Manoj Jarange-Patil Live: "न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा" सरकारला अल्टिमेटम...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 379

  • @panditraoshinde9681
    @panditraoshinde9681 Год назад +14

    सर्व समाज बांधवांनी हि अतिशय सुंदर मुलाखत अवलोकन करून ह्रदयात सामावुन ठेवावी ही विनंती.वरीष्ट पत्रकार जाधव साहेब यांनी मुद्देसूद मुलाखत घेतल्या बद्दल त्यांचे सुध्दा अभिनंदन करतो.व मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या मुळे या मराठा वाघाला माझा मानाचा मुजरा.*जयजिजाऊजयशिवराय*

  • @rakeshkhairnar1458
    @rakeshkhairnar1458 Год назад +55

    वां आशिष सर जी खूप सुंदर मुलाखत केली आपण जरांगे पाटलांसोबत खूप खूप धन्यवाद आम्ही सर्व जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Год назад +4

      correct👍

    • @sujatavawhale5989
      @sujatavawhale5989 11 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 to ni CT CT TV 37:02

  • @saurabhdube8106
    @saurabhdube8106 Год назад +37

    मुद्देसुत मुलाखतकार आणि अभ्यासपूर्ण उत्तरे देणारा आमचा नेता...उत्तम मेळ साधला.

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂😂

    • @dadajigund8688
      @dadajigund8688 Год назад

      Jai hind

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      चिरकुट पत्रकार चिरकुट झरांगे

    • @mahindpatil9155
      @mahindpatil9155 11 месяцев назад

      लायकी आहे का असे बोलतोय.
      एका माणसाने सगळा समाज एकत्र करून सरकार वाकवल👍

    • @वामनहस्बे
      @वामनहस्बे 6 месяцев назад

      ​@@ramkrishnkakad7636ौ😊ौ😮

  • @जयगुरू-त1ज
    @जयगुरू-त1ज Год назад +40

    खुप छान मुलाखत व पत्रकार मराठा आरक्षण मिसाईल योद्धा जरंगे पाटील साहेब तुम्ही ईमानदार नेते सक्रिय कार्यकर्ते आणि समाधान आरक्षनातून शोधत आहे धन्यवाद अभिनंदन

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂😂

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 Год назад +21

    प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले पाटील साहेब तुम्ही तुमच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @madhurmhatre5981
    @madhurmhatre5981 Год назад +27

    अप्रतिम मुलाखत 🙏... जाधव सर सुद्धा भावूक झालेले दिसून आले. जरांगे पाटील सर म्हणजे सच्चा माणूस अश्या माणसांच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्राने उभ राहिले पाहिजे.

    • @nitinrokade2610
      @nitinrokade2610 Год назад +3

      लोकमतचे आशिष जाधव निःपक्ष नाही.

  • @namdeochandile5885
    @namdeochandile5885 Год назад +23

    खूपच छान व मुद्देसूद विषयाची मांडणी. आणि तितकाच हजजबाबीपणा मानले भाऊ

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Год назад +4

    जाधव साहेब आपल्या विचारात चांगला बदल दिसतोय.
    जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @AjinkyaDake-ez4un
    @AjinkyaDake-ez4un Год назад +2

    Dhanyvad aashsh jadhav saheb chan mulakhat ghetli saheb

  • @ramgade9425
    @ramgade9425 Год назад +8

    खुपच छान मुलाखत झाली.सरकार आता ठरलेल्या मुद्यांवर ठाम राहिल यात तिळमात्र शंका नाही.मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्व मुलाखतीत ही मुलाखत अतिशय मार्मिक आणि सत्य गोष्टींचा ऊहापोह करणारी ठरली.👌👌👌🌹🌷🌷 एक मराठा आता लाख नाही तर कोटी मराठा आता आरक्षणाशिवाय माघार नाही.जरांगे पाटील तुम आगे बढो हम आपके साथ हैl,🙏🙏👍👍

  • @govindpawar5757
    @govindpawar5757 Год назад +7

    आशिष जाधव साहेब आपले खूप खूप आभार आपला अभिमान आहे. महाराष्ट्रातले सर्व पत्रकार, सर्व मीडिया, या राजकीय, सत्ताधारी समाजाच्या टाळू वरती लोणी खाणारे हे सर्व भ्रष्टाचारी राज्यकर्ते यांना खरोखरच आपला विवेक दाखवायला लागल्यानंतर या सर्वांना पळता भुई थोडी होईल कारण एवढ्या माया पूजा त्यांच्या 100 पिढ्या त्यांच्या बसून खातील एवढे त्यांच्याकडे आहे कारण या आरक्षणाच्या वेदना आहेत ,होतात, ही धगधगती 🔥 आग आहे. यानंतर मराठा समाजामध्ये खूप मोठा उद्रेक होईल कारण आत्महत्या खूप झाल्या त्याचं कोणालाही गांभिर्य नाही अशी चीड निर्माण झालेली आहे समाजामध्ये म्हणून आपल्या माध्यमातून समाजातील लोकांची 🔥आग भ्रष्ट राजकारण्याला भ्रष्टाचारी सरकारला कळली पाहिजे ही कळकळीची विनंती 🙏🙏🌷🌷🌹 🌷🌹

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Год назад +8

    आशिष भाऊ आपण खूप अभ्यासपूर्ण मुलाखत घेऊन समाज जागृती चे खूप छान काम करत आहात
    धन्यवाद🎉

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Год назад +12

    जय महाराष्ट्र

  • @BalasahebDhamdhere-e3m
    @BalasahebDhamdhere-e3m Год назад +3

    Jarange Patil amhi sarva maratha bandhav aplya pathishi khambirpane ubhe ahot Jay maharashtra

  • @ashokshengule7306
    @ashokshengule7306 Год назад +19

    मी आतापर्यत बघितलेली सगळयात मस्त मुलाखत घेतली पत्रकार साहेब तुम्ही

  • @ishwaraglave9475
    @ishwaraglave9475 Год назад +3

    आशीष सर खुप छान मुलखात घेतली धन्यवाद... मराठ्याचा खरा वाघ जारंगे पाटील

  • @RamchandraMore-j4h
    @RamchandraMore-j4h Год назад +2

    अप्रतिम मुलकत

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 Год назад +10

    जबरदस्त. एकापेक्षा एक भारी प्रश्न विचारुन त्यावर समर्पक उत्तरही मराठा योध्दाने अगदी दिलखुलास दिली याच मनस्वी समाधान झालं.
    एक मराठा कोटी मराठा.
    (राजू मरवे-बेळगाव)

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 11 месяцев назад +7

    किती छान अभ्यासू बोलतात मनोजदादा . जय ज.पा.(जरांगे पाटील) जय डॉ. बाबासाहेब, जय शिवराय. ❤

  • @vijaypatil4171
    @vijaypatil4171 Год назад +9

    Thank you Ashish jadhav nice interview with Manoj jarange patil

  • @mas55555
    @mas55555 Год назад +8

    जाधव साहेब खुप खूप धन्यवाद

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Год назад +3

    भारी मुलाखत

  • @sunilsursa401
    @sunilsursa401 11 месяцев назад +2

    जरांगे साहेब तुमचा आवाज खूप छान

  • @जयगुरू-त1ज
    @जयगुरू-त1ज Год назад +5

    पुढील वाटचालीस शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406 Год назад +3

    जरांगे पाटील साहेब
    तुम्ही खुप ग्रेट आहोत.

  • @np1793
    @np1793 Год назад +22

    सगळ्यात छान मुलाखत. याला म्हणतात पञकार . धन्यवाद

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      झंडू बाम झरांगे नौटंकी बाज 😂😂😂😂😂😂😂

  • @GopalMagar-ni7nq
    @GopalMagar-ni7nq 7 месяцев назад +2

    लोकमत मीडिया सकल मराठा समाजा कडून अभिनंदन ❤❤❤

  • @kumarshelke1763
    @kumarshelke1763 Год назад +5

    आशिष सर आत्तापर्यंतचा तुमचा सर्वोत्कृष्ट अशी मुलाखत.

  • @medico4633
    @medico4633 Год назад +15

    भावी मुख्यमंत्री जारांगे पाटीलच पाहिजेत आसा सच्चा नेता महाराष्ट्राला लाभला तरच महारष्ट्र सुधारेल 👍👍👌👌🚩🚩🚩

    • @darkrai1511
      @darkrai1511 Год назад

      Maag tar vidharbha alag pahije

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 11 месяцев назад

      मग आधी रांगेत असलेल्यांचे काय?

    • @Rajsonmale2859
      @Rajsonmale2859 11 месяцев назад

      Aar ydzvya jra vichar krun tri bol.....ha asla mukhyamantri hasy jatre mdhe ch asu shkto

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 9 месяцев назад +5

    श्री जरांगेपाटील आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे हया साठी खुप कस्ट घेतले आपण देव माणूस आहात तुमचे खुप खुप आभार

  • @pramodvyavahare5996
    @pramodvyavahare5996 Год назад +25

    एक बाळासाहेब होते ते पण पस्तीस किलो चे होते त्यांनी शिवसेना स्थापन केले आता आमचे जरांगे पाटील आहेत ते पण पस्तीस किलो चे आहेत हे पण मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत हीच खरी ताकद आहे हीच एक जुड रहावी ही नम्र विनंती आहे

  • @gajanansayande3824
    @gajanansayande3824 Год назад +1

    Jay ho

  • @ramaghulepatil5802
    @ramaghulepatil5802 Год назад +3

    Khupchan mulakhat jay shiwaray 🎉

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 7 месяцев назад

    ग्रेट मुलाखत

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 Год назад +13

    जरांगे पाटील
    तुम्ही जास्त शिकलेले नसुन देखील
    व्यवस्थित बोलता याचा मला
    अभिमान आहे पाटील तुम्हाला
    महानुभाव संत महंतांचा आशिर्वाद आहे

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 Год назад +22

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @Payallediztailor
    @Payallediztailor Год назад +1

    Khup Chan 🙏

  • @psm248
    @psm248 Год назад +7

    कुणबी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी सरकार आणि त्यातले नेते फक्त फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत
    सावध राहा समाज बांधवांनो.

    • @DadaDada-qb9mw
      @DadaDada-qb9mw 6 месяцев назад

      😊pp😊op

    • @ManuUnde
      @ManuUnde 6 месяцев назад

      😊😊😊❤ 31:00 ​@@DadaDada-qb9mw

  • @Anma2356
    @Anma2356 Год назад +1

    Mast khup mast interview❤❤❤❤ jadhav sir cchan questions vichrle

  • @anushkaambavale9921
    @anushkaambavale9921 11 месяцев назад +7

    जरांगे दादा तुम्ही बरोबर बोलताय तुमच्या कार्याला नक्की यश येणार जय शिवराय आई तुळजाभवानी

    • @kayamkhan1286
      @kayamkhan1286 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @kayamkhan1286
      @kayamkhan1286 3 месяца назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @kayamkhan1286
      @kayamkhan1286 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @kayamkhan1286
      @kayamkhan1286 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @kayamkhan1286
      @kayamkhan1286 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @dadaraokakde6815
    @dadaraokakde6815 Год назад +8

    1 no माणूस
    देव माणूस

  • @AVJ704
    @AVJ704 Год назад +1

    Khup chan 🚩🔥🔥🚩

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 7 месяцев назад

    जय हो मराठा आरक्षण तुम्हाला सलाम मनोज पाटील जरा गे आम्ही तयार आहोत

  • @map7vlog16
    @map7vlog16 8 месяцев назад +2

    प्रत्येक गावात प्रत्येक गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामपंचायतींना ज्या नोंद आहे त्यांची यादी ग्रामपंचायतींनी लावली पाहिजे म्हणजे नाव शोधणे सोपे होईल

  • @Shrijadevkar
    @Shrijadevkar Год назад +6

    जरांगे पाटील
    तुम्ही जे मराठा जनतेसाठी केले ते कोणी ही नाही करू शकत ....... आम्ही तुमच्या कायम सोबत आहोत....
    एक मराठा लाख मराठा.....

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 Год назад +1

    खूपच छान मुलाखत अभ्यासपूर्ण घेतली. समाजाला खूपच माहिती होईल.

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 Год назад +16

    रोकठोक मुलाखत, लोकमत 👍

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      झंडू बाम झरांगे नौटंकी बाज 😂😂😂😂😂😂

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 7 месяцев назад +3

    आशिष सर छान मुलाखत घेतली जंरागे पाटील मराठ्यांचा एकनिष्ठ नेता एक मराठा लाख मराठा

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari Год назад +8

    खूप छान मुलाखत....❤

  • @mahendrakale7010
    @mahendrakale7010 Год назад +1

    Waaa🚩🚩🚩

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo Год назад

    जाधव साहेब आपणखुपचचागलुमाहीतीदिली रामदास ठोबरे

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 7 месяцев назад

    शेतकऱ्यांचे नेता जंरागे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 Год назад +4

    मनोज दादा तुम आगे बडों हम तुम्हारे साथ है

  • @immack7850
    @immack7850 Год назад +1

    अशा मानसाच नेतृत्व लाभन आजच्चा युगात दुर्मिल आहे भावानो । plz support him ।

  • @Sagitawahg
    @Sagitawahg Год назад +5

    ऐक नंबर सोन आहे भाऊ ते ना झुके गा ना टुटेगा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaydamodhar738
    @sanjaydamodhar738 10 месяцев назад +3

    आमचे नेते आदरणीय श्री मनोज जी जरागें पाटील सर

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 Год назад +6

    जाधव सर मस्त मुलाखत घेतात

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 11 месяцев назад +6

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @rushikeshrakte6449
    @rushikeshrakte6449 Год назад +3

    Mast mulakhat👌

  • @vijaypatil4171
    @vijaypatil4171 Год назад +1

    We are with you

  • @SoneraoDeshmukh-el1ue
    @SoneraoDeshmukh-el1ue 7 месяцев назад

    फालतु पुढाऱ्यांच्या सतरंज्या ऊचलण्यात, मागे फीरण्यात दोन तिन पीड्या वाया गेल्या. मनोज जरांगे पाटला मुळे मराठा हुशार झाला आहे.व आता आप आपल्या कामाला लागला आहे. धन्यवाद। मनोज जरांगे पाटील.

  • @RamPawar-qt5cx
    @RamPawar-qt5cx Год назад +4

    Jay shivray

  • @drsureshbhayade326
    @drsureshbhayade326 11 месяцев назад

    रोकड ठोक उतर जंरागे पाटील
    खुपच छान मुद्देसूद उत्तर आणि खरे बोल आहे काहीही खोटे उतर नाही.हेच जरासे पाटलांचे मोठे यश.आरक्षण घेणारच आणि सरकार देणार यात कोणताही पयाॅय चालणार नाही.सरकारने
    आता कोणतेही हयगय करू नये.
    आरक्षण देण्याचे आश्वासन पुणॅ
    करावेत.

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Год назад +4

    Manoj jarange patil ❤

  • @dattajadhav6194
    @dattajadhav6194 11 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @shivajigaikwad2827
    @shivajigaikwad2827 Год назад +3

    संपूर्ण अभ्यास आणि चोख उत्तर.... असं व्यक्तिमत्त्व होणे नाही...
    🙏आजचा राजा छत्रपती🙏
    जरांगे पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत🚩🚩🚩

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂😂

    • @1Neet_720
      @1Neet_720 Год назад

      ​@@ramkrishnkakad7636lvdya nit bol nahi tr sagale marathe tuzya gandit khuta thokalya shivay rahanar nahi.

  • @ganeshingale8862
    @ganeshingale8862 Год назад +2

    Very nice

  • @जयश्रीवाडकर

    मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची...मानल पाटिल...

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 10 месяцев назад

    फक्त ओबिसि जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि जय मोदी साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 Год назад +4

    🙏🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍

  • @akolerakesh8955
    @akolerakesh8955 Год назад +25

    मनोज जराँगे पाटील यांना आधी झे ड प्लस सुरक्षा द्या सरकार घात पा त घडवून आणू शकत

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 Год назад +1

      'BJP चे सरकार घातपात घडवून आणू शकतात' असं म्हणा.

  • @nitinaher7618
    @nitinaher7618 7 месяцев назад +1

    श्री जरांगेपाटील आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे,आशिष सर छान मुलाखत घेतली जंरागे पाटील मराठ्यांचा एकनिष्ठ नेता एक मराठा लाख मराठा,मराठा वाघाला माझा मानाचा मुजरा.*जयजिजाऊजयशिवराय*

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 7 месяцев назад

    जाधव साहेब बरेच मराठा पुढारी ओबीसी कसे झाले आहेत त्याच्यावर मीडियाने बोलले तर बरे होईल हे विनन्ती जाधव साहेब

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 Год назад +2

    आशिष जी, छान मुलाखत रंगली!

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 Год назад +1

    कुनबी हाच मराठा मराठा हाच कुनबी हे सर्व शेतकरी आहे हे सर्व पळवाट आहेत आरक्षण घेतल्या शिवाय सोडणार नाहीत जय भवानी जय शिवराय

    • @Akshnd
      @Akshnd Год назад

      Etkyadivas 96 kuli kon bolaych Kay mahiti😂

  • @sachi8899
    @sachi8899 Год назад

    No.1 mulakat jadhav saheb

  • @sanketbhalerao9697
    @sanketbhalerao9697 Год назад

    Changli interview ashish jadhav ashi interview gayla himat lagte mi tumcha chahata ahe

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 Год назад +4

    सच्चा कार्यकर्ता..

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 Год назад +3

    आमच्या येथे सध्या विदर्भातले ओबीसी महिला मराठा सरपंच

  • @subhashvarekar4529
    @subhashvarekar4529 Год назад +1

    साहेबांना फक्त मराठवाडयात नाहीतर काल जो सरपंच झाला आहे तो कुणबी म्हणूनच हे पाटण तालूक्यात चिखलेवाडी ग्रमपंचायतचा सरपंच हा कुणबी म्हणूनच तो झाला आहे मुळतो हिंदू मराठा आहे आणी मुळ घरान गेल्या 25 वर्षेपासून राजकारणात आहे .कोनी दिला कुणबीचा दाखला. चौकशी करावी

  • @suhasmore4551
    @suhasmore4551 Год назад +1

    अप्रतिम मुलाखत 🙏🙏🙏🙏

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 Год назад

    खुप छान अभ्यास केला,रोक ठोक उत्तरे सत्य परिस्थिती आहे.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 9 месяцев назад

    जरांगे पाटील खुप छान

  • @AkashDighe-tg2bo
    @AkashDighe-tg2bo 11 месяцев назад +6

    महाराष्ट्र सरकार ने सरसकट आरक्षण ha विषय गंभीरयाने घ्यावी 🙏

  • @MahendraMore-fz3rg
    @MahendraMore-fz3rg 7 месяцев назад

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 Год назад +2

    🙏🌺👍✍️💐

  • @amolthorat1226
    @amolthorat1226 Год назад

    Akdam Chan mulakhat

  • @prashantdabholkar8159
    @prashantdabholkar8159 Год назад

    जरंग्या औकातीत रहा, आरपारची लढाई होईल

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 Год назад +2

    एक कुणबी आसेल तर त्यांच्या प्रत्येक नातेवाईकांना कुणबी प्रमाण पत्र दया

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406 Год назад

    आशिष जाधव सर
    आपण आमच्या माणसांना विशेष जरांगे पाटील यांना खूप काही समजून घेतले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद.

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Год назад +5

    जरांगे पाटील यांच्या शब्दामुळे आम्ही शांत आहोत नाहीतर

  • @malikshaikh3312
    @malikshaikh3312 Год назад +1

    Congress ❤❤❤❤❤

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Год назад +4

    जबरदस्त इंटरव्यू❤❤

  • @laxmansawant5770
    @laxmansawant5770 Год назад +5

    मराठी योद्धा ,, मनोज जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय ,,🙏🚩🚩

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Год назад

      झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 Год назад +2

    विदर्भातील कुणबी नेत्यांची भूमिका काहीही असू द्या परंतु समस्त वैदर्भीय सर्वसामान्य कुणबी समाज मराठा आरक्षण आंदोलनात मनोभावे मा.जरांगे पाटील तसेच सकल मराठा समाजा सोबत आहेत...🙌🚩

  • @VijayKggifhdbgc
    @VijayKggifhdbgc Год назад

    सामाजिक आरक्षणाचा आढावा 10 वर्षात घेतला पाहिजे असे आशिष जाधव म्हणाले ते राजकीय आरक्षणा संदर्भात आहे या बाबत त्यांनी खुलासा करावा.

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 Год назад

    धन्यवाद लोकमत समाचार 👍👍

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Год назад +1

    आत्ता सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्या

  • @AN-cd9ev
    @AN-cd9ev Год назад +1

    हुशार अभ्यासु हुरहुन्नरी नेता ....
    फक्त मनोज भाऊ पाटील