Ajit Pawar on Santosh Deshmukh Murder : बीड हत्येप्रकरणी अजित पवारांचा इशारा, काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 119

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 26 дней назад +78

    अरे मास्टर Mind डॉन मुंडेचा खरा बॉस तर तूच आहेस. आणी म्हणूनच बक्षीस म्हणून त्याला कॅबिनेट मंत्री पद बहाल केले. लोकांना बावळट, मूर्ख समजता काय ? लोकांना पण कळत.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 26 дней назад +30

    दादा खरेच मनातून बोलत असाल तर धनु ला पक्षातून मंत्रि्रमंडळातून बाजूला करा

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 26 дней назад +37

    अरे सोडणार नाही सगळेच बोलतात पण पकडणार कधी हे सांगा

    • @sanjaypanditkakad
      @sanjaypanditkakad 26 дней назад +5

      इथे योगी बाबा असते तर एवढ्या टायमात कराडला शूट आऊट केलं असतं

    • @RahulMunde-xr5rt
      @RahulMunde-xr5rt 25 дней назад

      Are pakadun dm la fadanvis kade nela hota

  • @marutinimgare1616
    @marutinimgare1616 23 дня назад +11

    पोपटा नुसतं बोलु नाका. राजीनामा द्यावा. धान्याचा. 😢😢

  • @audumbarevents6248
    @audumbarevents6248 23 дня назад +6

    दादा तुम्ही फक्त तुमचा पक्ष सांभाळा जनतेचे काय घेणं देणं आहे महाराष्ट्राच्या लक्षात आलंय

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 25 дней назад +12

    अरे फक्त अर्ध्या दिवसात सापडतात है गुन्हेगार. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेत काय है. एन्काऊंटर करून टाका सर्व न तरच बीड पॅटर्न होईल

    • @abc251-j
      @abc251-j 25 дней назад

      एनकाउंटर सर्वाच्या समोर व्हावा अतिक अहमद सारखा

  • @AnilPatil-q3t
    @AnilPatil-q3t 25 дней назад +8

    अजित दादा एवढे आपण सांगता तरी आपण धनंजय मुंडे यांना मंत्री करता दादा तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे

  • @shrikantkale4205
    @shrikantkale4205 24 дня назад +12

    समजून घेण्यासाठी 15 दिवस थोडी लागत आहे फुकट गप्पा मारू नका मी दारू प्याट करा

  • @KailashNawale
    @KailashNawale 23 дня назад +3

    वा दादा देशमुख कुटांबाला न्याय द्या

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 25 дней назад +4

    मा श्री आजित दादा पवार साहेब किमत मोजायची गरज नाही फक्त पोलिस चे हात मोकडे करा 24तासत जे चाल हेना आका मास्टर जे सगडे वठनि वर येतील साहेब जय हिंद

  • @JanardhanGojare
    @JanardhanGojare 11 дней назад

    Khup chhan dada😊😊😊😊😊

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 12 дней назад

    दादा तुमचे मराठी रक्त कधी जागे होणार 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Ishuvlogs2017
    @Ishuvlogs2017 12 дней назад

    घ्याना राजीनामा 🙏

  • @arjundevadhe6967
    @arjundevadhe6967 24 дня назад +4

    हे काहीच करणार नाही सत्ता हातात आसतांनी नुसत हे करु ते करु नादी लावतेत

  • @sachidanandaianile3569
    @sachidanandaianile3569 10 дней назад

    अगदी बरोबर आहे दादा चे

  • @jeet4242
    @jeet4242 18 дней назад

    लय मानतो दादा❤
    पन बगु आता कीती एकबापी आहेसा,,,

  • @prashantghorpade338
    @prashantghorpade338 15 дней назад

    वाल्मीक कराड ज्या गाडीतून आला ती गाडी तुमचा रॅली मधील होती. आणि तुम्ही म्हणता सोडायचं नाही

  • @SharadZemse
    @SharadZemse 16 дней назад

    फाशीचा मुहूर्त ३२ तारखेचा नका काढू म्हणजे झालं

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 18 дней назад

    धनंजय ला मंत्रीपदावरून हटवा आणि तपासाला गती प्राप्त करा कारण सर्व महाराष्ट्राला माहीत झालेला आहे कोण मास्टरमाईंड आहे तुम्ही गोल गोल फिरवू नका दादा

  • @navanathgawade3713
    @navanathgawade3713 16 дней назад

    पकडणार कधी ते सांगा… सोडणार नाही म्हणत आहात सर्व नेते……सर्व सामील आहात….हकालपट्यी करा

  • @PrashantKhandare-np4km
    @PrashantKhandare-np4km 16 дней назад

    नागपूरला हिवाळी अधिवेशन च्या वेळेस अन्न किती वाया जाते

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 13 дней назад +1

    Cronicapitalism 😂. Corruption 😂. Population Maharashtra - 14Core.India - 144Core.😂Stop Crime.

  • @dnyaneshwarbhapkar4284
    @dnyaneshwarbhapkar4284 23 дня назад

    खरा मासटरमाईड धन्य आहेत

  • @SharadZemse
    @SharadZemse 16 дней назад

    दादा साहेब, ज्यानी वचन बदलला त्याचा बाप बदलतो,. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 24 дня назад +1

    दादांना मा.दानवे व मा.फडणविस ,मा.बावनकुळे‌,चक्की पिसिंग ला जेल मध्ये पाठवणार होते पण नंतर दादा अर्थमंत्री झाले.आताही मास्टरमांईड मंत्री आहेच

  • @RavindraNagawade-o1g
    @RavindraNagawade-o1g 25 дней назад

    Nice dada

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 25 дней назад +1

    Mastermind la अजितने मंत्री केले त्यावरूनच कळते किती seriousness आहे याच्या बोलण्यात

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 12 дней назад

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 15 дней назад

    दादा वाल्मिक आता गृहमंत्री झाले .अस समजा.

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 24 дня назад

    दादा लोकांचा खुफ विश्वास आहे तुमच्या वर त्यांना फासावर च लटकवा.. काळजावर नाव लेहून ठेवल तुमच की तुमच्या सारखा राज्यकर्ता तडफदार मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभो... फक्त तुम्ही जे बोलले आहे ते करून दाखवा...

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 12 дней назад

    😢😢😢😢

  • @sureshgiri5671
    @sureshgiri5671 25 дней назад

    दादा तुम्ही योग्य निर्णय देणार हा अख्खा महाराष्ट्र जाणतो आहे आणि तुम्ही योग्य निर्णय घ्यावा

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 25 дней назад

    काहीही होणार नाही
    आरोपीचे पाठीराखे सरकारमध्ये.

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 22 дня назад

    दादा तुम्ही जसं बोलतात तसं घडलंच पाहिजे नाहीतर जनतेला वेगळा संदेश जाईल की दादा बोलते तसे करतात हे तुमचं शब्द आख्या महाराष्ट्राला माहिती झाला आहे म्हणून म्हणतो त्यांना सोडू नका हे तुमचा शब्द मोडू नका

  • @ganeshmagar4055
    @ganeshmagar4055 17 дней назад

    आरे तुम्ही पकडता कधी पण ते सांगा की

  • @RameshMule-k2h
    @RameshMule-k2h 19 дней назад

    तुम्हाला काय करायचंय करा तुमच्या हातात आहे महाराष्ट्र

  • @DattaPawale-v9b
    @DattaPawale-v9b 23 дня назад

    दादा संतोष सरपंच यांना नयाय दया

  • @Sushmitl-i5j6qghhhh
    @Sushmitl-i5j6qghhhh 19 дней назад

    विधवा पत्नी असा नका बोलू.आईकुन आजुन दुःख होतं आज आर्ध सुद्ध्द आऊष्य जगले नाही सोबत ते आज अधुरा संसार ठेवून जगाचा निरोप घ्यावा लागला या खंडणी पाई

  • @jogdandshyam9415
    @jogdandshyam9415 21 день назад

    साहेब आपण एका मानसाला पकडून दाखवा...

  • @subhashkamble2484
    @subhashkamble2484 19 дней назад

    Incoutar होणे गरजेचे आहे, जस बेलापूर प्रकरण आहे .

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 23 дня назад

    आरे मञालय मध्ये पोतेकर आणि गुगले मेले त्याच आत्मा पवार फॅमिली लागलेला आहे राष्टवादी भावपूर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो

  • @dewrampote5570
    @dewrampote5570 25 дней назад +1

    दादा हे करु शकत नाही

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 24 дня назад +1

    Ajeet pawar saheb tumhi imandarine kam kara ya case madhe

  • @PrashantKhandare-np4km
    @PrashantKhandare-np4km 16 дней назад

    70 कोटी कुठे गेले

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 17 дней назад +1

    Ajit dada Yogi modal Lavo sampatti japta kara

  • @babanwankhede734
    @babanwankhede734 23 дня назад

    दादा तुम्ही करून दाखवा

  • @bestshort1818
    @bestshort1818 25 дней назад

    ajit dada dnyay de re !

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 22 дня назад

    अजित दादा एवढे दिवस का लागत आहे वाल्मिक कराड ला पकडायला

  • @govindnadre7698
    @govindnadre7698 25 дней назад +1

    Dada mundala sodnar ka

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 24 дня назад +1

    काय खोटं बोलतो हा माणूस

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 24 дня назад

    फक्त बोलबच्चन, सूत्रधार ला मंत्रीपद दिल तूच

  • @SagarJagtap-vi5lx
    @SagarJagtap-vi5lx 25 дней назад +1

    Badi badi baatein

  • @sachinkondar2700
    @sachinkondar2700 23 дня назад

    जामिनवर सोडनार 😂

  • @PradeepPaul-yw7gg
    @PradeepPaul-yw7gg 19 дней назад

    लाज वाटायला पाहिजे तुम्हाला 20 दिवस झाले

  • @arunasuryavanshi7689
    @arunasuryavanshi7689 25 дней назад

    आधी धरा हो दादा . आणि मग सोडायची भाषा करा .तुमची शरमेने खाली गेलेली मान वर करायची असेल तर तुमच्याच पक्षाचा तो मास्टर माईंड कुठे लपलाय तुम्हाला माहिती नाही का ? ना कळते पणाच सोंग नका घेऊ दादा . त्याला बाहेर काढा . हे प्रकरण तुम्हाला जिरावता येणार नाही .

  • @maheshsarawade1424
    @maheshsarawade1424 22 дня назад

    Dada tasech suryavanshi la marale tyache pn bagha na

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 18 дней назад

    Ajit Pawar tujavar konacha vishwas nahi😂😂😂

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 26 дней назад +1

    Timepass nako

  • @mujibshaikh4737
    @mujibshaikh4737 8 дней назад

    Etke ghatna ghadtat sarkar Kay krte saga

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 18 дней назад

    Dada bas jhalai vishvas tutlai bhihar nahi siriya kela dada tumi pan samil

  • @bestthings9318
    @bestthings9318 19 дней назад

    जे जे संतोष सोबत घडलं ते ते जे मंत्री गुन्हेगारांना सपोर्ट करत आहेत त्यांच्या सोबत किंवा मुलांसोबत घडलं पाहिजे.
    Karma return back. न्याय पाहिजे.

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 25 дней назад +1

    वाल्मीक आण्णा झिंदाबाद....

  • @namdevkhadke4345
    @namdevkhadke4345 23 дня назад

    Dhanu cha Rajinama gya

  • @nitinjadhav1922
    @nitinjadhav1922 23 дня назад

    Ghotawade phata jindabad😅

  • @sanjayganu5941
    @sanjayganu5941 14 дней назад

    Ajit pawar dam aseal tar dhoghanche narkotics kara walmik muandhe che ahe ka dam ajit pawar bola pesa dabla ki zale ka

  • @eknathkale483
    @eknathkale483 24 дня назад

    Bolnachan hychamule kahi honar nahi

  • @shobhadongare4654
    @shobhadongare4654 24 дня назад

    नुकता ,बोलने

  • @AltafAttar-q8s
    @AltafAttar-q8s 16 дней назад

    Lavd

  • @nawnathghadge1610
    @nawnathghadge1610 25 дней назад

    😂

  • @VijayPoul-pt6sx
    @VijayPoul-pt6sx 23 дня назад

    धनंजय मुंडेला मंत्री का दिलं दादा नाटक करत आहेत

  • @yogeshpatil6924
    @yogeshpatil6924 23 дня назад

    Dada yevd feku nako tya Dhanya kad aadhi Mantri mandl madhun

  • @d.rsonawane7488
    @d.rsonawane7488 25 дней назад

    ruclips.net/video/kx_GwAgVqmk/видео.htmlsi=9-_IyCzXFDYpNHa8

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 12 дней назад

    😢😢😢😢