कणकेचा पौष्टिक शीरा | पारंपरिक गहू आणि गुळाचा शीरा |Healthy Wheat Halwa | Kanchan Bapat Recipes |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 55

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 2 месяца назад +1

    सुंदर.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Год назад +1

    तुमची रेसिपी पाहून शिरा केला,अप्रतिम झाला.धन्यवाद.

  • @priyakhade8654
    @priyakhade8654 8 месяцев назад +1

    Khup chhan me aaj try karte 😊

  • @swatichoughule-zh2br
    @swatichoughule-zh2br 9 месяцев назад +1

    खूप छान झाला ❤

  • @dr.sunandasujan7499
    @dr.sunandasujan7499 2 года назад +1

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने कृती सांगितल्याबद्दल धन्यवाद!🙏

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 3 года назад +2

    Kanchan tai khup chan ch dakhavala sheera

  • @aparnashah9308
    @aparnashah9308 2 года назад +1

    खुप छान 👌😋

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 3 года назад +1

    व्वा.. खूपच छान!

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 3 года назад +1

    खूप छान 👍

  • @Shruti387
    @Shruti387 2 года назад +1

    Apratim sheera

  • @pushpadeshmukh6951
    @pushpadeshmukh6951 3 года назад +1

    Tumchya sarv recipes far avdtat

  • @shreekantpatil2282
    @shreekantpatil2282 3 года назад +2

    सुंदर आणि सोपा,खूप दिवसांनी मागच्या आठवड्यात. मी केला होता पण तेव्हा काय चुकल ते लक्षात आल,कमी भाजला गेला होता.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Thanku so much ! आता या पद्धतीने करून पहा..

  • @usahkedare4801
    @usahkedare4801 3 года назад +1

    Hello kakai Namaskar, kakai was bolu naka, Sugandha mhana!!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +1

      😁😁. मी बर्‍याचदा लक्षात ठेवते.. पण आम्ही लहानपणापासून वास असच म्हणतो.. खराब वास असेल तर त्याला दुर्गंध म्हणतो किंवा खराब वास आला म्हणतो.. चांगला वास हेच म्हणण्याची सवय आहे.. तरी wl try to keep it in mind..

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 3 года назад +2

    नेहमीप्रमाणे खूप छान व सोपी रेसिपी
    आहे .मला एक विचारायचे आहे एक वाटी कणकेचा शिरा करताना दिड वाटी पाणी व गूळ एकत्र गरम करून पाणी चांगले ऊकळून घातले तर चालेल का?

    • @vaishalibhatejoshi7328
      @vaishalibhatejoshi7328 3 года назад +1

      मी गूळ पाण्यात विरघळवूनच घालते.

    • @leenarasam7601
      @leenarasam7601 3 года назад +1

      @@vaishalibhatejoshi7328
      आभारी आहे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      @leena Rasam एव्हढ्या प्रमाणात शीरा करायला ही पद्धत चालू शकेल.. पण मोठ्या प्रमाणात शीरा करायला शक्यतो आधी कणीक शिजवून मगच गूळ घाला...

  • @madhavideshpande3817
    @madhavideshpande3817 Год назад +1

    माझा काका कणकेचा शिरा तिखट करायचा, मला आठवत नाही कृती, पण फार मस्त होत असे, तुम्हांला माहीत आहे कृती?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      उपरपेंडी का? त्याची रेसिपी आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. मस्त लागते खुप.. ट्राय करून बघा..

  • @vikrampal47238
    @vikrampal47238 2 месяца назад +1

    Main toh Khal pe har roz nayi recipes try karta hoon, tum bhi try karo!

  • @rohitjoshi4632
    @rohitjoshi4632 Год назад +1

    Ha shira balantinila pan yogya ahe na

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 3 года назад +1

    सुंदर!
    शिऱ्यात मी थोडी सुंठ घालते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Thanku !
      Ohhk.. मी घालून बघते सुंठ..

  • @archanarathod4678
    @archanarathod4678 2 года назад +1

    Tai maz bal 1/5 yrs. Aahe tila julab aani omitting hot aahe, ti kahi khat nahi, tila mi ha shira devu shakte Ka?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      अगदी थोड्या प्रमाणात देऊ शकता.. पण तिच्या डॉक्टरांना विचारुन द्या..

  • @adhika1822
    @adhika1822 3 года назад +1

    भारी रेसिपी 👌👌 ताई शेवभाजी च्या रेसिपीवर काही शंका विचारल्या आहेत त्यांच उत्तर देऊ शकाल का प्लीज...

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 3 года назад +2

    आवळ्याचा सीझन आहे तर मोरावळा ची रेसिपी शेअर करा ना .मी केलेला मोरावळा टिकत नाही .वर्षभर कसा टिकावा यासाठी टिप्स द्या

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      केला का तुम्ही मोरावळा?

  • @shreekantpatil2282
    @shreekantpatil2282 3 года назад +1

    अरूणा (पटवर्धन)पाटील

  • @rashmikarambelkar4194
    @rashmikarambelkar4194 17 часов назад

    पोळी लाटली आहे छान पण नीट भाजली नाही तुम्ही जरा कच्ची वाटतेय थोडे अजून डाग पडायला हवे होते म्हणजे खरपुस लागते आणि तव्यावर भाजताना तेल पण जरा जास्तच लावले आहे.बाकी vedio नेहमी प्रमाणे उत्तम 🤗

  • @rashmikarambelkar4194
    @rashmikarambelkar4194 9 дней назад

    अडकित्ता नसेल तर काय करायचे ❓

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 дня назад

      खलबत्ता किंवा मिक्सर वापरुन जाडसर कुटून घेऊ शकता..सुरी किंवा किसणी वापरु शकता

  • @swatimaindargikar334
    @swatimaindargikar334 2 года назад +1

    ताई खवा पोळी व सांजा पोळी दाखवा.

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Год назад +1

    मी गुळाचे पाणी घालते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Ohhk.. मी ट्राय करून पाहीन कधी