Sarees at Ayodhya Textile Market, Kalyan-मान्सून सेल ऑफर धमाका/35रु 70,100,120ते 50हजार पर्यंत साडया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 7

  • @rishamahale-do4yh
    @rishamahale-do4yh 3 месяца назад +3

    तुम्ही नेसलेले घागरे आणि साडया खूपच छान आहे. आणि मान्सून ऑफर पण आहे मस्त 👍👌

  • @tejalpatil9817
    @tejalpatil9817 3 месяца назад +1

    बनारसी साडी मस्त कलर आहे नक्कीच जाऊ शॉप ला आणि घेऊनच येऊ 👍

  • @ashapatil3069
    @ashapatil3069 3 месяца назад +1

    छान मान्सून सेल आहे मस्त आहे स्टोन ची साडी 👍

  • @sujatapatil8300
    @sujatapatil8300 3 месяца назад +1

    छान vlog ताई आणि साड्याच नाही तर इतर गोष्टी पण आहे याठिकाणी 👍👌👌

  • @sourabjhadhav2443
    @sourabjhadhav2443 3 месяца назад

    छान साडया 👍

  • @vaishalijadhav2066
    @vaishalijadhav2066 3 месяца назад

    Chan ahe sagely sady 👌👌

  • @nilimasonawane8758
    @nilimasonawane8758 Месяц назад

    हे फक्त दाखवायला आहे की इथे साड्या 10 रुपये पासून मिळतात पण अस काहीच नाही . खूप महाग आहे साड्या इथे अगदी साधी साडी पण घेतली तरी खूप जास्त किंमत आहे . माझा अनुभव अतिशय खराब होता . फक्त वेळ आणि पैसा वाया जाईल असे हे शोरुम आहे. एक म्हण आहे बडा घर पोकळ वासा तसचं या दुकानाच आहे . माझ्या कडून तर मी 10 पैकी 2 पन नाही देणार. व्हिडिओ बघून जावू नका रिव्ह्यू बघून जा नाहीतर वेळ वाया जाईल