Vision Badlapur Ambernath 2031 -

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 59

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 Год назад +41

    २० वर्षे झाली अजून चिखलोली स्टेशन झाले नाही सर्व दिवा स्वप्न आहेत बाकी काही नाही दिशा भुल करुन बिल्डर्स साठी वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व खटाटोप

    • @fulchandkadam4512
      @fulchandkadam4512 Год назад

      3rd.4th.riy.line.chicloly.stn.tabdtob
      Karave.shinde.sir.fadnvice.ser.danwe.sir.

    • @prams6518
      @prams6518 Год назад

      Right

  • @riteshvanjari8501
    @riteshvanjari8501 Год назад +20

    जेव्हा मी ट्रेन चे धक्के खाऊन घरी येतो तेव्हा मी हा व्हिडिओ बघतो आणि खूप हसतो

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Год назад +11

    चिखलोली स्टेशन चे काम सुरु झाले आहे,असे सांगत आहेत ,पण प्रत्यक्षात आम्हाला कुठे दिसत नाही , अदृश्य पणे सुरु असावे.

  • @rudreshsatpute1976
    @rudreshsatpute1976 Месяц назад +1

    हा व्हिडीओ म्हणजे एक जुमलाच!!!

  • @smeetapinto643
    @smeetapinto643 2 года назад +17

    I hope they solve the water and electricity problem too

  • @jayshreedinkar5981
    @jayshreedinkar5981 Год назад +9

    आम्ही आज वीस वर्षे झाला ऐकतोय चिखलोली रेल्वे स्टेशन होणार आहे अजून काही झालेलं नाही.

  • @riteshvanjari8501
    @riteshvanjari8501 Год назад +12

    Marketing gimmick by builders to sell vacant properties..Not possible till 2050

    • @smeetapinto643
      @smeetapinto643 Год назад +1

      Very true.. nexus between builders and politicians....

  • @vijaykulkarni7058
    @vijaykulkarni7058 Год назад +9

    मी तर बदलापूर अंबरनाथ चा विकास होतोय म्हणून बदलापूरला घर घेतले. गेली १०/१२ वर्ष्यापूर्वी विकास होणार सांगितले होते. अजुन विकासाचा कुठे आहे पत्ता नाही. आता कर्जत ला जावे म्हणतोय. कामाला जाताना लोकल ट्रेनला एंट्री तरी मिळेल.🤣 ज्याने व्हीडीओ बनविला त्याला एकदा भेटावे वाटतय मला. किती छान कौतुक सांगतोय माझ्या बदलापूरचे. 😂

  • @riteshvanjari8501
    @riteshvanjari8501 Год назад +3

    एवढं पण सांगून टाका की बदलापूर ते दुबई अंतर किती कमी झालं ते

  • @chandubhosle7407
    @chandubhosle7407 Год назад +1

    मुंबई वढोदरा एक्सप्रेस च काम खरोखर च चालू आहे मी स्वतः पाहून आलोय

  • @rajangupta628
    @rajangupta628 Год назад +1

    I wish i could see all this project completed within this life along with smart city tag*

  • @nitalibankar2915
    @nitalibankar2915 Год назад +4

    हा व्हिडिओ बनवणाऱ्या ला सकाळी ८.२५ च्या ट्रेन ला सोडा

  • @kishorrajput7313
    @kishorrajput7313 Год назад +3

    गेल्या 25 वर्षान पासून चिखलोली रेल्वे स्टेशन च्या आशेनं बसलेले लोक , त्या सगळ्या political na त्यांचा रस्ता दाखवणार आता चिखलोली ची जाणता.

  • @yogeshdhamane11
    @yogeshdhamane11 Год назад +3

    25 वर्ष झाली अजून शिरगाव मध्ये पाणी प्रश्न सुटेना आणि smart city बनवायला निघालेत.
    टँकर माफिया भरलेत बदलापूर मध्ये आणि तुम्ही सांगता की अंबरनाथ आणि बदलापूर साठी अतिरिक्त पाणी साठा आहे.

  • @kskaushalendra2008
    @kskaushalendra2008 Год назад

    Dader say ambernath metro kub chalu hoga.

  • @maheshgavandalkar2053
    @maheshgavandalkar2053 Год назад +2

    Water problem at badlapur west request don't invest your hard money

  • @stockmarket_by_kiran_vispute
    @stockmarket_by_kiran_vispute Год назад

    Khupach chan

  • @dattaramshinde9076
    @dattaramshinde9076 Год назад +1

    आपण जी कॉमेंट्री देत आहात ती माहिती ठीक आहे . पण जे फोटो दाखवता ते नक्की कुठले आहेत हे सांगण कठीण आहे .

  • @dhundirajgawade
    @dhundirajgawade Год назад +1

    इथल्या गावगुंड अणि राजकारण्यांना पकडून आधी शाळेत पाठवा 😂

  • @mithunbangara7973
    @mithunbangara7973 Год назад +2

    मी पण लहानपणापासून आयत आहे कासगाव स्टेशन होणार आता 30 वर्षे चा झालो

  • @maheshnambissan
    @maheshnambissan 2 года назад +4

    😁😁😁Let's Hope for the Best but within Time Frame

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 Год назад +4

    Joke joke joke
    Of the year
    Hya netya n builder la घरचा रस्ता दाखवा
    डंपिंग ग्राउंड हटवा
    अंबरनाथ मध्ये swimming pool honar hota
    😁😁😁😁😁
    Gatari, नाले भरपूर आहेत
    Swimming pool chi garaj nahi ase aikle ahe
    College sathi
    Ulhasnagar, 😁😁😁
    Bus facility nahi
    Riksha ahet ki
    Nagrikan jawal bharpur paise ahet
    घाणेरडी राजकारण क्षांड नागरिक
    त्यात मी देखील एक
    😀😀😀😀

  • @thishandle123
    @thishandle123 Год назад +1

    Khayali pulav ... Reference link dedo inn sab ka

  • @satishkumar-ni5oq
    @satishkumar-ni5oq 3 месяца назад

    Absolutely slowest process on all these Projects, the infrastructure is very poor as on date.

  • @jayshreedinkar5981
    @jayshreedinkar5981 Год назад +5

    आमच्या बिल्डिंगच्या मागे एवढा मोठा डम्पिंग ग्राउंड आला आहे ते पहिले हटवा. एवढा घाणेरडा वास येतो की जगन मुश्किल झालंय 😠😤

  • @r.k.enterprisesthane9299
    @r.k.enterprisesthane9299 Год назад +3

    आनंद अश्रू आलेत व्हिडिओ पाहून 😅

  • @amitsingh5087
    @amitsingh5087 2 года назад +6

    Hawa mein hai sab

  • @riteshvanjari8501
    @riteshvanjari8501 Год назад +1

    दादा, बदलापूर ते बँकॉक ST सुरू होईल का?

  • @ak-qw3hl
    @ak-qw3hl Год назад +2

    काहीपण बिल्डर ने नको ते भाव वाढवले आहे हे असे खोटं सांगून

  • @saniakuresi4144
    @saniakuresi4144 Год назад

    Dream walk

  • @vishaldoke2137
    @vishaldoke2137 Год назад

    Elections javal aale re

  • @_Sunny_17
    @_Sunny_17 Год назад +2

    Bas Kara re khotya ghosti sangun lokah mag flat book kartat nantar pastavtat...pehle water logging problem solve kar Ani lighti cha yeh basic problem ahy...city bus soda...ST bus sudha nahi yite..

  • @BSKARANDE
    @BSKARANDE 2 года назад +3

    What a joke

  • @fulchandkadam4512
    @fulchandkadam4512 Год назад

    Chicloly rly stn 3rd.4th.rlyline.
    Tabadtob.kam.chalu.kara.
    Fulchand.n.kadam.

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 Год назад

    Mitayala jaga nahi

  • @Unknown-yv7xy
    @Unknown-yv7xy 5 дней назад

    😂😂😂

  • @pranaydp37
    @pranaydp37 Год назад

    evdha development baghvat nahi..😂🤣🤣🤣🤣

  • @buntyangre
    @buntyangre 2 года назад

    😅😅

  • @surajpawar1598
    @surajpawar1598 Год назад +1

    🤣🤣🤣🤣

  • @amolb
    @amolb Год назад

    😂

  • @drjayrajbhalerao9571
    @drjayrajbhalerao9571 Год назад +1

    All lies

    • @sulochanadarvesh2637
      @sulochanadarvesh2637 Год назад

      सर्वानां आशेवर ठेऊन फक्त फसवणूक आहे डोबिंवली लोढा पलावा कासार रिओ मोठा कॉपलेक्स आहे आणि लागूनच निळजे स्टेशन आहे अनेक वर्षा पासून हा मार्ग सेंट्ल लाईन ला जोडला नाही हजारो परिवार आज अनेक वर्षा पासून प्रतिक्षेत आहे अॅमूनेटीस च्या नावाखाली फक्त फसवणूक चालू आहे अनेक लोकांनी फॅल्ट घेऊन भाडयाने दिले आहेत कारण स्टेशन पासून 8 किलोमिटर आहे विचार करा कॉम्प्लेक्सला लागून निळजे स्टेशन आहे लोकल चालू होणार आहे या आशेवर पाणी फिरले फक्त वाट बघणे ऊरले आहे रोज शंभर रूपये खर्च डोंबिवली स्टेशनला ये जा करण्या साठी पुरत नाही विचार करा ????????

  • @shadowclan7357
    @shadowclan7357 2 года назад +4

    Phekam phek, sagla paper kiva 1st stage made ahe 2030 kay 2050 paranta pan hot nai he sagla

    • @nishikantpatil2281
      @nishikantpatil2281 Год назад +1

      from 2011-23 upto now no any one / politician not solved problem of drinking water..
      only seen big dreams..... like you.......
      VIKAS.........???????