आज आईसाहेबांचा पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरीकडे प्रस्थान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #श्री_संत_आदिशक्ती_मुक्ताई_नमो_नमः ❤️🌿🙏🚩
    #waripandharichi🙏🚩
    श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर (समाधी स्थळ) ते श्री क्षेत्र पंढरपूर ..🚩
    प्रस्थान सोहळा🙏🚩 - १८ जून ,२०२४🚩
    आदिशक्ती श्री संत मुक्ताई महाराजांच्या पालखीत यंदा प्रथमच ९ किलो चांदीच्या पादुका विराजमान होतील,
    आज आईसाहेबांचा पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरीकडे प्रस्थान 1 वाजता ठेवण्यात आला.
    जय मुक्ताई माऊली 🙏 🚩
    राम कृष्ण हरी 🙏 🚩
    महाराज ज्ञानेश्वर माऊली 🙏 🚩
    आम्ही निष्ठावान महिना वारकरी 🙏🚩

Комментарии •