COVID सारखा CRASH परत NIFTY मध्ये येणार??। Share Market Crash होणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 46

  • @swapnilpawale9959
    @swapnilpawale9959 Месяц назад

    दादा तुझ्या व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट पाहतो..
    तुझ money management खरच खूप छान आहे...मार्केट कितीही पडलं तरी तुझा व्हिडिओ पाहून कधीच भीती वाटत नाही..
    खरच खूप खूप धन्यवाद..😊

    • @the.maheshpatil
      @the.maheshpatil  21 день назад

      खूप छान वाटले हे शब्द वाचून अशीच प्रतिक्रिया अपेक्षित आहे 🙏😊

  • @roshnray6566
    @roshnray6566 Месяц назад +1

    Konich nhi sangu shakat . Hey News channles baghun khup da prove zala ahy ...

  • @MarathiFulrani-1
    @MarathiFulrani-1 Месяц назад +3

    सर पहिल्यांदा तूमचे खूप आभार मानतो की मराठी माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगत आहे.आजच्या काळात एवढं ज्ञान कोणी फुकट देत नाही पण आपण मात्र मराठी माणसासाठी करत आहात त्यासाठी सलाम.

    • @the.maheshpatil
      @the.maheshpatil  Месяц назад +3

      खूप छान वाटले हे शब्द वाचून ....खूप आभार🙏😊

  • @umeshbhusari7728
    @umeshbhusari7728 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र साहेब🎉🎉🎉🎉🎉

    • @the.maheshpatil
      @the.maheshpatil  Месяц назад

      🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @vivekdalvi8689
    @vivekdalvi8689 Месяц назад

    Very good explanation and direction

  • @Chaitunil
    @Chaitunil Месяц назад

    Reliance ❤

  • @rahulawate1706
    @rahulawate1706 Месяц назад

    जय महाराष्ट्र❤

    • @the.maheshpatil
      @the.maheshpatil  Месяц назад

      🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @deepakbagade8246
    @deepakbagade8246 Месяц назад

    Love you mitra from Buldhana ❤❤

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Месяц назад

    Covid काय त्याहून भयंकर क्रश येणार आहे याला जबाबदार सरकार आहे. इथे भारतात जबरदस्त टॅक्स वसुली सुरू आहे . इंवेस्टर आता इतरत्र गुंतवणूक करायचा विचार करत आहेत.

  • @nitinkurade7376
    @nitinkurade7376 Месяц назад +1

    Sir कराडला आल्यानंतर कॉल करायचा ना

  • @rohanmunde3580
    @rohanmunde3580 Месяц назад

    Thank for clarification 🙌🏻💯

  • @rajkhandekar816
    @rajkhandekar816 Месяц назад +1

    Mkt Monthly Expiry nantar Uptrend madhye yeyil ,not to worry.

  • @eknathmarathe926
    @eknathmarathe926 Месяц назад

    धन्यवाद 🎉

  • @maheshbabu9013
    @maheshbabu9013 Месяц назад

    पमूदा कस काय चाललय

  • @digvijay4695
    @digvijay4695 Месяц назад

    तुम्ही Daily video टाकत जावा.
    Shorts पण टाका.
    Thank you.

  • @KiranWankhade-u4z
    @KiranWankhade-u4z Месяц назад

    Khup Chan sir

  • @adityashinde6035
    @adityashinde6035 Месяц назад

    Good information Sir

  • @rajeshmirkute9273
    @rajeshmirkute9273 Месяц назад

    Sir tumache hairstyle mast aahe

  • @niteshchavan2271
    @niteshchavan2271 Месяц назад

    Nice information

  • @rahulpatil5954
    @rahulpatil5954 Месяц назад

    Tumhi konta share mdhe avg keli sir

    • @the.maheshpatil
      @the.maheshpatil  21 день назад

      मी Share Specific काही बोलू शकत नाही कारण ती Tips किव्हा Advise म्हणून समजली जाते, अपेक्षा करतो तुम्ही समझू शकाल माझी बाजू

  • @pratimajadhav7686
    @pratimajadhav7686 Месяц назад

    Thanks sir 🎉🎉

  • @Shoury007
    @Shoury007 Месяц назад

    सर माझ्या कडे इक्विनॉक्स इंडिया कंपनी चे 100 शेअर 154 रु ने बाय केले आहेत त्याची सध्याची किमत 107 रू आहे मी ऐवरेज करू शकते का ❓

    • @the.maheshpatil
      @the.maheshpatil  21 день назад

      मी Share Specific काही बोलू शकत नाही कारण ती Tips किव्हा Advise म्हणून समजली जाते, अपेक्षा करतो तुम्ही समझू शकाल माझी बाजू

  • @yogeshnalwade7077
    @yogeshnalwade7077 Месяц назад

    Sir तुम्ही शेअर मार्केट चे सचिन तेंडुलकर आहे 😊

  • @DHAIRYASHEELPATIL-l1b
    @DHAIRYASHEELPATIL-l1b Месяц назад

    Confidence अला sir

  • @rogersam2418
    @rogersam2418 Месяц назад

    Israel Iran air attack

  • @gharatmayur
    @gharatmayur Месяц назад

    Nice information