शेतकरेचा कैवारी पाशाजी 2012ला फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी दाडी मोर्चा काढणारे पाशाजी शेतकरेला सोयाबीन ला सात हजार रूपये भाव मिळाला फडणवीस व पाशाजी यांचे जाहिर आभार समस्त शेतकरी याच्या कडुन
हो पण हे राजकारणात समाजकार्य करतात आणि आपण जातिवादि लोक पाशाजी मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या सोबत जात नाहित हे मि हिंदू आसुन लिहतोय विचार करा पाशाजींना मुस्लिम म्हणून नाकारता पण सच्चा ईमानदार नेता म्हणून स्विकारा
फक्त कमेंट करू नका पाशा पटेल यांच्या कार्याचा वारसा जपा जात धर्म बाजुला ठेऊन समाज कार्य करा अल्हाह ईश्वर यांनी दिलेल पर्यावरण जपा हिच पाशाजीची ईच्छा आहे
पण हा माणुस राजकारण आणि धर्म बाजुला ठेऊन जगतो हे हि लक्षात घ्या आनि बगा आस तुमालाहि जगता ऐतयका बाकि तुम्ही सुद्धा सुखात राहावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना
तालूका हा विषय बाजुला ठेऊन समाज आणि पर्यावरण हा विषय डोक्यात ठेवून पाशा पटेल साहेब यांच्या सोबत जोडले जा तो आल्हाह आनि ईश्वर हिच अपेक्षा ठेवतोय तुमच्या आमच्या कडुन
Great sir …❤

Patel saheb तुमचे भाषण एकूण मी 2 एकर बांबू लागवड केली आहे,पण कोणी घेणारा मिळत नाही,काही उपाय सुचवा
Me gheto sagla mala dya
79+72=68
Var sampark sadha
79726
84952
मि यू गोपीनाथ मुंडे साहेब
pashaji is great, very great.
पाश पटेल उदगीर तालुक्यातील मतदार संघाचे आमदार निवडणूक लढवली होती
Number one human being❤
असे नेते महाराष्ट्र ला लाभले ग्रेट
हो पण हे राजकारणात समाजकार्य करतात आणि आपण जातिवादि लोक पाशाजी मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या सोबत जात नाहित हे मि हिंदू आसुन लिहतोय विचार करा पाशाजींना मुस्लिम म्हणून नाकारता पण सच्चा ईमानदार नेता म्हणून स्विकारा
Dolyat pani ale ...😓
Gopinath munde cha sacha kaykarta
😢😢😢
Thanks
Very nice day
So much
Billie Pikachu, Qatar.
खूप खूप सुंदर विचार सुंदर कार्य आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
फक्त कमेंट करू नका पाशा पटेल यांच्या कार्याचा वारसा जपा जात धर्म बाजुला ठेऊन समाज कार्य करा अल्हाह ईश्वर यांनी दिलेल पर्यावरण जपा हिच पाशाजीची ईच्छा आहे
पाशा पटेल.....
लय गप्पा मरतोय.... हा माणूस..
पण हा माणुस राजकारण आणि धर्म बाजुला ठेऊन जगतो हे हि लक्षात घ्या आनि बगा आस तुमालाहि जगता ऐतयका बाकि तुम्ही सुद्धा सुखात राहावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Ideal personality
पाषा साहेब थोडं निलंगा तालुक्यातील शेतकरी यांच्या साठी काम करा.
तालूका हा विषय बाजुला ठेऊन समाज आणि पर्यावरण हा विषय डोक्यात ठेवून पाशा पटेल साहेब यांच्या सोबत जोडले जा तो आल्हाह आनि ईश्वर हिच अपेक्षा ठेवतोय तुमच्या आमच्या कडुन
Very good work sir
खरच वाग होता माझ
Very nice Pashaji
Very nice 🎉
Is party agenda particular traffic?
Mera bhi spna hai
Please announce the question in English.We feel language difficulty.
ruclips.net/video/CMszsERSZzY/видео.html
Baat mein dam hai Patel sir
Very nice sir WA🎉