खूपच छान या ठिकाणी पुरातन काळातील अब्दुल लाट चे वैभव पुन्हा एकदा लोकांच्या समोर दिसून येईल आणि हे शक्य झाले ते सर्व गावकऱ्यांच्या मदतीतून या गावचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे या कामासाठी आमचाही यात हातभार लागला यातच आमचे मोठे भाग्य आहे आणि इथून पुढेही आम्ही सर्वजण या कामात हातभार लावू
पाहताना आंगावर काटा आला. कारण माझ्या मूळ गावातील बारव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. तेच काम खूप मोठे वाटत होते. तुमचे प्रयत्न, निष्ठा, सातत्य आणि खूप मोठे स्वप्न पाहून एकच शब्द सुचतो. विलक्षण

Proud of being part of my school
CPS a.lat
Viry.viry.nice
Nice sir
Kharch as zal pahije latet
सर माझ ही हेच सोप्न होत
Tala jahun bag/ park zal pahije