दूध व्यवसाय नफ्याचा की तोट्याचा खोट्या यशोगाथा बघू नका 🚩 तरुणांनी खरचं दुग्ध व्यवसाय करावा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2023
  • #महासंवाद मराठी
    #मराठी महासंवाद
    #yashogatha
    #यशोगाथा
    #trendingvideos
    #agriculture
    #डेअरी
    #डेअरी फार्म
    #milk
    #दुग्ध
    #milk
    #महासंवाद मराठी
    #dairyfarmproducts
    #dairy farm business plan
    #cow
    #indapur
    #mankarwadi
    #uddhat
    #semen
    #indian farmer jugad
    #hf cow
    #milk manegement
    #शेती
    #यशस्वी यशोगाथा
    #farmingइन इंडिया
    #farming in india
    #milk ptoduction
    #मुक्त संचार गोठा
    #इंदापूर
    #पुणे
    #pune
    #Baliraja
    #बळीराजा
    #shetch mitra
    #दुग्धव्यवसाय
    #दूध
    #दुग्ध व्यवसाय
    #दुग्ध-व्यवसाय-कसा करावा
    #गाई
    #Milk production
    #milk
    #milk-production
    #डेअरी
    #dudh
    #dudh-vyavsay
    #success story
    #डेअरी फार्म ing
    #cow डेअरी
    #संकरित गाई पालन
    #cattleफार्म ing
    #shed
    #cattlevideos
    #फार्म ing news
    #indian डेअरी फार्म
    #yashogatha
    #यशोगाथा
    #trendingvideos
    #agriculture
    #डेअरी फार्म
    #cowmilkdairynearme.
    #buffalomilkfarmnearme
    #farmfreshmilkdelieverynearme
    #nandhadairyfarm
    #a2milkfarmnearme
    #americandairyfarm
    #automaticcowmilkingmachineprice
    #productsfromcows
    #freshcowmilkfarmnearme
    #sardadairyfarmU
    #smalldairyfarmequipmentlist
    #milkingmachineforcowforsale
    #countrydairymilk
    #farmfreshorganicmilk
    #americandairyfarmers
    #dairyfarmmilkprices
    #indiancowmilkperday
    #mittalhappycows
    #sidsfarmmilknearme
    #absolutedairyfarm.
    #siddairyfarm
    #superdairyfarm
    #hfcowmilk
    #countrycowmilk
    #geammilkingmachineprice
    #cowmilkcompany
    #milkfromfarm
    #typesotmilkcows
    #kmfmilkpriceforfarmers2021
    #sidfarmmilk
    #cowscheese
    #gircowfarm
    #smalldairyfarm
    #sidsfarmmilkprice
    #milkfromfarmnearme
    #freshdairymilknearme
    #moospring
    #organiccowsmilk
    #dairyfarmequipmentslist
    #farmfinesta2milk
    #organicdairyfarming
    #farmmilkdelieverynearme
    #dairyfarmproducts
    #milkcowprice
    #heritagecowmilk
    #jerseycowmilkpriceperlitre
    #typesofmilkcows
    #kmfmilkpriceforfarmers2021
    #sidfarmmilk
    #cowscheese
    #gircowfarm
    #smalldairyfarm
    #sidsfarmmilkprice
    #milkfromfarmnearme
    #cowmilkmachinelowprice
    #cowdairy
    #bhagyalaxmidairyfarm
    #cowdairyfarmnearme
    #sardamilk
    #jerseycowsformilknearme
    #worldlargestmilk producingcountry
    #moderndairyfarm
    #organicdairyfarmnearme
    #freshdairy
    #farmfreshmilkprice
    #localdairynearme
    #localdairynearme
    #organicmilkdelieverynearme
    #gircowfarmnearme
    #smalldairyequipmentforsale
    #farmfinesta2milk
    #organicdairyfarming
    #farmmilkdelieverynearme
    #dairyfarmproducts
    #milkcowprice
    #heritagecowmilk
    #jerseycowmilkpriceperlitre
    #typesofmilkcows
    #kmfmilkpriceforfarmers2021
    #sidfarmmilk
    #cowscheese
    #dairyfarming
    #jerseycow
    #holsteincow
    #hfcow
    #cowfarm
    #dairycow
    #dairyfarmnearme
    #milkcow
    #farmfreshmilk
    #milkingcows
    #milkingmachineforcows
    #dairyindustry
    #milkdairynearme
    #countrydairy
    #milkingacow
    #cowfarmnearme
    #gircowmilkperday
    #milkfarm
    #cowmilknearme
    #jerseycowprice
    #jerseycowmilkperday
    #milkfarmnearme.
    #farmanddairy
    #hfcowprice
    #largestmilkproducingcountry
    #30litremilkcowprice
    #motherdairycowmilk
    #farmanddairy
    #hfcowprice
    #largestmilkproducingcountry
    #30litremilkcowprice
    #motherdairycowmilk
    #dairycowsforsale
    #freshcowmilknearme
    #jerseycowmilk
    #20litremilkcowprice
    #jerseycowsforsale
    #freshmilkdelieverynearme
    #bhagyalaxmidairy
    #cowdairyfarm
    #holsteincowmilkperday
    #hfcowmilkperday
    #dairyfarmmanagement
    #gircowmilkpriceperlitre
    #haribadairyfarm
    #farmfreshmilknearme
    #motherdairycowmilkprice
    #sidsfarmmilk
    #localmilknearme
    #cowmilkingequipment
    #prideofcowsmilkprice
    #buffalodairyfarm
    #milkcowsforsale
    #dairyfarmmilk
    #cowmilkmachinelowprice
    #cowdairy
    #bhagyalaxmidairyfarm
    #cowdairyfarmnearme
    ##sardamilk
    #jerseycowsformilknearme
    #worldlargestmilk producingcountry
    #moderndairyfarm
    #organicdairyfarmnearme
    #freshdairy
    #farmfreshmilkprice
    #localdairynearme
    #localdairynearme
    #organicmilkdelieverynearme
    #gircowfarmnearme
    #smalldairyequipmentforsale
    ##farmfinesta2milk
    #organicdairyfarming
    #farmmilkdelieverynearme
    #dairyfarmproducts
    #milkcowprice
    #heritagecowmilk
    #jerseycowmilkpriceperlitre
    #typesofmilkcows
    #kmfmilkpriceforfarmers2021
    #sidfarmmilk
    #cowscheese
    #डेअरी फार्म व्यवसाय संपूर्ण माहिती
    #Dairy Farming
    #Business
    #Information In Marathi
    #डेरी व्यवसाय म्हणजे काय ?
    #dairy farming
    #डेअरी फार्मिंग प्रोजेक्ट कसा सुरु करावा ?
    #Dairy farm
    #project report
    #डेअरी फार्मिंग बिझनेस मॉडेल
    #dairy farming business model
    #डेअरी फार्मिंगचे प्रकार
    #dairy farm
    #मध्यम दुग्ध व्यवसाय
    #Medium size dairy farm
    #दुग्ध व्यवसाय
    #dairy farm in india
    #डेअरी फार्मिंग साठी गाईंची निवड
    #best cow for
    #dairy farm
    #डेअरी फार्मिंग साठी म्हशीची
    #डेयरी फार्स#best buffalo for
    #dairy farm
    #चारा व्यवस्थापन
    #fodder
    #management
    #गोठ्याचे नियोजन
    #dairy farming shade #design
    #शॉप ॲक्ट shop act
    #फुड लायसन fasai
    #डेयरी फार्म लोन
    #dairy farm loan scheme
    #म्हैस पालन व्यवसाय कर्ज
    #यशस्वी यशोगाथा
    #cow milk dairy
    #esakal
    #sakal media
    #milk dairy farm
    #jafarabadi buffalo
    #buffalo farming in india
    #buffalo sex
    #dairy farm plan
    #cow calf for sale cow shed
    #dairy farming subsidy in #india
    #indian dairy farm cow
    #nabard
    #nabard schemes in hindi
    #dairy farming loan
    #dairy farming in punjab
    #dairy farming loan kaise le
    #dairy farming subsidy
    #nabard schemes
    #live buffalo milking
    #buffalo dairy farm in india
    #buffalo dairy farm in
    #westbengal
    #dairy farm i!
    #दुग्ध

Комментарии • 103

  • @veerdhavalrananavare8365
    @veerdhavalrananavare8365 10 месяцев назад +64

    माझा 20 गाईंचा गोठा आहे कालवडी विकत घेऊन गायी तयार केलेल्या 1 वर्ष झाल चालू झाला आहे जवळ जवळ एका वर्षात साडेतीन लाख कर्ज निल करून दूध मशीन कडबा कुट्टी या मशीन नवीन खरेदी करून सगळ व्यवस्थित चालू आहे. आपण घरी वैरण तयार केली पाहिजे आणि दुधाच्या प्रमाणात पेंड चारली पाहिजे. कालवडी तयार केल्या पाहिजेत. शेणखत विकलेच पाहिजे. विकत काहीच घेऊ नका. आपला चारा आपणच विकत घ्या. भरपूर चांगला व्यवसाय आहे.

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 10 месяцев назад +2

      आणी जेव्हा गाई महतारी होते दूध देन बंद करते तेव्हा का विकून देता सगळे लोक

    • @AkshayFarmer
      @AkshayFarmer 10 месяцев назад

      ​@@anilchavhan8977mg kay karaych

    • @sudarshanpotdar541
      @sudarshanpotdar541 9 месяцев назад

      आपला गोठा कोठे आहे पूर्ण पत्ता पाठवा

    • @mofizkalkundrikar3927
      @mofizkalkundrikar3927 7 месяцев назад

      ​@@anilchavhan8977 m tu pal kii jana ware m samjal tula

    • @mohanmundhe8648
      @mohanmundhe8648 5 месяцев назад

      Bhau contact number

  • @nitnpatil
    @nitnpatil 10 месяцев назад +26

    छान माहिती दिली आहे. खरं पाहता यूट्यूब वर खोट्या यशोगाथा दाखवल्या जातात त्यामुळे 50,000 ला मिळणारी गाय आता एक लाखाला मिळत आहे आणि दुधाचे दर मात्र कमी होत आहेत.

  • @GaneshBodhare-td7eg
    @GaneshBodhare-td7eg 10 месяцев назад +14

    खरं आहे मेहनत खर्च करून शेतकऱ्यांना परवडत नाही मलाई खातात डेरीवाले

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 10 месяцев назад +15

    वाईट कमेंट करणाऱ्या नो एकदा स्वतः धंदा करून बघा.. निगेटिव्ह पॉझिटिव्ह चा काहीच नाही यात वस्तुस्थिती सांगितली आहे त्यांनी...
    नुसताच पॉझिटिव्ह विचार करून कोणी अंबानी नाही झाला😂

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 10 месяцев назад

      महशी दूध देना बंद करते तेव्हा धंदे वाले महिस का विकून देता कसाई ला माग

  • @kiransawant1619
    @kiransawant1619 10 месяцев назад +35

    तुम्हाला जर परवडत नसेल किंवा परवडत नाही तर ४ गाईच्या १६ गाई कशा झाल्या 😅😅😂😂

    • @anjaligorade6556
      @anjaligorade6556 9 месяцев назад +1

      barobr ahe..

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 8 месяцев назад

      😂😂😂 हो ना. धंदा बंद केला असता केव्हाचा

    • @dayanandfartale6596
      @dayanandfartale6596 6 месяцев назад +2

      1200रू ला पोत होत आता 1700, दुध भाव 30होता आता 26₹

    • @udayraghorte8941
      @udayraghorte8941 4 месяца назад +1

      बरोबर न भाऊ

    • @sumeetjadhav3369
      @sumeetjadhav3369 4 месяца назад

      परवडत नाही तर 16 गाई कशा केली त्यात वरून कामगार पण ठेवलाय
      काय राव सांगता

  • @somnathpatole9154
    @somnathpatole9154 10 месяцев назад +12

    खरे पाहता दुधाला 40 प्लस दर पाहिजे

  • @adinathchavan2995
    @adinathchavan2995 10 месяцев назад +6

    खत जेवढं मिळत तेवढं कष्ट धरलं तर होणाऱ्या फक्त कालवडी नफ्यात येतात त्या पण चांगल्या बीडच्या कालवडी असल्या तरच त्यांचं मूल्य चांगल्या प्रकारे मिळतं दोन वर्षात एक कालवड तयार करायला एक लाख रुपये खर्च येतो.

  • @satyavanbalavantrao
    @satyavanbalavantrao 7 месяцев назад +4

    तसे बघायला गेलं तर दुधाला दर हा ३२+ पाहिजे आणि गायीची दूध देण्याची क्षमता ही २२+पर दिवस पाहिजे ,मग आपण वैरण बाहेरची विकत घेतली तरी सुधा कमीतकमी ३०-४०% पर्यंत नफा हा राहतो .आणि शेतकऱ्याने गाई करताना जास्त संख्येने केल्या तर दूध धंदा तोट्यात जातो हे वास्तव आहे,काय होतं जर गोठ्यातील १ गाय आजारी पडली तर त्याचा खर्चच परिणाम हा इतर गाईन वर होतो.जास्त गाई असल्या की गाभण आणि अटलेल्या गाईंची संख्या जास्त राहते.गाईंची संख्या जास्त झाली की गायींना पाहिजे तेवढा मिनरल मिक्चर ,प्रोटीन ,ईस्ट किंवा इतर मिळत नाही.
    आणि सर्वात महत्वाचे आपण गाईंच्या दुधाच्या पगारावर इतर कामे जास्त करतो त्याच्य परिणाम आसा होतो की आपण त्या मुळे गाईंना आवश्यक ते प्रोटीन ,मिनरल मिक्चर देत नाही,त्यामुळे गाई वांझ राहणे ,आजारी पडणे,दूध कमी देणे, FAT आणि SNF कमी राहणे असे होते व दूध धंदा तोट्यात जातो.

  • @prathmeshgraphics13
    @prathmeshgraphics13 8 месяцев назад +7

    RUclipsrs ने सध्या च्या दुग्धव्यवसाय ची विदारक परिस्थिती पण दाखवावी.फक्त Like मिळवण्यासाठी दोन लाख नफा मिळतो हे खोटं सांगून तुम्ही दूधधंद्याचे वाटोळं केलंय ते पण कळू द्या जगाला 🙏

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 6 месяцев назад +3

    दूध क्वालिटी असेल तर रेट पण चांगला भेटतो hf गाई ला फॅट snf चांगला बसत नाही. त्यामुळे दर बसत नाही. जर्सी गाई ला 4.5 ते 5.5 6.0 पर्यंत फॅट बसते दर पण बसतो चांगला. आपल्याला दुधाची क्वालिटी सुधारावी लागेल.

  • @Janjire
    @Janjire 10 месяцев назад +2

    thanks

  • @siddheshwardhamale1584
    @siddheshwardhamale1584 10 месяцев назад +9

    दादा असा 1 किंवा 2 वर्षात नफ्यात व्यवसाय येत नाही आम्ही 7-8 वर्ष घास्तोय तेव्हा आता कुठे गणित बसायला लागलंय 🙏

  • @vijaysurashe2406
    @vijaysurashe2406 9 месяцев назад +4

    दुधवल्यानी 1 कोटींचे बंगले बांधले

  • @satishdongre3081
    @satishdongre3081 10 месяцев назад +9

    म्हेस 12 ते 14 लिटर दूध देते गाई जर 11लिटर दूध देत असतील तर कसा परवडणार व्यवसाय

    • @ravindrakapadnis5342
      @ravindrakapadnis5342 10 месяцев назад

      Ek lakh rs mhas 4 /4litre duhh deti

    • @dhananjaygovardhane9272
      @dhananjaygovardhane9272 13 дней назад

      गायीचा चारा आनी म्हशीचा चारा किती लगतो दिवसाला हा हिशोब करा

  • @3bhageshahire287
    @3bhageshahire287 10 месяцев назад +12

    1.भाऊ वेवसायात चारा घरचा पाहिजे
    2.आणि प्रत्येक गाई ला 6किलो पेंड जात नाही काही गाई गाबन पण राहतात

  • @dattatraymahajan7615
    @dattatraymahajan7615 10 месяцев назад +3

    Aho shet, 20hajar jari bhilale tri khup ahe nokri peksha thikch na, mo gulami karnar nahi, he mhana ki, sagl khot sangtay,kay rov, protsahn dya Navin porana,

  • @satishpawar3682
    @satishpawar3682 10 месяцев назад +9

    नाही हो 6 किलो पेंड खाऊ घालु लागले म्हणजे त्या गायी ने 20 लिटर दुध दयला पाहिजे तुमचं काम करायची पद्धच चूकीची आहे साहेब

  • @akshayphalke1576
    @akshayphalke1576 10 месяцев назад +1

    20+ chya gai sambhala 13-14 liter madhe kadhich parvadnar nahi aani calf jya 10 aahet tyacha pn kharch aahe ajun to pn add kara

  • @sandipjadhav9359
    @sandipjadhav9359 10 месяцев назад +27

    परवड त नसेल तर बंद करा उगच चूकीची माहिती देवू नका

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 10 месяцев назад +8

    20 लिटर पुढील गाय व 10 लिटर पुढील मेयहीस ही परवडते. फक्त करणारा पाहिजे मग विकटची वेरण असेल तरी चालेल 🙏

  • @ganeshjadhav5192
    @ganeshjadhav5192 10 месяцев назад

    Ami City t mhasi ch dudh 80 t
    RS liter ghetoy

  • @vishalpawde385
    @vishalpawde385 10 месяцев назад

    Sar tyanna vichara
    Gai vikaychya ka?

  • @user-zw1di5ul1l
    @user-zw1di5ul1l 9 месяцев назад +1

    हा गाई का बर वागतोय मग परवडत नाही तर , 😳💯🙏🏻

  • @Agriculture-vq3te
    @Agriculture-vq3te 4 месяца назад

    घरचा भरडा घरची वैरण असेल तर फायदा आहेच। फक्त दुधदर मनलं तर फायदा नाही गाय संगोपन फण महत्वपूर्ण आहे

  • @user-id6xr4qt5t
    @user-id6xr4qt5t 9 месяцев назад

    Yala parvdat nasat tar ak tar gay thevali asati tar kay

  • @ajitsinghdeshmukh2022
    @ajitsinghdeshmukh2022 10 месяцев назад +9

    लबाड दिसतोय बाकीनी व्यव साय करू नये म्हणून बोलतोय

  • @rajendrapmarathemarathe6406
    @rajendrapmarathemarathe6406 10 месяцев назад +2

    विचारणारा हुषार लागतो शेतकर हा सरळ असतो

  • @ganeshthorat7786
    @ganeshthorat7786 10 месяцев назад +1

    ६ ₹ किलो ने कोणता चारा मिळतो ऊ स -३ ०००₹टन, वाढे २५००₹टन

  • @techreview7591
    @techreview7591 7 месяцев назад +1

    Chara vikat gheta kas honar

  • @mayurghotkar6891
    @mayurghotkar6891 10 месяцев назад

    पाच म्हशी पासून येवसाय सुरु करायला की खर्च यतो

  • @vijaysurashe2406
    @vijaysurashe2406 9 месяцев назад +17

    बाकीच्यांनी वाव्यासाय करू नये म्हणून ह्यो बराचा खोटी माहिती देतो

    • @baburoahatwate6666
      @baburoahatwate6666 7 месяцев назад +1

      तस नाहीं शेठ

    • @user-cf3sg6uo8c
      @user-cf3sg6uo8c 7 месяцев назад

      बर कर बाबा मग😂😂😂😂😂

    • @dayanandfartale6596
      @dayanandfartale6596 6 месяцев назад +2

      साहेब करून बघा ,आता गाइच दुध २6लिटर आहे

    • @samadhanbansode9148
      @samadhanbansode9148 5 месяцев назад

      तसं नाही सेट मी स्वतः व्यवसाय गेली दोन वर्षांपासून करतो आहे बऱ्याच समस्या आहेत खोट्या यशोगाथा बघून आमची माती झाली बेचिराख झालो त्यामुळे कोणतेही पाऊल उचलताना सगळा सारासार विचार करून निर्णय घ्या

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 10 месяцев назад +1

    Bhau tumchya kde gaii 16 ahe 13 dudh det ahe tr 20L dudh hf gai detat ts tumch dudh 260L dudh phije mahiti madhi faul watat aheee sahebb....

  • @vishaljadhav1361
    @vishaljadhav1361 26 дней назад

    म्हशी कधीही चांगल्या दुग्ध व्यवसायात

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 10 месяцев назад +6

    अशी ओरड प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे तरच थोडेफारप्रमाणात रेट वाढतील 😅

  • @SunilKale-sc7dt
    @SunilKale-sc7dt 5 месяцев назад

    कीतीही आदळआपट केली तरी ३०रुपये या भावात दुध उत्पादन परवडत नाही जवळचे पैसे खर्च होईल फक्त ज्या शेतकर्याजवळ स्वताचा चारा उत्पादन आहे त्याना काही तरी मीळेल

  • @abhishekpanghavane8250
    @abhishekpanghavane8250 Месяц назад

    Kamgar thevla mhanun parvadat ny tula

  • @akashhatkar8332
    @akashhatkar8332 8 месяцев назад

    3:10 3:13 3:14

  • @akshayphalke1576
    @akshayphalke1576 10 месяцев назад

    Chnglya breed wr kam kara. Tumcha study changla aahe tr tyacha fayda karun ghya

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 8 месяцев назад

    जर परवडत नाही तर बंद करा काही सांगतात मग हा कशासाठी करतोय व्यवसाय

  • @abhimagadum077
    @abhimagadum077 5 месяцев назад

    Tumhi swata murghas banva tar chara cha kharch 2rs kammi eto ani breeding varti kaama kara average 11ltr khup kaami ahe tumcha manhun loss hoto average tumcha 18+ basaila paijet

  • @rd.Dairy-poultry-farm6037
    @rd.Dairy-poultry-farm6037 10 месяцев назад +1

    गायच्या चाऱ्याचा खर्च पकडला गायच शेण काय करताव तुम्ही

  • @SanketWarade
    @SanketWarade 10 месяцев назад +1

    Amchya kade cow milk 45rs litre ahe Ani buffalo milk 85rs litre ahe

    • @rohitdoke4559
      @rohitdoke4559 10 месяцев назад

      कुठल्या गावात राहता आपण

    • @GaneshBodhare-td7eg
      @GaneshBodhare-td7eg 10 месяцев назад

      तुमच्या गावात दुध व्यवसाय परवडेल

  • @sagarwaghmode5945
    @sagarwaghmode5945 6 месяцев назад

    20खिशातुन मग काय उपयोग विकुन टाकले पाहिजे

  • @sabirtamboli4790
    @sabirtamboli4790 9 месяцев назад

    Parvadat nahi tar Gai ka thevlya
    Negative thinking

  • @ulkeshpatil5940
    @ulkeshpatil5940 10 месяцев назад

    Parwadat nasel tr vikun taka kashala khoti mahiti deta

  • @user-nc3nz3ko3m
    @user-nc3nz3ko3m 5 месяцев назад

    परवडत नाही तर चार चे 16 का केलात

  • @rahulpawar3651
    @rahulpawar3651 5 месяцев назад

    काय पण सागतय

  • @nandkumarpatil8814
    @nandkumarpatil8814 9 месяцев назад

    यांचेकडे ३० लिटर ५० दूध देणाऱ्या गायी आहेत का हे यांना माहीत नाही का यांच्या गायी १० ते १२ लिटर का देतात

  • @rahulmagdum8449
    @rahulmagdum8449 6 месяцев назад

    2009 पासुन व्यवसाय करत आहेत.
    मग परवडत का नाही
    Tactar घेतला मशीन घेतली
    ती कशी घेतली.
    चुकीचे सांगत आहेत

  • @sunilkatgar408
    @sunilkatgar408 7 месяцев назад

    गायी बंद करुन म्हैस पाळा.. रेट पण कधी कमी नाही होत..

  • @piyushdeshmukh-ne8vs
    @piyushdeshmukh-ne8vs 7 дней назад

    दूध व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाहीं चड्डी निकल जाती हैं 😂 जेव्हा मेंटेनन्स चा हिशोब काढाल

  • @satishpawar3682
    @satishpawar3682 10 месяцев назад +5

    16 गाई म्हणजे तुमचं दूध हे 250 प्लस पाहिजे होत साहेब तुमचं नियोजन चुकीचं आहे

  • @maheshyadav-lj5eg
    @maheshyadav-lj5eg 7 месяцев назад

    Sarav mahiti chukichi aahe sir yevdhe nigetiv rahu nay aapalyala he jamat nahi baki kahi nahi

  • @durvanshilavhale
    @durvanshilavhale 10 месяцев назад

    Negative lokache video nka bnwu Chanel ch naw khrab hoil negative msg jato

  • @akashhatkar8332
    @akashhatkar8332 8 месяцев назад

    4:37 dada tu breeding var kam kar 😂

  • @somnathchoramale9297
    @somnathchoramale9297 9 месяцев назад

    Tumala parwadet nacel tr gai vika

  • @ganeshnilkanthe8400
    @ganeshnilkanthe8400 7 месяцев назад

    Mhnje 10 loka mhntayet khup parvdto ani 1 jan mhntoy parvadat nhi mhnje te 10 loka yede ani ha ekta tewda shana 😂😂😂

  • @fco2214
    @fco2214 3 месяца назад

    ruclips.net/video/qePuIguqnNw/видео.htmlsi=41iRHsYg6fa_DEkl
    जे डॉक्टर करू शकले नाही ते मिल्क चार्जर ने सहज शक्य केले.

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 10 месяцев назад +5

    पूर्ण चुकीची माहिती देत आहे. पाच गाई पासून एवढ्या गाई बनवल्या ते काय तोट्यात जाऊन कोणी बनवेल काय. आणि ह्या माणसाला जर भाकड गाई परवडत नाही तर विकून टाक‌ . म्हणजे दुध देणाऱ्या गाई पासून किती फायदा ते कळेल.

    • @partappatil8023
      @partappatil8023 10 месяцев назад

      आगदी बरोबर

    • @UttamYalmar
      @UttamYalmar 10 месяцев назад +2

      स्वतः करून बघ या ठिकाणी तुझी मुलाखत येईल

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 10 месяцев назад

      जे पर्यन्त गाई दूध देते ठेवता आणी नंतर विकून देता तुम्ही कुठे भोगल त्याचा पाप

  • @sunilmane2606
    @sunilmane2606 10 месяцев назад +1

    लबाड बोलत आहे

  • @vishalkalbhor7561
    @vishalkalbhor7561 10 месяцев назад +1

    सगळे परवडत असतंय उगाच लोकांचे मनात चुकीचा गैरसमज पसरवू नका परवडत नसेल त्यांनी बंद करा पण बाकी लोकांना चुकीची माहिती देऊ नका

  • @pramodpaithankar2269
    @pramodpaithankar2269 10 месяцев назад

    बंद करा.अंन.शेती करा

  • @anil.chavan8404
    @anil.chavan8404 Месяц назад

    करु नका ना मग

  • @durvanshilavhale
    @durvanshilavhale 10 месяцев назад

    Faltu Manus ahe kahi pn bolto ha

  • @satishkamble7292
    @satishkamble7292 6 месяцев назад

    व्यवसाय बंद करा मग

  • @fco6076
    @fco6076 3 месяца назад

    ruclips.net/video/1SXgaMjMZsQ/видео.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFm
    थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱