरे जी और अटल विहारी वाजपेयी जी की सक्त जरुरत है🙏🙏🙏.

    • @rahulkhair6340
      @rahulkhair6340 4 года назад +3

      👍

    • @anilghuge6273
      @anilghuge6273 4 года назад +3

      Yes Boss 🙏 ITS TRUE@💯
      BJP KO AB LALKRISHNA ADVANI JI KI JARURAT HAI....ASLJ .BJP KI AKHARI PAHECHAN...SUSHMA JI RAHETI TO UNKO BAHUT BURA LAGTA AUR WO 2 BATE SUNA DETI...DALALO KO.😔

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 4 года назад +9

      कुछ नही सिर्फ ये संजय राऊत नही होता तो भी भाजप शिवसेना सरकार फीर होती

    • @MEME-PUR
      @MEME-PUR 4 года назад +1

      @@user-fg7qz8wn9v Nahi bhai vo to sirf Khilona hai asli remote control to kahi aur hai.

    • @ashish_shinde_patil536
      @ashish_shinde_patil536 4 года назад

      To bhai tu mar ja

  • @Kish0109
    @Kish0109 4 года назад +10

    भाऊ आपला आवाज. छान आहे. असं वाटतं ऐकतच राहावं. आपल्या बातम्या

  • @Maheshpatil0852
    @Maheshpatil0852 4 года назад +11

    Perfect News with Calmness 😍👍

  • @abhijitbhange239
    @abhijitbhange239 4 года назад +136

    नारायण राणे यांना महाराष्ट्र बाजार वाटला का.....

    • @rishikeshkasar4711
      @rishikeshkasar4711 4 года назад +13

      तोंड पाहिलं का त्याच
      आणि याला
      *शिवसेनाप्रमुख व्हायच होत.*

    • @KS-yc2jk
      @KS-yc2jk 4 года назад +2

      @@rishikeshkasar4711 Ho faltu

    • @Chaitali2106
      @Chaitali2106 4 года назад +7

      नारायण राणे बाजारू आहे ..

    • @rahulmane1915
      @rahulmane1915 4 года назад +3

      Rane kautra ahe

    • @pradipg9621
      @pradipg9621 4 года назад +3

      आइघाला

  • @SantoshPawar-sd3hz
    @SantoshPawar-sd3hz 4 года назад +20

    म्हणजे का तु बाजार मांडला का तु जनतेचा आमदार बाजारात मिळु शकतो म्हणतो तर बाजारातच जाऊन सरकार बनव कशाला झक मारायला जनते पुढे मताची भिक मागतोस

  • @jaypatil4912
    @jaypatil4912 4 года назад +17

    खूप छान विश्लेषण कृपया keep it up abp माझा सारखे होऊ नका

  • @moltenlava1877
    @moltenlava1877 4 года назад +3

    मी पुन्हा जाणार !!!
    मी एक भक्त आहे, पण मला NCP बरोबर गठबंधन केलेले आवडलं नाही ।
    Congress+NCP+SS किती दिवस टिकतात टिकू दे । स्वतःचा respect कशाला कमी करून घेतात ?

  • @ni3_
    @ni3_ 4 года назад +51

    या वर्षाचा पाउस ⛈
    आणि
    या वर्षाचे राजकारण 🤝🏻
    पुन्हा होणे नाही

    • @vishalkamble1957
      @vishalkamble1957 4 года назад

      👌

    • @karnmmrutyunjay
      @karnmmrutyunjay 4 года назад

      “माझ्या आयुष्याच्या १० हजार वर्षात असे राजकारण मी पाहिले नाहि!"

    • @tambolinayyum7870
      @tambolinayyum7870 4 года назад

      Tik aahe bhau

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 4 года назад +2

      पण दोघांमुळे महाराष्ट्राचे नुकसानच जास्त झाले

  • @virajghodekar2198
    @virajghodekar2198 4 года назад +42

    जनतेने विश्वासाने निवडून दिले ले आमदारराचं तुमाला बाजार वाटतो

  • @vijaypowar5942
    @vijaypowar5942 4 года назад

    BBC marathi , u r the real media, hats off you sir.

  • @sachinpande3764
    @sachinpande3764 4 года назад +42

    King of the ring abhi baki hai mr: SHARAD Pawar Saheb

    • @dattasaware8314
      @dattasaware8314 4 года назад +5

      Mg ajit pawar ka futle

    • @dattasaware8314
      @dattasaware8314 4 года назад

      King of the ring nemk a shaha ahet ki s pawar

    • @sachinpande3764
      @sachinpande3764 4 года назад +1

      @@dattasaware8314 s pawar ahe

    • @sachinpande3764
      @sachinpande3764 4 года назад +1

      @@dattasaware8314 52 pathe madhe 1 jocker asto to daaw sampawto

    • @adithegentlemen
      @adithegentlemen 4 года назад +1

      Don't rush to conclusions bro.... Who is king that you will know on floor day

  • @kiranjadhav5593
    @kiranjadhav5593 4 года назад

    खूप छान सविस्तर सांगल्या बद्दल
    धन्यवाद

  • @dailychart369
    @dailychart369 4 года назад +19

    शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस
    सरकार शेतकऱ्यांचं + सरकार सर्वसामान्य माणसाच

  • @MANDARGAJANE
    @MANDARGAJANE 4 года назад

    खूप छान पणे analysis केले. उत्कृष्ट 👌

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 4 года назад +6

    शरदराव पवार साहेबांना मानले पाहीजे ते पवार साहेब आहेत हे लक्षात घ्या

    • @shambhu1056
      @shambhu1056 4 года назад

      Shared Pawar ni pan 1978 madhe mati khalli hoti te aathava.

    • @user-xw7my5pw9r
      @user-xw7my5pw9r 4 года назад +1

      शरद पवार

  • @jayantdongare8978
    @jayantdongare8978 4 года назад +5

    बाजार काय??? ... मग या मालवणी गाढवाची किंमत खूप जास्त आहे....

  • @digambarkanherekanhere4369
    @digambarkanherekanhere4369 4 года назад

    टरबूज परत जाणार महाराष्ट्र सोडून जय महा आघाडी सरकार प्रयत्नशील आहे जय महाराष्ट्र

  • @rajpatil2519
    @rajpatil2519 4 года назад +4

    नारू निर्मुलन पूर्ण झालं आहे आता फार गांभीर्यानं घेणं गरजेचं नाही.

  • @abhishekgaikwad5485
    @abhishekgaikwad5485 4 года назад +2

    Very nice host👍

  • @subhashdongre3549
    @subhashdongre3549 4 года назад +52

    आपल्या महाराष्ट्राला कुठे आणून ठेवला,
    या राजकारणी, विशेषतः भाजप च्या पुढारयांनी..जनता बघत आहे.

    • @hite4515
      @hite4515 4 года назад +5

      नाही बघत अजून जनता, उलट जनता आशा करते की BJP चा राज्य यावा.
      अशा जनते ला काय बोलणार

    • @zohrapatel8830
      @zohrapatel8830 4 года назад

      Subhash Dongre congres.madarchod saykular nahi hay es madarchod congres nay dalito musalmano ki sihkho ki gand congres nay pechay say mari fer bhi.yazed ki.awlad musalman sudharnay ka nam.nahi layrahy hay pahaylay cpngres ko bjp.kay.hato khatm karo yah gharany sahi khtm karyngay eman.waly.allha walo ki badduwa.hay.congres ko daywndar fananves jay.sa cm.huwa na honga.101/right.hah yah. cm

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 4 года назад +9

      जनतेने फडनविस ला प्रत्येक पक्षाच्या डबल जागा दिल्यात तर या बाकीच्या भडव्यानी कशाला मस्ती करायची

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 4 года назад +1

      Sandip Gange , भाजपाच भड़वेगिरी करतेय ते बगा आधी..

    • @rush4tools
      @rush4tools 4 года назад

      Shameful party

  • @vaibhavmohite286
    @vaibhavmohite286 4 года назад

    Sunder news channel and reporting.... BBC navachi level tumachya pratyek shabdat disate.... first ever news video I liked in my life.... Shabd, sanganyachi padhat good job

  • @commonguy225
    @commonguy225 4 года назад +1

    BBC is very good channel.

  • @abhijeetdhole1019
    @abhijeetdhole1019 4 года назад +3

    देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकार बहुमत मिळवू शकेल? Answer : Ho, fakt 1000 Crore lagtil.

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 4 года назад +2

    छान विश्लेषण केले आहे ....

  • @svdorak1002
    @svdorak1002 4 года назад +1

    Very Good Information

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 4 года назад +3

    नारायण राणे ना आमदार म्हणजे काय भाजीपाला आहेत असं वाटतंय का

  • @yuvrajgadhave9997
    @yuvrajgadhave9997 4 года назад

    Very good and good knight

  • @sanketbhor4795
    @sanketbhor4795 4 года назад +1

    Khup sundar presentation

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 4 года назад

    खुपचं छानं, व ऊपयुक्त माहिती सांगितल्या बद्दल,
    ऐकं मात्र खरं महाराष्ट्रातल्या जनतेची फसवनुकं केलीय सगळयाचं पक्षानी
    आम्ही आद्दलं घडवुं
    जय महाराष्ट्र

  • @basweshwarbulbule6092
    @basweshwarbulbule6092 4 года назад

    You are right sir

  • @mansingkhot1859
    @mansingkhot1859 4 года назад

    DHANYAWAD.

  • @PremiumGK
    @PremiumGK 4 года назад

    जरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे आमदार फुटले तरी ते २/३ फुटायला पाहिजे.. नाहीतर १५-१५ आमदार फुटून भाजपा सत्ता स्थापन करू शकते.. पण फुटलेल्या आमदारांवर कारवाई होईल.. त्यामुळे भाजपा लां शिवसेना व राष्ट्रवादी चे २/३ आमदार लागतील

  • @rahulsarpate2051
    @rahulsarpate2051 4 года назад

    सर जी खूप छान सहज समजावून सांगितले आहे

  • @health_talk_hindi
    @health_talk_hindi 4 года назад

    Right

  • @sunilsonawane660
    @sunilsonawane660 4 года назад

    Evdhya chan prakare mahiti dilyabaddal dhanyavaad

  • @viviancarvalho4145
    @viviancarvalho4145 4 года назад

    This was really useful information which cleared a lot of doubts

  • @niknamer9613
    @niknamer9613 4 года назад

    Thank you khul mast samjavlar

  • @patelkalim8128
    @patelkalim8128 4 года назад

    Sahi baat hai........

  • @maheshs181
    @maheshs181 4 года назад

    अत्यंत सटीक विशलेषण

  • @ketandurve702
    @ketandurve702 4 года назад

    राष्ट्रपतिनि भाजप आणि सेनेवर सक्ती करुन सरकार स्थापन करायला लावले पाहिजे....ह्या मुद्द्यावरुंं की तुमची युती निवडणूक पुर्व युती आहे आणि युतीला बहुमत मिळाले आहे....आता पक्षिय राजकारण बाजुला ठेवून जनतेने दिलेल्या निर्णयाचा मान ठेवलाच पाहिजे. ....

  • @kishorpanzade9305
    @kishorpanzade9305 4 года назад

    God job sir

  • @nitinyadav-pi1tl
    @nitinyadav-pi1tl 4 года назад +63

    Sir kharach sangto Mala Ekacha chanel avadte te mhnje bbc Marathi baki sagale bikau media ani bhadkhu ahey fakt ya vishwasala tada jaun deu nako best luck bbc Marathi

    • @APersonOnTheWeb
      @APersonOnTheWeb 4 года назад +3

      hahaha joke of the century. Though this video is informative.

    • @adithegentlemen
      @adithegentlemen 4 года назад +1

      BBC media is a to India from their DNA....i have blocked then.... But today this marathi bbc got advised. Blocking it....nu r a fool coz you don't know, how bbc is ruining India's image abroad! Remember it's of the same Brits who destroyed the very Indian culture!

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 4 года назад

    सुंदर पद्धतीने माहिती दिली

  • @vanitar7747
    @vanitar7747 4 года назад

    V good info sir...thank u...

  • @KT-fk5yj
    @KT-fk5yj 4 года назад +40

    King Ajun Aahet👑Sharad Pawar🙏🏼

  • @DPT111
    @DPT111 4 года назад

    मस्त

  • @somnathchavan9848
    @somnathchavan9848 4 года назад +1

    Mast mahiti dili.... thanks

  • @jsffauiihehw9281
    @jsffauiihehw9281 4 года назад +1

    BBC 1 no

  • @sanjayyelekar.namobuddhay.6586
    @sanjayyelekar.namobuddhay.6586 4 года назад

    Correct sir g...

  • @vinodb9136
    @vinodb9136 4 года назад +1

    Great voice quality and explanation 👌

  • @aminkhan9692
    @aminkhan9692 4 года назад +9

    पत्रकार Amin khan: 6pm, 24 Nov. 2019
    आदरणीय शरद पवार साहेब, सौ. सुनेत्राताई आणि चि. पार्थ,
    राज्यातील राजकीय घडामोडींच्या मागे धावताना सारे पत्रकार बातम्यांच्या स्पर्धेत सैरभैर असणे स्वाभाविक आहे. सारे नेतेही सत्ता आणि राजकीय गणिताची कोडी सोडविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. सारा महाराष्ट्र केवळ याच विषयावर चर्चा करतोय. गेले 36 तास सन्माननीय अजितदादा पवार हेच आता केंद्रस्थानी आहेत. आपणही या सर्व घटनाघडामोडींचे साक्षिदार आहात आणि आपापल्या भूमिका पार पाडण्यासाठी व्यस्त आहात.
    ...पण असे होत असताना एका अत्यंत नाजूक, चिंताजनक, भयावह आणि अकल्पित बाबीकडे आपले दुर्लक्ष होऊ नये म्हणून हा अत्यंत संवेदनशील मेसेज मी आपणास पाठवतोय.
    अजितदादांच्या सर्वात जवळचे आपण असल्याने आणि आज दादांच्या ट्विटरवरील शब्दांनी माझे लक्ष एका संभाव्य भीतीकडे वेधले गेले. अजितदादा अत्यंत कणखर, स्पष्टवक्ते, सडेतोड आणि आक्रमक असले तरी ते खूप हळवे आहेत, हे सुनेत्राताईंचे वाक्य सतत माझ्या मनात त्या भीतीचे वादळ उठवत आहे. दादा आज ज्या मानसिक तणावाखालून जात आहेत, त्याकडे इतरांचे गंभीरपणे लक्ष जाणे शक्य नाही.
    आपणास अत्यंत विनम्रपणे, सद् हेतूने लिहितोय, की अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत एकांतात राहू देऊ नका. विशेषतः ते तुमच्यासोबत घरात एकटे, एकाकी राहणार नाहीत, याची पूर्ण काळजी घ्या. ते एकटे असताना काय लिहितात, यावर बेमालूमपणे लक्ष ठेवावे. दादांच्या खोलीत कोणतेही शस्त्र किंवा जीवाला धोकादायक असणारे काहीही असणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी.
    राजकारण फार क्लिष्ट आहे, तो निष्ठूरांचा प्रांत आहे, दादा तसे नाहीत. दादा अत्यंत हळव्या मनाचे, सहवेदना आणि कौटुंबिक नात्यांबाबत खूप संवेदनशील आहेत. त्याच मुळे ही चिंता सतावतेय, की ते कधी एकाकी पडू नयेत. आणि त्यासाठी जगात केवळ आपणच त्यांच्या मानसिक आधाराचे एकमेव स्थान आहात.
    'गड आला पण सिंह गेला', अशी बातमी कधी झळकू नये, आज दादांचा धिक्कार करणारे उद्या टाहो फोडून कधी म्हणू नयेत, की दादा चुकले आमचे, आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही, दादा परत या, परत या... हे टीव्हीवर पाहण्याचा वेदनादायक प्रसंग कधीच येऊ नये, राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा त्याग, असे भाषणात, अग्रलेखात कधी उल्लेखले जाऊ नये, हीच ती काय माझी हे लिहिण्यामागची तळमळ!
    सारे ठीक होईल, उठलेली वादळे आनंदाचे क्षण पुन्हा घेऊन येतील यासाठी पवार कुटुंबातील प्रत्येकाचे मोठे योगदान राहील, ही सदिच्छा!!
    आपला स्नेहीजन,
    अमीन खान, पत्रकार,
    तळेगाव दाभाडे, पुणे,
    9657978635

  • @digambarwandhekar910
    @digambarwandhekar910 4 года назад

    BBC mast news

  • @shrikantchaudhary5812
    @shrikantchaudhary5812 4 года назад

    Good

  • @ashvinidhumale1429
    @ashvinidhumale1429 4 года назад +1

    Very good

  • @DeepakK_59
    @DeepakK_59 4 года назад

    फार उपयुक्त माहिती

  • @Shivnitya30
    @Shivnitya30 4 года назад +27

    साहेबाच्या शब्दात सांगायचं तर ....हा नाऱ्या काहिही बदबडतो... पण बाजार बोलतोय

  • @vaibhavtajane5901
    @vaibhavtajane5901 4 года назад

    मस्त व्हिडिओ

  • @pranavsawant8054
    @pranavsawant8054 4 года назад +1

    Yek no mahiti

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 года назад

    BBC news nice

  • @durgadasmanore5717
    @durgadasmanore5717 4 года назад +2

    Sir, your information is right but your presentation is very fabulous

  • @user-nd1on8pn3e
    @user-nd1on8pn3e 4 года назад

    येथे जो तो सत्तेसाठी हाफपलेला आहे यांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कसलीही चिंता नाही पण या राजकारणी लोकांनी एक बात ध्यानात घ्यायाला हवी कि शेतकरी आणी शहरातील सर्व सामान्य वर्ग हा तुमच्या सारखा भुकेल्या कुञ्यासारखा नाही

  • @govindpaikrao2661
    @govindpaikrao2661 4 года назад

    शिवसेनेनिच 'पाव्हण्याला दीली ओसरी आणि वेगाने पाय पसरी ' पाय लांबतच आहेत ,कदचित सर्व घर ही अपुर्ण पडेल.
    उलट आपलीच आवस्था आता पाव्हण्या सारखी हाेउ नये ,या साठी आणि
    आपला विस्तार घटू नये साठी वेऴीच उपाय शाेधायला हवेत .

  • @yogeshmali9143
    @yogeshmali9143 4 года назад

    खूप छान माहिती दिलीत

  • @pranav6569
    @pranav6569 4 года назад +1

    Good explanation

  • @ahefazkhan4416
    @ahefazkhan4416 4 года назад

    Thanks to give important information

  • @nelsongomes5474
    @nelsongomes5474 4 года назад +19

    ह्याचा अर्थ 42 आमदारांना उचलायचं😂

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy 4 года назад

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. शेतकरी यांनी आपल्या शेतीकडे लक्ष द्यावे. राजकारण गेले........... .

  • @maheshs181
    @maheshs181 4 года назад

    BBC is number one in the world.

  • @shamshadalishaikh3723
    @shamshadalishaikh3723 4 года назад +1

    Nice reporting

  • @sunilabhiyekar1134
    @sunilabhiyekar1134 4 года назад

    इथुन पुढे मतदान करायचं की नाही हा जनतेसमोर मोठा प्रश्न,लोकशाहीचा इथे विचारच केला जात नाही,कोणी कोणताही आमदार विकत घेऊ शकतो,मग लालची आमदारांना निवडुन देऊन उपयोग काय?
    जनता सुन्न झाली.

  • @hareshpalkhe5842
    @hareshpalkhe5842 4 года назад +1

    Khup chan mahiti hoti👌

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub 4 года назад +4

    आजित दादा

  • @prasadtodkar5004
    @prasadtodkar5004 4 года назад

    Very good information to learn about politics

  • @mayurvajat9856
    @mayurvajat9856 4 года назад

    Clean and excellent information

  • @akshaysadaphal7955
    @akshaysadaphal7955 4 года назад

    Nice sir asech informative vides takat ja
    Thanku sir

  • @mangeshsawant7320
    @mangeshsawant7320 4 года назад +1

    भाजप ला धडा शिकवला पहिजे .... या सगळ्या फुटीर नेत्याची टोळी तयार झाली आहे ? स्वाभिमान घहान टाकलाय का यांनी ? ....पवार साहेब धडा शिकवा या भाजप ला ... सत्ते चा माज आलाय यांना !

  • @rohitdr2134
    @rohitdr2134 4 года назад

    What a excellent communication sir

  • @pravinkpande7032
    @pravinkpande7032 4 года назад

    Good news BBC

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 4 года назад +4

    आता कितीही नाटकं केली तरी हा महाराष्ट्र आहे याचे भान असू द्या. पून्हा सातारा होवू शकणार नाही का?

  • @dr.pawanvpanpatil6361
    @dr.pawanvpanpatil6361 4 года назад

    Great information....

  • @uttamrathod7317
    @uttamrathod7317 2 года назад

    Mkm

  • @salimdinganker4479
    @salimdinganker4479 4 года назад

    Very well explained. Detailed analysis of the situation.

  • @prathmeshhonrao9739
    @prathmeshhonrao9739 4 года назад

    Good & important information 👍🏻

  • @amoldhole7917
    @amoldhole7917 4 года назад

    सर खुप मस्त explain करून सांगता thanks bbc marathi

  • @sohilakhtarmujawar2883
    @sohilakhtarmujawar2883 4 года назад

    Sir nice information ... Thank you

  • @harrieshkumarmunot2314
    @harrieshkumarmunot2314 4 года назад

    अप्रतिम चॅनेल 👍👍👍

  • @ransothrahulrathod4398
    @ransothrahulrathod4398 4 года назад +3

    माझा आवडता चॅनल
    Super 👌❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @cmmstudios
    @cmmstudios 4 года назад

    Bbc speaks reality

  • @sonujadhav9033
    @sonujadhav9033 4 года назад

    छान विश्लेषण केले

  • @prakashisrani6789
    @prakashisrani6789 4 года назад +8

    #SBI_Bank ने एक ही एकाउंट नम्बर 2 लोगों को दे दिया, एक पैसे डालता रहा दूसरा निकालता रहा पूछने पर उसने बताया कि मैंने सोचा मोदी जी पैसा डाल रहे है😂😂
    मोदी है तो सब कुछ मुमकिन है।

  • @rajwaderajwade1827
    @rajwaderajwade1827 4 года назад

    नाऱ्याला सोपं वाटतय आमदार फोडायचे,बाळासाहेब ठाकरेनी बरोबर नाव ठेवल होत नाऱ्या,नारोबा, नारायणराव म्हणायचं माणूस राहिलाच नाय

  • @ajayghongade6667
    @ajayghongade6667 4 года назад

    Thanks for this deep knowledge sir 👍

  • @rameshdhanne2279
    @rameshdhanne2279 4 года назад

    हे सगळं बघून असं वाटतं की हे जनतेची वाटच लावणारं आहे

  • @ganeshshinde6504
    @ganeshshinde6504 4 года назад

    👌👌

  • @rohanbhargave6302
    @rohanbhargave6302 4 года назад

    Sir you voice is so peaceful...!!!

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 4 года назад

    मतदारांना खूप टेन्शन आलं आहे.याना मतदारांनी काहीच देणंघेणं नाही

  • @amoljagtap7581
    @amoljagtap7581 4 года назад

    Nice sir

  • @akshaythorat1964
    @akshaythorat1964 4 года назад

    Best news channel ever

  • @adinathkamble5896
    @adinathkamble5896 4 года назад

    Nice

  • @rahulhire4393
    @rahulhire4393 4 года назад

    Khupch chhan mahiti ...